DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK

31.9K posts

DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK banner
DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK

DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK

@InfoNashik

Official Twitter account of District Information Office, #NASHIK, Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra,

Nashik, India Katılım Şubat 2016
265 Takip Edilen26.7K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK
#नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी #सुरगाणा तालुक्यातील देवलदरी येथे बांधावर जाऊन शेतकऱ्यांना रासायनिक खतांचे वाटप केले. तसेच महिला शेतक-यांसह भाताची लावणी केली. सहायक जिल्हाधिकारी डॉ. कश्मिरा संख्ये, तहसीलदार रामजी राठोड, तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव तिखे उपस्थित @MahaDGIPR
MR
0
0
1
283
DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK
#नाशिक निफाड तालुक्यातील #चांदोरी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या यादीचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले. @CollectorNashik @InfoDivNashik @MahaDGIPR @WeAreNashik
DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK tweet media
MR
0
0
1
251
DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK
#नाशिक #सुरगाणा तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के; कोणतीही जीवितहानी नाही नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये; प्रशासनाकडून सतत परिस्थितीवर लक्ष -जिल्हाधिकारी आयुष प्रसाद #earthquake #staysafe @CollectorNashik @InfoDivNashik @WeAreNashik
DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK tweet media
MR
0
0
2
348
DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK
#नाशिक, पूरग्रस्तांच्या भेटीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद निफाड तालुक्यातील सायखेडा व चांदोरी येथे पूरग्रस्त कुटुंबीयांशी संवाद साधून मदतकार्याचा आढावा घेतला. यावेळी बालकलाकार गार्गी आहेर हिच्या कलागुणांचेही कौतुक केले. @CollectorNashik @WeAreNashik
DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK tweet media
MR
0
0
2
257
DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK
#नाशिक जिल्ह्यात पुढील तीन तासांत काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहेत. नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. @InfoDivNashik @CollectorNashik @zpnashik @SPNashikRural @nashikpolice @my_nmc #OrangeAlert
DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK tweet media
MR
0
0
2
524
DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK
#नाशिक गोदावरी ला आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या #सायखेडा व #चांदोरी गावाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, खासदार भास्कर भगरे यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच तातडीने पंचनामे पूर्ण करण्याच्या सुचना दिल्यात. प्रांताधिकारी डाॅ. शशिकांत मंगरूळे उपस्थित होते. @InfoDivNashik @WeAreNashik
DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK tweet media
MR
0
1
6
559
DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK
#नाशिक गोदावरीच्या पुरानंतर नाशिक शहरात प्रशासनामार्फत नुकसानीचे तातडीने पंचनामे सुरू करण्यात आले. @InfoDivNashik @WeAreNashik
DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK tweet media
MR
0
1
1
424
DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK retweetledi
mynmc
mynmc@my_nmc·
नाशिक शहर आणि परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मा. महापौर हिमगौरी आहेर- आडके यांनी काल रात्री उशिरा रामकुंड परिसर, दही पूल, सराफ बाजार आणि गाडगे महाराज पूल या संवेदनशील व सखल भागांची प्रत्यक्ष पाहणी
mynmc tweet mediamynmc tweet mediamynmc tweet mediamynmc tweet media
MR
1
1
5
425
DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK retweetledi
mynmc
mynmc@my_nmc·
यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सहाय्यक जिल्हा अधिकारी अर्पिता ठुबे, मनपा अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, पोलिस उप आयुक्त (झोन २) किशोर काळे, तहसीलदार अमोल निकम, शहर अभियंता संजय अग्रवाल तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. #nashikupdate #nashikrains #nmc #emergencyservices
MR
0
1
1
50
DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK retweetledi
mynmc
mynmc@my_nmc·
चर्चा करून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
MR
1
1
1
105
DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK retweetledi
mynmc
mynmc@my_nmc·
यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सहाय्यक जिल्हा अधिकारी अर्पिता ठुबे, मनपा अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, पोलिस उप आयुक्त (झोन २) किशोर काळे, तहसीलदार अमोल निकम, शहर अभियंता संजय अग्रवाल तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. #nashikrains #safetyfirst #disastermanagement #nmc
MR
1
1
1
109
DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK retweetledi
mynmc
mynmc@my_nmc·
संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी मा. महापौर हिमगौरी आहेर- आडके यांनी काल रात्री उशिरा मिलिंद नगर आणि मुंबई नाका येथील नंदिनी पूल परिसराचा दौरा केला. नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन पूर्णपणे अलर्ट असून अग्निशमन दलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी
mynmc tweet mediamynmc tweet mediamynmc tweet mediamynmc tweet media
MR
1
1
3
445
DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026' च्या पहिल्या यादीतील 17,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 31 जुलैपुर्वी रक्कम जमा होणार @Dev_Fadnavis @MahaDGIPR
DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK tweet media
MR
0
0
0
287
DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK
#पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर; पात्र शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात #मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या हस्ते पंढरपुरात प्रमाणपत्रांचे वितरण #शेतकरी #शेतकरीहित #FarmerWelfare @CMOMaharashtra @MahaDGIPR
DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK tweet mediaDISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK tweet media
MR
0
0
3
789
DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK
#पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी संबंधित बँकांनी महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली असून त्याची पडताळणी पूर्ण झाली आहे. #शेतकरी #FarmerWelfare @MahaDGIPR
DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK tweet media
MR
0
0
0
364
DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर येथे 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026' मधील पात्र शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात प्रमाणपत्रांचे वितरण केले.
DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK tweet media
MR
0
0
0
233
DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK
भारत सरकार ​ कायदे आणि न्याय मंत्रालय कायदेविषयक व्यवहार विभाग ​न्यायिक कल्याणासाठी ​ आंतरराष्ट्रीय दिवस ​२५ जुलै, २०२६ ​"न्यायिक कल्याण, न्यायालयीन सत्यनिष्ठेचा पाया."
DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK tweet media
MR
0
0
0
197
DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK retweetledi
Revenue Department, Government of Maharashtra
मतदार यादीत नावाची खात्री करा, १७ ऑगस्टपूर्वी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करा – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात महसूल मंत्री यांनी नागरिकांना आवाहन केले की, विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पात्र नागरिकाने १७ ऑगस्टपूर्वी मतदार यादीत आपले नाव आहे की नाही याची खात्री करून आवश्यक ती कार्यवाही करावी. लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक मतदाराचा सहभाग महत्त्वाचा असून, कोणताही पात्र नागरिक मतदार यादीपासून वंचित राहू नये, यासाठी सर्वांनी वेळेत पडताळणी करून आवश्यक असल्यास अर्ज सादर करावा, असे आवाहन त्यांनी केले. #VoterRegistration #VoterAwareness #VotingRights #RevenueDepartment #MaharashtraGovernment
MR
0
3
9
525
DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK retweetledi
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
📍पंढरपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे नाथ चौक, पंढरपूर येथे दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते विधीवत पूजा करुन संस्थानच्या भक्तिनिवासाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांचा संस्थानच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार बापूसाहेब पठारे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त योगी निरंजननाथ गुरु शांतीनाथ, पालखी सोहळा प्रमुख तथा विश्वस्त राजेंद्र उमाप, विश्वस्त चैतन्य लोंढे, डॉ. रोहणी पवार, पुरूषोत्तम पाटील आदी उपस्थित होते. @Dev_Fadnavis @Jaykumar_Gore #श्रीविठ्ठलरखुमाई #संतज्ञानेश्वर #भक्तिनिवास #महापूजा #पंढरपूरवारी२०२६ #आषाढीएकादशी #आषाढीवारी #पंढरीचीवारी #पंढरपूर #वारकरी #PandharpurWari2026 #PandharpurDiaries #MahaDGIPR
MAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet mediaMAHARASHTRA DGIPR tweet media
MR
1
9
26
4.7K