Mahebub Shaikh retweetlediDhananjay Munde@dhananjay_munde·6 Kasआदरणीय @PawarSpeaks साहेबांनी देशातील शेती व शेतकऱ्यांना सन्मान मिळवून दिला तर आज तो शेतकरी @narendramodi सरकारच्या काळात रस्त्यावर आला आहे,Çevir Maharashtra, India 🇮🇳 MR26825840
Mahebub Shaikh retweetlediSupriya Sule@supriya_sule·21 Ağuनदीपात्रात टाकलेला भराव काढला जात असल्याने बाजूच्या घरांत पाणी शिरते आहे आज त्याठिकाणी जाऊन पाहणी केली. @KunalKumarPMC यांची भेट घेणार आहे.Çevir Pune, India 🇮🇳 MR2482510
Mahebub Shaikh retweetlediSupriya Sule@supriya_sule·21 Ağuकृषी संस्कृतीतील महत्वाचा सण! बळीराजाचा सोबती असलेल्या बैलाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस. बैलपोळा आणि मातृदिनाच्या शुभेच्छा.!!Çevir MR16736480
Mahebub Shaikh retweetlediSupriya Sule@supriya_sule·21 Ağuमुळशी येथील राष्ट्रपती पुरस्कार विजेते पोलीस श्री कैलास मोहोळ यांचा आज सत्कार केला.Çevir Pune, India 🇮🇳 MR4463830
Mahebub Shaikh retweetlediDhananjay Munde@dhananjay_munde·21 Ağuमुक्या उपकारांची उतराई ! शेतक-यांसाठी आणि पर्यायाने आपणा सर्वांसाठी राबणा-या बैलांचा आज सण पोळा!Çevir Mumbai, India 🇮🇳 MR26595540
Mahebub Shaikh retweetlediAshish Sarala Anandrao Mete@IAshishMete·18 Ağuमुख्यमंत्री सभ्य,स्वच्छ असं बिरुद लावुन मराठी मिडीया डोक्यावर घेऊन नाचली पण आता तो बुरखा टराटरा फाटायला लागला त्याचेच Frustration आले.🤣🤣Çevir MR022600
Mahebub Shaikh retweetlediSunil Tatkare@SunilTatkare·17 Ağuसर्व पारशी बंधु-भगिनींना पतेतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #ParsiNewYear #HappyNewYear Navroz MubarakÇevir MR2141440
Mahebub Shaikh retweetlediChitra Kishor Wagh@ChitraKWagh·17 Ağuआज मिरा भाईंदर महानगरपालिका निवडणूकीत @NCPspeaks उमेद्वारांची भेट व प्रचार @supriya_suleÇevir MR3191230
Mahebub Shaikh retweetlediAditi S Tatkare@iAditiTatkare·16 Ağuवक्तृत्व.. कर्तुत्वाने.. जिंकले सकल जनांना होऊन हृदयी आरुढ.. पूर्ण केल्या अपेक्षा जनसामान्यांच्या ! #आबा #जयंती नमनÇevir MR3111360
Mahebub Shaikh retweetlediDhananjay Munde@dhananjay_munde·18 Ağuहरितक्रांतीचे प्रणेते , माजी मुख्यमंत्री स्व. वसंतरावजी नाईक यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !Çevir Maharashtra, India 🇮🇳 MR5292820
Mahebub Shaikh retweetlediDhananjay Munde@dhananjay_munde·19 Ağuश्री थोर संत सेना महाराज यांची आज पुण्यतिथी त्यानिमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन !Çevir Parli, India 🇮🇳 MR2282340
Mahebub Shaikh retweetlediChitra Kishor Wagh@ChitraKWagh·17 Ağuकाल लोणावळा शहर @NCPspeaks नवनिर्वाचीत महिला शहराध्यक्ष मंजुश्री वाघ आयोजित 'मंगळागौरी कार्यक्रमास उपस्थिती.(१/२)Çevir MR12241950
Mahebub Shaikh retweetlediSharad Pawar@PawarSpeaks·19 Ağuकृषि विकास केंद्राच्या 'मधुसंदेश' पुस्तक, मधुमक्षिका पालन व मित्रकीटक या मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन याप्रसंगी केले.Çevir Baramati, India 🇮🇳 MR17726580
Mahebub Shaikh retweetlediDhananjay Munde@dhananjay_munde·17 Ağu@NCPspeaks @MySarkarnama @ibnlokmattv @Tv9Marathi @mtnagpur @saamTVmarathi @Maharashtra1tv @zee24taasnews @abpmajhatv @ashish_jadhao शेतकरी आणि त्यांच्या मुलांच्या आत्महत्त्यांबाबत सरकार गंभीर नाही , शासनानं तातडीने दुष्काळ जाहीर करावा. @Dev_Fadnavis @NCPspeaksÇevir MR5221320
Mahebub Shaikh retweetlediDhananjay Munde@dhananjay_munde·17 Ağuराज्यातील भाजपा-सेना सरकार भ्रष्टाचाराने बरबटले असून भ्रष्टाचारी मंत्र्यांविरोधात आता राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर आंदोलन करेल. #baramatiÇevir Maharashtra, India 🇮🇳 MR9533590
Mahebub Shaikh retweetlediDhananjay Munde@dhananjay_munde·19 Ağuपरळीत आयोजित काशीच्या जगद्गुरु डॉ चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांच्या श्रावणमास तपोनुष्ठास शुक्रवारी भेट दिली , महाराजांचे आशीर्वाद घेतले.Çevir Parli, India 🇮🇳 MR2242480
Mahebub Shaikh retweetlediSharad Pawar@PawarSpeaks·18 Ağuआज बारामती येथे आयोजित मोफत बिनटाका मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला डॉ. तात्याराव लहाने यांच्यासोबत भेट दिली व रुग्णांची विचारपूस केली.Çevir Mumbai, India 🇮🇳 MR451371.1K0
Mahebub Shaikh retweetlediDhananjay Munde@dhananjay_munde·16 Ağuमराठवाडा दुष्काळाने होरपळतो आहे.48 दिवसापासून पावसाचा थेंब नाही.आत्महत्या सत्र सुरूच आहे.शेतक-यांना कसलाच दिलासा नाही. सरकार झोपले आहे का?Çevir Parli, India 🇮🇳 MR39904540
Mahebub Shaikh retweetlediRavikant Varpe रविकांत वर्पे@ravikantvarpe·19 Ağuनोटबंदीच्या मजुरी गेली,रोजगार बुडाला, व्यापारी उध्वस्त झाले मात्र भाजपाला दिवसेंदिवस देणग्या वाढत आहे असे कोणते कार्य भाजप करत आहे?Çevir MR112300
Mahebub Shaikh retweetlediSupriya Sule@supriya_sule·18 AğuTrekker Padmesh Patil who seriously injured in Leh moved immediately to Chandigarh for medical treatment. (1/3)Çevir English2422000