विकास खामकर

16.7K posts

विकास खामकर banner
विकास खामकर

विकास खामकर

@khamkarvikas1

मी मराठी.

महाराष्ट्र Katılım Ekim 2012
2.5K Takip Edilen3.5K Takipçiler
विकास खामकर retweetledi
MNS Social | मनसे सोशल
आपल्या सर्व मराठी बांधवांसाठी महत्त्वाची #सूचना गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेली भारताची जनगणना आजपासून महाराष्ट्रात सुरू होत आहे. ही जनगणना ऑफलाईन तसेच ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. या नोंदणी दरम्यान आपण सर्वांनी एक गोष्ट विशेष लक्षात ठेवायची आहे- ती म्हणजे आपल्या अभिजात मराठी भाषेची जपणूक. नोंदणी करताना आपल्याला अवगत असलेल्या / माहित असलेल्या भाषांबद्दल विचारले जाईल. त्या वेळी आपण केवळ ‘मराठी’ असाच उल्लेख करावा. आपल्याला इतर भाषा अवगत असल्या तरीदेखील केवळ मराठी असा उल्लेख केल्यास आपली गणना मराठी भाषिक म्हणून होईल. जर आपण मराठी सोबत इंग्रजी किंवा हिंदी चाही उल्लेख केला, तर आपली नोंद बहुभाषिक म्हणून होईल, ज्यामुळे मराठी भाषिकांची संख्या कमी होऊ शकते. लक्षात घ्या, ही बाब केवळ भाषेपुरती मर्यादित नसून तिचा संबंध अर्थकारणाशीही आहे. ठराविक भाषिकांच्या संख्येनुसार बजेटमधील निधीचे वाटप होत असते. त्यामुळे ही गोष्ट जरी लहान वाटली, तरी ती अत्यंत महत्त्वाची आहे , याची जाणीव ठेवूया. धन्यवाद 🙏 #census
MNS Social | मनसे सोशल tweet media
MR
35
205
728
30.8K
MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR@MahaDGIPR·
येत्या १ मे पासून रिक्षा व टॅक्सी चालकांना #मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. याबाबत मोटार परिवहन विभागाच्या ५९ प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत परवाना तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून, संबंधितांची मराठी लिहिता, वाचता येण्याबाबतची पडताळणी केली जाणार आहे. मराठीचे ज्ञान नसलेल्या आणि नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येणार असून, नियमांकडे दुर्लक्ष करून चुकीच्या पद्धतीने परवाने देणाऱ्या परिवहन अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाईल. राज्यात अनेक परवानाधारक चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधता येत नाही, तसेच काही चालक मराठी बोलण्यास टाळाटाळ करतात, अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या आहेत. वास्तव्याच्या ठिकाणची भाषा व्यवसायासाठी शिकणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपल्या मातृभाषेचा अभिमान असणे जितके आवश्यक, तितकेच इतर राज्यात व्यवसाय करताना त्या राज्याच्या भाषेचा आदर करणेही महत्त्वाचे आहे – मंत्री सरनाईक #मराठीभाषा #महाराष्ट्र #रिक्षाचालक #टॅक्सीचालक #परवाना @PratapSarnaik
MAHARASHTRA DGIPR tweet media
MR
93
170
858
26.8K
विकास खामकर
विकास खामकर@khamkarvikas1·
भाजप म्हणजे उत्तर भारतीय पक्ष अन् भक्त म्हणजे लाचारी!!!
🚩 सोनाली 🚩🇮🇳@Sonalimumbai1

मनसेच्या आरोपांना आता थेट रेल्वे कडून सणसणीत उत्तर मिळालं आहे… आणि तेही आकडेवारीसह! 🚆 मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल नीला यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की — कोंकण मार्गावर ट्रेनची कोणतीही कमतरता नाही. 👉 सध्या कोंकण रूटवर रोज एकूण ९२ ट्रेन धावत आहेत (४६ अप + ४६ डाउन) 📊 थोडक्यात आकडे बघा: ▪️ मुंबईहून थेट कोंकणला – २१ ट्रेन ▪️ इतर मार्गांद्वारे कोंकण – २५ ट्रेन 🚉 स्टेशननुसार व्यवस्था: ▪️ CSMT ते मडगाव – ६ ट्रेन ▪️ LTT वरून – ८ ट्रेन ▪️ दादर – १ ट्रेन ▪️ कल्याण – ४ ट्रेन ▪️ दिवा ते सावंतवाडी/रत्नागिरी – प्रत्येकी १ ▪️ वसई रोड व पनवेल मार्गे – २५ ट्रेन ❗️ मग दादर-रत्नागिरी ट्रेन का हलवली? रेल्वेने आधीच (२०२१ मध्ये) हा निर्णय घेतला होता. कारण: दादरहून सुटणारी ही ट्रेन दिवा पार करताना ५वी-६वी लाईन वापरावी लागत होती, ज्यामुळे पीक अवरमध्ये ११-१२ मिनिटांचा उशीर होत होता 😳 👉 याचा फटका मुंबई लोकल सेवेला बसत होता! ✔️ दिवा स्टेशनवर शिफ्ट केल्यानंतर: ▪️ सुमारे ६ लोकल ट्रेनची वेळेची अडचण संपली ▪️ प्रवाशांना अधिक वेळेवर सेवा मिळू लागली 🔥 सत्य हे आहे की — कोंकणसाठी पुरेशा ट्रेन आहेत, आणि त्या प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊनच चालवल्या जात आहेत. 👉 मग प्रश्न असा आहे… खरंच समस्या आहे की फक्त राजकारण केलं जातंय? (मनसे ला जनतेने प्रत्येक निवडणुकीमध्ये तोंडावर चपराक मारलेली आहे तरीही ही लोक काही सुधारणार नाहीत.) #KonkanRailway #CentralRailway #MNS #MumbaiLocal #FactCheck

MR
0
1
1
34
विकास खामकर retweetledi
Dr. Deepak Pawar दीपक पवार
सर्व मराठी भय्यांना पाडव्याच्या आगाऊ शुभेच्छा.
Dr. Deepak Pawar दीपक पवार tweet media
MR
10
160
692
8.2K
विकास खामकर
विकास खामकर@khamkarvikas1·
पदावर आहात, काम करून दाखवा....!!! टिपिकल आयटी सेल कार्यकर्ती असल्यासारखे बोलू नये....
Ritu Tawde@TawdeRitu

मुंबईकरांनो, आता तरी डोळे उघडा! आज मिठी नदीत जगातला सर्वात मोठा नैसर्गिक वायूचा साठा सापडल्याच्या वावड्या उठत आहेत, पण वास्तव काय आहे? गेली २५ वर्षे मुंबई महापालिकेच्या सत्तेवर बसलेल्या 'पेंग्विन सेने'ने मुंबईच्या नद्यांना उघडी गटारं करून सोडलंय. ही कसली नैसर्गिक संपत्ती? हा तर यांच्या अकार्यक्षमतेचा आणि वसुलीचा विळखा आहे. मिठी नदीच्या स्वच्छतेच्या आणि रुंदीकरणाच्या नावाखाली 'ब्रिमस्टोवॅड' (Brimstowad) प्रकल्पापासून आजपर्यंत हजारो कोटी रुपये पावसाच्या पाण्यासारखे वाहून गेले. तरीही प्रत्येक पावसाळ्यात मुंबई का बुडते? कारण हा पैसा मुंबईकरांच्या सोयीसाठी नाही, तर मातोश्रीच्या लाडक्या कंत्राटदारांच्या तिजोरीत गेला. एकीकडे आमचे लाडके पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी भारताला ऊर्जेच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्यासाठी दिवसरात्र एक करत आहेत. उज्ज्वला योजनेतून घराघरात गॅस पोहोचवत आहेत. आणि दुसरीकडे, मुंबईत या सत्तांध नेत्यांनी नैसर्गिक जलस्त्रोतांना 'गॅस चेंबर' बनवून ठेवलंय. मिठी नदीतून आज जो गॅस निघतोय, तो यांच्या भ्रष्टाचाराचा साचलेला कचरा आहे. मिठी नदीच्या आजूबाजूला राहणाऱ्या लाखो मुंबईकरांना या दुर्गंधीमुळे श्वसनाचे आजार होत आहेत. 'पर्यावरण प्रेमी' म्हणवणारे हे नेते तेव्हा कुठे गेले होते? २५ वर्षांत यांना एक नदी स्वच्छ करता आली नाही, हेच यांच्या सत्तेचं सर्वात मोठं अपयश आहे. आमची मुंबईत सत्ता आल्यावर, आम्ही या 'मिठी घोटाळ्याची' सखोल चौकशी करू. हा गॅस साठा नाही, तर हे शिवसेनेच्या (UBT) भ्रष्टाचाराचे स्मारक आहे. आदरणीय पंतप्रधान श्री. @narendramodi जी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय मुख्यमंत्री श्री. @Dev_Fadnavis जी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुंबईला या दुर्गंधीतून आणि भ्रष्टाचारातून मुक्त करण्यासाठी कटिबद्ध आहोत. आता नाक बंद करून जगण्याचे दिवस संपले, आता भ्रष्टाचाराला गाडण्याची वेळ आली आहे! #मिठी_नदी #मुंबई #BMC #उबाठा @OfficeofUT @ShivSenaUBT_

MR
0
0
2
19
विकास खामकर retweetledi
U Mumba
U Mumba@umumba·
एवढ्या जगात माय मानतो मराठी. 🚩🧡 मराठी भाषा गौरव दिनाच्या आपणा सर्वांस हार्दिक शुभेच्छा! 🙏 #UMumba | #आमचीMumba
U Mumba tweet media
MR
6
75
1K
6.8K
BBC News Marathi
BBC News Marathi@bbcnewsmarathi·
‘ज्या दिवशी आमचा जीव जाईल, त्या दिवशी शक्तिपीठचं काम सुरू होईल’, परभणीत शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीदरम्यान शेतकरी आणि पोलिसांमध्ये काय घडलं? – ग्राऊंड रिपोर्ट #Parbhani #ShaktipeethHighway #FarmersProtest @Dev_Fadnavis @mieknathshinde @shrikantbangale
MR
17
75
243
16.7K
विकास खामकर retweetledi
Dr Prisha Sargam
Dr Prisha Sargam@PrishaSargam·
Bank of Baroda staff in Belagavi pushed only Hindi and refused service in Kannada — in Karnataka. When questioned, they harassed the customer instead. Confronted today and forced to apologize. Respect the language of the land. #stopHindiImposition
English
12
125
497
12.9K
We Dravidians
We Dravidians@WeDravidians·
Hindi is not India's National Language! And there is no national language for India! #Verified
English
106
444
2.1K
71.2K
विकास खामकर
विकास खामकर@khamkarvikas1·
भाजपचे भाडोत्री प्रत्येक गोष्टी मराठी भाषेवर अन् शेवटी मराठीच्या बाजूने लढणाऱ्या मराठी माणसांवर येऊन संपते....कारण भाजपला मराठी नको आहे. मराठी लोकांचे हिंदी भाषिकांनी खून पाडल्याची असंख्य उदाहरणे आहेत.कोणतीही घटना उचलायची अन् मराठी भाषेवर खापर फोडायचे हे यांचे धोरण...
MR
0
0
2
49
विकास खामकर retweetledi
Amey Wagh
Amey Wagh@ameywaghbola·
क्रांतिज्योतीने मोठ्या दिमाखात चौथ्या आठवड्यात प्रवेश केलाय! सगळ्याच भाषांमधले चित्रपट बघावेत…. काहीच हरकत नाहीये!पण आमचे मराठी रसिक ह्या आठवड्यात सुद्धा मराठी भाषेला , मराठी चित्रपटाला आणि आमच्या मराठी शाळेला “प्राधान्य” देतील असा माझा ठाम विश्वास आहे! जय महाराष्ट्र 💪❤️
MR
10
49
573
8.5K
विकास खामकर retweetledi
Hemant Dhome । हेमंत ढोमे
हैदराबादच्या मराठी प्रेक्षक आणि मराठी भाषा प्रेमींसाठी!
Hemant Dhome । हेमंत ढोमे tweet media
MR
9
62
587
6.4K
विकास खामकर retweetledi
Dr. Deepak Pawar दीपक पवार
मराठी भाषा भवन होईल तेव्हा होईल,बिहार भवन झालेच पाहिजे. मराठीजनहो, खालच्या बातम्या पाहा. बिहार सरकारला मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनीवर ३० मजली बिहार भवन बांधायचंय. मुंबई महापालिका निवडणुकीच्या दरम्यानच बिहार सरकारने याबाबतचा निर्णय घेतला. प्रक्रिया २०२२ पासून चालू आहे. हे सगळं करण्यासाठी यांना पोर्ट ट्रस्टवर बिगर मराठी अधिकारी लागतात. पोर्ट ट्रस्टच्या जागेवरचे कोळी यांना चालत नाहीत.पण बिहार सरकारला १ रूपया चौरस मीटरने जमीन देण्यात आली आहे. ६० वर्षासाठी भाडेतत्वावर जमीन दिली आहे. तोवर गायपट्टयातले एवढे लोक मुंबईत असतील की हे शहर ओळखू येणार नाही. कदाचित ते वेगळ्या राज्यात असेल. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या अखेरच्या टप्प्यात या राज्याचं नाव मुंबई राज्य करावं असं कॉंग्रेसवाले सुचवत होते पण संयुक्त महाराष्ट्र समितीने ते कारस्थान हाणून पाडलं. पाशवी बहुमतवाल्यांच्या कृपेने मोरारजी- स.का.पाटलांचं स्वप्न पूर्ण होऊ घातलं आहे. पोर्ट ट्रस्टने बिहार सरकारकडून घेतलेले पैसे परत द्यावेत,करार रद्द व्हावा आणि इतर कोणत्याही राज्यांची भवनं एमएमआर प्रांतात बांधण्यास अजिबात परवानगी देऊ नये यासाठी रस्त्यावरचं आंदोलन करूया. आज वाढवण,मुरबे,तिसरी-चौथी मुंबई यांच्या विरोधात पालघरमध्ये लोक रस्त्यावर आलेत. गायपट्ट्याची लोकसंख्या आणि गुजर-मारवाड्यांचं भांडवलं या दोन शस्त्रांच्या आधारे मराठी माणसांना आपल्या हक्काच्या राज्यातून घालण्याचं ,अल्पसंख्य करण्याचं जे कारस्थान रचलं गेलं आहे ते मोडून काढणं हेच मराठीकारण आहे,तोच महाराष्ट्र धर्म आहे. @CMOMaharashtra @MahaDGIPR @shipmin_india @PawarSpeaks @OfficeofUT @ShivSenaUBT_ @rajuparulekar @RajThackeray @AjitPawarSpeaks @mieknathshinde
Dr. Deepak Pawar दीपक पवार tweet mediaDr. Deepak Pawar दीपक पवार tweet mediaDr. Deepak Pawar दीपक पवार tweet mediaDr. Deepak Pawar दीपक पवार tweet media
MR
16
256
756
15.1K