Sabitlenmiş Tweet

लालबागचा दर्शना वेळी कोळी बांधवांचा झालेला अपमान राजाला सुद्धा सहन नाही झाला म्हणूनच का राजाने जाते वेळी मंडळाच्या स्वार्थी कार्यकर्त्यांना सोडून कोळी बांधवांना जवळ केल.. देव कर्म बगतो दिखावा नाही 🫡😔🙏🚩 #lalbaghcharaja2025
MR
J A C K 𝙼𝙰𝚁𝙰𝚃𝙷𝙰 🚩
15.6K posts

@jack9675
जय श्री महाकाल जय श्री राम राधे कृष्ण जय शिवराय जय शंभूराजे 🕉️ हिंदू - 96 कुळी मराठा भावी ग्रामपंचायत मेंबर 😎




काय भिकारी लोक आहेत पुण्याचे 🥹, नवले पुलावर लोक मेले असताना हे त्यांचे सोनं,पैसे गोळा करत आहेत. आमचा मराठवाडा म्हणजे पिढ्यान पिढ्या ओढतो माणुसकीचा गाढा ,आणि हे पुणेकर मेलेल्या लोकांच्या टाळूवरचे लोणी खाणारे. अंत्ययात्रेत मुरमुरे आणि चिल्लर उधळली जाते ते सुद्धा हे लोक गोळा करत असतील. @ChaudhariK81170 @mulshikar71 @Ni3kale @AjayG_Speaks @Dakkhani_Appa @cheetah18092022 @BokyaBhau


