प्रशांत पाटील

10.6K posts

प्रशांत पाटील banner
प्रशांत पाटील

प्रशांत पाटील

@kpspoint

दैवस्य अपेक्षया कर्मणि विश्वासं

Beed, Maharashtra Katılım Kasım 2011
897 Takip Edilen552 Takipçiler
प्रशांत पाटील retweetledi
Ashwin 🇮🇳
Ashwin 🇮🇳@ashwinravi99·
The lack of wickets narrative for Bumrah can hamper the teams cause! Him nailing yorkers and choking the opposition for every single run is even more important than him looking to get wickets, especially in venues like the Wankhede. When you can’t bowl overs on the trot, your wicket taking ability depends on your partners who hand the over to you. We have had so many years of T 20 cricket now & bowling in partnerships as a defensive group is still a seed in the minds of bowling groups. Malinga nailed it, when he spoke during the 10th over mark.👌👌#mivrcb
English
144
564
12.3K
468.7K
प्रशांत पाटील retweetledi
आदित्य पाटील 😍
आता #अखंड_हरिणाम_सप्ताह सुद्धा एखाद्याला मंत्रीपद मिळवण्यासाठी आयोजित केले जातात की काय...?? असा संशय निर्माण होत आहे.....🙏 #लाभार्थी_भिकार_टोळी कुठं काय बोलावं समजत नई
MR
3
21
111
6.5K
प्रशांत पाटील retweetledi
आदित्य पाटील 😍
वारसा जुना...🙃 कवर #हरायचं पुन्हा पुन्हा 😄😅🤣 2 खोके एकदम ओके 📦📦 #माघारयेण्याअंती
आदित्य पाटील 😍 tweet media
हिन्दी
7
12
106
1.8K
प्रशांत पाटील retweetledi
आदित्य पाटील 😍
ह्या 700 गाड्या पोचल्या का नाई अजून..... #अंजनगावात 😅🤦🤣
आदित्य पाटील 😍 tweet media
MR
10
7
88
3.7K
प्रशांत पाटील retweetledi
SUNIL
SUNIL@Sunil_Speaks1·
लक्ष्मण हाके हा chadrmod महाराष्ट्रातील किड आहे, तोरणा किल्ला हा धनोजी धनगर नावाच्या गवळी धनगराने शिवाजी महाराजांना असा दान केला म्हणतोय या नीच कुत्र्याला लगाम घालून याची प्रशासनाने वेळीच नसबंदी केली पाहिजे या हरामखोर वर कारवाई झालीच पाहिजे... #दलाल_हाके
MR
10
40
199
5.7K
प्रशांत पाटील retweetledi
आदित्य पाटील 😍
@anjali_damania त्यांना बदनाम करू नका कायदा व सुव्यवस्था वेशीवर टांगू द्या.... त्यातली त्यात पुन्हा आडनाव घेऊ नका,नायतर पुन्हा साहेबाला टार्गेट 🎯 म्हणून बोलणार आलं अंगावर की लोटलं जातीवर अस झालंय
MR
0
5
25
839
प्रशांत पाटील retweetledi
मराठा Empire🚩
मराठा Empire🚩@maratha_marathi·
बलात्कारी @dhananjay_munde मुंडे चे निजामी संस्कार पहा👇🏻👇🏻👇🏻 अजित दादाला जाऊन दोनच दिवस झाले पण याला मंत्री होण्याचे वेध लागले आहेत मंत्री पद भेटल्या बरोबर लगेच यांची गुंड टोळी बीड कराचे रक्त पिणे सुरू करतील👎🏻👎🏻
Dhananjay Munde@dhananjay_munde

तुमच्या धनंजयचा अखेरचा दंडवत दादा... महाराष्ट्राचा दादा माणूस आज अनंतात विलिन होताना अत्यंत जड अंतःकरणाने आदरांजली अर्पण केली. दादा आपल्यात नाहीत, यावर अजूनही विश्वास बसत नाही... तुमच्याविना पोरके, अपुरे आणि अर्धवट आहोत. नियती इतकी क्रूर कशी असू शकते? भावपूर्ण आदरांजली दादा... 💔 🙏 #AjitPawar #AjitDada

MR
26
57
463
171.4K
प्रशांत पाटील retweetledi
विजय
विजय@maratha5250·
लोकनेत्यासाठी जनसमुदायाने रस्ते तुडुंब दादा 🥲🥲 #अजितदादा_पवार
MR
3
50
487
14.7K
प्रशांत पाटील retweetledi
Maharashtra Congress
Maharashtra Congress@INCMaharashtra·
राज्यातील सर्व स्पर्धात्मक आणि भरती परीक्षा अनेक वर्षांपासून अधिकृत, सुरक्षित आणि विश्वासार्ह TCS iON केंद्रांवर सुरळीतपणे पार पडत आहेत. मात्र 25 जानेवारी 2026 रोजी होणारी पुणे महानगरपालिका ज्युनियर अभियंता परीक्षा अचानक खाजगी, कमी दर्जाच्या आणि खराब रेटिंग असलेल्या केंद्रांवर घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. या निर्णयामुळे संपूर्ण राज्यातील उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी आणि गोंधळ निर्माण झाला आहे. उमेदवारांकडून आधीच भरमसाठ परीक्षा शुल्क आकारूनही, स्वतःच्या शहरापासून 300–400 किमी दूर खाजगी केंद्रावर परीक्षा द्यावी लागणे हे अत्यंत गैरसोयीचे व अन्यायकारक आहे. प्रवासाचा खर्च, राहण्याची सोय, वेळेची उधळपट्टी, धावपळ आणि मानसिक ताण या सर्वांचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या तयारी व आत्मविश्वासावर होत आहे. यापूर्वी अनेक भरती परीक्षांमध्ये खाजगी केंद्रांवर तांत्रिक बिघाड, गैरप्रकार, अव्यवस्था आणि व्यवस्थापनातील त्रुटी दिसून आल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास आधीच कमी झाला आहे. अशा परिस्थितीत पुणे महानगरपालिका सारख्या महत्त्वाच्या भरती प्रक्रियेसाठी खाजगी, कमी दर्जाच्या केंद्रांचा वापर करणे हे पूर्णपणे अव्यवहार्य आणि विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे आहे. आज राज्यभरातील हजारो उमेदवार अचानक जाहीर झालेल्या दूरच्या केंद्रांमुळे त्रस्त आहेत. खाजगी केंद्रांचा निर्णय तातडीने मागे घेऊन परीक्षा केंद्रांचे पुनर्नियोजन करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा विद्यार्थ्यांच्या मानसिक, आर्थिक आणि शैक्षणिक नुकसानीसाठी पुणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहील. या संपूर्ण लढ्यात NSUI विद्यार्थ्यांसोबत ठामपणे उभी आहे. अधिकृत TCS iON केंद्रांवरच परीक्षा घ्या. विश्वास, सुरक्षितता आणि पारदर्शकतेशी तडजोड मान्य नाही. यावेळी NSUI चे महासचिव निशांत देशमुख, प्रदेश महासचिव अँड. कौस्तुभ पाटील,कृष्णा साठे, आदित्य भिसे, NSUI चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. @Maharashtransui
Maharashtra Congress tweet mediaMaharashtra Congress tweet mediaMaharashtra Congress tweet mediaMaharashtra Congress tweet media
MR
23
658
458
6.1K
प्रशांत पाटील retweetledi
Shivraj More
Shivraj More@imshivrajmore·
पुणे महानगरपालिका JE परीक्षा – उमेदवारांवर अन्याय! राज्यातील परीक्षा नेहमीच सुरक्षित **TCS iON** केंद्रांवर होत असताना, 25 जानेवारी 2026 रोजीची पुणे मनपा ज्युनियर अभियंता परीक्षा अचानक कमी दर्जाच्या खाजगी केंद्रांवर घेण्याचा निर्णय अन्यायकारक आहे. भरमसाठ शुल्क भरूनही 300–400 किमी प्रवास, वाढता खर्च, मानसिक ताण हा निर्णय तात्काळ रद्द करून परीक्षा अधिकृत, विश्वासार्ह केंद्रांवर घ्यावी. विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ नको!
Shivraj More tweet mediaShivraj More tweet mediaShivraj More tweet mediaShivraj More tweet media
MR
14
473
307
4.3K
प्रशांत पाटील retweetledi
Shyam Askar
Shyam Askar@AskarShyam·
रात्रीचे 8 वाजलेत...विद्यार्थी काल पासून पालिकेसमोर बसले आहेत....अजून पण त्यांना त्यांच्या हक्क भेटला नाही. PMC चा एवढा हट्ट का? राज्यच भविष्य आज न्याय मागत आहे. पण कोणी दखल घ्यायला तयार नाही. @PMCPune @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mieknathshinde
MR
29
781
467
5.2K
प्रशांत पाटील retweetledi
Shyam Askar
Shyam Askar@AskarShyam·
PMC पेपर ला अवघे 4 दिवस राहिलेत 500+ km लांब त्यातपण Private Center देऊन विद्यार्थ्यांवरती होणार अन्याय थांबवा. लवकरात लवकर अधिकृत Center देऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा हि नम्र विनंती. @PMCPune @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mieknathshinde
MR
23
821
428
5K
प्रशांत पाटील retweetledi
IITian's Academy Pune
IITian's Academy Pune@IITians_Academy·
PMC JE परीक्षेचे सेंटर हे TCS iON डिजिटल च असावे या साठी याआधी आंदोलन झाले होते मग पुन्हा private सेंटर का दिले? विद्यार्थ्यांनी फक्त काय आंदोलनच करत राहायचं का? 350-400 km लांब सेंटर आणि रिपोर्टींग सकाळी 8 वा. उशिर झाला तर प्रवेश नाही..अजून किती अंत बघणार @PMCPune @Dev_Fadnavis
IITian's Academy Pune tweet media
MR
19
812
450
5K
प्रशांत पाटील retweetledi
Pratik S Patil
Pratik S Patil@Liberal_India1·
PMC JE परीक्षा 25 Jan खाजगी व खराब रेटिंगच्या केंद्रांवर घेणे हा विद्यार्थ्यांवरील सरळ अन्याय आहे. 300–400 किमी प्रवास, खर्च, मानसिक ताण आणि पूर्वीच्या अनियमिततेमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. परीक्षा सुरक्षितता व पारदर्शकतेसाठी फक्त TCS iON अधिकृत केंद्रांवरच घ्यावी. NSUI विद्यार्थ्यांसोबत ठामपणे उभी आहे.
Pratik S Patil tweet mediaPratik S Patil tweet mediaPratik S Patil tweet media
MR
18
643
524
9.6K
प्रशांत पाटील retweetledi
Satej (Bunty) D. Patil
Satej (Bunty) D. Patil@satejp·
राज्यातील अनेक परीक्षा TCS iON Center वर सुरळीत होत असताना 25 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या PMC ज्युनियर अभियंता परीक्षा खाजगी आणि वाईट रेटींग असलेल्या केंद्रावर का घेतली जात आहे? आधीच भरमसाठ फी त्यात आपल्या शहरापासून शेकडो किमी लांब असलेली खाजगी परिक्षा केंद्रे विद्यार्थ्यांसाठी सोईस्कर नाहीत. मागील काही परीक्षांमधील गैरप्रकार पाहता या परिक्षा खाजगी परीक्षा केंद्रावर न घेता अधिकृत अशा TCS ioN केंद्रावरच घ्याव्यात जेणेकरून पारदर्शकता आणि व्यवहार्यता जपली जाईल. @PMCPune @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks
MR
40
870
751
13.4K
प्रशांत पाटील retweetledi
Ravikant Tupkar
Ravikant Tupkar@Ravikanttupkar1·
PMC Junior Engineer (Civil) परीक्षा 25 जानेवारी 2026 रोजी खाजगी व खराब रेटिंगच्या केंद्रांवर घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा आहे. 300-400 किमी दूर परीक्षा केंद्र, अचानक जाहीर केलेली तारीख आणि हजारो विद्यार्थ्यांचा गोंधळ म्हणजे त्यांचा मानसिक-आर्थिक छळ आहे. ही परीक्षा फक्त TCS ION अधिकृत केंद्रांवर आयोजित करावी, जेणेकरून विद्यार्थ्यांना पारदर्शकता, सुव्यवस्था व सुरक्षितता मिळेल. @PMCPune @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mieknathshinde
MR
21
686
399
5.1K
प्रशांत पाटील retweetledi
Akshay Jadhav
Akshay Jadhav@testcenter808·
PMC JE (Civil) परीक्षेसाठी खूप विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा दूर-दूरची खाजगी परीक्षा केंद्रे नियुक्त करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांची विनम्र विनंती आहे की परीक्षा जवळील व TCS iON Digital परीक्षा केंद्रांवर नियोजित तारखेलाआयोजित करण्यात यावी. @PMCPune @CMOMaharashtra
MR
11
459
261
2.1K
प्रशांत पाटील retweetledi
Bajrang Sonwane
Bajrang Sonwane@bajrangsonwane_·
PMC Jr इंजिनिअर पदभरतीसाठी २५ जानेवारी रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवारांनी अर्जात निवडलेली परीक्षा केंद्रे देण्यात आलेली नाहीत.(1/2)
MR
47
697
468
18.8K