Sabitlenmiş Tweet
सौरभ चव्हाण
357 posts

सौरभ चव्हाण
@cmsaurabh09
Zoologist 🐘 College Club Reporter महाराष्ट्र टाइम्स 🗞️ मराठी 📚
Mumbai, India Katılım Aralık 2020
167 Takip Edilen77 Takipçiler

नमस्कार मंडळी! 🙏✨
शनिवार-रविवार उजाडला की पुस्तकाची पानं उलटण्याचा आनंद काही वेगळाच असतो! ☕📖
तुम्ही या वीकेंडला कोणतं पुस्तक वाचताय?
* एखादी कादंबरी?
* आत्मचरित्र?
* की काहीतरी माहितीपूर्ण?
खाली कमेंट्समध्ये तुमच्या सध्याच्या पुस्तकाचा फोटो शेअर करा किंवा नाव सांगा! 👇
#LetsReadIdnia @Weekendreading

MR

उपद्रवी माणसांना सुद्धा हा निर्णय लागू झाला पाहिजे? की *सर्वोच्च* आहात म्हणून अबोल पशूंना फक्त!! माणसांनी माणसांसाठी चालवलेले राज्य..पशु कुठून येणार? बरोबर!!
#dog #supreme_court

MR

I completed this book by reading it only while travelling during the train(metro).
Great book by @rajtoday
Happy Reading!!
#railway #railway_history
@LetsReadIndia

English


बस थांब्यावर बस चे क्रमांकच नाही.
स्थळ : सारीपुत नगर बस स्टॉप(मजास आगार दिशेने), जे व्ही एल आर, अंधेरी.
@myBESTBus

MR

यातील हास्यतुषार मधील एक कोट खूप आवडला.
" जगातील दुःखे पचविण्याचा हास्य आणि विनोद हा एकच राजमार्ग आहे. " – आचार्य अत्रे.
@LetsReadIndia
#lets_read_india
MR

“जे जे आपणास ठावे, ते इतरांना सांगावे; शहाणे करून सोडावे, सकळ जन!”
-संत तुकाराम
#LetsReadIndia📚📚📚
MR
सौरभ चव्हाण retweetledi

🚩वसई किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोशाखात फोटोशूट करत होते,
तेव्हा एक परप्रांतीय आला म्हणतो — “मराठी येत नाही, इथे शिवाजी महाराजांच्या पोशाखात फोटो काढायचे नाही!”
जसा कॅमेरा ऑन केला, तसा सगळे शांत झाले!
मराठी अस्मिता जागी ठेवा! 🚩🔥
#VasaiFort #MarathiPride
MR

@ProKabaddi Umpire should confirm with Tv umpire in some crucial tackles
English















