SATISH MARUTI BAGAL

165 posts

SATISH MARUTI BAGAL

SATISH MARUTI BAGAL

@bagal01

Mumbai, India Katılım Haziran 2012
1.4K Takip Edilen79 Takipçiler
SATISH MARUTI BAGAL
@CJP_for_India कोनसा नशा करता है भाई... उतरता ही नही तेरा नशा.. कुछ भी बक बक करता रेहता है.. 😂😂😂
हिन्दी
1
0
0
614
SATISH MARUTI BAGAL
तक्रार क्रमांक 0000041162428, 72 तास पूर्ण पूर्ण झालेत परंतु अजूनही वीज पुरवठा खंडित आहे. कोरेगाव मध्ये सुस्त कारभार महावितरण यांच्याकडून कोणती कल्पना अध्यापर्यंत प्राप्त नाही. वीज पुरवठा इतका काळ का खंडित आहे.आमदार महेश शिंदे 5 किमी वर आहेत त्यांची लाईट आहे. @MSEDCL
MR
1
0
0
76
SATISH MARUTI BAGAL
तक्रार क्रमांक 0000041162428, 72 तास पूर्ण पूर्ण झालेत परंतु अजूनही वीज पुरवठा खंडित आहे. कोरेगाव मध्ये सुस्त कारभार महावितरण यांच्याकडून कोणती कल्पना अध्यापर्यंत प्राप्त नाही. वीज पुरवठा इतका काळ का खंडित आहे याची माहिती मिळावी. कधी सुरळीत होईल याबाबत कळवावे.@MSEDCL
MR
1
0
0
81
SATISH MARUTI BAGAL
तक्रार क्रमांक 0000041162428, 70 तास पूर्ण पूर्ण झालेत परंतु अजूनही वीज पुरवठा खंडित आहे. कोरेगाव मध्ये सुस्त कारभार महावितरण यांच्याकडून कोणती कल्पना अध्यापर्यंत प्राप्त नाही. वीज पुरवठा इतका काळ का खंडित आहे याची माहिती मिळावी. कधी सुरळीत होईल याबाबत कळवावे. @MSEDCL
MR
1
0
0
89
SATISH MARUTI BAGAL
SATISH MARUTI BAGAL@bagal01·
तक्रार क्रमांक 0000041162428, 35 तास पूर्ण पूर्ण होत आले परंतु अजूनही वीज पुरवठा खंडित आहे महावितरण यांच्याकडून कोणती कल्पना अध्यापर्यंत प्राप्त नाही. वीज पुरवठा इतका काळ का खंडित आहे याची माहिती मिळावी. कधी सुरळीत होईल याबाबत कळवावे @MSEDCL
MR
1
0
1
72
SATISH MARUTI BAGAL
SATISH MARUTI BAGAL@bagal01·
वाडिया बाल रुग्णालय परेल मुंबई च्या समोरील ब्रिज खाली वाहने उभी करून गेले आहेत. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनाचा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तरी भोईवाडा ट्रॅफिक डिव्हिजन दुचाकी व विदर्भ टोविंग वॅन कडून कारवाई अपेक्षित आहे. जेणेकरून परत गाड्या लावल्या जाणार नाहीत.@MTPHereToHelp
SATISH MARUTI BAGAL tweet media
MR
1
0
0
41
WARD E BMC
WARD E BMC@mybmcWardE·
@bagal01 @mybmc आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.
MR
1
0
0
38
WARD E BMC
WARD E BMC@mybmcWardE·
@bagal01 @mybmc @Dev_Fadnavis आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.
MR
1
0
0
42
SATISH MARUTI BAGAL
SATISH MARUTI BAGAL@bagal01·
@MTPHereToHelp अद्याप पर्यंत कोणी आलेले नाही सर. वांद्रे वाहतूक विभागातून.
MR
0
0
0
7
Mumbai Traffic Police
Mumbai Traffic Police@MTPHereToHelp·
@bagal01 आम्ही आपली तक्रार वांद्रे वाहतूक विभागाला कळविली आहे.
MR
2
0
0
86
SATISH MARUTI BAGAL
SATISH MARUTI BAGAL@bagal01·
1)Your service request id 0000037046474 of Supply Failed - Total Area has been registered successfully 2) Your service request id 0000037046278 of Supply Failed - Total Area has been closed successfully. वरील दोनी तक्रारी करण्यात आल्या असून खोटी माहिती दिली जात आहे. @MSEDCL
1
0
0
42
SATISH MARUTI BAGAL
SATISH MARUTI BAGAL@bagal01·
@MSEDCL साध्या लाईट पूर्ण पणे गेलेली आहे. कृपया विजपुरवठा लवकरच सुरळीत व्हावा हीच अपेक्षा.
MR
1
0
0
41
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
@bagal01 प्रिय ग्राहक, झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आम्ही तुम्हाला वीज पुरवठ्याची सद्यस्थिती शेअर करण्याची विनंती करतो. त्यानंतर, आम्ही त्यानुसार योग्य ती कारवाई करू.
MR
1
0
0
16
SATISH MARUTI BAGAL
SATISH MARUTI BAGAL@bagal01·
@MSEDCL किती वेळा हाच रिपलाय द्याल.. कारवाई करा संबधित अधिकारी कर्मचाऱ्यावर.. दिलगिरी व्यक्त करू नका 4-5 तास पूर्ण झालेत..
MR
0
0
0
9
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
@bagal01 प्रिय ग्राहक, झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आम्ही तुमची तक्रार ०००००३६४३४७३८ संबंधित विभागाकडे पाठवली आहे, ते त्यावर काम करतील.
MR
1
0
0
14
SATISH MARUTI BAGAL
SATISH MARUTI BAGAL@bagal01·
@MSEDCL आपण दिलगिरी व्यक्त केली त्या बद्दल आभार आहे.. परंतु अजून देखील निराकरण झालेले नाही
MR
0
0
0
9
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
@bagal01 प्रिय ग्राहक, झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आम्ही तुमची तक्रार ०००००३६४३३३७३ संबंधित विभागाकडे नोंदवली आहे, ते त्यावर काम करतील.
MR
1
0
0
11
SATISH MARUTI BAGAL
SATISH MARUTI BAGAL@bagal01·
@MSEDCL तक्रार करून 1 तास उलटून गेले आहे तरी समस्याचे निराकरण झालेले नाही.
MR
1
0
0
14
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
@bagal01 प्रिय ग्राहक, झालेल्या गैरसोयीबद्दल आम्हाला दिलगीर आहोत आणि आम्ही नवीन नोंदणीकृत SR 0000036433373 करून समस्या पुढे पाठवत आहोत. संबंधित अधिकारी तुमच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी पुनरावलोकन करतील.
MR
1
0
1
12
SATISH MARUTI BAGAL
SATISH MARUTI BAGAL@bagal01·
@RailwaySeva @RailMadad अभी तक कोई सहकार्य प्राप्त नही हुआ है. जल्द ही सहकार्य मिलेगा ऐसी अपेक्षा रखता हू.
हिन्दी
0
0
2
52
SATISH MARUTI BAGAL
SATISH MARUTI BAGAL@bagal01·
PNR NO.8433629212 ट्रेन देवगिरी B4 3AC 3AC मे हू फिर भी मेरे बर्थ के सामने 3-4 लोग बैठे है.. CSMT से यही परेशानी है. अभी मनमाड आया है अभिनंदन और परेशानी कर रहे है. कृपया टीसी जी को भेज के सहायता किजीये.. @RailwaySeva @RailMadad
हिन्दी
2
1
3
606
SATISH MARUTI BAGAL
SATISH MARUTI BAGAL@bagal01·
@MSEDCL आपण माझी गैरसोय बघून मला दिलेला नंबर 02250897100 हा बंद आहे.. आपण केलेल्या या त्वरित मदती बदल मी मनापासून आभार मानतो. बंद नंबर दिला या साठी महावितरण यांचे मनापासून आभार. त्वरित सेवा बंद नंबर देऊन. धन्यवाद
MR
1
0
0
32
Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd
@bagal01 प्रिय ग्राहक, झालेल्या गैरसोयीबद्दल मनापासून दिलगीर आहोत. लवकरात लवकर निराकरण करण्यासाठी तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून ०२२-५०८९७१०० वर मिस्ड कॉल देऊन किंवा ९९३०३९९३०३ वर "NOPOWER <Consumer Number>" असा एसएमएस करून वीज खंडित झाल्याची तक्रार नोंदवू शकता.
MR
1
0
1
20
SATISH MARUTI BAGAL
SATISH MARUTI BAGAL@bagal01·
ग्राहक क्रमांक 192562255261 काल रात्री पासून 12 तासापेक्षा अधिक काळ झाला तरी अद्याप पर्यंत वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही. तरी लवकरच वीज पुरवठा सुरळीत होईल ही अपेक्षा आहे. कृपया माझी तक्रार नोंद करून घ्यावी. @MSEDCL
MR
1
0
0
60
SATISH MARUTI BAGAL
SATISH MARUTI BAGAL@bagal01·
PNR NUMBR 8920895537 Train NANDIGRAM पाणी कि व्यवस्था भी नही है S9 कोच मे.. और जनरल पब्लिक भी बैठी हुई है.. कृपया कर के RPF भेजे जनरल बिना रिजर्वेशन पब्लिक पुरी बैठी है. और पाणी कि दिक्कत दूर करिये. @RailwaySeva @RailmitraaIndia @AshwiniVaishnaw @GMSRailway
हिन्दी
5
0
2
61