Pallavi

12.1K posts

Pallavi banner
Pallavi

Pallavi

@its_palli

ज्या प्रकारची तुमची नजर असेल त्या प्रकारे तुम्हाला जग दिसेल. #Dreamer #स्वतंत्र विचार #स्वलिखित राहीलच असं नाही #its_palli 💘

तसे शिर्डीकर,सध्या संभाजीनगरकर Katılım Nisan 2017
151 Takip Edilen8.2K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Pallavi
Pallavi@its_palli·
मुलगा गरीब असला तर चालेल मात्र स्वतःच्या हिंमतीवर जगणारा पाहिजे, आई बापाच्या पैशावर उद्या मारणारे तर लाख भेटतील...🤗🤓 #म #सहजच #its_palli
MR
472
100
2.2K
0
Pallavi retweetledi
महाकाळ
महाकाळ@Hemant_mahakal·
एका शाळेतील एक स्तुत्य उपक्रम... शिक्षक मुलांना जाण करून देत आहेत, त्यांचे पालक त्यांच्या शिक्षणासाठी काय करत आहेत... खरंच, लेकरांना परिस्थितीची जाण असली पाहिजे की आपले पालक आपल्या प्रगतीसाठी-आपल्या शिक्षणासाठी किती काबाडकष्ट घेत आहेत, जेणेकरून लेकरांचं जीवन सुखकर व्हावं...!!!
MR
16
140
678
24.3K
Pallavi retweetledi
The Atarangi
The Atarangi@Atarangi_Kp·
UPI अकाऊंट म्हणेच फोन पे, Gpay किंवा Paytm अश्या कोणत्याही ॲप वर आपण पैसे ट्रान्स्फर करत असाल आणि नंबर चुकला आणि दुसऱ्याच्याच अकाऊंट मध्ये पैसे गेले तर मग ? काय करायचं ? पैसे गेले का ? आता घाबरु नका आणि पैसे गेले म्हणून रडतही बसू नका हे पैसे आपण परत मिळवू शकतो ते कसे काय ? 🧵१/६
The Atarangi tweet media
MR
34
676
1.6K
127.1K
Pallavi
Pallavi@its_palli·
गुढीपाडवा व मराठी नववर्ष निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा…🙏🚩 #मराठीनववर्ष #हिंदू_नववर्ष #पाडवा
MR
1
0
17
1.1K
Pallavi
Pallavi@its_palli·
कोल्हापूरमध्ये इंडस्ट्रीयल व्हिजिट करून देतील अशा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज किंवा कंपनी कोणाला माहीत असेल तर कळवा शक्यतो ज्या रविवारी ओपन असतील अशा कंपनी पाहिजे आहे... #Kolhapur
MR
3
1
27
2.4K
Pallavi retweetledi
Mahesh Tekne
Mahesh Tekne@mahesh_wealth·
कौतुक नावाची एक अशी संजीवनी आहे, जी आत्मविश्वास गमावलेल्यांना पुन्हा जगण्याचं बळ देते. #म #मराठी #CP
MR
1
2
20
0
Pallavi retweetledi
Babasaheb Pathrikar
Babasaheb Pathrikar@BabasahebPathr1·
हेच का कायद्याचे राज्य मुख्यमंत्री @mieknathshinde साहेब छत्रपती संभाजीनगर मध्ये भररस्त्यात एका प्राध्यापकाला अडवून त्याचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न @Dev_Fadnavis साहेब ही घटना भरदुपारी 3 वाजेच्या दरम्यान घडली आहे.
Babasaheb Pathrikar tweet media
MR
4
15
26
0
👸नयू & उनू 🧚चे चाचू👨‍🔧
एर्टिगा सोबतच माझ्या मित्राने Mahindra XUV 700 घेतली होती...काल औरंगाबाद - बीड रोड वर परतीच्या प्रवासात ओव्हर स्पीड मुळे गाडी चकणाचुर झाली... ड्रायवर सेफ आहे पण मित्र लई निराश झाला दोघे मिळून गोव्याला जाणार होतो☹️☹️ समाधान ह्याच आहे की गाडीत दुसर कोणी नव्हत....प्लॅन फिस्कटला😶😶
👸नयू & उनू 🧚चे चाचू👨‍🔧@Mr_innocent_16

जो वादा किया वो निभाना पडेगा..!!! #नयूची_सफेद_गाडी @Maruti_Corp #एर्टीगा

MR
4
0
18
0
Pallavi
Pallavi@its_palli·
परिस्थिती कशीही असो तरीही पावलोपावली साथ देणाऱ्या या स्पेशल व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...❤️🎂 भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...🥳🥰 भावी #CMA 👨🏻‍🎓 @mahesh_tekne #LP
Pallavi tweet media
MR
14
4
79
0
Pallavi
Pallavi@its_palli·
गणपती बाप्पा मोरया ♥️ सर्वांना गणेश चतुर्थीच्या मन:पूर्वक शुभेच्छा...!! #गणेश_चतुर्थी #गणेशोत्सव२०२२
Pallavi tweet media
MR
0
2
18
0
Pallavi retweetledi
Shree Siddhivinayak Ganapati Temple Trust
🙏गणपती बाप्पा मोरया 🌺मंगलमूर्ती मोरया 🙏१४/०८/२०२२
Shree Siddhivinayak Ganapati Temple Trust tweet media
MR
814
2.2K
31.3K
0
Pallavi
Pallavi@its_palli·
दिवस कितीही वाईट गेलेला असला तरी दिवसाचा शेवट चांगला झाल्यावर दिवसभराचा शीण निघून जातो...❤️😇 #its_palli
MR
2
4
40
0
Pallavi retweetledi
Pallavi
Pallavi@its_palli·
@smitanikam09 मी आहे हे आश्चर्यच आहे वाटलं नव्हतं असेल😄😄
MR
1
0
2
0
Pallavi
Pallavi@its_palli·
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नयू बाळा...😘🎂 तुझी सर्व स्वप्न पूर्ण होवो...❤️ #सुनबाई🥳 @Mr_innocent_16
Pallavi tweet media
MR
6
2
64
0
Pallavi retweetledi
Devaa🤓
Devaa🤓@devendrajoshi64·
आपण उगाच नको त्या गोष्टीतही स्वतःला हॅप्पी तर नाहीना समजून घेत आहोत हे वेळेवरचं कळालेलं बरं असतं..
MR
0
4
41
0
Pallavi retweetledi
टिव टिव
टिव टिव@_tiw_tiw_·
कॅडबरी सेलेब्रेशन ने स्वतःला रक्षाबंधनचा अघोषित sponser म्हणून चित्र निर्माण केल असलं, तरी बहिणाला भावापर्यंत पोहचवणारी "ST" आणी राखी भावापर्यंत पोहचवणार "भारतीय post" हे रक्षाबंधनासाठी नेहमीच special राहील. ❤ रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏🏽 #रक्षाबंधन
MR
4
55
582
0
Pallavi retweetledi
Keep Smiling
Keep Smiling@muaahhhaa·
You will always have a special place in my heart.
English
0
2
11
0
Pallavi
Pallavi@its_palli·
डॉक्टर प्रेमाने विचारपूस करणारे असेल तर पेशन्ट लवकर बरे कसे नाही होणार...😍😍 #Hospital_things #its_palli
MR
3
2
49
0
Pallavi retweetledi
Shree Siddhivinayak Ganapati Temple Trust
🙏गणपती बाप्पा मोरया 🌺मंगलमूर्ती मोरया 🙏११/०८/२०२२
Shree Siddhivinayak Ganapati Temple Trust tweet media
MR
567
1.8K
27.1K
0
Pallavi retweetledi
👸नयू & उनू 🧚चे चाचू👨‍🔧
बहिण म्हणजे दुसरी आई च...जे आई कडून राहील ते बहिणीकडून मिळालं 🙏 माझ्या सर्व लहान मोठ्या बहिणीला #रक्षाबंधन च्या खूप खूप शुभेच्छा...मी अनुभवलेल्या बहिणी👇👇
👸नयू & उनू 🧚चे चाचू👨‍🔧 tweet media
MR
4
4
62
0