@amolmitkari22@DGPMaharashtra एवढं महत्वाचं जर आव्हाड साहेब एखाद्याला सांगत असतील तर त्याच्या कडे त्यांचा नंबर कसा सेव्ह नाही???
यकवरून च या SS ची सत्यता समजते...
आले आले आगलावे... आले आग विझवाया...
@DGPMaharashtra यांना विनंती या जागतिक वैचारिक विचारवंताच्या चॅटिंग बाबत सत्यता महाराष्ट्रासमोर आणावी. हे जे चॅटिंग समोर आलंय ते भयंकर आहे.
अहो@Awhadspeaks साहेब, रुपालीताई ठोंबरे यांनी तुमची काय अशी बदनामी केली? मोहसीन शेख नावाने तुमची बदनामी झाली म्हणुन तक्रार दिली, जी तुम्ही द्यायला पाहिजे होती. तुमच्या चॅट ची सत्यता यनिमित्ताने सायबर पोलिसांनी तपासलीच पाहिजे. भारता बाहेर पाकिस्तान ते बांगलादेश असे काही आहे का?
मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणात ज्या सोयीचे राजकारण आ.संदीप क्षीरसागर व विरोधक करताहेत त्या आडून ते स्वतःची राजकीय पोळी भाजत असल्याचं लक्षात येतंय. आरोपीं सोबत या आमदारांचा पण CDR पोलिसांनी काढावा, बऱ्याच गोष्टी समोर येऊ शकतील
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde
मी एवढेच तुम्हाला सांगेन की, एक दहशतीचं वातावरण आहे. कृपा करा आणि त्या दहशतीतून बाहेर पडा. याला आपण सगळे मिळून तोंड देऊ. एकदा आपण सगळ्यांनी सामुदायिक प्रयत्नांची भूमिका घेतल्यानंतर कोणीही आपल्याला अडवू शकत नाही आणि मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की, कालच आम्ही पार्लमेंट संपवून आज इथे आलो त्याचं कारण हे आहे की महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये असं घडतंय ही गोष्ट आम्हा कोणालाच न शोभणारी आहे. याच्यातून न्याय हा दिलाच पाहिजे. जे दुःखी आहेत, त्यांच्या दुःखामध्ये ते एकटे नाहीत. आपण सगळे आहोत हे आपण केलं पाहिजे. आणि इथली स्थिती दुरुस्त कशी होईल याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे.
कुटुंबात लहान मुलं आहेत. त्यांच्या मुलीला मी आत्ताच सांगितलं की तुझ्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत. माझ्याकडे बारामतीला फार मोठी मुलींची शैक्षणिक सुविधा आहे. जवळपास नऊ ते दहा हजार मुली शिकतात. त्याच्यामध्ये आणखीन एक मुलगी असेल, उद्या मुलगा येत असेल, त्यांचं पूर्ण शिक्षण आपण करू. त्यांना धीर देऊ. कुटुंबाला धीर देऊ. त्यांच्या मातोश्री आणि कुटुंबातील इतर जे घटक आहेत त्यांना आपण सगळे मिळून एक प्रकारचा आधार देऊ आणि हे सांगू की, तुम्ही एकटे नाहीत. तुमच्या मागे हा सगळा आम्हा लोकांचा प्रचंड संख्येने एक वर्ग आहे आणि त्यामुळे न भिता या सगळ्याला, जे गेलंय जे झालंय ते तर आपण परत आणू शकत नाही पण निदान धीर देऊ शकतो. आत्मविश्वास वाढवू शकतो. ते एकटे नाहीत ही भावना निर्माण करू शकतो आणि ते काम आपण सगळ्यांनी करू एवढच या ठिकाणी सांगतो. राज्य सरकार, केंद्र सरकार याचा खोलात जाईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही हा विश्वास सर्वांना दिला.
@Maratha114@rohitrrpatilncp ज्याला स्वतःच्या नावाची लाज वाटते त्यांनीइतरांना सल्ला देऊ नये... ज्याच्या स्वतःच्या रेशन कार्ड चा पत्ता नाही त्याने इतरांना सल्ले आणि प्रश्न विचारण्या ऐवजी स्वतःची ओळख शोधावी 😅
@Maratha114@rohitrrpatilncp तू कोण आणि तुझी लायकी काय आहे हे तुझी प्रोफइल पाहिल्यावर समजतं..बाकी सर्वसामान्य नागरिक असं फेक account काढून per पोस्ट 40 पैशाने फिरत नसतात... आणि तुला आमची कामे सांगायला तू आहेस तरी कोण? ज्याला स्वतःच्या नावाची लाज वाटते त्यांनी इतरांची लायकी काढत फिरू नये.
@hp9891@rohitrrpatilncp मी सर्वसामान्य माणूस आहे, त्यामुळे मी प्रश्न विचारणार.
तुझ्यासारखा मी नोकर आहे का नेत्यांची हमाली करायला 🤭🤭
40पैशाची लायकी तुझी असेल, मला प्रतिपोस्ट कमीत कमी 1000रुपये मिळाले तरच परवडेल 😂😂
तरीही मी पैशांसाठी लाचारी नाही करणार... 😉😉
@hp9891@rohitrrpatilncp मी एका पुरोगामी पक्षाच्या, लोकशाहीचे गोडवे गाणाऱ्या पक्षातील आमदाराच्या पोस्ट खाली कामाबद्दल कमेंट करतोय.. आणि त्यांचे कार्यकर्ते माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत 🥺🥺😂😂
तु कर हमाली नेत्यांची... मी कामावर उठवतो आवाज... सर्वांनीच हमाली केली तर कामे कशी होणार..
@hp9891@rohitrrpatilncp किती मतिमंदासारख्या कमेंट्स करत आहेस रे तू.. सर्व लोक तुझ्यासारखे कार्यकर्तेच नसतात.. माझे अकाउंट फेक आहे तर मला रिप्लाय कशाला करत आहेस.. तुझी स्वतःची मते मांड ना आमदाराच्या पोस्ट खाली, कशाला मुर्खासारखे माझ्याशी वाद घालत आहेस.
@hp9891@rohitrrpatilncp पण मी दमायला तुझ्या सारखा कार्यकर्ता किंवा सतरंजी उचल्या नाही 😂😂
आणि त्या PR टीमला बरोबर काम करता येत असते तर असा निकालच लागला नसता..
@Maratha114@rohitrrpatilncp टाक की...तू स्वतःला बाजीराव नको समजू.. राजता राहिला प्रश्न तुझ्या फोटोचा त्या फोटोचे लोणचं घालून ठेव.. 2029 ला जर वापरता आले तर आले.. जास्त रडू नको काय उवयोग नाही आता..
@hp9891@rohitrrpatilncp तु अतिशहाणपणा करू नकोस इथे. मी कोणत्या नावाने यायचे आणि कोणत्या नाही हे तुला काय करायचे रे सतरंजी उचल्या.. मला जास्त बोलायला लावू नकोस. फोटो सहित मतदारसंघाची दुर्दशा दाखवू सकतो मी.. आमदाराला प्रश्न विचारायचा किंवा सल्ला देण्याचा अधिकार मला आहे, तु इथे चोमडेपणा नको करू..
@Maratha114@rohitrrpatilncp तू स्वतःला खूप शहाणा समजतोस ना मग तू पहिला तुझं खऱ्या नावाने ये पुढे..
तू आमच्या प्रतिक्रिया मार्फत आमच्या मतदार संघात सर्वसामान्य लोकांची ( जे शसनाच्या कोणत्याही scheme मध्ये येत नाहीत ) सेवा बघ.जर data हवा असेल तर तुझ्क नंबर दे तुला तो द्यायला सांगतो.
@hp9891@rohitrrpatilncp तुमच्यासारखे वेडे लोकंच समर्थक आहेत त्यांचे.. मी विचारतोय एक तुम्ही बोलताय एक...
हे हारले काय आणि जिंकले काय मला काही फरक पडला नसता... 😂😂
@Maratha114@rohitrrpatilncp नक्की काय problem आहे आपला... 23 तारखेच दुःख अजून हलक नाही का झालं?
1 लाख 28000 लोकांच्या मतांच्या पुढे आपलं मत शून्य च आहे शेवटी..
बाकी थंडी वाऱ्या च शांत झोपा..
@hp9891@rohitrrpatilncp जनतेला कामे माहित आहेत पण सांगता नाही येत🤭🤭
कामाच्या आधारावरच जनता निवडून देत असती तर आपला देश विकसित झाला नसता का😂😂
आणि ह्यांनी कामे केली तर पुढच्या वेळी ह्यांचा पण प्रचार करून.. निनावी...
@Maratha114@rohitrrpatilncp प्रचाराला आला असता तर विरोधी उमेदवारा ला बळ मिळालं असत.. आता पुढल्या वेळी नुसतं फिरू नका निवडणुकीत उभे रहा... बाकी आमची कामे जनतेला माहीत आहेत म्हणून तर जनतेनी निवडुन दिल आहे.2029 ला पहिल्या टर्म ची कामे घेऊन येईन तोपर्यत तुला स्वतःच्या फोफाईल ला नाव सुचत का बघ.
@hp9891@rohitrrpatilncp भुंकायला मी काय तुमच्यासारखा कार्यकर्ता आहे का त्यांचा😂😂 तुम्हाला त्यांचे एक मोठे काम सांगता येत नाही म्हणून तर इथे त्यांच्या प्रोफाईलची लिंक चिटकवली आहे इथे 😂😂
मी दोन्ही तालुके फिरलो आहे, मला माहीत आहे किती कामे झाली आहेत.. इथे माझ्या कमेंट मध्ये येऊन चाटुगिरी करु नका.
@hp9891@rohitrrpatilncp तुम्ही त्यांची बाजू घेताय ना तर सांगा की मग त्यांची कामे..
आणि हे एवढे मोठे नेते आहेत का ह्यांच्या पोस्टवर कमेंट करून फॉलोअर्स मिळवायला 😂😂 मला काही गरज नाही फॉलोअर्स वाढवण्याची. त्या मतदारसंघातील लोकांची काळजी आहे म्हणून जे योग्य आहे त्यावर मी बोलणारच..
@Maratha114@rohitrrpatilncp तुम्ही जास्त लोड नका घेऊ... त्यांची कामे ते जनतेपुढे मांडतील.. तुम्ही स्वतःच्या नावाने इथे वावरा... उग स्वतःचे followers वाढवण्या साठी काहीही लिहू नका..
@hp9891@rohitrrpatilncp हा सल्ला तुम्ही मला नका देऊ.. मला कळते कोणाला कोणत्या सल्ल्याची गरज आहे.. तुमच्या मध्ये स्वाभिमान जागृत असेल तर त्यांना कामाबद्दल विचारा, उगचंच कार्यकर्ते बनून नका फिरू... जनतेने दोन वेळा भावनिक होऊन निवडून दिले आहे, कामाच्या जीवावर नाही..
@Maratha114@rohitrrpatilncp आपल्या सल्या ची गरज नाही.. तासागांव च्या जनतेने वेळोवेळी त्यांच्या कुटूंबाला त्यांच्या कामाची पोचपाव्हती दिली आहे.आणि इथून पुढे ही देईल...
आज तहसीलदार कार्यालय तासगाव येथे तालुका समन्वय समिती बैठक पार पडली या बैठकीमध्ये सर्व शासकीय योजनांचा लाभ तळा गाळापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील राहणार.
#rrpatil#wewillrise
@rohitrrpatilncp खूप छान...
खरंच याची खूप गरज होती मतदार संघातील गरजू लोकांना..
प्रत्येकाला डायलिसिस करण्यासाठी सांगली किंवा मिरजेला जाणे सोपे नव्हते...
बाकी हसणारे हसत राहतील...