Aftab Shaikh retweetledi
Aftab Shaikh
934 posts

Aftab Shaikh
@journalistaftab
Correspondent of ABP Majha. Honored with the Indira Gandhi National Award by the President of India.
Solapur, India Katılım Aralık 2015
472 Takip Edilen793 Takipçiler
Aftab Shaikh retweetledi

सोलापूरमध्ये अक्कलकोट मार्गावर एका टेक्सटाईल युनिटला लागलेल्या आगीत 8 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आहे.
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.
मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येईल.
MR
Aftab Shaikh retweetledi

Pained by the loss of lives due to a fire tragedy in Solapur, Maharashtra. Condolences to those who have lost their loved ones. May the injured recover soon.
An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased. The injured would be given Rs. 50,000: PM @narendramodi
English

#IndianArmy Zindabad...!
Jai Hind...!
इट का जवाब पत्थर से नही बम से देनेवाला भारत है ये...!
ADG PI - INDIAN ARMY@adgpi
"प्रहाराय सन्निहिताः, जयाय प्रशिक्षिताः" Ready to Strike, Trained to Win. #IndianArmy
हिन्दी

Suddenly my bike getting issue while it is running. service center is saying that it may be issue with LV cable. Bt since 8 days, not a single LV cable is available in Solapur. Nor has the job card been opened till now. I‘m frustrated with your service
@OlaElectric @ola_supports
English

@MSEDCL जवळपास संपूर्ण शहराचा वीज पूरवठा खंडित आहे. एका व्यक्तीचा विषय नाही हा.
MR

@journalistaftab प्रिय ग्राहक, आम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल मनापासून वाईट वाटते. लवकरात लवकर निराकरण करण्यासाठी तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून ०२२-५०८९७१०० वर मिस्ड कॉल देऊन किंवा ९९३०३९९३०३ वर "NOPOWER <Consumer Number>" असा एसएमएस करून वीज खंडित झाल्याची तक्रार नोंदवू शकता.
MR

@MSEDCL तुमचे कुठले अधिकारी कर्मचारी सोलापुरात आहेत का? जवळपास अर्ध्या शहराची लाईट 2 तासापासून गायब आहे. एक ही ऑफिशियल नंबरवर फोन लागत नाही. नागरिकांनी करायचं काय?
MR

@NMMConline अधिकृत संकेतस्थळवर कुठेच सविस्तर जाहिरात, अर्ज करण्यासाठी लिंक वगैरे दिसतं नाहीये.
MR

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर 'गट-क' आणि 'गट - ड' मध्ये 30 संवर्गात 620 पदांकरिता सरळसेवेव्दारे भरती प्रक्रिया.
अधिक माहितीसाठी नमुंमपा अधिकृत संकेतस्थळ :- nmmc.gov.in
#nmmcadmin #nmmcadmindepartment #nmmcbharti #vacancy #nmmcrecruitement

MR

Wishing a very Happy Birthday to my mentor and guide, @RahulAsks Sir..!
Your teachings and guidance shaped my journey in journalism. Grateful for your wisdom and support. May you have a year filled with success and happiness!
#HappyBirthday #Gratitude
English
Aftab Shaikh retweetledi

Strategic minds shape the future! Five-time World Chess Champion Viswanathan Anand joins #IdeasOfIndia2025 for an inspiring conversation. Tune in on 21st & 22nd February, only on abplive.com!
#ABPIdeasOfIndia #IdeasOfIndia2025 #MinuteInfinite #IdeasOfIndia
English

मध्यमवर्गीय, नोकरदार वर्गासाठी मोठा दिलासा.. 12 लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त..
#budgetonabp @abpmajhatv

MR


ज्योती मंगल जाधवच्या नावे सोलापुरात ही कोट्यावधी रुपयांची शेतजमीन.. कोट्यावधीची ही मालमटत्ता कुठून आली हे सांगायला कुठलाच ज्योतिष, संशोधक लागणार नाही..
#BeedCrime #WalmikKarad @abpmajhatv




MR
Aftab Shaikh retweetledi

आता यांची झुंडशाही सुरू आहे.
न्याय व्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.!
पोलीस प्रशासनाने अशा नौटंकी आंदोलनाची नोंद घ्यावी व योग्य ती कारवाई करावी.!
#BeedHatyakand
@BEEDPOLICE
MR
Aftab Shaikh retweetledi

Walmik Karad: एसआयटीने कोर्टात वाल्मिक कराडला उघडा पाडला, सगळे पुरावे बाहेर काढले, हत्येच्या दिवशीही सरपंचांना धमकी दिल्याचे उघड
marathi.abplive.com/news/walmik-ka…
#walmikkarad #walmikkaradmcoco #BEED #santoshdeshmukhcase
MR
Aftab Shaikh retweetledi

Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ तारीख सादर केली #BeedHatyakand marathi.abplive.com/news/maharasht…
MR

वाल्मिक कराड प्रकरणात SIT चा कोर्टात खळबळजनक दावा.. खंडणीत अडथळा ठरले म्हणूनच संतोष देशमुखांची हत्या..!
ABP माझा@abpmajhatv
मोठी बातमी ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड गोत्यात? marathi.abplive.com/news/beed/excl…
MR


