विशाल

44.6K posts

विशाल banner
विशाल

विशाल

@ishalthakare

🌾🚜 तुकोबाराय ❤️ l शिव शाहू फुले आंबेडकर | शेती अन् माती | . . तुका म्हणे उगी रहावे जे जे होईल ते ते पहावे ..... #आपलकल्चरऍग्रीकल्चर

घरीच Katılım Ekim 2015
515 Takip Edilen3.5K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
विशाल
विशाल@ishalthakare·
तुकोबांचे तत्वज्ञान | शिवरायांची शिकवण अंगिकारले ज्यांनी | मनुष्य तो जगी सुखी झाला #भक्तीशक्ती 🙏🚩
विशाल tweet media
MR
2
13
143
5.8K
विशाल
विशाल@ishalthakare·
टीव्हीवर बातम्या सुरू होत्या.... भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले त्यावर बाजूला बसलेल्या एकाच स्टेटमेंट आल...... पाकिस्तानात पेट्रोल काय भाव सुरू आहे🤧
MR
0
0
1
42
विशाल retweetledi
Dev
Dev@refocus21·
> In 2021 Tamil Nadu elections > Prashant Kishor with DMK > DMK won > DMK didn’t fulfill his promises > Now in 2026 elections > Prashant Kishor is with Vijay Thalapathy TVK > TVK winning Prashant kishor 🫡
English
17
202
2.8K
97.9K
विशाल
विशाल@ishalthakare·
ज्योती क्रांतीबा जणांचा....🙏 #महात्माफुले
विशाल tweet media
MR
0
0
5
151
विशाल retweetledi
Pradnyesh Molak (Saaku)
Pradnyesh Molak (Saaku)@PradnyeshMolak·
तुकाराम महाराजांना त्यांची अभंगाची गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवण्याची शिक्षा तत्कालीन धर्मपीठाने फर्मावली, अंमलबजावणी झाली,पण १३ दिवसांनी चैत्र शुद्ध तृतीयेला गाथेचे पुनरुत्थान झाले. वारकऱ्यांसाठी,मराठी भाषिकांसाठी व सर्व मानवतावाद्यांसाठी गाथा पुनरुत्थान दिवस हा महत्त्वाचा आहे!
Pradnyesh Molak (Saaku) tweet media
MR
3
44
439
7K
विशाल retweetledi
Nandkishor
Nandkishor@devops_nk·
Resume VS Interview VS Job
English
14
88
788
51.1K
विशाल
विशाल@ishalthakare·
Normal people - Like share subscribe Legend -
English
1
0
0
136
विशाल retweetledi
Top 1% Men
Top 1% Men@dtop1percentmen·
Build your garden
English
3
57
417
13.6K
विशाल retweetledi
सोनू बालगुडे पाटील🚩
मृत्यूसुद्धा ज्याच्या जिद्दीपुढे नतमस्तक होऊन हरला, त्या छत्रपती संभाजी महाराजांनी आजच्या दिवशी वढू बुद्रुक येथे भीमा-इंद्रायणीच्या तीरी स्वराज्यासाठी आपल्या देहाचे बलिदान दिले.. संभाजी महाराजांना बलिदान दिनानिमित्त विनम्र अभिवादन..🙏🙇 #बलिदान_दिवस
सोनू बालगुडे पाटील🚩 tweet media
MR
6
49
193
2.5K
विशाल retweetledi
Digu Tipnis
Digu Tipnis@idigutipnis·
…तू यावं, तू यावं, बंधन तोडीत यावं...♥️♥️
MR
10
90
458
14.5K
विशाल
विशाल@ishalthakare·
धाकलधनी 🙏 अभिवादन राजं 🙏
विशाल tweet media
हिन्दी
0
1
2
79
विशाल
विशाल@ishalthakare·
Based on my tweets, guess abt me: Age Ethnicity Location Religion and Sectorial Belief IQ Ideology Profession Pol leaning Closest figure Most loved country (apart from India) Sci temperament (/10) English skills (/10) Hindi skills (/10) Bad person rating (/10) @grok
English
1
0
1
110
विशाल retweetledi
डेडपूल...
डेडपूल...@MarathiDeadpool·
महिला दिन..❤️
NE
7
117
859
33K
विशाल retweetledi
Sheetaltara
Sheetaltara@Sheetaltara·
तुकोबा महाराष्ट्राचे संस्कृतीपुरूष आहेत. आपल्याला या जन्मात भेटलेली माणसं विसरायला होतं, पण काहीशे वर्ष आधी होऊन गेलेल्या या बंडखोर संतांच्या साहित्याचे गारुड आजही कायम आहे. मला असं वाटतं कि ते जे लिहून बोलून गेलेत ते कालातीत आहे. #तुकारामबीज
Sheetaltara tweet media
MR
3
20
122
2.4K
विशाल
विशाल@ishalthakare·
वागवितों तुझिया नामाचें हत्यार हाचि बडिवार मिरवितों #तुकोबाराय 🙏
विशाल tweet media
MR
0
2
6
79