Sabitlenmiş Tweet

@narendramodi @TawdeVinod @Dev_Fadnavis सरकार जरा लक्ष द्या शिक्षक भरतीकडे...आश्वासन नको..किती दिवस घरच्यांच्या जीवावर जगायचे.जरा व्यथा समजावून घ्या या आम्हा बेकार व बेरोजगाराची...
शिक्षकभरती कृती समिती🌷@Mh_Ded_Bed
पोकळ आश्वासनांचा वर्षाव आणि प्रशासनाची दिरंगाई यांमुळे सामान्य अभियोग्यताधारक त्रस्त झाले आहेत. @TawdeVinod ५ मार्च पुर्वी भरती प्रक्रिया व्हावी या दिशेने ठोस पावले उचलावीत अजून किती अंत पाहणार आहे #शिक्षकभरती_धरणे_आंदोलन @Dev_Fadnavis @ShrimantSakal
MR
























