Amol Yedge

176 posts

Amol Yedge banner
Amol Yedge

Amol Yedge

@Amol_Yedge

IAS District Collector Kolhapur

Kolhapur Katılım Ocak 2016
117 Takip Edilen2.2K Takipçiler
Amol Yedge retweetledi
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की, मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाच्या न्यायदानाची व्यवस्था (सर्किट बेंच) उपलब्ध करुन दिली आहे. याबाबतचे राजपत्र सुद्धा प्रकाशित करण्यात आले असून, 18 ऑगस्ट 2025 पासून ते कार्यान्वित होईल. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यांसाठी ही व्यवस्था असेल. या भागातील नागरिकांची ही फार जुनी मागणी होती. अनेक वर्ष हा लढा चालला. सातत्याने ते यासाठी मला भेटायचे. पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो, तेव्हापासून यासाठी पाठपुरावा सुरु केला होता. अखेर त्याला यश आले. मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि गोवा असे तीन खंडपीठ होतेच. त्याला आता या सर्किट बेंचची जोड असणार आहे. भारताचे सरन्यायाधीश मा. न्या. भूषण गवई जी, महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश मा. आलोक आराधे जी यांचे अतिशय मनापासून आभार मानतो. न्यायदानाचे कार्य अधिक गतिमान होण्यास यामुळे निश्चितपणे मोठी मदत होईल. शिवाय नागरिकांचा वेळ, श्रम, पैसा याचीही यामुळे बचत होणार आहे. परिसरातील नागरिक, वकिलांचेही मन:पूर्वक अभिनंदन! #Kolhapur
Devendra Fadnavis tweet media
MR
382
1.1K
1.6K
167.4K
Amol Yedge
Amol Yedge@Amol_Yedge·
सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ कोल्हापूर “जगात भारी, आम्ही कोल्हापुरी”
Amol Yedge tweet mediaAmol Yedge tweet media
MR
9
11
169
7.7K
Amol Yedge
Amol Yedge@Amol_Yedge·
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ कोल्हापूर #voteforKolhapur
Amol Yedge tweet media
MR
4
7
107
4.8K
Amol Yedge
Amol Yedge@Amol_Yedge·
दिनांक ७ मे २०२४, सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मतदारांनी मतदान केंद्रावर येऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा. नम्र आवाहन🙏
District Information Office, Kolhapur@Info_Kolhapur

आपलं कोल्हापूर मतदानामध्ये नेहमीच अग्रेसर बरका!! ७ मे लक्षात ठेवा. #VoteForKolhapur #Kolhapur #Hatakanangale @ECISVEEP @MahaDGIPR @dydeokolhapur

MR
0
3
66
4K
Amol Yedge
Amol Yedge@Amol_Yedge·
१ मे, महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐
Amol Yedge tweet mediaAmol Yedge tweet mediaAmol Yedge tweet mediaAmol Yedge tweet media
MR
8
4
205
8.7K
Amol Yedge retweetledi
State Council of Educational Research and Training
School Education and Sports department is happy to announce "State level Video Making Competition for Teachers"(for all medium, languages, management schools...Total Prize of 110 million INR.) We appeal all to bag the prize in your feathers. Last date 15th of October, 2023.
State Council of Educational Research and Training tweet mediaState Council of Educational Research and Training tweet mediaState Council of Educational Research and Training tweet mediaState Council of Educational Research and Training tweet media
English
0
2
15
3K
Amol Yedge retweetledi
State Council of Educational Research and Training
SCERT, महाराष्ट्र, पुणे च्या वतीने दि. घेण्यात आलेल्या *राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षणाचा (SLAS) अहवाल* आज मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. यावेळी प्रधान सचिव, मा. रणजीत सिंह देओल, आयुक्त (शिक्षण) मा. सुरज मांढरे, SCERT संचालक मा. अमोल येडगे, उपस्थित होते.
State Council of Educational Research and Training tweet mediaState Council of Educational Research and Training tweet media
MR
0
1
19
2.2K
Amol Yedge retweetledi
State Council of Educational Research and Training
STARS आणि समग्र शिक्षा अंतर्गत १ ली ते ८ वीच्या सर्व शिक्षकांना Capacity Building of Teachers साठी "अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन" या प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी परिषदेचे संचालक मा. अमोल येडगे, सहसंचालक मा. रमाकांत काठमोरे,अधिकारी, सर्व सुलभक व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
State Council of Educational Research and Training tweet mediaState Council of Educational Research and Training tweet mediaState Council of Educational Research and Training tweet mediaState Council of Educational Research and Training tweet media
MR
0
1
33
2.3K
Amol Yedge retweetledi
आकाशवाणी बातम्या नागपूर
#यवतमाळ: शासकीय सेवेत असतांना मृत्यू झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना पात्र ठरत असल्यास नोकरीत अनुकंपा तत्वावर सामावून घेतले जाते. जिल्ह्यातील अनुकंपा तत्वावरील पात्र अशा 14 उमेदवारांना आज जिल्हाधिकारी @Amol_Yedge यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. #Yavatmal
आकाशवाणी बातम्या नागपूर tweet media
MR
1
5
33
2.7K
Amol Yedge
Amol Yedge@Amol_Yedge·
“शासन आपल्या दारी” अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील १६० मोठ्या गावांमध्ये ५, ७ व ९ जून रोजी शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन विविध दाखले, निराधार योजना, बालसंगोपन योजना, PMकिसान ई. विविध योजनांचा पात्र लाभार्थ्याना लाभ देण्याचा उद्देश. नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन
Amol Yedge tweet mediaAmol Yedge tweet mediaAmol Yedge tweet media
MR
3
8
51
3K
Amol Yedge
Amol Yedge@Amol_Yedge·
आधिक माहितीसाठी तालुका तहसीलदार कार्यालय किंवा तालुका जलसंधारण अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधा. आपल्या ग्रामपंचायत मार्फत आपल्या कार्यक्षेत्रातील तलावातील गाळ काढण्यासाठी अर्ज करा.
Amol Yedge tweet mediaAmol Yedge tweet media
MR
0
2
23
1.7K
Amol Yedge
Amol Yedge@Amol_Yedge·
“गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार” जिल्ह्यामध्ये जलसंधारण विभागाच्या तलावांमधून गाळ काढून, जमीनीची सुपीकता वाढवण्यासाठी शेतामध्ये गाळ टाकण्याचे काम, शेतकरी, अशासकीय संस्था व प्रशासन यांच्या संयुक्त सहकार्यातून चालू आहे. जास्तीत जास्त शेतकरी बांधव व भगिनी यांनी लाभ घ्यावा ही विनंती
Amol Yedge tweet mediaAmol Yedge tweet mediaAmol Yedge tweet mediaAmol Yedge tweet media
MR
4
7
84
4.6K
Amol Yedge
Amol Yedge@Amol_Yedge·
टिपेश्वर अभयारण्य, पांढरकवडा, यवतमाळ.
MR
3
52
374
14.3K
Amol Yedge
Amol Yedge@Amol_Yedge·
टिपेश्वर अभयारण्य पांढरकवडा यवतमाळ
MR
1
19
179
7.1K
Amol Yedge retweetledi
DISTRICT INFORMATION OFFICE, YAVATMAL
महाराष्ट्र दिनाचे मुख्य ध्वजारोहण आज समता मैदान येथे #यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे,सी ई ओ डॉ.श्रीकृष्ण पांचाळ,जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.पवन बनसोड उपस्थित होते. #महाराष्ट्रदिन @Amol_Yedge @MahaDGIPR @SanjayDRathods
DISTRICT INFORMATION OFFICE, YAVATMAL tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, YAVATMAL tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, YAVATMAL tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, YAVATMAL tweet media
MR
0
3
18
1.6K
Amol Yedge retweetledi
DISTRICT INFORMATION OFFICE, YAVATMAL
हिंदू ह्रुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना जिल्हास्तरीय शुभारंभ आज भोसा उपकेंद्र येथे पालकमंत्री @SanjayDRathods यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी @Amol_Yedge , सीईओ डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, एस पी डॉ पवन बनसोड उपस्थित. जिल्ह्यात आज १२ दवाखाने सुरु करण्यात आले.
DISTRICT INFORMATION OFFICE, YAVATMAL tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, YAVATMAL tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, YAVATMAL tweet media
MR
0
2
24
1.7K
Amol Yedge
Amol Yedge@Amol_Yedge·
यवतमाळ कृषी महोत्सव २०२३ सह्याद्री वाहिनीवर प्रसारण रविवार दिनांक ३० एप्रिल २०२३ सायंकाळी ६.३० वाजता पाहण्यास विसरू नका! @InfoYavatmal @MahaDGIPR @CMOMaharashtra
MR
2
8
51
2.7K
Amol Yedge
Amol Yedge@Amol_Yedge·
बाबासाहेबांच्या जयंतीपासून शाळांमध्ये जाणार पुस्तकरूपी "अमृत कुंभ" यवतमाळ जिल्ह्यातील शाळांमध्ये फिरते वाचनालय उपक्रम. इच्छुक नागरिक, संस्थाकडून "अमृत कुंभ" साठी पुस्तक दान करण्याचे आवाहन आधिक माहितीसाठी कृपया संपर्क श्री राजू मडावी उपशिक्षणाधिकारी ९४२२८६७१०२ @InfoYavatmal
Amol Yedge tweet mediaAmol Yedge tweet media
MR
1
23
115
15.3K
Amol Yedge
Amol Yedge@Amol_Yedge·
@aameet121 Pls contact Shri Raju Madavi Deputy Education Officer ZP Yavatmal Mob no- 9422867102
English
0
0
2
106
Aameet
Aameet@aameet121·
@Amol_Yedge Good morning sir, I came to know about “Amrut Kumbh” scheme that is going to be implemented from 13/04/2023. I would like to be a part of this by donating some books. Please let me know the contact person to get more details and proceed accordingly. Thank you 🙏🏻
English
2
0
0
87