Office Of Chandrashekhar Bawankule

6.9K posts

Office Of Chandrashekhar Bawankule banner
Office Of Chandrashekhar Bawankule

Office Of Chandrashekhar Bawankule

@ckb_office

Official account of office of Shri @cbawankule, Revenue Minister Govt. of Maharashtra | Guardian Minister Nagpur & Amravati District.

Katılım Eylül 2023
4 Takip Edilen655 Takipçiler
Office Of Chandrashekhar Bawankule retweetledi
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule@cbawankule·
पंतप्रधान मा. @narendramodi जी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील हरदोई येथून ५९४ किमी लांबीच्या गंगा एक्सप्रेस वे चे लोकार्पण झाले, ही देशाच्या पायाभूत विकासातील एक ऐतिहासिक पायरी आहे. पश्चिम ते पूर्व उत्तर प्रदेश जोडणारा हा एक्सप्रेस वे मेरठ, प्रयागराजसह अनेक महत्त्वाच्या शहरांना जोडून आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित, वेगवान आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा देणारा व प्रगतीची दारे उघडणारा आहे. ‘विकसित भारत’ या संकल्पनेला बळ देत देशाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने भरीव पावले उचलणाऱ्या मा. नरेंद्र मोदीजी यांचे मनःपूर्वक आभार! त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे भारताच्या विकासाचा वेग अधिकाधिक वाढत आहे. 🇮🇳 @BJP4India @PMOIndia @BJP4UP @BJP4Maharashtra @CMOMaharashtra @maharevenue @MahaDGIPR #PMModi #VikasitBharat #GangaExpressway #InfrastructureDevelopment #NewIndia
MR
0
5
16
274
Office Of Chandrashekhar Bawankule retweetledi
Chandrashekhar Bawankule
फडणवीस सरकारची महाराष्ट्र दिनाची सुपरफास्ट भेट!! मुंबई – पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक हा स्वप्नवत मार्ग महाराष्ट्र दिनापासून नागरिकांच्या सेवेत! वेळ, इंधनाची बचत मोठी. प्रवास जलद, सुरक्षित आणि आरामदायी. धन्यवाद @Dev_Fadnavis जी! स्वप्नाचा रस्ता प्रत्यक्षात. @PMOIndia @CMOMaharashtra @maharevenue @MahaDGIPR @mybmc #Maharashtra #MissingLink #MumbaiPune #VikasitMaharashtra #RevenueMinister #ChandrashekharBawankul
MR
2
22
95
1.4K
Office Of Chandrashekhar Bawankule retweetledi
Chandrashekhar Bawankule
महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी माजी संघटनमंत्री @Sunilkarjatkar जी, प्रदेश सरचिटणीस श्रीमती @AdvMadhavisnaik ताई, प्रदेश उपाध्यक्ष संजयजी भेंडे, अहिल्यानगर मधील सहकारनेते विवेकजी कोल्हे, माजी आमदार @jathar_pramod जी आणि माजी आमदार @PradnyaRsatav ताई यांची भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन! पंतप्रधान मा. @narendramodi जी यांच्या ‘विकसित भारत’ या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी, तसेच मुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी यांच्या नेतृत्वात विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी आपण निश्चितच प्रभावी कार्य कराल, असा विश्वास आहे. आपल्या यशस्वी वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा! अभिनंदन!!! @BJP4India @PMOIndia @BJP4Maharashtra @CMOMaharashtra #BJP #Maharashtra #VidhanParishad #Election2026 #ChandrashekharBawankule
MR
1
7
35
1.7K
Office Of Chandrashekhar Bawankule retweetledi
Chandrashekhar Bawankule
उझबेकिस्तानच्या समरकंद येथे संपन्न झालेल्या वर्ल्ड ट्रायथलॉन पॅरा कप २०२६ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताच्या शाश्रुती विनायक नाकाडे यांची कामगिरी प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहे. जलतरण (७५० मीटर), सायकलिंग (२० किमी) आणि धावणे (५ किमी) अशा अत्यंत आव्हानात्मक टप्प्यांमध्ये त्यांनी दाखवलेली जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास यामुळे त्यांनी कांस्यपदकाची कमाई करत भारताचा तिरंगा अभिमानाने उंचावला आहे. त्यांची ही यशस्वी वाटचाल प्रत्येकासाठी प्रेरणा देणारी असून कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर कोणतेही लक्ष्य गाठता येते, याचे उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि भविष्यातील स्पर्धांसाठी हार्दिक शुभेच्छा! @PMOIndia @CMOMaharashtra @maharevenue @MahaDGIPR #WorldTriathlon #ParaAthlete #IndiaPride #BronzeMedalist #Inspiration
Chandrashekhar Bawankule tweet mediaChandrashekhar Bawankule tweet media
MR
0
4
6
158
Office Of Chandrashekhar Bawankule retweetledi
Chandrashekhar Bawankule
नागपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन! नागपूर शहर पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे यांनी गिर्यारोहण क्षेत्रात गाठलेले यश खरोखरच प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहे. जगातील सातव्या क्रमांकाचे उंच आणि अत्यंत आव्हानात्मक मानले जाणारे नेपाळमधील धौलागिरी शिखर त्यांनी यशस्वीरीत्या सर करून धैर्य, जिद्द आणि चिकाटीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात अशी अद्वितीय कामगिरी करणारे ते पहिलेच अधिकारी ठरले आहेत, ही बाब प्रत्येकासाठी अभिमानाची आहे. त्यांच्या या यशामुळे केवळ पोलीस दलाचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा मान उंचावला आहे. नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने माझ्यासाठी ही अतिशय आनंदाची व अभिमानाची बाब आहे. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! @PMOIndia @CMOMaharashtra @DGPMaharashtra @NagpurPolice @SPNagpurrural #Maharashtra #NagpurPride #MaharashtraPolice #Inspiration #RevenueMinister #ChandrashekharBawankul
Chandrashekhar Bawankule tweet media
MR
2
6
11
270
Office Of Chandrashekhar Bawankule retweetledi
Chandrashekhar Bawankule
मंत्रालय, मुंबई येथे शासनाच्या मालकीच्या ज्या जमिनी शासनाची पूर्व मान्यता न घेता परस्पर वर्ग-१ करण्यात आल्या आहेत, त्या पुन्हा वर्ग-२ मध्ये रूपांतरित करण्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. सदर बैठकीस संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. @PMOIndia @CMOMaharashtra @maharevenue @MahaDGIPR @IGR_Maharashtra #Maharashtra #Mumbai #RevenueMinister #ChandrashekharBawankule
Chandrashekhar Bawankule tweet mediaChandrashekhar Bawankule tweet mediaChandrashekhar Bawankule tweet media
MR
2
6
9
394
Office Of Chandrashekhar Bawankule retweetledi
Chandrashekhar Bawankule
मंत्रालय, मुंबई येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४२,२४२ हेक्टर क्षेत्रावर वनसंज्ञा लागू झाल्यामुळे प्रभावित झालेला विकास तसेच शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होऊनही त्यांना मोबदला न मिळता तो शासनाकडे जमा होत असल्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. सदर बैठकीस संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. @CMOMaharashtra @maharevenue @MahaDGIPR @IGR_Maharashtra @InfoSindhudurg #Maharashtra #Mumbai #RevenueMinister #ChandrashekharBawankule
Chandrashekhar Bawankule tweet mediaChandrashekhar Bawankule tweet media
MR
0
9
12
423
Office Of Chandrashekhar Bawankule retweetledi
Chandrashekhar Bawankule
नदी, खाडी,सागरी किनारपट्टी परिसरातील वाळूचे योग्य नियोजन वाळू धोरण-२०२५ मध्ये सुधारणा महाराष्ट्र शासनाने वाळू/रेती निर्गती धोरण-२०२५ मध्ये काही महत्त्वाचे बदल करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी यांच्या मार्गदर्शनात घेतला. या बदलांचा उद्देश नदी, खाडी आणि सागरी किनारपट्टी परिसरातील वाळूचे योग्य नियोजन करणे, स्थानिक बांधकाम व घरकुलांसाठी वाळू उपलब्ध करून देणे आणि अवैध उत्खननावर नियंत्रण ठेवणे हा आहे. विभागीय आयुक्त, कोकण यांनी सुचवलेल्या सूचनांचा विचार करून लागू होणाऱ्या सुधारणा जाहीर करण्यात आल्या आहेत. आता वाळू वाहतूक करणाऱ्या बोटींची नोंदणी बंधनकारक करण्यात आली असून, अवैध उत्खनन रोखण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात येणार आहेत आणि नियमित तपासणीही केली जाणार आहे. १/२
Chandrashekhar Bawankule tweet mediaChandrashekhar Bawankule tweet mediaChandrashekhar Bawankule tweet mediaChandrashekhar Bawankule tweet media
MR
1
10
14
1K
Office Of Chandrashekhar Bawankule retweetledi
Chandrashekhar Bawankule
तसेच, वाळूगटांच्या लिलाव प्रक्रियेला अधिक पारदर्शक करण्यात आले असून ई-लिलाव पद्धत राबवली जाणार आहे. लिलावासाठी आर्थिक पात्रतेचे निकष निश्चित करण्यात आले आहेत आणि गरजेनुसार वेळापत्रकात बदल करण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या निर्णयामुळे वाळू व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध होईल, पर्यावरणाचे संरक्षण होईल आणि शासन महसूल वाढण्यास मदत होईल. २/२ @PMOIndia @CMOMaharashtra @maharevenue @MahaDGIPR @IGR_Maharashtra #Maharashtra #MaharashtraSandPolicy2025 #SustainableDevelopment #TransparentGovernance #EnvironmentalProtection #RevenueMinister #ChandrashekharBawankule
Chandrashekhar Bawankule tweet media
MR
0
5
5
188
Office Of Chandrashekhar Bawankule retweetledi
Chandrashekhar Bawankule
मंत्रालय, मुंबई येथे परभणी जिल्ह्यातील भूसंपादन विषयक बाबी तसेच जलसंधारणाच्या कामांतून उपलब्ध होणारे गौण खनिज महामार्ग बांधकामासाठी वापरण्यास परवानगी देण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक घेतली. सदर बैठकीस माझ्यासमवेत महिला व बालविकास राज्यमंत्री मा. @MeghnaBordikar ताई तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. @CMOMaharashtra @maharevenue @MahaDGIPR @InfoParbhani #Maharashtra #Mumbai #RevenueMinister #ChandrashekharBawankule
Chandrashekhar Bawankule tweet mediaChandrashekhar Bawankule tweet mediaChandrashekhar Bawankule tweet media
MR
0
6
10
297
Office Of Chandrashekhar Bawankule retweetledi
Chandrashekhar Bawankule
मंत्रालय, मुंबई येथे पंढरपूर शहरातील यमाई तलावालगतची जमीन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर यांच्या नावे हस्तांतरित करण्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. सदर बैठकीस संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. @CMOMaharashtra @maharevenue @MahaDGIPR @smcsolapur @Info_Solapur #Maharashtra #Mumbai #RevenueMinister #ChandrashekharBawankule
Chandrashekhar Bawankule tweet mediaChandrashekhar Bawankule tweet media
MR
0
6
9
214
Office Of Chandrashekhar Bawankule retweetledi
Chandrashekhar Bawankule
मंत्रालय, मुंबई येथे ज्ञानदा इन्स्टिट्यूट ऑफ पायपिंग फ्लो टेक्नॉलॉजी, पुणे या संस्थेस जागा उपलब्ध करून देण्याबाबत बैठक घेतली. या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. @ChDadaPatil दादा तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. @CMOMaharashtra @maharevenue @MahaDGIPR #Maharashtra #Mumbai #RevenueMinister #ChandrashekharBawankule
Chandrashekhar Bawankule tweet mediaChandrashekhar Bawankule tweet media
MR
0
5
9
226
Office Of Chandrashekhar Bawankule retweetledi
Chandrashekhar Bawankule
सर्व नागरिकांना आवाहन नमस्कार! राज्यात, विशेषतः विदर्भात, उष्णतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून येणारा मे महिना अधिक तीव्र उष्णतेचा ठरू शकतो. या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांना नम्र आवाहन आहे की, दुपारच्या कडाक्याच्या उन्हात अत्यावश्यक कारण नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे. पुरेसे पाणी प्या, हलके व सैल कपडे परिधान करा, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व रुग्ण यांची विशेष काळजी घ्या. उष्माघात टाळण्यासाठी सावलीत राहण्याचा प्रयत्न करा आणि आरोग्याची काळजी घ्या. आपल्याला सहकार्य करण्यासाठी आणि आपल्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासन कायम तत्पर आहे. @PMOIndia @CMOMaharashtra @maharevenue @MahaDGIPR #StaySafe #HeatwaveAlert #StayHydrated #SummerPrecautions #PublicSafety
Chandrashekhar Bawankule tweet media
MR
1
7
22
499
Office Of Chandrashekhar Bawankule retweetledi
Chandrashekhar Bawankule
गंगटोक, सिक्कीमच्या सुंदर वातावरणात पंतप्रधान आदरणीय @narendramodi जी युवकांसोबत फुटबॉल खेळताना दिसतात आणि वयाच्या ७५ व्या वर्षीदेखील त्यांचा चालण्यात, धावण्यात, खेळण्यात, हसण्यात तरुणाईलाही लाजवेल असा उत्साह अचंबित करतो. विकसित भारताचा मार्ग सुदृढ भारतातूनच जातो हा संदेश आपल्या कृतीतून देणारे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी म्हणजे खऱ्या अर्थाने चिरतरुण नेतृत्व… देशाला दिशा देणारे, आणि प्रत्येकाला प्रेरित करणारे! 🇮🇳 @PMOIndia @CMOMaharashtra @maharevenue @MahaDGIPR #PMModi #FitIndia #VikasitBharat #InspiringLeadership #YouthPower
MR
0
7
13
264
Office Of Chandrashekhar Bawankule retweetledi
Chandrashekhar Bawankule
राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टीचे नेते, बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. @mlaravirana_ysp जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच आई जगदंबा चरणी प्रार्थना.
Chandrashekhar Bawankule tweet media
MR
6
5
11
276
Office Of Chandrashekhar Bawankule retweetledi
Chandrashekhar Bawankule
केंद्रीय स्वास्थ्य एवं परिवार कल्याण राज्यमंत्री @AnupriyaSPatel जी आपको जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ। माँ जगदंबा से प्रार्थना करता हूँ की, आपको दीर्घायु एवं स्वस्थ जीवन प्रदान करें।
Chandrashekhar Bawankule tweet media
हिन्दी
4
4
21
263
Office Of Chandrashekhar Bawankule retweetledi
Chandrashekhar Bawankule
विधान परिषदेतील भाजपा आमदार श्री. @PrasadLadInd जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच आई जगदंबा चरणी प्रार्थना.
Chandrashekhar Bawankule tweet media
MR
1
5
8
168
Office Of Chandrashekhar Bawankule retweetledi
Chandrashekhar Bawankule
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते भरत कपूर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. आपल्या प्रभावी अभिनयशैलीमुळे त्यांनी दूरदर्शन आणि सिनेसृष्टीत एक वेगळी व ठळक छाप निर्माण केली. ‘बाजार’, ‘गुलामी’, ‘आखरी रास्ता’ यांसारख्या २०० हून अधिक चित्रपटांमधून त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. विशेषतः त्यांच्या खलनायकी भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी मनःपूर्वक सहभागी आहे. ॐ शांती.
Chandrashekhar Bawankule tweet media
MR
1
3
6
370