Mayur Vyas

28.4K posts

Mayur Vyas banner
Mayur Vyas

Mayur Vyas

@imMvyas

INDIAN 🇮🇳. HARDCORE HINDU 🕉️. FIERCE NATIONALIST 🔥 Tweets on Society/Politics/News/TV & Movies. RTs/Likes/Followers/Following/Replies not endorsements.

Chandrapur, India Katılım Eylül 2016
380 Takip Edilen3.1K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Mayur Vyas
Mayur Vyas@imMvyas·
It is truly said whenever u go u ll find Shiva... And he reminds us this everytime.. A 5 feet long Shivling was found during a construction of a temple at the north coast of VainGanga river near Saoli Taluka of Chandrapur District in the state of Maharashtra.👇
Mayur Vyas tweet mediaMayur Vyas tweet mediaMayur Vyas tweet mediaMayur Vyas tweet media
English
63
481
1.9K
0
Mayur Vyas retweetledi
भाजपा महाराष्ट्र
32 लाख शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात पहिल्या टप्प्यातील अडीच हजार कोटी रुपयांची मदत पोहचवली जात आहे- @NavnathBanBJP जी #MaharashtraRains
MR
110
70
217
18.2K
Mayur Vyas retweetledi
भाजपा महाराष्ट्र
मणिपूरमध्ये ₹7,000 कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी. आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांचा होणार कायापालट!
MR
3
24
55
875
Mayur Vyas retweetledi
भाजपा महाराष्ट्र
कॉंग्रेसला सुरुवातीपासूनच शिवछत्रपतींचा द्वेष आहे. अगदी नेहरूंच्या काळापासून कॉंग्रेसींनी शिवरायांच्या गौरवशाली इतिहासाला पुसण्यासाठी षडयंत्र रचली आहेत! #ShameOnCongress
भाजपा महाराष्ट्र tweet media
MR
7
35
82
1.6K
Mayur Vyas retweetledi
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule@cbawankule·
रोहित पवार जी, कमाल आहे तुमची !! विधिमंडळातील उत्तरांवर दोन अडीच महिन्यांनी प्रश्न विचारून तुम्ही उत्तरे मागता ? खरेतर, तुमच्याकडे असलेल्या संसदीय आयुधांचा वापर करून विधिमंडळात तेव्हाच यावर तुम्ही बोलले असते तर आणखी योग्य झाले असते. पण, तसे टाळून एक्ससारख्या समाजमाध्यमातून तुम्ही नथीतून तीर मारता, हे उघड आहे. माझ्या उत्तराची वाट तुम्ही बघत आहात असे लिहिले. म्हणून सांगतो, "कोणताही दंड माफ केलेला नाही.!" मुळात जिल्हाधिकारी जालना, तहसीलदार मंठा व परतूर यांच्याकडून एकूण 55 कोटी इतक्या रकमेचे दंडात्मक आदेश पारित झालेले आहेत. यापैकी, 17.28 कोटी इतक्या रकमेच्या दंडात्मक आदेशास विविध टप्प्यांवर आव्हानित करून तत्कालीन महसूलमंत्र्यांकडे 2022 साली अपील करण्यात आले होते. त्या अपिलांवर वसुली प्रक्रियेला स्थगिती देण्याचे आदेश देण्यात आले होते. तर, स्थगिती म्हणजे दंड माफी नव्हे!! प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने यावर अधिक बोलणे योग्य होणार नाही. बोललो तर, वेगळा पायंडा पडेल. तरीही, स्पष्ट करतो कोणत्याही स्थितीत मेहरबानी दाखवण्याचा प्रयत्न झाला नाही. करणारही नाही. आम्हाला जनतेची काळजी आहे.आमचा बाँड महाराष्ट्रातील जनतेसाठी आहे. यासोबत सद्यस्थितीदर्शक तक्ता जोडला आहे. टीप : मी पुराव्याशिवाय बोलत नाही. जनतेची दिशाभूल करणे माझ्या तत्त्वात बसत नाही. खोटे बोल,पण रेटून बोल.. ही पद्धतही माझी नाही. त्याची गरजही नाही. @CMOMaharashtra @NCPspeaks @RRPSpeaks #Maharashtra #Mumbai #RevenueMinister #ChandrashekharBawankule
Chandrashekhar Bawankule tweet mediaChandrashekhar Bawankule tweet media
MR
119
214
670
64.5K
Mayur Vyas
Mayur Vyas@imMvyas·
@rautsanjay61 @BJP4India @narendramodi बरं झाल ते मावि आघाडी च सरकार कोसळल; कारण महाराष्ट्र राज्याची परिस्थिती तुम्ही या मार्गी नेऊन ठेवली होती..
MR
0
0
0
12
Sanjay Raut
Sanjay Raut@rautsanjay61·
Nepal today! ये स्थिती किसी भी देश मे पैदा हो सकती है! सावधान! भारत माता की जय! वंदे मातरम! @BJP4India @narendramodi
Umashankar Singh उमाशंकर सिंह@umashankarsingh

अपने हक़ों के लिए जागा हुआ एक युवा ऐसा दिखता है। तस्वीर नेपाल की है।

हिन्दी
4K
1.7K
7.8K
881.6K
Mayur Vyas retweetledi
Sameet Thakkar (Modi Ka Parivar)
Sameet Thakkar (Modi Ka Parivar)@thakkar_sameet·
Leadership demands solutions not theatrics. He took all the abuse on his chin; yet he continued to finding solutions; so that he can deliver. Fadnavis work & ethics stands tall above all today in Maharashtra.
English
142
215
430
99.8K
Mayur Vyas
Mayur Vyas@imMvyas·
@PoulAyodhya @LalbaugchaRaja तुझ्या येण्या न येण्याने 🔔 कोणाला फरक नाही पडत; मोठी आली बहिष्कार टाकणारी..
MR
0
0
0
56
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.
दरवर्षी न चुकता @LalbaugchaRaja च्याय दर्शनासाठी जात असते, यावर्षी ठरवलं होतं की मनोज जरांगे पाटील यांचं अनंत चतुर्थीच्या आधी उपोषण संपलं की दर्शनासाठी जाईल. परंतु लालबागचा राजा ट्रस्ट ने आमच्या #मराठा बांधवांसोबत केलेली वर्तणुक न विसरण्यासारखी आहे म्हणुन "लालबागच्या राजाच्या दर्शनावर बहिष्कार टाकते".. माझा गणपती बाप्पा गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, विद्यार्थी, दुःखी कष्टी लोकांचा आहे. दारात आलेल्या गरजूंना हाकलून देणारा माझा गणपती बाप्पा असुच शकत नाही. आणि हो गणपती बाप्पा तुझ्या नावावर असले मंडळ चालवणाऱ्या नीच मानसिकता असलेल्या वृत्तीला माफ कर रे देवा.. #गणपतीबाप्पामोरया #मराठे #एकमराठालाखमराठा
MR
127
127
1K
37.3K
Mayur Vyas retweetledi
भाजपा महाराष्ट्र
केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहा जी यांनी मोदी सरकारच्या सुरक्षित आणि सशक्त राष्ट्र निर्माणाच्या संकल्पानुसार, नवी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी करेनगुट्टालू टेकडीवर 'ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट' यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या CRPF, छत्तीसगड पोलिस, DRG आणि कोब्रा दलाच्या सैनिकांची भेट घेतली आणि त्यांचा सत्कार केला. #NaxalFreeBharat
MR
2
39
79
1.8K
Mohit Kamboj Bharatiya
Mohit Kamboj Bharatiya@mohitkamboj_·
"आपका प्रयास ही आपकी पहचान है।"
Mohit Kamboj Bharatiya tweet media
हिन्दी
51
80
787
24.6K
Pravin
Pravin@thatPunekar·
भावकीचा विचार केला म्हणून निवडून आलास... अर्रर्रर्र १२४३ पोस्टल मताने निवडून आलेल्या पुतण्याची पार लायकीच काढली अजित पवारांनी 😂😂 आता पुन्हा टीका करताना हजावेळा विचार करेल.
MR
46
284
1.5K
41.1K
Mayur Vyas
Mayur Vyas@imMvyas·
काँग्रेस पक्षाकडे मतदारांनी आधीच पाठ फिरवलीय हे पक्ष नेतृत्वाला सुद्धा आता कळून चुकलंय. येणाऱ्या निवडणुकीत गेल्या वेळेस पेक्षाही लाजिरवाणा पराभव होणार हे नक्की; म्हणून यंदा आधीच रडगाणं सुरू केलंय! 😂😂
MR
0
1
1
76
Mayur Vyas
Mayur Vyas@imMvyas·
@Marathi_Rash तू बाई पत्रकार आहेस, की काँग्रेस ची प्रवक्ता..?
MR
0
0
1
92
Rashmi Puranik
Rashmi Puranik@Marathi_Rash·
निवडणूक आयोगावर प्रश्नचिन उभ केल्यावर भाजपचे नेते अस्वस्थ का होतात? ये रिश्ता क्या कहलता है?? वो आपके है कौन? #मतचोरी
हिन्दी
49
135
1K
14.2K
Mayur Vyas
Mayur Vyas@imMvyas·
कोण म्हणतं मैत्री बरबाद करते, जर निभावणारे कट्टर असतील ना; तर सारी दुनिया सलाम करते.. #FriendshipDay2025
MR
0
2
2
168
पाटील™
पाटील™@patilji_speaks·
तुझ्या अपयशाची जी लोक पाहतायत ती सगळी स्वप्ने खोटी कर... दुसऱ्याची रेघ पुसण्यापेक्षा...तु स्वतःची मोठी कर... 🎯
MR
8
21
94
4.6K
Sardar Lucky Singh🇮🇳
Sardar Lucky Singh🇮🇳@luckyschawla·
बेहूदा औरत गंदा कांग्रेसी खून
हिन्दी
51
342
1.3K
9.6K