महाराष्ट्र देशा ☀️⚡️

1.5K posts

महाराष्ट्र देशा ☀️⚡️

महाराष्ट्र देशा ☀️⚡️

@Exp1icit_

Katılım Kasım 2025
123 Takip Edilen34 Takipçiler
महाराष्ट्र देशा ☀️⚡️ retweetledi
Maratha Padshahi
Maratha Padshahi@huzuratishogun·
𝙉𝙖𝙣𝙖 𝙋𝙝𝙖𝙙𝙣𝙞𝙨 𝙬𝙖𝙧𝙣𝙞𝙣𝙜 𝙆𝙞𝙣𝙜 𝙂𝙚𝙤𝙧𝙜𝙚 𝙄𝙄𝙄 𝙤𝙛 𝙀𝙣𝙜𝙡𝙖𝙣𝙙 🇬🇧 • 𝙍𝙚𝙖𝙙 𝙛𝙤𝙡𝙡𝙬𝙞𝙣𝙜 𝙩𝙝𝙧𝙚𝙖𝙙 𝙛𝙤𝙧 𝙙𝙚𝙩𝙖𝙞𝙡 𝙞𝙣𝙛𝙤 🧵
Maratha Padshahi tweet mediaMaratha Padshahi tweet media
English
1
22
64
2.1K
महाराष्ट्र देशा ☀️⚡️ retweetledi
महाराष्ट्र देशा ☀️⚡️
🧵 १/१९ भारताला युरोपियन युनियनसारखी रचना हवी. संरक्षण, परराष्ट्र धोरण, संरक्षण हे केंद्राकडे ठेवा. पण राज्यांच्या रोजच्या कारभारात, भाषेत, संस्कृतीत दिल्लीचा हस्तक्षेप बंद करा! राष्ट्रीय पक्षांनी फक्त लोकसभेत राहावे, राज्यात ढवळाढवळ बंद. #StateAutonomy
MR
1
7
36
3.3K
महाराष्ट्र देशा ☀️⚡️ retweetledi
स्वराज्य । Self Rule
मारणारे पण परप्रांतीय मार खाणारे सुद्धा परप्रांतीय विषय: जात. माझी जात श्रेष्ठ तुझी नीच. उत्तरेतली हि कीड घाण मानसिकता महाराष्ट्रात फोफावयतेय
MR
13
68
250
6K
Ashutosh Ishi
Ashutosh Ishi@IshiAshutosh·
Daar ughad bhava daar ughad
Ashutosh Ishi tweet media
हिन्दी
8
5
45
1.5K
महाराष्ट्र देशा ☀️⚡️ retweetledi
Mohammed Futurewala
Mohammed Futurewala@MFuturewala·
Stop this theatrics of travelling in public transport in India… It is embarrassing and already exposed Nitin Gadkari ji… Instead focus on your promise of providing fuel for 15-20 rs a litre, chalo chhodo try 60-70 a litre…
English
38
470
1.8K
45.4K
महाराष्ट्र देशा ☀️⚡️ retweetledi
Ariyake
Ariyake@Ksatriyaru·
@Dev_Fadnavis @CMOMaharasht @MahaCyber1 👇👇 @DGPMaharashtra @MumbaiPolice They are a group of casteist individuals who constantly abuse the Maratha community and insult Chhatrapati Shivaji Maharaj and other Maratha legends. Take action against this man named Kiran.
Ariyake tweet media
Kiran@KiranMechstars

FYI : @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @MumbaiPolice @NCSC_GoI @MahaCyber1 Screenshot attached, in case he deletes it.. Twitter handle @rutviksing

English
0
13
23
645
महाराष्ट्र देशा ☀️⚡️ retweetledi
SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR 🙏🏻
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अवस्था 😥
MR
1
11
98
1.5K
महाराष्ट्र देशा ☀️⚡️ retweetledi
🚨Indian Gems
🚨Indian Gems@IndianGems_·
International meteorological agencies predict that India will face a severe drought, leading to a huge economic crisis.
🚨Indian Gems tweet media
English
227
840
6.1K
575.7K
महाराष्ट्र देशा ☀️⚡️ retweetledi
𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲𑘓𑘮𑘪𑘲
कोणत्या देशाची आर्थिक राजधानी? मुंबई ही महाराष्ट्र देशाची राजधानी आहे. ... #मराठी तरुणांनी या भैय्या संघटनांच्या नादी लागु नये...गुजराथी, जैन लोकाना यावेळी जिहादी लोकांच्या विरोधात लढाई लढू दे...आपण सध्या नोकरी, धंदा, पैसा, गुंतवणूक यावर लक्ष देऊया x.com/i/status/20559…
Sudarshan मराठी@SudarshanNewsMH

मुंबईत लँड जिहादवर रणकंदन | रस्त्यावर उतरले शेकडो नागरिक | Mumbai देशाची आर्थिक राजधानी मुंबई आता पुन्हा एकदा आंदोलनाच्या केंद्रस्थानी आली आहे. अंधेरी परिसरात कथित लँड जिहाद विरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल आक्रमक झाले असून आज भव्य जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. #sudarshanmarathi #marathinews #maharashtra #trendingnews #MumbaiNews #Andheri #vhp @VHPDigital

MR
10
35
201
5.6K
महाराष्ट्र देशा ☀️⚡️ retweetledi
𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨𑘰𑘝𑘦𑘨𑘰𑘙𑘲𑘓𑘮𑘪𑘲
फडणवीस यांना मुंबईत #मराठी माणूस सोडून सगळे काही दिसते फडणवीस एव्हढा मराठीद्रोही माणूस पुढील १०००० वर्षात होणे नाही.... x.com/i/status/20558…
CMO Maharashtra@CMOMaharashtra

मुंबईत मिनी पूर्वांचल दिसते : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

MR
2
14
56
632
महाराष्ट्र देशा ☀️⚡️ retweetledi
मराठी रोजगार
मराठी तरुणांना सल्ला - मराठी का नाही बोलत? म्हणून मारामारी करत बसू नका. तुम्ही तुमच्या भाषेवर ठाम रहा आणि स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष ठेवा 🙏
MR
13
30
361
6K
महाराष्ट्र देशा ☀️⚡️ retweetledi
Raje Mudhoji Bhonsle
Raje Mudhoji Bhonsle@Mudhojiraje·
#पुणे- 📢 न्याय मिळालाच पाहिजे! संपूर्ण भारत ज्या घटनेने हळहळलेला आहे. ते पुणे च्या भोर तालुक्यातील नसरापूर येथील तिन वर्षांच्या चिमुकली वर अत्याचार (बलात्कार), त्या नंतर पिडीत चिमुकलीची हत्या करून क्रुर कर्म करणे अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे. पुणे प्रवासा दरम्यान घटनेतील पीडित मुलीच्या माता-पित्यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. आपल्या पोटच्या गोळ्याला गमावलेल्या त्या आई-वडिलांचे दुःख शब्दांत मांडणे अशक्य आहे. कुटुंबियांना भेटताना मन सुन्न झाले. मी मा मुख्यमंत्री महोदय यांना नम्रपणे आग्रहाची विनंती करतो की, शासनाच्या पुढाकाराने या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून, त्या नराधमाला क्रांतीवीर सिनेमा च्या अनुषंगाने अभिनेता नाना पाटेकर जी ची इच्छा पुर्ण करून क्रांतीचौकात फाशी दिली. त्याच पार्श्वभूमीवर नसारापुर बलात्कार व हत्याकांडातील नराधमास महाराष्ट्र, धायरी, नसरापूर च्या जनतेच्या मनातील आक्रोश रुपी इच्छा म्हणून नसरापूर च्या मुख्य चौकात फासावर लटकवले पाहिजे. तरचं त्या चुमकली ला खऱ्या आर्थानें न्याय मिळेल. व आशे राक्षसी कृत्य करणाऱ्यांना कायद्याचा धाक राहील. अशा नराधमांना समाजात जगण्याचा कोणताही अधिकार नाही. जोपर्यंत आमच्या महाराष्ट्राच्या लेकीला न्याय मिळत नाही आणि त्या गुन्हेगाराला कठोरतम शिक्षा होत नाही, तोपर्यंत आमचा हा पाठपुरावा रुपी लढा थांबणार नाही! मी लवकरच या प्रकरणात मा मुख्यमंत्री महोदयांची भेट घेईल. — #राजे_मुधोजी_भोसले
Raje Mudhoji Bhonsle tweet media
MR
0
4
18
132