Devendra Fadnavis

88.8K posts

Devendra Fadnavis banner
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

@Dev_Fadnavis

Chief Minister of Maharashtra | RamSevak | KarSevak | Maharashtra’s Sevak | रामसेवक । कारसेवक | महाराष्ट्र सेवक https://t.co/FqADu8UR7R

Maharashtra State, India Katılım Nisan 2010
55 Takip Edilen5.9M Takipçiler
Devendra Fadnavis retweetledi
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
आजच्या दिवसाचा सारांश | सोमवार, 25 मे 2026 श्री सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरण प्रकल्पामुळे परिसराला मिळणार नवे रूप – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस mahasamvad.in/202321/ जवाहर बालभवनाच्या परिसरात मुक्त विज्ञान उद्यान उभारणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस mahasamvad.in/202286/ सुलभ व गुणवत्तापूर्ण शासकीय सेवा देताना विभागांनी सेवांचे पुनरावलोकन करून जीपीआर प्रक्रिया कक्षेत आणाव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस mahasamvad.in/202280/ पुण्यात ₹400 कोटींच्या गुंतवणुकीसह पुढील 10 वर्षात 1000 रोजगार निर्मिती होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस mahasamvad.in/202268/ @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis
MR
4
14
32
2.3K
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
Honouring the Pioneers and Pathbreakers with Padma Awards 2026! Heartfelt congratulations to the Padma awardees of Maharashtra and the nation! Humble tribute to the posthumous recipients of this prestigious award for their lasting impact. These honours are a testament to their tireless service and invaluable contributions, acting as a true beacon of inspiration for all. Honourable President Smt. Droupadi Murmu Ji, today conferred the prestigious ‘Padma Awards 2026’ upon 8 distinguished individuals from Maharashtra, recognising their extraordinary achievements. 🏅Padma Vibhushan Awardees from Maharashtra ✅Dharmendra Singh Deol - Art (Posthumous) 🏅Padma Bhushan Awardees from Maharashtra ✅Piyush Pandey - Art (Posthumous) ✅Uday Kotak - Trade and Industry 🏅Padma Shri Awardees from Maharashtra ✅Janardan Bapurao Bothe - Social Work ✅Juzer Vasi - Science and Engineering ✅Satyanarayan Nuwal - Trade and Industry ✅Shrirang Devaba Lad - Agriculture ✅Raghuveer Tukaram Khedkar - Art Also, warmest congratulations to Hon Bhagat Singh Koshyari ji, former Governor of Maharashtra, on being conferred the Padma Bhushan Award. @rashtrapatibhvn #PadmaAwards2026 #PeoplesPadma #Maharashtra
English
18
37
65
1.6K
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
12 वर्षे नवभारताच्या परिवर्तनाची : आत्मनिर्भर, सक्षम आणि विकसित भारताची 'राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती' या विशेष संग्राह्य अंकाचे आज मुंबई येथे प्रकाशन केले व उपस्थितांना संबोधित केले. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा 26 मे 2014 रोजी पंतप्रधान म्हणून शपथ घेतानाचा जो आवाज आपण ऐकला, तो आजही आपल्या सर्वांच्या कानात घुमत आहे. ही 12 वर्षे थक्क करणारी आहेत. एखाद्या देशाचा स्वाभिमान, शक्ती आणि आत्मविश्वास जागृत करून परिवर्तन कसे घडवता येते, हे मा. पंतप्रधान मोदीजी यांनी दाखवून दिले. या 12 वर्षांत मा. पंतप्रधान मोदीजी यांनी केलेले कार्य नवभारताच्या वाटचालीचे प्रतीक आहे. त्यात सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे मा. पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेला गरीबकेंद्रीत अजेंडा. त्याचा परिणाम असा झाला की संयुक्त राष्ट्र संघाने (UNO) प्रकाशित केलेल्या अहवालात मान्य करण्यात आले की, गेल्या 10 वर्षांत भारतातील 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या विकासाच्या अजेंड्यामुळे आज भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला असून, लवकरच तिसऱ्या स्थानावर पोहोचेल. मा. मोदीजी यांनी स्पष्ट सांगितले की, अर्थव्यवस्था अशी असली पाहिजे की गुंतवणुकीच्या माध्यमातून संधी निर्माण होतील. त्या संधींमुळे अर्थव्यवस्था विस्तारेल, देशाच्या तिजोरीत महसूल येईल आणि त्या महसुलाचा उपयोग गरीब कल्याणासाठी करून गरीबालाही स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद दिली जाईल. पंडित दीनदयाळ उपाध्यायजी यांच्या अंत्योदयाच्या विचारांना प्रत्यक्षात आणण्याचे काम मोदीजी यांनी केले. पायाभूत सुविधांच्या बाबतीत मा. पंतप्रधान मोदीजी यांनी भारतमाला प्रकल्पाच्या माध्यमातून देशभर रस्त्यांचे जाळे निर्माण केले. रस्ते, भूमिगत मार्ग, पूल, बंदरे, विमानतळ आणि रेल्वे या सर्व क्षेत्रांत गुणात्मक आणि संख्यात्मक बदल घडवून आणले. तर, डिजिटल इकोनॉमीमध्ये भारताने घेतलेली झेप अभूतपूर्व आहे. यूपीआय हे भारताच्या डिजिटायझेशनचे मोठे आश्चर्य ठरले आहे. यूपीआयच्या माध्यमातून तयार झालेल्या पेमेंट प्रणालीकडे पाहून जगातील मोठमोठे देशही आश्चर्यचकित झाले. परराष्ट्र धोरण आणि संरक्षण व्यवस्थेतही आज एक नवा भारत दिसतो. भारतावर विविध प्रकारचे व्यापार निर्बंध लादण्याचा प्रयत्न झाला; मात्र भारताने स्पष्ट सांगितले की, व्यापार करार होईल, पण त्यात भारतीय शेतकऱ्यांचे हित सुरक्षित असेल तरच तो स्वीकारला जाईल. शेवटपर्यंत भारताने कणखर भूमिका घेतल्यामुळे अमेरिकेसोबतचा व्यापार करारही भारताच्या अटींवर झाला. जगातील प्रत्येक देश आज भारताला आपला विश्वासू मित्र मानतो. ही भूमिका कायम राखत 'ऑपरेशन सिंदूर'सारख्या मोहिमांमधून भारताने आपली सामरिक शक्ती जगासमोर सिद्ध केली आहे. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण, भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमीत साटम, मंत्री मंगलप्रभात लोढाजी, आमदार निरंजन डावखरे, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार योगेश सागर, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. @narendramodi @RaviDadaChavan @AmeetSatam @MPLodha @niranjandtweets @DrSanjayKute @Yogeshsagar09 @BJP4Maharashtra #Maharashtra #RashtraNirman
@OfficeOfDevendra@Devendra_Office

📖 Release of Marathi and Hindi editions of the special collectable issue 'Rashtra Nirmanachi Tapapurti' at the hands of CM Devendra Fadnavis. BJP State President MLA Ravindra Chavan, BJP Mumbai President MLA Ameet Satam, Minister Mangal Prabhat Lodha, MLC Niranjan Davkhare, MLA Dr. Sanjay Kute, MLA Yogesh Sagar, BJP office-bearers, karyakartas and other dignitaries were present. 📖 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती' या विशेष संग्राह्य अंकाच्या मराठी आणि हिंदी आवृत्तीचे प्रकाशन. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण, भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमीत साटम, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार निरंजन डावखरे, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार योगेश सागर, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. 📖 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से 'राष्ट्र निर्माण की तपपूर्ती' इस विशेष संग्रहणीय अंक के मराठी एवं हिंदी संस्करण का विमोचन। इस अवसर पर भाजपा प्रदेशाध्यक्ष विधायक रविंद्र चव्हाण, भाजपा मुंबई अध्यक्ष विधायक अमीत साटम, मंत्री मंगलप्रभात लोढा, विधायक निरंजन डावखरे, विधायक डॉ. संजय कुटे, विधायक योगेश सागर, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ता एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕠 5.15pm | 25-5-2026📍Mumbai | संध्या. ५.१५ वा. | २५-५-२०२६📍मुंबई. @narendramodi @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @AmeetSatam @MPLodha @niranjandtweets @DrSanjayKute @Yogeshsagar09 @BJP4Maharashtra #Maharashtra #DevendraFadnavis #RashtraNirman

MR
29
57
81
2.5K
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात गेल्या 10 वर्षांत भारताचा GDP तीन पटीने वाढला आहे. मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके नेतृत्व में पिछले 10 वर्षों में भारत की GDP तीन गुना बढ़ी है। ('राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती' | मुंबई | 25-5-2026) @narendramodi #Maharashtra #RashtraNirman
हिन्दी
5
43
66
1.2K
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या गरीब कल्याणाच्या अजेंड्यामुळे कोट्यवधी नागरिक गरिबीतून बाहेर आले. मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके गरीब कल्याण के एजेंडे के कारण करोड़ों नागरिक गरीबी से बाहर आए। ('राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती' | मुंबई | 25-5-2026) @narendramodi #Maharashtra #RashtraNirman
MR
6
36
47
1.3K
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
Our Shri Siddhivinayak Temple complex and premises is all set to get this look and upgradation. We performed Bhumipujan for it today. Ganpati Bappa Morya 🙏🏽 #Mumbai
Devendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet media
English
126
607
4.9K
71.7K
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ: । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥ 🛕 Took darshan of Shree Siddhivinayak today. Felt peace and positivity after seeking Bappa’s blessings and prayed for the happiness and prosperity of all. 🛕 श्री सिद्धिविनायकाचे आज भक्तिभावाने दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केले. बाप्पासमोर नतमस्तक होऊन आत्मिक आनंद आणि सुखाची अनुभूती झाली. यावेळी सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली! 🛕 श्री सिद्धिविनायक के आज भक्तिभाव से दर्शन कर आशीर्वाद प्राप्त किया। बाप्पा के समक्ष नतमस्तक होकर आत्मिक आनंद एवं प्रसन्नता की अनुभूति हुई। इस दौरान सभी की सुख-समृद्धि के लिए बाप्पा के चरणों में प्रार्थना की! 🕡 6.25pm | 25-5-2026📍Mumbai | संध्या. ६.२५ वा. । २५-५-२०२६📍मुंबई. @mieknathshinde @PrasadLadInd @TawdeRitu @SVTMumbai #Maharashtra #Mumbai #SiddhivinayakTemple
Devendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet media
107
283
2K
18.5K
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसरात विकसित करण्यात येणाऱ्या कॉरिडोरमुळे भाविकांसाठी विविध आधुनिक आणि सुलभ सुविधा उपलब्ध होणार आहेत. श्री सिद्धिविनायक गणपति मंदिर परिसर में विकसित किए जाने वाले कॉरिडोर के माध्यम से श्रद्धालुओं के लिए विभिन्न आधुनिक एवं सुविधाजनक व्यवस्थाएं उपलब्ध कराई जाएंगी। (मुंबई | 25-5-2026) #Maharashtra #SiddhivinayakTemple
हिन्दी
10
43
75
1.6K
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
Towards Faster and Citizen-Centric Governance Chaired a review meeting regarding the phase of Governance Process Re-engineering. Governance Process Re-engineering (GPR) is being implemented across Maharashtra to make government services simpler, faster and more citizen-centric. To accelerate this transformation, directed all departments to review their existing services and bring them within the GPR framework. Instructed to accelerate the service restructuring process under ‘Aaple Sarkar 2.0’. Government of Maharashtra is committed to completing this process by August 14, enabling citizens to experience the new and improved governance framework from August 15, 2026 onwards. Emphasised the need to effectively communicate the Government’s initiatives and development work to citizens through hyperlocal digital platforms. Directed every department to formulate a structured strategy for the planned and impactful use of such platforms. India Office Director at Gates Foundation, Archna Vyas, Deputy Director - Policy, Communications & Philanthropic Partnerships at Gates Foundation, Arnav Kapur, Founder & CEO of Samagra, Gaurav Goel, Group President - Strategy & Planning at Inshorts, Joy Bandekar and senior officials were present. @archnavyas @BMGFIndia @inshorts #Maharashtra #GoodGovernance #GPR
CMO Maharashtra@CMOMaharashtra

🔸CM Devendra Fadnavis chairs a review meeting regarding the phase of Governance Process Re-engineering. India Office Director at Gates Foundation, Archna Vyas, Deputy Director - Policy, Communications & Philanthropic Partnerships at Gates Foundation, Arnav Kapur, Founder & CEO of Samagra, Gaurav Goel, Group President - Strategy & Planning at Inshorts, Joy Bandekar and senior officials were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गव्हर्नन्स प्रोसेस रिइंजिनिअरिंग टप्प्याची आढावा बैठक. यावेळी गेट्स फाउंडेशनच्या इंडिया ऑफिस डायरेक्टर अर्चना व्यास, गेट्स फाउंडेशनचे डेप्युटी डायरेक्टर (पॉलिसी, कम्युनिकेशन्स अँड फिलान्थ्रॉपिक पार्टनरशिप्स) अर्णव कपूर, 'समग्र'चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव गोयल, ग्रुप प्रेसिडेंट (स्ट्रॅटेजी अँड प्लॅनिंग ॲट इनशॉर्ट्स) जॉय बांदेकर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में गवर्नन्स प्रोसेस रीइंजीनियरिंग चरण की समीक्षा बैठक। इस अवसर पर गेट्स फाउंडेशन की इंडिया ऑफिस डायरेक्टर अर्चना व्यास, गेट्स फाउंडेशन के डिप्टी डायरेक्टर (पॉलिसी, कम्युनिकेशंस एंड फिलैंथ्रोपिक पार्टनरशिप्स) अर्णव कपूर, 'समग्र' संस्था के संस्थापक एवं मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव गोयल, इनशॉर्ट्स के ग्रुप प्रेसिडेंट (स्ट्रैटेजी एंड प्लानिंग) जॉय बांदेकर एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। 🕐12.45pm | 25-5-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. १२.४५ वा. । २५-५-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. @Dev_Fadnavis @archnavyas @BMGFIndia @inshorts #Maharashtra #DevendraFadnavis #GoodGovernance #GPR

English
38
73
101
2.6K
Devendra Fadnavis retweetledi
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
🔸Bhoomipujan of the first phase of beautification works of Shree Siddhivinayak Ganpati Temple premises at the hands of CM Devendra Fadnavis. The completion of this project, will transform the temple complex with an enhanced appearance. DCM Eknath Shinde, Chairman of Shree Siddhivinayak Ganapati Temple Trust, Sada Sarvankar, MLC Prasad Lad, MLA Kalidas Kolambkar, Mumbai Mayor Ritu Tawde and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसरातील सुशोभीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील कामांचे भूमिपूजन. या प्रकल्पाच्या पूर्णत्वामुळे मंदिर परिसराला नवे रूप मिळणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर, आमदार प्रसाद लाड, आमदार कालिदास कोळंबकर, मुंबईच्या महापौर रितू तावडे व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से श्री सिद्धिविनायक गणपति मंदिर परिसर में सुशोभीकरण के पहले चरण के कार्यों का भूमिपूजन। इस परियोजना के पूर्ण होने से मंदिर परिसर को नया स्वरूप प्राप्त होगा। इस अवसर पर उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्री सिद्धिविनायक गणपति मंदिर न्यास के अध्यक्ष सदा सरवणकर, विधायक प्रसाद लाड, विधायक कालिदास कोलंबकर, मुंबई की महापौर रितू तावडे एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕡 6.35pm | 25-5-2026📍Mumbai | संध्या. ६.३५ वा. | २५-५-२०२६📍मुंबई. @Dev_Fadnavis @mieknathshinde @misadasarvankar @PrasadLadInd @KalidasKolambkr @TawdeRitu #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #ShriSiddhivinayak
CMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet mediaCMO Maharashtra tweet media
English
6
61
259
6.8K
Devendra Fadnavis retweetledi
@OfficeOfDevendra
@OfficeOfDevendra@Devendra_Office·
📖 Release of Marathi and Hindi editions of the special collectable issue 'Rashtra Nirmanachi Tapapurti' at the hands of CM Devendra Fadnavis. BJP State President MLA Ravindra Chavan, BJP Mumbai President MLA Ameet Satam, Minister Mangal Prabhat Lodha, MLC Niranjan Davkhare, MLA Dr. Sanjay Kute, MLA Yogesh Sagar, BJP office-bearers, karyakartas and other dignitaries were present. 📖 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती' या विशेष संग्राह्य अंकाच्या मराठी आणि हिंदी आवृत्तीचे प्रकाशन. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण, भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमीत साटम, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार निरंजन डावखरे, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार योगेश सागर, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. 📖 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से 'राष्ट्र निर्माण की तपपूर्ती' इस विशेष संग्रहणीय अंक के मराठी एवं हिंदी संस्करण का विमोचन। इस अवसर पर भाजपा प्रदेशाध्यक्ष विधायक रविंद्र चव्हाण, भाजपा मुंबई अध्यक्ष विधायक अमीत साटम, मंत्री मंगलप्रभात लोढा, विधायक निरंजन डावखरे, विधायक डॉ. संजय कुटे, विधायक योगेश सागर, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ता एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕠 5.15pm | 25-5-2026📍Mumbai | संध्या. ५.१५ वा. | २५-५-२०२६📍मुंबई. @narendramodi @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @AmeetSatam @MPLodha @niranjandtweets @DrSanjayKute @Yogeshsagar09 @BJP4Maharashtra #Maharashtra #DevendraFadnavis #RashtraNirman
@OfficeOfDevendra tweet media@OfficeOfDevendra tweet media@OfficeOfDevendra tweet media@OfficeOfDevendra tweet media
English
4
28
59
5K
Devendra Fadnavis retweetledi
CMO Maharashtra
CMO Maharashtra@CMOMaharashtra·
शासकीय सेवा होणार अधिक सुलभ, वेगवान आणि लोकाभिमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे गव्हर्नन्स प्रोसेस रिइंजिनिअरिंग टप्प्याची आढावा बैठक पार पडली. शासकीय सेवा सुलभ, वेगवान आणि लोकाभिमुख करण्यासाठी शासकीय प्रक्रिया पुनर्रचना (गव्हर्नमेंट प्रोसेस रिइंजिनीअरिंग - जीपीआर) प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्या प्रक्रियेला गती देऊन शासकीय सेवा व योजनांमधील अनावश्यक टप्पे, कागदपत्रे आणि प्रक्रिया कमी करण्यावर भर देणे गरजेचे आहे. यासाठी सर्व विभागांनी आपल्या सेवांचे पुनरावलोकन करून त्या जीपीआर प्रक्रियेच्या कक्षेत आणाव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्य शासनाने शासकीय सेवांच्या संख्येऐवजी गुणवत्तेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत 1222 सेवांचे पुनरावलोकन करून लोकांना प्रत्यक्ष उपयोगी पडणाऱ्या 723 सेवा तयार करण्यात आल्या आहेत. पुढील टप्प्यात संपूर्ण इंटिग्रेशन झाल्यानंतर अनेक सेवा एकत्रित होऊन ही संख्या आणखी कमी होईल. त्याअंतर्गत राज्यातील नागरिकांना अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी ‘आपले सरकार 2.0’ पोर्टलमधील सेवा पुनर्रचना प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. ही प्रक्रिया 14 ऑगस्टपर्यंत पूर्ण करून नागरिकांना या नव्या बदलांचा अनुभव 15 ऑगस्ट 2026 रोजी देण्याचा संकल्प असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, बदलत्या काळानुसार सरकारी प्रक्रियांमध्ये अधिक कार्यक्षमता आणि सुलभता आणणे आवश्यक असून प्रक्रिया अधिक सोपी, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी ‘जीपीआर’द्वारे या प्रक्रियांची पुनर्रचना केल्यामुळे नागरिकांबरोबरच प्रशासनाच्या कामातही सुलभता निर्माण होणार आहे. यापूर्वी ‘स्वयंप्रमाणपत्रा’मुळे अनावश्यक प्रमाणपत्रे आणि शिक्कामोर्तबाच्या प्रक्रिया वगळल्याने नागरिकांचा वेळ वाचला असून जबाबदारीही थेट संबंधित व्यक्तीवर आली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. प्रक्रिया सुलभ करताना विभाग प्रमुखांनी स्वतः लक्ष घालून कामाचे परीक्षण करावे. आवश्यक तेथे टप्पे कमी करावेत आणि प्रक्रियांना अधिक गती द्यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. महसूल विभागाने त्यांच्या विविध सेवांचे सुलभीकरण करण्यात आघाडी घेतली आहे. लोकांशी थेट संपर्क असलेला विभाग म्हणून महसूल विभागाचे परिवर्तन म्हणजे शासनाच्या एकूण परिवर्तनाच्या 40 ते 50 टक्के कामाची पूर्तता होय. पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सेवा वितरण व्यवस्थेकडे विशेष लक्ष दिले जावे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विविध प्रयोग सुरू असले तरी त्यासाठी एकसमान आणि मजबूत प्रणाली तयार करण्याची गरज आहे, त्यासाठी सक्षम रचना विकसित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. ‘पब्लिक ॲप’सारख्या हायपरलोकल डिजिटल माध्यमांचा वापर करून शासनाच्या सकारात्मक कामांची प्रभावी माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. यासाठी प्रत्येक विभागाने नियोजनबद्ध पद्धतीने या माध्यमांचा वापर करण्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिल्या. यावेळी गेट्स फाउंडेशनच्या इंडिया ऑफिस डायरेक्टर, अर्चना व्यास, गेट्स फाउंडेशनचे डेप्युटी डायरेक्टर - पॉलिसी, कम्युनिकेशन्स अँड फिलान्थ्रॉपिक पार्टनरशिप्स, अर्णव कपूर, 'समग्र'चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, गौरव गोयल, ग्रुप प्रेसिडेंट (स्ट्रॅटेजी अँड प्लॅनिंग ॲट इनशॉर्ट्स) जॉय बांदेकर व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. @Dev_Fadnavis @archnavyas @BMGFIndia @inshorts #Maharashtra #DevendraFadnavis #GoodGovernance #GPR
CMO Maharashtra tweet media
MR
9
624
687
8.3K
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
Had a good interaction with MD and CEO, Bank of Maharashtra, Nidhu Saxena in Mumbai today. Appreciated Bank of Maharashtra’s commitment towards strengthening public sector banking through modern, secure and future-ready banking infrastructure. @mahabank #Maharashtra #BankOfMaharashtra #Banking
Devendra Fadnavis tweet media
English
115
187
492
6.2K