@BVS

1.6K posts

@BVS banner
@BVS

@BVS

@bhalchandra512

#runningislife Thoughts and ideas expressed here are my personal views....

Mumbai, India Katılım Kasım 2011
664 Takip Edilen221 Takipçiler
@BVS retweetledi
Cartoon Clips
Cartoon Clips@CartoonVidio·
pink panther hits different🤣
English
3
140
1.2K
47K
@BVS retweetledi
Dridhaprahara
Dridhaprahara@dridhaprahara·
Origin of the Rashtrakuta dynasty and their Maratha origin explained — a thread 🧵
Dridhaprahara tweet media
English
10
28
135
10.1K
@BVS retweetledi
Superastar Raj 🇮🇳
Superastar Raj 🇮🇳@NagpurKaRajini·
Sonu Nigam Supremacy 🔥 Wait for SPB ❤️❤️❤️❤️
English
42
774
4.1K
54.8K
@BVS retweetledi
Timming
Timming@I_am_Tkgold·
One of the most amazing action movie out there🎬🎬😍😍‼️‼️ Rating 1000/10 🔥 🔥 🔥 🔥 Don’t miss out on watching this clip✅ (The Jackals)🎬🎬🚨🚨
English
36
697
9.3K
84.2K
@BVS retweetledi
CricketGully
CricketGully@thecricketgully·
Once upon a Time in IPL Season. ❤️
English
10
301
2.7K
60.4K
Cricketopia
Cricketopia@CricketopiaCom·
World Cricketers’ Association rankings: Indian Premier League (62.6) placed 3rd behind The Hundred (75.2) and SA20 (68). IPL scored high on pay and reliability but fell behind in player rights, unionisation, and dispute resolution.
English
8
3
92
19.1K
@BVS retweetledi
Dr prashant bhamare
Dr prashant bhamare@dr_prashantsb·
मी तरी शिवाजी मिलिटरी हॉटेल बेंगलोर येथे मिळणाऱ्या मटन दोनने बिर्याणी पेक्षा टेस्टी बिर्याणी अद्याप पर्यंत दुसरीकडे कुठे खाल्लेली नाही. मराठी माणसाने स्थापन केलेले हे रेस्टॉरंट मोजक्या चार-पाच डिश सर करते सर्व करते. त्यातली मटन बिर्याणी ही प्रमुख डिश आहे. पिढ्यानपिढ्यापासून कुटुंबातील सदस्यांनीच सर्व स्वयंपाक करण्याचा इथे प्रघात, परंपरा आहे. बेंगलोर मध्ये जयनगर एसटी स्टँड जवळ असलेल्या या रेस्टॉरंट मध्ये मटन बिर्याणी, पेपर मटन आणि तिथे मिळणारे सूप एकदा नक्की खावे अशी माझी कायम शिफारस असते. इथे पोट भरले पण मन भरले नाही असा अनुभव येतो.
MR
9
74
517
43.5K
@BVS retweetledi
|ग्रं|थो|पा|स|क|
#पुस्तकांची_ओळख (#कॉपीपेस्ट 😊)  जातव्यवस्थेवर उपरोधात्मक लिहिणाऱ्या तंजावूरच्या मराठा घराण्यातील राजपुत्रापासून ते हिंदू मंदिरातील मस्लीम देवतेपर्यंत... एक गणिका, जी योद्धा-राणी बनली, तिच्यापासून ते ग्रामोफोनवर गाणाऱ्या गणिकेपर्यंत, स्तनविहीन स्त्रीपासून ते तीन स्तन असलेल्या देवीपर्यंत आणि पवित्र संस्कृतची भक्ती करणाऱ्या ब्रिटिश माणसापासून ते व्हिक्टोरिया महाराणीपर्यंत... या पुस्तकातले विविध विषयांवरील निबंध भारताच्या भूतकाळाकडे बघण्याची एक खिडकीच उघडतात. त्या खिडकीतून दिसणारे समृद्ध जग पाहून आपण थक्कच होतो. आणि विचार करू लागतो की, यातील कितीतरी गोष्टी आपण विसरूनच गेलो आहोत आणि कितीतरी गोष्टी आपण जाणूनबुजून पुसून टाकल्या आहेत. या निबंधांचे वाचन करताना आपण भारताच्या कहाणीत बुडून जातो. ज्या स्त्री-पुरुषांचे जीवन नाट्य आणि वेगवेगळ्या कृत्यांनी ओसंडून वाहते आहे, अशांच्या अनुभवांवर मनन-चिंतन करू लागतो. रेल्वे येथे कशी आली, भारतीय फुटबॉलचा इतिहास काय होता, ते यातून आपल्याला कळते. सर्वांनी ज्याचा तिरस्कार केला त्या लॉर्ड कर्झनने भारतातील ऐतिहासिक वास्तूंच्या जतनासाठी प्रयत्न केले होते, हे यातून आपल्याला कळते. जयपूरच्या महाराजांच्या फोटोग्राफीच्या कौशल्याची कहाणीही यातच समजते. समतोल विचारांच्या मनू पिल्लई यांच्यासारख्या इतिहासकार आणि कथनकाराच्या हातात आल्यावर या कहाण्यांतील स्त्री-पुरुष आपल्याला 'तेव्हा काय होतं' हे दाखवतात आणि 'काय असू शकलं असतं' हेही सांगतात. तसं करताकरता एकीकडे ते वर्तमान काळातील चिंता आणि दृष्टिकोन यांविषयीही भाष्य करतात, हे फारच विलक्षण वाटते. #नाद_पुस्तकांचा 📚 #वेड_पुस्तकांचे  #वाचत_राहूया_शिकत_राहूया #मोबाईल_जिथे_पुस्तक_तिथे #पुस्तकांशी_सलगी  #पुतळे_नको_पुस्तकं_हवी #वाचन_शुभेच्छा 💐
|ग्रं|थो|पा|स|क| tweet media
MR
2
13
66
3K
@BVS retweetledi
आशीष माळी
आशीष माळी@Garjana206·
@SamudriDaku_69 गौतमीपुत्र स्वतःला दक्षिणापथपति म्हणून ओळखायचा. ह्यातच तो भारतवर्ष ल ओळखायचा. बाकी आपण सूज्ञ आहात
आशीष माळी tweet media
MR
0
4
17
469
@BVS retweetledi
Maharatta kshatriyas
Maharatta kshatriyas@Maharattakshtra·
मराठ्यांचे पहिले पानिपत म्हणजे नवसारीचे महायुद्ध. भारतावर झालेले पहिले इस्लामी आक्रमण परतवून लावण्याचा मान सुद्धा मराठ्यांचाच हे सुद्धा कित्येकांना माहीत नसेल. कसे माहीत असणार ? मराठी इतिहासकारांनी १७ व्या शतका आधीच्या मराठा इतिहासावर ना पूर्ण लेखन केले ना संशोधन करण्याचा प्रयत्न केला. त्याचा परिणाम असा झाला की मराठे '१७ व्या शतकात उदयास आले' असे वर्णन जाणीवपूर्वक पसरवले गेले आहे आणि याला जबाबदार खुद्द मराठे आणि मराठी इतिहासकार आहेत. भारतावर पहिले इस्लामी आक्रमण इ.स. ६३६ मध्ये ठाणे येथे झाले. मराठे आणि अरबांमध्ये झालेल्या या नाविक युद्धात मराठ्यांनी अरबांचा पराभव केला पण खरे निर्णायक महायुद्ध इ.स. ७३८ मध्ये झाले. इ.स. ७३८ मध्ये बदामीच्या चालुक्य घराण्यातील अवनीजनाश्रय चालुक्य/साळुंखे हा लाट देशातील (दक्षिण गुजरात) नवसारी येथून राज्य करत होता (लाटचे चालुक्य/साळुंखे मराठे आणि आन्हिलवाडचे चौलुक्य/सोलंकी वेगळे. गफलत नसावी). त्यावेळी चालुक्य/साळुंखे मराठे आणि अरबांच्या उमय्यद खलिफा साम्राज्यामध्ये झालेले युद्ध म्हणजे मराठ्यांचे पहिले पानिपत म्हणता येईल. या महायुद्धाचे वर्णन अवनीजनाश्रयाच्या नवसारी शिलालेखात आहे. शिलालेखातील वर्णनानुसार जेव्हा अरबांचे बलाढ्य सैन्य सध्याचे सिंध, गुजरात, राजस्थान काबीज करून तेथील सर्व हिंदू राजांना पराभूत करून संपूर्ण दक्षिण भारत काबीज करण्याच्या हेतूने दक्षिणेत येऊ पाहत होते तेव्हा बदामी चालुक्य/साळुंखे यांच्या नवसारी शाखेतील अवनीजनाश्रय चालुक्य च्या नेतृत्वात मराठा सैन्याने अरबांच्या बलाढ्य सैन्याचा दारुण पराभव केला. त्यावेळी म्हणजे ८ व्या शतकात महाराष्ट्र, कोकण, खान्देश इत्यादी ठिकाणी राज्य करत असलेले शेलार, कदम, जाधवराव, राष्ट्रकूट-यादव, नल/नलावडे, निकम/निकुंभ, शिंदे, मोरे/मौर्य इत्यादी मराठा राजे हे साळुंखे/ चालुक्यांचे सहयोगी असून नवसारीच्या महायुद्धात संपूर्ण सैन्यानिशी हजर असणार हे साहजिकच. या युद्धाचा परिणाम असा झाला की पुढील ५०० वर्ष अरबांनी महाराष्ट्रात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला नाही तसेच या युद्धामुळे अरबांची हिंदुस्थानातील ताकद कमकुवत होऊन अरबांनी काबीज केलेल्या गुजरात, राजस्थान, सिंध येथील हिंदू राजांना पुन्हा एकदा राज्य स्थापन करण्यास संधी मिळाली.
Maharatta kshatriyas tweet media
MR
6
65
261
7.7K
@BVS retweetledi
Shekar Iyer
Shekar Iyer@SHEKARSUSHEEL·
Proud to be a Mumbaikar 👍👍
English
6
157
581
15.1K
@BVS retweetledi
पाकीट तज्ञ
पाकीट तज्ञ@paakittadnya·
Was watching the original video of "Hawa Hawa" song from Dhurandhar. The background of the song with Heritage Buildings, Seaface, Women roaming freely and Fisherwomen dancing gives me a 1980s Mumbai vibe. Was it shot in Mumbai or was Karachi so liberal in Zia's Pakistan?
English
93
88
950
216.9K
@BVS retweetledi
TRENDZ CENTRAL
TRENDZ CENTRAL@trendz_central·
Movie Title : Fatal Affair Opening scene is a blockbuster
English
7
679
5.1K
472K
@BVS retweetledi
Vedic Wisdom..ॐ
Vedic Wisdom..ॐ@VedicWisdom1·
I will post regular Sanskrit lessons here in Video format daily, selecting a Shastra and taking one Sanskrit verse at a time making it easy for beginners to understand and learn. This will start from Chaitra Shukla Pratipada (19th March).
English
67
513
4.9K
123.8K
@BVS retweetledi
Madhav Sharma
Madhav Sharma@MadhavSharma·
Dear Rahul Dravid, As an Indian cricket fan who watched you through decades with the patience of the greatest fast bowlers in world cricket history, I write this with a heart full of emotion. You are not merely a cricketer. You are a role model, an inspiration, the most technically perfect batsman the game has ever seen. Every time you walked to the crease, a quiet poetry unfolded. Against McGrath’s relentless precision, Akram’s deadly swing, Warne’s mesmerising guile, you became an unshakeable wall. Your technique flawless, your patience infinite, your focus a masterclass in discipline. We felt safe, secure, almost serene knowing you stood between chaos and the scoreboard. You played for the team always. Opener, number three, middle order, even emergency wicketkeeper; no role too small, no sacrifice too great. Selfless, silent, steady. Those marathon innings, thousands of balls faced, bowlers broken, foundations laid for others to shine; they taught us grit, humility, true service. You brought peace amid panic, order to collapse, pride without noise. Your quiet centuries in adversity, your understated celebrations, your unwavering character inspired generations to cherish technique over flash, patience over power, team over self. Thank you, Wall of India, for every minute at the crease, for every sense of safety you gifted us, for proving greatness can be calm, consistent, and profoundly beautiful. With deepest respect and endless gratitude, A lifelong fan Madhav Sharma
Madhav Sharma tweet media
English
43
288
1.7K
81.7K