Vikas Bathe

6.9K posts

Vikas Bathe

Vikas Bathe

@bathevikas9

Civil Engineer

Buldhana, India Katılım Ekim 2013
778 Takip Edilen225 Takipçiler
Vikas Bathe retweetledi
Ameya Khopkar
Ameya Khopkar@MNSAmeyaKhopkar·
२०१९ च्या दरम्यान संयुक्त महाराष्ट्र चळवळी बाबत कठोर भाष्य करणारी एक सिरीज झी 5 वर आली होती. नाव “हुतात्मा” या सिरीज मधील काही प्रसंग मराठी रक्त सळसळून उठेल असे होते. ही सिरीज अचानक सर्व प्लेटफॉर्मवरून हटवण्यात आली. का? माहीत नाही. मराठी माणूस पेटून उठू नये अशी इच्छा बाळगण्याऱ्यांचे हे कारस्थान तर नाही ना? तपासावे लागेल. @ZEE5India @ZeeStudios_ @subhashchandra instagram.com/tv/BwjuYaXlIEP…
MR
15
155
574
13.1K
Vikas Bathe retweetledi
ShopKop
ShopKop@ShopKop_in·
It’s not just a leather sandal. It’s a Kolhapuri chappal — handcrafted heritage from India. If Prada can showcase it, they can name it too. #NameItKolhapuri #SHOPKOP
English
1
9
22
1.1K
Vikas Bathe retweetledi
Ishita Khinchi
Ishita Khinchi@itshitaaaaaa·
It's not only about these chappals but in other aspects too foreign countries take inspiration from us and than do better than us #KolhapuriChappal #ChappalChor
Ishita Khinchi tweet media
English
1
1
3
125
Vikas Bathe retweetledi
Akshay Kulkarni (AK Sir)
Akshay Kulkarni (AK Sir)@AK_Sir_Official·
परीक्षेला काहीच दिवस बाकी, अजून पण BMC ने private centre रद्द केलेले नाही, ion center available असून private center का ? 900/1000 परीक्षा शुल्क घेऊन असे का ? विद्यार्थ्यांची मागणी टाळू नका.... लवकर ion सेण्टर घोषित करा. #BMC_at_ION_Centre
MR
327
1.1K
567
4.8K
Vikas Bathe retweetledi
RUSHIKESH THORAT
RUSHIKESH THORAT@RushiThorat6177·
@degree_holders @mpsc_office @BaliramDoleyINC महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा(MPSC) 📌जाहिरात 24 feb 2023 प्रसिद्ध 📌4जून 2023 पूर्व परिक्षा 📌28 जानेवारी 2024 मुख्य परिक्षा जाहिरात येऊन आता दीड वर्ष झाले,पूर्व परिक्षा देऊन एक वर्ष झाले आणि मुख्य देऊन सहा महिने झाले आणखी निकाल लागला नाही. @mpsc_office @BaliramDoleyINC
MR
0
18
9
811
Vikas Bathe retweetledi
Engineers Association Official
Engineers Association Official@degree_holders·
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा(MPSC) 📌जाहिरात 24 feb 2023 प्रसिद्ध 📌4जून 2023 पूर्व परिक्षा 📌28 जानेवारी 2024 मुख्य परिक्षा जाहिरात येऊन आता दीड वर्ष झाले,पूर्व परिक्षा देऊन एक वर्ष झाले आणि मुख्य देऊन सहा महिने झाले आणखी निकाल लागला नाही. @mpsc_office @BaliramDoleyINC
MR
32
377
283
9.4K
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule@cbawankule·
आई...!! माझे दैवत आज मला सोडून गेले. ती ७४ वर्षांची होती. गेले काही दिवस ती आजारी होती. ती खंबीर असल्याने या आजारातूनही बाहेर येईल, अशी आशा असताना आज दुपारी तिने इहलोकीची यात्रा पूर्ण केली. आई, मी व्याकुळ झालो आहे...
Chandrashekhar Bawankule tweet media
MR
1.1K
204
2.3K
139.1K
Murlidhar Mohol
Murlidhar Mohol@mohol_murlidhar·
अकराव्या फेरीअखेर ६५ हजार ३३५ मतांचे मताधिक्य… #Pune #BJP #पुणे #भाजपा
Murlidhar Mohol tweet media
MR
16
10
198
10.1K
Vikas Bathe retweetledi
Dr.Jitendra Awhad
Dr.Jitendra Awhad@Awhadspeaks·
आम्हाला आमचीच लाज वाटते फर्नांडा !! ६२ देश फिरून भारतात आलेली ब्राझिलियन बाइकर फर्नांडावर काल रात्री भारताच्या झारखंडमधील मकरकांडा भागात ७ जणांनी बलात्कार केला. ज्या नराधमांनी यांच्यासोबत हे घाणेरडे कृत्य केले आहे त्यांना लवकरात लवकर शोधून त्यांना कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी..
Dr.Jitendra Awhad tweet media
MR
225
535
3K
95.6K
Vikas Bathe retweetledi
Raju Parulekar
Raju Parulekar@rajuparulekar·
मराठा आरक्षण हा सर्वस्वी वेगळा मुद्दा आहे. परंतु आज ज्या पातळीची अधम भाषा वापरुन जरांगे पाटील यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री @Dev_Fadnavis यांना शिविगाळ केली ते महाराष्ट्राच्या पुरोगामी संस्कृतिला साजेसे नाही. शिवाय केवळ जात बघून फड़णवीस यांना Soft target बनवलं जात आहे. हे ही निषेधार्ह आहे. महाराष्ट्राच्रे मुख्यमंत्री @mieknathshinde आहेत. दुसरे उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks आहेत. त्यांना ज़रांगे पाटील यांनी ‘खास’ सूट का दिलीय? मराठा आरक्षण हे फडणवीसांमुळे नव्हे, तर मराठा समाजातील सरंजामी नि अड़ाणी नेत्यांमुळे लटकलेलं आहे. तुर्तास बेबंद जरांगे पाटील नि त्यांच्या अंधभक्तांचा तीव्र निषेध!
MR
336
154
1.6K
174.4K
Vikas Bathe retweetledi
पाकीट तज्ञ
पाकीट तज्ञ@paakittadnya·
"लोकांना माझी जात काढावी लागते हेच माझे यश आहे." - 2019 मधील @Dev_Fadnavis यांची एक आठवण
MR
12
288
1.4K
20.9K
Vikas Bathe retweetledi
Prasad Wakte Patil
Prasad Wakte Patil@Prasadwakte·
मराठा समाजासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारे देवेंद्रजीच❤️💪 #MarathaWithDevendra
MR
8
175
559
8.3K
Vikas Bathe retweetledi
Vikas Bathe retweetledi
Prof.Varsha Bhosale
Prof.Varsha Bhosale@bhosalevarsha24·
हा देश संविधानावर चालतो आणि सगळे सोयरे या शब्दावर साडेसहा लाखाहून अधिक प्रश्न विचारले गेलेत या प्रश्नांची उत्तरं सुद्धा सरकारला देणं भाग आहे त्याला लागणारा वेळ आपण लक्षात घेतलं पाहिजे. तिथे काही रोबोट नाही तो या प्रश्नांची लगेच उत्तर देईल. त्या सर्व शंकांचं आणि प्रश्नांचे निरसन येत्या काळात सरकार करेलच आणि तोपर्यंत हा विषय आपल्याला शांततेने घ्यायला हवा. हे समजण्या इतका मराठी समाज नक्कीच सुज्ञ आहे.
MR
0
7
61
2K