देवाभाऊ समर्थक

17.6K posts

देवाभाऊ समर्थक banner
देवाभाऊ समर्थक

देवाभाऊ समर्थक

@devabhau4_maha

#MaharashtraNeedsDevendra 🚩🚩#जय_श्रीराम# 🚩🚩

Pune, India Katılım Ocak 2017
2.2K Takip Edilen1.4K Takipçiler
देवाभाऊ समर्थक retweetledi
Bjym4punecity
Bjym4punecity@bjym4punecity·
आदरणीय पंतप्रधान श्री @narendramodi जी, आदरणीय गृहमंत्री श्री @AmitShah जी, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री @NitinNabin जी तसेच सर्व मेहनती भाजपा कार्यकर्त्यांचे या भव्य यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा. 🚩🇮🇳 #electionresult2026 #westbengal #asam #puducherry
MR
0
4
5
121
देवाभाऊ समर्थक retweetledi
Bjym4punecity
Bjym4punecity@bjym4punecity·
जहां पैदा हुए मुखर्जी, वो बंगाल हमारा है। पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष ऐतिहासिक आणि प्रचंड विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. अनेक दशकांपासून चालत आलेली गुंडागर्दी, हिंसा आणि वोटबँक तुष्टीकरणाची राजकारण आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.
Bjym4punecity tweet media
MR
19
22
28
252
देवाभाऊ समर्थक retweetledi
माणिक
माणिक@PunekarVoice·
रश्मी पुराणिकने राजा शिवाजी चित्रपटाचं पोस्टर हॅशटॅग सह PR चे सलग दहा एक ट्विट केलेत पण भीमराव कांबळेचा निषेध करणार एकही ट्विट केलं नाही. असे असतात भिकारचोट पाकीट पत्रकार.
MR
13
105
609
7.1K
देवाभाऊ समर्थक retweetledi
Baba Nirala
Baba Nirala@Japnaam_Baba·
PR करण्याची लिमिट बघा स्वतः फोन लावायचा स्वतःच रेकॉर्ड करायचा, स्वतःचा चेहरा लाऊन विडिओ बनवायचा आणि एजन्सि मार्फत पोस्ट करून घ्यायचा. प्रकरण काय त्याची गंभीरता काय हे राहिलं बाजूला, आपलीच लाल करायची घाई #दाढी
MR
4
16
94
4.7K
देवाभाऊ समर्थक
@deepakkedardk निच माणूस! साधा निषेध सुद्धा केला नाही याने त्या नराधमाचा! गुन्हा करणारा आणि त्याला पाठिंबा देणारा दोघेही सारखेच असतात!
MR
0
0
0
6
Deepak Kedar
Deepak Kedar@deepakkedardk·
जत सांगलीत 5 वर्षाची मुस्लिम चिमुरडीला अत्याचार करून संपवलं आरोपीने तिचा मृतदेह पेटीत टाकला. तेंव्हा आरोपीची जात कुणी काढली नाही कारण तो हिंदू होता? डोंगराळे मालेगाव प्रकरणात सोनार समाजाच्या लेकीला संपवलं तोंडावर दगड घालून क्रूरपणे संपवलं तेंव्हा कुणीही आरोपीची जात विचारली नाही. कारण तो हिंदू होता! आज ब्राह्मणवादी नसरापूर प्रकरणात आरोपीची जात शोधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या कायद्याला नाव ठेवत आहेत. ते मनुवादी आहेत त्यांनी महिलांना हजारो वर्ष गुलाम केलं, शोषण केलं त्यांना नैतिक अधिकार नाही.
MR
124
70
374
44.8K
देवाभाऊ समर्थक retweetledi
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
आम्ही सोशल मीडियावरच्या लोकांची भावना सांगितली म्हणे 😂😂 सोशल मीडियावर लोकांना पैसे देऊन पोस्ट करायला लावायच्या आणि त्याच पोस्टचा आधार घेऊन म्हणायचे आम्ही सोशल मीडियावरच्या भावना व्यक्त केल्या.,😂😂 आता भाजपने लोकांना सांगावे की "उदय सामंत यांनी राजीनामा द्यावा" अशा पोस्ट करा... आणि मग फडणवीसांनी "उदय सामंत यांचा राजीनामा" ही लोकांची भावना म्हणत राजीनामा घ्यावा. चालेल का?
शुभम कराड@shubham_9909

सुनेत्रा पवार यांच्या शपथ विधीच्या वेळेवर काही शिवसेनेचे मंत्री बोलले पण त्याबद्दल मी बोललो नाही पण मला ते आवडले नाही – देवाभाऊ. अशी नाराजी व्यक्त केल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्या बोलण्याचे स्पष्टीकरण दिले आहे. Social मिडिया वरची लोकांची काय भावना होती ती सांगितली होती म्हण. @Dev_Fadnavis

MR
1
5
57
2.9K
देवाभाऊ समर्थक retweetledi
Saffron Monk
Saffron Monk@mangeshspa·
पेटीएमजीवी @RavindraAmbekar च्या घरातच त्याच्या भावासारखा महिलांचे चारित्र्यहनन करणारा भाऊ असल्याने आंबेकरची नरसापूर प्रकरणावर एक सुद्धा ट्विट नाही. कदाचित आरोपी भिमा कांबळे असल्याने आंबेकरच्या बोटांनी टाईप करायला नकार दिला असेल.
Saffron Monk tweet media
MR
2
10
47
1.3K
देवाभाऊ समर्थक retweetledi
Bjym4punecity
Bjym4punecity@bjym4punecity·
तळागाळाशी नाळ जोडून राष्ट्रीय राजकारणात प्रभावी ठरलेले ज्येष्ठ नेते, मा. केंद्रीय मंत्री स्व. प्रमोदजी महाजन यांना पुण्यतिथी निमित्त कोटी-कोटी वंदन! #प्रमोद_महाजन #PramodMahajan #bjym4punecity #dushyantmohol
Bjym4punecity tweet media
MR
11
15
19
112
देवाभाऊ समर्थक retweetledi
वैद्य वेदश्री
शोषित उच्चवर्णीय असेल तेव्हा highlight करून करून बातमीत जात टाकणारे आज जातीचा अँगल लिहिणार नाहीत 🤡
MR
8
53
336
3.2K
देवाभाऊ समर्थक
तिरोडकर, आंबेकर, कदम या पाळीव लोकांनी कांबळेचा निषेध केला का ? कोणाला दिसले असेल तर सांगा. या लोकांच्या मानसिकतेवरुन दिसून येते आहे महाराष्ट्रात जातीयवाद किती रुजला आहे ते. अरे ३ वर्षाची चिमुरडी होते रे ती. तिला तरी जातीच्या चष्म्यातून पाहू नका.
MR
0
0
1
52
देवाभाऊ समर्थक
भारतीय न्याय व्यवस्थेत आमुलाग्र बदल करणे फार गरजेचे झाले आहे ! कायदा हा कडक झालाच पाहिजे आज लोकांना कायद्याचा वचक राहिलाच नाही.
यदुनाथ जवळकर🔥@yadujavalkar

अजून एक बाजू वाचा...👇 भारतात २००० साल नंतर केवळ ८ जणांना फाशीची शिक्षा देऊन फाशी आमलात आणली.. किती? केवळ ८... म्हणजे २००० नंतर कालच्या सारखे गंभीर गुन्हे केवळ ८ च झाले होते काय?? बिलकुल नाही.. सगळ्या गोष्टींना कायद्यात पळवाटा आहेत. अजून एक....आजवर फाशी दिला गेलेला वयाने जास्त असलेला माणूस याकूब मेमन होता.. त्याचे वय ५४.. कालच्या भीमराव कांबळे याचे वय..६५...खालपासून वरपर्यंत कोर्टाच्या तारखा होऊन निकाल लागेपर्यंत तो ७५ ते ८० झाला असेल... तेव्हा म्हातारपणात कोर्ट त्याला लटकवेल का?? तो आताच विकृत आहे अशी बातमी पसरते आहे... उद्या त्याचा वकील तो मानसिक दृष्ट्या विकलांग आहे हे देखील सिद्ध करेल.. त्यामुळे अजून त्याचे १५ वर्षानंतर चे वय..आणि मानसिक बाजू त्याच्या बाजूने काम करून...तो मरेपर्यंत जेल मध्ये दोन वेळ खाऊन पिऊन जगेल आणि म्हातारा होऊन मरेल.. आपण ट्विटर योद्धे काय...पुढच्या गुन्ह्यापर्यंत इथे बोलू...नंतर कुणाच्या लक्षात राहते? वैष्णवी हगवणे केस च पुढे काय झालं कुणास ठाऊक आहे?? तसंच याचं देखील होईल.. मार्क धीस...

MR
0
0
2
21
देवाभाऊ समर्थक retweetledi
समीर कुलकर्णी
चार वर्षाच्या चिमुकलीचा बलात्कार करून तिची निघृण हत्या करणाऱ्या भीमराव कांबळे ने संविधान निर्माते भारतरत्न आदरणीय बाबासाहेब उर्फ भीमराव आंबेडकरांच्या नावाला, त्यांच्या शिकवणीला अक्षरशः काळीमा लावला...त्यांचा अपमान केला आहे. त्या चिमुकलीच्या जिवाला काय झालं असेल ह्याचा विचार जरी केला तरी डोळे भरून येतात. तिच्या पवित्र आत्म्याला अश्रू नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐🙏 बाकी , इतर वेळेला जात बघून राजकारण करणारे बहुदा डोळे झाकून , झोपेचे सोंग घेऊन बसले असावेत...त्यांना त्यांच्या थूकरट राजकारणासाठी शुभेच्छा !
समीर कुलकर्णी tweet media
MR
45
91
303
39.3K
देवाभाऊ समर्थक retweetledi
Kishor bhanudas shinde
Kishor bhanudas shinde@KishorShinde984·
पीडिता 3% वाल्यांची आहे 😭 परंतु आज जात न पाहता समस्त समाज तिच्यासाठी रस्त्यावर उतरलाय हे पाहून समाधान वाटलं 🙏 जातीवाद करणाऱ्यांनी करत रहावा पण समस्त महाराष्ट्र एक आहे हे लक्षात ठेवावे 🙏 @Dev_Fadnavis जीं न्याय करा 🙏
MR
18
66
498
8.6K
देवाभाऊ समर्थक retweetledi
मी भारतीय
मी भारतीय@Core_punekar·
परमेश्वरा... एकच मागणे आहे.. कुठल्याही ब्राम्हणाला पश्चिम महाराष्ट्रात त्यातही कुठल्या प्रस्थापित नेत्याच्या संस्थेत शालेय शिक्षण घ्यायची वेळ येऊ नये... त्या कोवळ्या वयात जातीवाद सहन करण्याची ताकद कुणातच नसते.
MR
21
61
472
7.5K
देवाभाऊ समर्थक retweetledi
पाकीट तज्ञ
Bhimrao Kamble's criminal history can make him a permanent resident of Epstein Island. Yet he was granted bail not once but twice for his heinous acts in the past. The names of the lawyers representing him and the judges granting him bail should be known to the public.
पाकीट तज्ञ tweet media
English
31
212
618
18.3K
देवाभाऊ समर्थक retweetledi
Harshad
Harshad@RedDevilHarsh28·
काही ठराविक लोकांनी ट्विटच नाही केलं आरोपीच नाव बघून, अवघड आहे किमान चुकीला तरी चूक म्हणायला शिका.
MR
12
99
679
10.4K
देवाभाऊ समर्थक retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
खूप खूप आभार मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी @narendramodi महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आज महाराष्ट्रदिनी आपल्या शुभेच्छा प्राप्त होणे, हा आमचा आनंद अधिक द्विगुणित करणारा आहे. महाराष्ट्राची थोर परंपरा, सामाजिक आणि सांस्कृतिक योगदान, महाराष्ट्राची आर्थिक प्रगती आणि महाराष्ट्राचे देशाच्या प्रगतीत योगदान यापासून ते अगदी गडचिरोलीतील नवबदलांचा सुद्धा अतिशय समर्पक मागोवा आपण या पत्रातून घेतला. आपले शब्द, आपले मार्गदर्शन आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सातत्याने आपला महाराष्ट्राला भक्कम पाठिंबा आमच्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. आपण नेहमीच आमच्यासाठी प्रेरणास्त्रोत राहिले आहात. यापुढेही आपले असेच मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळत राहील, ही खात्री आहे. आपण आवर्जून या शुभेच्छा व्यक्त केल्याबद्दल मी महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या वतीने आपले मन:पूर्वक आभार मानतो. #महाराष्ट्रदिन
Devendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet mediaDevendra Fadnavis tweet media
MR
271
2K
3K
27.1K
देवाभाऊ समर्थक
@ameytirodkar अमेय तिरोडकर ,त्याच्या सारखे भुरटे पत्रकार बेरोजगार झाले किंवा मावा आघाडीच्या काळात मिळत होते तेवढे मानधन कमी झाले म्हणजे महाराष्ट्राची पीछेहाट झाली असे नाही रे महाराष्ट्राने @Dev_Fadnavis यांच्या नेतृत्वात प्रगतीला वेग घेतला आहे हे जगजाहीर आहे तुझ्या बोलण्याने ते कमी होणार नाही
MR
0
0
0
47
Amey Tirodkar
Amey Tirodkar@ameytirodkar·
आज महाराष्ट्र दिन आहे. आणि आज महाराष्ट्र दीन सुद्धा आहे. महाराष्ट्राची सर्वच क्षेत्रांत पिछेहाट सुरू आहे. धर्म आणि भाषेच्या आक्रमणाने महाराष्ट्र नासवला जातोय. आणि हे सुरू आहे कारण, मराठी मनाने आत्मभान गमावले आहे. हे महाराष्ट्राचे ऱ्हासपर्व आहे. पण, ...
MR
21
119
722
16.2K
देवाभाऊ समर्थक retweetledi
Kaustubh Dhavse
Kaustubh Dhavse@kdhavse·
In about 10 years: 1) 327 kms metro network 2) Coastal Road 3) Atal Setu 4) Samruddhi Mahamarg 5) Navi Mumbai Airport 6) Vadhvan Port 7) FDI number 1 8) Data centre number 1 9) Startup’s Number 1 10) CSN as new manufacturing hub 11) Gadchiroli as Steel Hub 12) Medicity and Educity Today “missing” link now “connecting” to make Mumbai- Pune the most sought after growth corridor of the country One Man led a state and has set the stage for greater glory of Maharashtra. 660 Bilion economy marching to 1 trillion by 2030. @Dev_Fadnavis is a hero! #InframanDevendra
English
81
375
1.7K
75.2K