Aditi Boxey

9 posts

Aditi Boxey

Aditi Boxey

@boxey51617

Katılım Aralık 2024
9 Takip Edilen1 Takipçiler
Aditi Boxey retweetledi
Spardhankur
Spardhankur@spardhankur·
@ibps_official @MAHAVITARAN @cbawankule महावितरण मधील 'कनिष्ठ सहाय्यक (लेखा)' पदाची परीक्षा होऊन 50 दिवसांपेक्षाही जास्त दिवस होऊन गेले आहे तरी देखील अजून निकाल लागला नाही. कृपया लवकरात लवकर निकाल लावून विद्यार्थांना जॉईनींग द्यावी ही विनंती.
Spardhankur tweet media
MR
0
24
13
132
Aditi Boxey
Aditi Boxey@boxey51617·
@Sandy_Rathod_ Please tumhi yat mahavitaran Junior accountant assistant exam houn 2 month zale ajun result lavat nahi ahe ha mudda taku shakta ka
Filipino
0
0
0
5
Sandesh Rathod
Sandesh Rathod@Sandy_Rathod_·
Online Campaign, 23 december 2024 सकाळी 11:00 वाजता.. .... ...
Sandesh Rathod tweet media
1
9
7
136
Aditi Boxey
Aditi Boxey@boxey51617·
MSEB JUNIOR ACCOUNTANT ASSISTANT 2023 हि भरती प्रक्रिया 31dec 2023 ला सुरू झाली.10 महिन्यानी पेपर घेतला परिक्षा होऊन 2 महिने झाले तरी निकाल जाहीर करत नाहि आहे.विभागाला विचारल तर काहिच उत्तर देत नाही आहे.कृपया निकालासाठी आमची मदत करावी. @MSEDCL @RRPSpeaks @Dev_Fadnavis @suvishelke
MR
2
27
21
261
Aditi Boxey
Aditi Boxey@boxey51617·
@PositivePatil @Dev_Fadnavis सर MSEB JUNIOR ACCOUNTANT ASSISTANT 2023 हि भरती प्रक्रिया 31dec 2023 ला सुरू झाली. 10 महिन्यानी पेपर घेतला परिक्षा होऊन 2 महिने झाले तरी निकाल जाहीर करत नाहि आहे. विभागाला विचारल तर काहिच उत्तर देत नाही आहे. सर कृपया निकाला आमची मदत करावी.
MR
0
0
1
33
Shubham Patil (कोल्हापूर)
मा. @Dev_Fadnavis विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी वयवाढीसाठी मागणी करत आहेत. परंतु असा निर्णय घेतल्यास प्रशासकीय व्यवस्था कोलमडेल. 2020-21 ला ज्यांचे वय संपलेले आहे अशा लोकांना 2027 पर्यंत परीक्षा देण्यासाठी मुदत देणे म्हणजे बेरोजगारीला चालना देण्यासारखे आहे. (1/2)
MR
7
11
62
4.1K
Aditi Boxey
Aditi Boxey@boxey51617·
@MSEDCL MSEB JUNIOR ACCOUNTANT ASSISTANT 2023 हि भरती प्रक्रिया 31dec 2023 ला सुरू झाली. 10 महिन्यानी पेपर घेतला परिक्षा होऊन 2 महिने झाले तरी निकाल जाहीर करत नाहि आहे. विभागाला विचारल तर काहिच उत्तर देत नाही आहे. निकाल कधी लागेल?
MR
0
0
0
7
Aditi Boxey
Aditi Boxey@boxey51617·
@suvishelke @Dev_Fadnavis सर MSEB JUNIOR ACCOUNTANT ASSISTANT 2023 हि भरती प्रक्रिया 31dec 2023 ला सुरू झाली. 10 महिन्यानी पेपर घेतला परिक्षा होऊन 2 महिने झाले तरी निकाल जाहीर लावत नाहि आहे. विभागाला विचारल तर काहिच उत्तर देत नाही आहे. सर कृपया निकाला आमची मदत करावी.
MR
0
0
0
16