Sabitlenmiş Tweet
गणेश भाऊसाहेब पोटफोडे
4.7K posts

गणेश भाऊसाहेब पोटफोडे
@gbp125
Amature Runner 🏃| 9 FM | 6⭐️(CHI⭐️ BER⭐️) | Comrades 1x | Dubai📍| मराठी 🚩 | मते वैयक्तिक
शेवगाव, संयुक्त महाराष्ट्र Katılım Aralık 2012
593 Takip Edilen740 Takipçiler
गणेश भाऊसाहेब पोटफोडे retweetledi
गणेश भाऊसाहेब पोटफोडे retweetledi

मराठी माणसा, जागा हो!आपली मुंबई... आपली मायभूमी... आज हळूहळू आपल्यापासून दूर जातेय का? मराठी भाषिकांची संख्या कमी होत चाललीय, आपली मराठी अस्मिता धोक्यात येतेय का?आपली भाषा, आपली संस्कृती, आपली मुंबई वाचवण्याची वेळ आली आहे का?नक्की पहा, शेअर करा आणि आपल्या भावना कमेंटमध्ये व्यक्त करा!💛 मराठी माणूस जागा हो! 💛#मराठीएकीकरणसमिती #मराठी #मराठीभाषा #मराठीन्यूज #मराठीअस्मिता #मुंबई #निवडणूक #नगरसेवक #marathiekikaransamiti #MarathiNews
MR

मॅरेथॉन #८ : ॲडनाॅक अबूधाबी मॅरेथॉन २०२५
ADNOC Abu Dhabi Marathon @ADNOCADmarathon
#आजचाराडा
आबूधाबीच्या उष्ण वातावरणात आज मी माझी आठवी मॅरेथॉन पुर्ण केली. PB जरी झाला नसला तरी #ComradesMarathon साठी मी पात्र ठरलो आहे याचा निश्चितच आनंद आहे.

MR

आजचीYASSO 800 चे सत्र पूर्ण! ADNOC अबुधाबी मॅरथॉनच्या तयारीसाठी एक पायरी पुढे. लक्ष्याचा मार्ग मोजता येतोय! 🏃♂️⏱️ #AbuDhabiMarathon #MarathonTraining #Yasso800
Another YASSO 800 session in the bank!One more step in the preparation for the ADNOC Abu Dhabi Marathon.


मुंबईत मराठी माणसांची सुनियोजित डेमोग्राफी बदलणार्या लोकांवर देखील कारवाई होणार का @narendramodi ????
MR

काञज????
@zee24taasnews
किती लाजिरवाणी गोष्ट!
साधी #मराठी भाषा तुम्हाला लिहीता येत नसेल तर महाराष्ट्राचे हे दुर्दैव आहे.

MR

भारत-पाक तनाव को देखते हुए पैठण, वेरुल, अजंठा व शहर में पुलिस, जिलाधिकारी व नगर निगम द्वारा मॉकड्रिल होगी। नागरिकों को युद्ध जैसी स्थिति में क्या करना चाहिए, ये बताया जाएगा। घबराएं नहीं, प्रशासन का सहयोग करें।
@InfoCSNagar
हिन्दी

@CMOMaharashtra @Dev_Fadnavis मा. मुख्यमंत्री महोदय. #मराठी भाषेत #मंत्रीमंडळ हा अस्खलित शब्द रूढ असतांना देखील आपले कार्यालय #मंत्रीपरिषद हा शब्द जाणीवपूर्वक घुसवण्याचा प्रयत्न करत आहे. आड मार्गाने सरकार दरबारी हिंदी सक्तीचा मी याचा निषेध नोंदवतो.
MR

मंत्रिपरिषद निर्णय : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #मंत्रिपरिषदनिर्णय #CabinetDecision

MR














