
#कोल्हापूर: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सुरु होणार असून दहा मतदारसंघातील मतमोजणी प्रक्रिया सुरळीत व पारदर्शक होण्याच्या दृष्टीने यंत्रणा सज्ज- जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी @Amol_Yedge @MahaDGIPR @CEO_Maharashtra