Dr.(Prof.) Santosh Salunkhe

3.6K posts

Dr.(Prof.) Santosh Salunkhe

Dr.(Prof.) Santosh Salunkhe

@drkarkarit

Change Attitude Get Possibilities. Counsellor,Ph.D Guide

Sangli,M.S.,India Katılım Şubat 2025
75 Takip Edilen15 Takipçiler
Dr.(Prof.) Santosh Salunkhe retweetledi
Dr Ravindra L. Kulkarni MD
Dr Ravindra L. Kulkarni MD@KulkarniRL·
Visceral fat (आतील चरबी) कमी कसं करायचं? आणि का इतकं कठीण वाटतं? बर्‍याच जणांचं वजन फार वाढलेलं नसतं… पण पोटाभोवती चरबी साचलेली असते. ही बाहेरची नाही ही असते visceral fat (आतील चरबी) आणि हीच चरबी diabetes, heart disease आणि inflammation शी थेट जोडलेली असते. म्हणूनच ती कमी करण्याचा approach वेगळा असतो. 1️⃣ मोजमाप समजून घ्या Waist-to-Height Ratio (कंबर-उंची प्रमाण) फक्त कंबर मोजणं पुरेसं नाही तुमची कंबर (cm) ÷ उंची (cm) जर 0.5 पेक्षा जास्त असेल तर visceral fat चा धोका वाढलेला मानला जातो उदा. उंची 170 cm → कंबर < 85 cm असावी 2️⃣ Meal timing (जेवणाची वेळ) हा मुख्य घटक Visceral fat timing ला sensitive असतो उशिरा रात्री जेवण → fat storage वाढतं ठराविक वेळेत जेवण → fat breakdown सुधारतो 3️⃣ Insulin control (इन्सुलिन संतुलन) वारंवार खाणं, processed snacks insulin सतत वाढवतं insulin जास्त = fat जळत नाही insulin stable = fat वापरायला सुरुवात 4️⃣ NEAT (दिवसभराची हालचाल) फक्त gym पुरेसा नाही दिवसभर बसणं = visceral fat वाढतो हलकी सतत हालचाल = fat कमी होण्यास मदत 5️⃣ Sleep (झोप) म्हणजे metabolic reset झोप कमी किंवा तुटक असेल cortisol वाढतो हा hormone विशेषतः पोटाभोवती fat साठवतो 6️⃣ Stress control (ताण नियंत्रण) Chronic stress = cortisol high हा pattern visceral fat वाढवतो आणि fat कमी होण्याची गती कमी करतो 7️⃣ Muscle mass (स्नायू) वाढवणं Muscle हा metabolic engine आहे Strength training केल्यावर rest मध्येही calorie burn वाढतो 8️⃣ Anti-inflammatory approach (दाह कमी करणं) Visceral fat स्वतः inflammation वाढवतो म्हणून diet, sleep, routine हे सगळं दाह कमी करणारं असणं गरजेचं (यावर आपण पुढील posts मध्ये सविस्तर बोलू) 9️⃣ Protein + fiber (प्रथिने + तंतू) हे satiety वाढवतात. पोट भरल्याने snacking कमी होतं आणि sugar spikes नियंत्रित राहतात 🔟 Timeline (किती वेळ लागतो?) 2–3 आठवडे → energy आणि हलकं वाटायला सुरुवात 4–6 आठवडे → कंबर मोजमाप कमी 8–12 आठवडे → स्पष्ट बदल Consistency महत्त्वाची , shortcut नको Visceral fat हा फक्त दिसणारा fat नाही… तो शरीरातील metabolic imbalance चा indicator आहे तो कमी करणं म्हणजे संपूर्ण system पुन्हा balance मध्ये आणणं आज तुम्हाला दिशा मिळाली आहे. आता महत्वाचं सातत्य आणि tracking. Just For Hearts वर basic vitals tracking आणि self-assessment surveys free आहेत. Dr Ravindra L Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts Follow 👉 @KulkarniRL Consult 👉 94229 91576 , 9356395252 ( WhatsApp message only ) #VisceralFat #MetabolicHealth #Inflammation #WaistLine #FatLossScience #JustForHearts
MR
1
17
98
3.5K
Dr.(Prof.) Santosh Salunkhe retweetledi
Dinesh Purohit
Dinesh Purohit@Imdineshpurohit·
- स्ट्रेट ऑफ हॉरमुज़ खुला था - भाई ने युद्ध शुरू कर दिया - Strait of Hormuz बंद हो गया - भाई ने जीत का ऐलान कर दिया, फिर बोर हो गया - अब कह रहा है कि मेरा स्ट्रेट ऑफ हॉरमुज़ से कोई लेना-देना नहीं, जिसे खोलना है खुद खोले जोकर को चुनोगे, तो दुनिया सर्कस ही बनेगी 😄🔥
हिन्दी
22
539
3K
131.4K
Dr.(Prof.) Santosh Salunkhe retweetledi
Saamana Online
Saamana Online@SaamanaOnline·
अजितदादा गटात पक्षांतर्गत मतभेद, प्रफुल्ल पटेल यांना कार्याध्यक्ष पदावरून हटवले? सुनील तटकरे यांच्याही उचलबांगडीची चर्चा वाचा सविस्तर- tinyurl.com/mr7tjbyd
Saamana Online tweet media
MR
2
23
170
2.1K
Dr.(Prof.) Santosh Salunkhe retweetledi
Sanjay Raut
Sanjay Raut@rautsanjay61·
काय सुरू आहे महाराष्ट्रात? शिवरायांचे राज्य इतके नपुसंक का झाले आहे? एक जैन मुनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर सांगतात की महाराणी ताराराणी जैन धर्मीय होत्या! औरंगजेबाशी झुंज देणाऱ्या वीरांगना ताराराणींचे धर्मांतर करण्याचा अधिकार याना दिला कोणी? ताराराणी शिवरायांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाकल्या सुनबाई म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांच्या धर्मपत्नी होत्या! ताराराणीचे असे धर्मांतर सुरू असताना मरहट्टे म्हणून मिरवणारे सत्ताधारी गप्प बसले आहेत, का?कशासाठी? उद्या हे सांगतील आमच्या मुंबई महाराष्ट्रासाठी मेलेले १०६ हुतात्मे सुद्धा जैन होते! यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री टाळ्या वाजवतील! @Dev_Fadnavis @mieknathshinde @TawdeVinod @ShelarAshish @manojjarange @RajThackeray @BJP4Mumbai @VijayWadettiwar
Sanjay Raut tweet media
MR
87
391
2.4K
46.9K
Dr.(Prof.) Santosh Salunkhe retweetledi
Mahadev Balgude
Mahadev Balgude@Mahadev_Balgude·
महिलांची फसवणूक करण्याच्या बाबतीत हे सरकार अशोक खरातच्याही दोन पावलं पुढचं निघालं. निवडणूका होईपर्यंत पैसे वाटले. आता सगळ्या निवडणूका संपल्या. तशी ही योजनाही e-kyc च्या नावाखाली जवळपास गुंडाळण्यात आली आहे.
MR
7
95
518
16.9K
Dr.(Prof.) Santosh Salunkhe retweetledi
बाळासाहेबांचा शिवसैनिक गणेश 🚩🚩
सिस्टीम पुन्हा जिंकली, प्रामाणिकपणा पुन्हा हरला? कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे साहेबांची धक्कादायक २५ वी बदली! नेमकं काय घडलं दिव्यांग विभागात? आता कुठं तुकाराम मुंढे साहेबांनी 'दिव्यांग कल्याण विभागात' धडक कारवाई सुरू केली होती. 1/2 👇
बाळासाहेबांचा शिवसैनिक गणेश 🚩🚩 tweet media
MR
20
81
352
5.6K
Dr.(Prof.) Santosh Salunkhe retweetledi
Dr Ravindra L. Kulkarni MD
Dr Ravindra L. Kulkarni MD@KulkarniRL·
Wall Sit (भिंतीला टेकून बसणं) - आजचा task - आज सगळ्यांनी करून बघा Post वाचून ठेवायचं नाही… action घ्यायचा दिसायला साधा… पण Lower body ला (पाय, कंबर) ताकद देणारा exercise ✅ काय फायदे होतात? • जांघ (thigh), गुडघे, कंबर मजबूत होतात • स्नायूंची सहनशक्ती (stamina) वाढते थकवा कमी होतो • बसणं-उठणं सहज होतं (daily activity improve) • शरीराचा तोल (balance) आणि core control सुधारतो • गुडघ्यांवरील ताण कमी करायला मदत • थाय + hips (glutes) टोन होतात ,दिसणारा फरक 📌 Science point: जागेवर स्थिर बसून (static hold) राहिल्यावर 1 स्नायू जास्त वेळ काम करायला शिकतात 2 त्यामुळे रोजच्या हालचाली सोप्या होतात ⏱️ कसं करायचं? • भिंतीला पाठ लावा • गुडघे 90° मध्ये • आज 30–45 सेकंद hold करा • शक्य असेल तर 60 सेकंद 🎯 आजच करा… नंतर नाही तुमचा वेळ (seconds) comment मध्ये नक्की लिहा ज्यांनी बऱ्याच दिवसांपासून follow केलं आहे, तुमचा latest timing पण share करा Wall Sit builds strength, stamina & joint support 30–60 sec hold = stronger legs & better function Do it now and comment your time Dr Ravindra L Kulkarni Just For Hearts #WallSitChallenge #पायताकद #FunctionalFitness #DailyHealthTask #JustForHearts
Dr Ravindra L. Kulkarni MD tweet media
MR
13
28
222
9K
Dr.(Prof.) Santosh Salunkhe retweetledi
Shekhar
Shekhar@Shekharcoool5·
१ लीटर कच्च्या तेलाचे (Crude oil) शुद्धीकरण केल्यावर त्यातून ४६० मिली पेट्रोल, २६० मिली डिझेल, ९० मिली विमान इंधन (Aviation fuel) आणि ४० मिली एलपीजी (LPG) मिळते. उर्वरित भागाचा वापर डांबर, मेण, ग्रीस आणि प्लास्टिक तयार करण्यासाठी केला जातो. याचा एक थेंबही वाया जात नाही हे १००% अनमोल संपत्ती आहे.
MR
6
93
763
38.8K
Dr.(Prof.) Santosh Salunkhe retweetledi
Rashmi Puranik
Rashmi Puranik@Marathi_Rash·
मुंबईकरांनो आपल्या महापौर मॅडमची तब्येत खराब झाली की त्या डॉक्टरकडे जात नाही! त्यामुळे मुंबई महापालिकेचे दवाखाने, हॉस्पिटल यांची गरज उरली नसेल..त्यांना आता निधी द्यायची गरज नसेल...
Rashmi Puranik tweet media
MR
67
148
695
12.8K
Dr.(Prof.) Santosh Salunkhe retweetledi
nikhil wagle
nikhil wagle@waglenikhil·
कंबोजच्या पत्नीने २०० कोटींचा फ्लॅट विकत घेतला यात मिडियाला रस वाटत नाही? कुठून आलाय हा पैसा? #Modi #BJP
MR
88
380
2.2K
37.5K
Dr.(Prof.) Santosh Salunkhe retweetledi
Asim Sarode
Asim Sarode@AsimSarode·
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात सरकारी वकील म्हणून जबाबदारी घेण्यासाठी कुणी मिळत नाहीये ही बातमी वाचली. आमचे मित्र अजय मिसार सरकारतर्फे महाराष्ट्रातील अनेक केसेसमध्ये व्यस्त असल्याने असेल कदाचित त्यांनी खरात केसमध्ये सरकारी वकील म्हणून जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. 'वैसे तो मै बहोत प्रभावित हु आपसे' फेम एकमेव विशेष म्हणून स्वतःला प्रस्थापित केलेले महोदय दिल्ली सभेत जाऊन बसले. पण तरीही मीच विशेष सरकारी वकील म्हणून केसेस चालविणार असा त्यांचा हट्ट असतो. त्यांना सरकारने विचारून बघावे. ते कायदा व फायदा दोन्ही बाजूंनी विचार करू शकतात. खरात सारख्या भोंदू बाबालाच नाही तर अश्या प्रवृत्ती नेस्तनाबूत करायच्या असतील तर खरात विरोधातील या केसमध्ये 'विशेष सरकारी वकील' म्हणून काम करण्याची माझी तयारी आहे. पण विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याचे राजकारण आहे. ' यात राजकारण आणू नका' म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या मनात जे राजकारण असेल त्यालाच 'राज्याचे धोरण' म्हणण्याचा प्रघात आहे.
MR
53
175
1.4K
45.7K
Dr.(Prof.) Santosh Salunkhe retweetledi
Maharashtra Congress
Maharashtra Congress@INCMaharashtra·
नक्षलवाद गोळीने नाही, तर आदिवासींना जल-जंगल-जमिनीचे हक्क दिल्यानेच संपेल! : डॉ. नामदेव किरसान खासदार गडचिरोली लोकसभा @ndkirsan
Maharashtra Congress tweet media
MR
31
48
293
4K
Dr.(Prof.) Santosh Salunkhe retweetledi
Dr Ravindra L. Kulkarni MD
Dr Ravindra L. Kulkarni MD@KulkarniRL·
Brain fog… लक्ष लागत नाही… हे फक्त stress आहे का? अनेक जण सांगतात “डोकं जड वाटतं…” “लक्ष लागत नाही…” बहुतेक वेळा याला stress म्हटलं जातं. पण प्रत्येक वेळी तसं नसतं. कधी कधी हा संकेत असतो शरीरात चालू असलेल्या सूक्ष्म दाहाचा #inflammation. 1️⃣ Brain fog म्हणजे काय? ही disease नाही. पण लक्ष न लागणं, विचार मंदावणं, clarity कमी होणं ही त्याची लक्षणं. 2️⃣ मेंदू आणि शरीर जोडलेले आहेत झोप, पोट (gut), साखर (sugar), दाह (inflammation). हे सगळं मेंदूच्या कामावर परिणाम करतं. 3️⃣ दाह Inflammation मेंदूवर कसा परिणाम करतो? सूक्ष्म दाह वाढला की मेंदूचे signals बदलतात 👉 attention आणि alertness कमी होऊ शकते 4️⃣ पोट–मेंदू संबंध (gut–brain axis) पोट बिघडलं की मेंदूवर परिणाम दिसतो 👉 bloating, acidity सोबत mood आणि focus बदलू शकतो 5️⃣ मेंदूतील रसायनं (neurotransmitters) Serotonin (मूड), Dopamine (उत्साह), GABA (शांतता) यांचा balance बिघडला तर brain fog वाढतो 6️⃣ झोप झाली तरी fresh का वाटत नाही? झोपेत मेंदू repair आणि “cleaning” करतो. झोपेची quality कमी असेल तर सकाळी clarity कमी वाटते 7️⃣ जेवल्यानंतर सुस्ती का येते? हे फक्त “जास्त खाण्यानुळे” नसतं तर sugar balance आणि metabolism चा संकेत असू शकतो 8️⃣ Stress एकटाच कारण नसतो Stress + दाह + lifestyle imbalance हे एकत्र आले की परिणाम जास्त होतो 9️⃣ सुरुवात subtle असते फक्त लक्ष कमी वाटतं… पण पुढे mood, productivity बदलते 🔟 लक्षात ठेवा Brain fog हा problem नाही… तो एक signal आहे शरीरात काहीतरी balance बिघडलं आहे लक्ष लागत नाही म्हणजे मन कमकुवत नाही… शरीर मदतीचा इशारा देत असतं Brain fog कमी कसा करायचा? झोप, पोट, साखर आणि दाह यावर step by step पुढील काही posts मध्ये , stay tuned तुम्हाला brain fog कधी जास्त जाणवतो? 🧠 रोज 😐 कधी कधी 🌙 झोप कमी झाली की 🍽️ जेवणानंतर Patterns समजून घेणं ही पहिली पायरी आहे. पुढची पायरी , स्वतःचे signals track करणं. Just For Hearts वर basic vitals tracking आणि self-assessment surveys कायम free आहेत. Dr Ravindra L Kulkarni , MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts Follow 👉 @KulkarniRL Consult 👉 94229 91576 , 9356395252 ( WhatsApp message only ) #BrainFog #Inflammation #GutBrainAxis #MetabolicHealth #JustForHearts
MR
2
15
115
4.9K
Dr.(Prof.) Santosh Salunkhe retweetledi
Dr Ravindra L. Kulkarni MD
Dr Ravindra L. Kulkarni MD@KulkarniRL·
रक्तवाहिन्यांमधील दाह #inflammation आणि #blockage नेमका कसा तयार होतो? Blockage अचानक होत नाही. तो हळूहळू, शांतपणे तयार होणारा process आहे. 1️⃣ सुरुवात कुठे होते? रक्तवाहिन्यांच्या आतील आवरणाला endothelium (आतील गुळगुळीत आवरण) म्हणतात High sugar, BP, smoking, stress, homocysteine यामुळे इथे सूक्ष्म जखम (micro-injury) सुरू होते 2️⃣ पुढे काय घडतं? या जखमेच्या ठिकाणी LDL cholesterol (वाईट कोलेस्ट्रॉल) साचायला लागतो शरीर त्याला foreign समजून immune response (संरक्षण प्रतिक्रिया) सुरू करतं. इथेच दाह (#inflammation) सुरू होतो 3️⃣ immune system काय करतो? White blood cells (पांढऱ्या रक्तपेशी) तिथे जमा होतात ते LDL घेऊन “foam cells” बनतात ही सुरुवात असते fatty streak (चरबीचा थर) ची 4️⃣ #plaque कसा तयार होतो? हळूहळू fat + inflammatory cells + fibrous tissue (तंतुमय आवरण) यांचा थर तयार होतो यालाच atherosclerotic plaque (रक्तवाहिनीतला थर) blockage म्हणतात 5️⃣ सगळे plaque सारखे नसतात काही plaque stable (स्थिर) असतात काही unstable / vulnerable (अस्थिर) असतात अस्थिर plaque मध्ये दाह जास्त आणि वरचं आवरण (fibrous cap) पातळ असतं 6️⃣ खरा धोका कुठे आहे? मोठा blockage असला तरी stable असेल तर शांत राहू शकतो पण छोटा, unstable plaque अचानक फुटण्याची शक्यता जास्त असते 7️⃣ rupture झाल्यावर काय होतं? Plaque फुटला (rupture) की clot (रक्ताचा गोळा) तयार होतो हा clot अचानक blood flow बंद करतो यामुळे #heart attack / #stroke होतो 8️⃣ inflammation आणि “activity” जिथे दाह (inflammation) जास्त तिथे plaque “active” असतो हा active plaque जास्त अस्थिर (unstable) असतो 9️⃣ symptoms उशिरा का येतात? ही प्रक्रिया अनेक वर्षं शांतपणे चालते शेवटी अचानक symptoms दिसतात म्हणूनच early markers महत्त्वाचे 🔟 लक्षात ठेवा Blockage म्हणजे फक्त cholesterol साचणं नाही. तो एक inflammatory process (दाहाची प्रक्रिया) आहे damage → दाह → plaque → rupture → event Risk फक्त cholesterol मध्ये नाही… risk चालू असलेल्या inflammation मध्ये आहे Dr Ravindra L Kulkarni MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts Follow 👉 @KulkarniRL Consult 👉 94229 91576 , ( WhatsApp message only ) #InflammationSeries #Atherosclerosis #HeartHealth #PreventiveCardiology #JustForHearts
MR
3
14
116
7.4K
Dr.(Prof.) Santosh Salunkhe retweetledi
Ajay
Ajay@amhiraigadkar·
मानला भौ श्रीलंकेला..❤️‍🔥🔥❤️‍🔥 भ्रष्टाचारी सरकार काय हाकलून लावलं.. Tourism क्षेत्रात फिनिक्स पक्षासारखी झेप काय घेतली..! आणि आता हे.. ह्या युद्धात अमेरिकेला बरोब्बर चूक काय न् बरोबर काय हे ठणकावून सांगितलेय..💪 Onwards n Upwards..🚀
Ajay tweet media
MR
12
45
306
5.3K
Dr.(Prof.) Santosh Salunkhe retweetledi
Dr Ravindra L. Kulkarni MD
Dr Ravindra L. Kulkarni MD@KulkarniRL·
#Inflammation (हळूहळू चालणारा दाह) ओळखण्यासाठी एकच test सांगायचा झाला… तर?” inflammation समजण्यासाठी अनेक tests आहेत आणि आपण ते एकेक करून पाहणार आहोत पण सुरुवात करायची झाली…तर सर्वात practical marker hs-CRP (high-sensitivity CRP) 1️⃣ hs-CRP म्हणजे काय? liver तयार करतो असा protein शरीरात दाह (inflammation) वाढला की वाढतो “high-sensitivity” version = सूक्ष्म (low-grade) बदलही पकडतो 2️⃣ का महत्त्वाचा? chronic low-grade inflammation ओळखायला मदत heart disease, diabetes, fatty liver risk शी संबंधित preventive cardiology मध्ये वापरला जाणारा marker 3️⃣ value कशी समजायची? <1 mg/L = कमी risk 1–3 mg/L = मध्यम risk >3 mg/L = जास्त risk ही values future cardiovascular risk समजायला वापरली जातात 4️⃣ हा diagnosis देतो का? ❌ नाही हा risk indicator (धोका दाखवणारा test) आहे , कारण शोधणं आणि confirm करणं वेगळं 5️⃣ कधी करावा? पोटाची चरबी (visceral fat) borderline sugar / HbA1c lipid abnormalities family history of heart disease preventive health check 6️⃣ test कसा करतात? साधा blood test fasting आवश्यक नसतो (बहुतेक वेळा) कोणत्याही standard lab मध्ये उपलब्ध 7️⃣ किती वेळा / कधी repeat? एक value पुरेशी नसते recent infection, fever, heavy exercise मध्ये तात्पुरता वाढू शकतो म्हणून stable condition मध्ये repeat करून trend बघणं योग्य 8️⃣ खर्च साधारण ₹500–₹800 (lab व शहरानुसार बदल). preventive screening साठी useful 9️⃣ मर्यादा काय? infection, injury, obesity, smoking, stress यामुळेही वाढतो म्हणून context (clinical picture + इतर reports) सोबत बघणं आवश्यक hs-CRP वाढला = शरीरात inflammatory process सुरू आहे पण तो शेवट नाही , सुरुवातीचा इशारा आहे Report normal असला तरी risk सुरू झालेला असू शकतो , hs-CRP तो दाखवतो जर उपयुक्त वाटलं तर ही पोस्ट share करा , inflammation समजण्याची ही सुरुवात आहे. Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts Follow 👉 @KulkarniRL Consult 👉 94229 91576 , 9356395252 ( WhatsApp message only ) #InflammationSeries #hsCRP #MetabolicHealth #PreventiveHealth #JustForHearts
MR
4
13
111
8.7K
Dr.(Prof.) Santosh Salunkhe retweetledi
Dr Ravindra L. Kulkarni MD
Dr Ravindra L. Kulkarni MD@KulkarniRL·
Visceral Fat : पोटातील लपलेली चरबी थोडं पोट आलंय… पण बाकी सगळं ठीक आहे” हे वाक्य OPD मध्ये खूप वेळा ऐकायला मिळतं. पण इथेच एक महत्त्वाची गोष्ट दडलेली असते सगळी चरबी सारखी नसते. Visceral Fat म्हणजे काय? आपण जी बाहेर दिसणारी चरबी पाहतो ती फक्त वरची (subcutaneous) असते. पण पोटाच्या आत अवयवांच्या भोवती साचणारी चरबी म्हणजे Visceral Fat (आतील चरबी). 👉 ही दिसत नाही पण जास्त सक्रिय आणि धोकादायक असते. ही चरबी धोकादायक का? ही फक्त साठवणूक नाही ही चरबी “chemical factory” सारखी काम करते. ती शरीरात सतत inflammatory signals (दाह वाढवणारे संकेत) सोडते. Visceral fat वाढली की शरीरात काय बदल होतात? oxidative stress ( Reactive oxygen / धूर) वाढतो insulin resistance वाढतो शरीरात inflammation वाढतो 👉 म्हणजेच आजारासाठी योग्य वातावरण तयार होतं स्वतःचे आरोग्य ओळखणं महत्त्वाचं खालील लक्षणं असतील तर visceral fat जास्त असण्याची शक्यता: • पोट पुढे आलेलं (even without much weight gain) • कंबर वाढलेली • बसून काम जास्त • जेवणानंतर जडपणा • energy कमी वाटणं 👉 reports normal असले तरी risk सुरू असू शकतो सोपं उदाहरण घरात धूर तयार होतो आणि आत कचरा साचलेला आहे तर धूर जास्त टिकतो आणि पसरतो तसंच शरीरात visceral fat हा oxidative stress धूर वाढवणारा आणि टिकवणारा घटक अनेक रुग्ण जेव्हा सांगतात वजन फार वाढलेलं नाही… पण पोट आहे तिथून च पुढे diabetes, BP, heart disease सुरू होतात पोट ही फक्त दिसणारी खूण आहे, खरा प्रश्न आत साचलेल्या चरबीचा आहे. पुढील भागात 👉 Food आणि Inflammation आपण जे खातो तेच ठरवतं Oxidative stress वाढणार की कमी होणार पोट कमी करणं म्हणजे फक्त दिसणं नाही, तर आत चाललेली disease process थांबवण्याची सुरुवात आहे. जर उपयुक्त वाटली असेल तर ही पोस्ट मित्र-परिवारात जरूर share करा अनेकांना हा hidden risk माहितच नसतो. Dr Ravindra L. Kulkarni, MD, DNB, FSCAI (Cardiology) Just For Hearts Follow 👉 @KulkarniRL Consult 👉 94229 91576 , ( WhatsApp message only ) #InflammationSeries #MetabolicHealth #VisceralFat #BellyFat #JustForHearts
MR
4
36
253
15.8K
Dr.(Prof.) Santosh Salunkhe retweetledi
Sudesh Patel
Sudesh Patel@SudeshPatel·
कॅप्टन खरात याने हिंदू महिला नासवल्या. हिंदू धर्म रक्षक कोणत्या बिळात लपलेत? मेधा कुलकर्णी ताई, चित्रा वाघ ताई, महेश लांडगे, पोंक्षे, संग्राम जगताप कुठे आहात? तोंडाला कुलूप का?
MR
32
194
1K
18.2K
Dr.(Prof.) Santosh Salunkhe retweetledi
Anilkumar Gitte-INC
Anilkumar Gitte-INC@TheAnilkumarG94·
अशोक खरात यांच्याकडून हिंदू महिलांचं झालेलं शोषण पाहता, आता तरी पडळकर, महेश लांडगे, संग्राम जगताप, नितेश राणे यांनीही पुढे येऊन आवाज उठवला पाहिजे. याही हिंदू भगिनीनंसाठी आंदोलन,मोर्चे काढले गेले पाहिजेत… की न्यायही आता पक्ष, धर्म आणि सोयीप्रमाणे ठरतो? 🤔 #WomenJustice #MaharashtraPolitics #JusticeForWomen #SpeakUp
MR
1
37
172
4K
Dr.(Prof.) Santosh Salunkhe retweetledi
News18 Marathi
News18 Marathi@News18_marathi·
दक्षिणेतील राज्ये, गुजरात यांसारखी राज्ये आपलं अस्तित्व टिकवून आहेत. आणि आपल्याकडचे आमदार-खासदार बघा फक्त कंत्राटदार आणि पैसे यातच गुंतलेत. : राज ठाकरे #News18Marathi
News18 Marathi tweet media
MR
11
71
494
5.1K