मंगेश

5.3K posts

मंगेश banner
मंगेश

मंगेश

@mangeshjax

स्थापत्य अभियंता | महाराष्ट्रीयन | कट्टर मराठा | ICT Fan

Katılım Temmuz 2009
521 Takip Edilen1.4K Takipçiler
मंगेश
मंगेश@mangeshjax·
@shriramX7 क्या बात !! ♥️♥️ बरोबर जर आवडती व्यक्ती असेल तर अजून काय हव !🤟🏻🤟🏻🥰
MR
0
0
1
35
Shriram Deshpande
Shriram Deshpande@shriramX7·
कालचा अनुभव अक्षरशः अविस्मरणीय! ✨🌌 स्टारगेझिंग आणि Sandhan Valley ट्रेक : निसर्ग, आकाश आणि स्वतःशी भेट घडवणारा एक अनोखा प्रवास. शहराच्या गोंगाटापासून दूर, रात्रीच्या शांततेत जेव्हा आकाशाकडे पाहिलं, तेव्हा हजारो ताऱ्यांनी जणू काही कथा सांगायला सुरुवात केली. Milky Way स्पष्ट दिसत होती, तारकासमूह ओळखताना मन अगदी लहान मुलासारखं आनंदी झालं. त्या क्षणी जाणवलं , आपण किती छोटं आहोत, आणि विश्व किती अफाट आहे! 🌠 Sandhan Valley चा ट्रेक तर अजूनच रोमांचक! उंच कड्यांच्या मधून चालताना, नैसर्गिक खडकांच्या रचना, अरुंद वाटा आणि थंड वाऱ्याचा स्पर्श प्रत्येक क्षण जिवंतपणे अनुभवायला मिळाला. शरीर थकत होतं, पण मन मात्र प्रत्येक पावलागणिक ताजंतवानं होत होतं. रात्रीचा कॅम्पफायर, गप्पा, आणि आकाशाखाली झोपण्याचा अनुभव हे सगळं आयुष्यभर लक्षात राहणार आहे. जर तुम्हाला निसर्ग, अ‍ॅडव्हेंचर आणि थोडी शांतता हवी असेल, तर हा अनुभव नक्की घ्या. स्वतःला पुन्हा शोधण्याचा हा एक सुंदर मार्ग आहे. 🌄💫 #Stargazing #SandhanValley #NatureLove #Adventure #TravelDiaries #Maharashtra
Shriram Deshpande tweet media
Shriram Deshpande tweet media
MR
4
2
14
627
मंगेश
मंगेश@mangeshjax·
तो धीरेंद्र शास्त्री हनुमानजींना फोन लावतो हे सांगून लोकांना चुत्यात काढतो त्याला किती महत्व द्यावे आणि त्याची काय लायकी आहे हे दाखवून देण्याची काही गरज वाटत नाही.! #महाराष्ट्र
MR
1
4
16
177
मंगेश
मंगेश@mangeshjax·
@shriramX7 जेवण करून दारू प्यायला बसणे म्हणतात त्याला सर.
MR
1
0
1
67
Shriram Deshpande
Shriram Deshpande@shriramX7·
have you ever watched a series backwards ? from last episode to first ?
English
6
0
5
809
मंगेश
मंगेश@mangeshjax·
@abpmajhatv युगेंद्र पवार, रोहित पवारांन पेक्षा १०० पट जास्त परिपक्व आहे हे त्यांनी दादांच्या दुर्दैवी निधनापासून त्यांच्या वागणुकीतून आणि बोलण्यातून सिद्ध केले आहे.
MR
0
0
4
67
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
जय विरुद्ध युगेंद्र अशी लढत होऊ शकते असं जे रोहित पवार म्हणाले ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं. यापूर्वी लोकसभेला आणि विधानसभेला पवार विरुद्ध पवार असं एकमेकांविरुद्ध लढलो त्याचं दु:ख आहे. पण आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आलेलो आहेत. आता पवार विरुद्ध पवार लढाई नको, तशी आमची इच्छाही नाही : - युगेंद्र पवार, शरद पवार गट #yugendrapawar #jaypawar #rohitpawar #BaramatiNews #MarathiNews
ABP माझा tweet media
MR
1
1
33
2.8K
मंगेश
मंगेश@mangeshjax·
@VijayWadettiwar आणि ही गोष्ट तुम्ही सोशल मीडियावर सांगत आहात 😂😂
MR
1
0
1
112
Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar@VijayWadettiwar·
महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. या जागेवर माजी मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे लढणार असतील तर त्याचे स्वागत असेल. पण ते जर निवडणूक लढणार नसतील तर मग महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल याबाबत चर्चा करावी लागेल. कारण त्यानंतर येणाऱ्या राज्यसभेच्या जागी कोणत्या पक्षाचा उमेदवार असेल याबाबत ही आताच स्पष्टता करावी लागेल! महाविकास आघाडी एकसंध राहण्यासाठी तिन्ही पक्षाच्या समन्वयाने निर्णय घ्यावे लागतील. मीडियाच्या माध्यमातून याबाबत चर्चा घडवून आणणे उचित नाही!
MR
18
29
419
28.6K
अजिंक्यतारा
मतदानाची वाढलेली टक्केवारी आणि निकाल: महाराष्ट्र - सत्ताधारी कायम. बिहार - सत्ताधारी कायम. आसाम - सत्ताधारी कायम? बंगाल - सत्ताधारी हरणार? तामिळनाडू - सत्ताधारी हरणार? ग्यानेस🔥
MR
4
3
125
5.4K
Shriram Deshpande
Shriram Deshpande@shriramX7·
जर अमित शहांनी बंगाल जिंकून दाखवलं तर मोदीं नंतर चे PM तेच असतील ... बाकीच्यांनी बसून घ्यावं खाली …
MR
18
2
55
3.3K
Chelsea FC
Chelsea FC@ChelseaFC·
Club statement: Liam Rosenior
English
11.4K
20.3K
85.3K
15.7M
मंगेश
मंगेश@mangeshjax·
@neel_rakesh @Riteishd बाजार उठवायला निघाले होते, राजदूत बनवून बसले. 😂😂😂😂😂
CMO Maharashtra@CMOMaharashtra

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालय, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कार्याची व्यापक प्रसिद्धी आणि रस्ता सुरक्षा अभियानाच्या जनजागृतीसाठी अभिनेते रितेश देशमुख यांची 'सदिच्छा राजदूत' म्हणून नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अभिनेते रितेश देशमुख यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी अनेक मंत्री उपस्थित होते. @Dev_Fadnavis @mieknathshinde @cbawankule @Shivendraraje11 @Jaykumar_Gore @PratapSarnaik @dadajibhuse @Riteishd @geneliad #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

MR
2
0
1
83
Rakesh
Rakesh@neel_rakesh·
@mangeshjax @Riteishd अरे भडव्या आम्ही प्रभास ला नाही सोडला त्याचा आणि ओम राऊतचा बाजार उठवला रितेश कोण आहे 🤣🤣 आणि हो मी पण मराठा आहे उगाच बामण वगैरे बोलून पळ नको काढू
MR
1
0
3
61
मंगेश
मंगेश@mangeshjax·
राग फक्त हाच आहे की एका मराठा पोराने १०० कोटीच्या वर पैसे खर्च करून छत्रपती शिवाजी महाराजांवर मराठी चित्रपट काढला आहे.! तुम जलन बरकरार रखना, हम जलवा बरकरार रखेंगे! एक मराठा लाख मराठा! 🚩 @Riteishd #छत्रपती_शिवाजी_महाराज #मराठा #महाराष्ट्र #राजा_शिवाजी तळ टिप: अंबानीचे पण निर्माता आहे हे सांगायला कमेंट मध्ये येऊ नका त्याला पण झक मारून सोबत आणलय मराठा मावळ्याने!
मंगेश tweet media
MR
14
33
219
5.4K
Domino's Pizza UK
Domino's Pizza UK@Dominos_UK·
we’ve sold 28,244,736 pizzas since Chelsea scored a Premier League goal
English
1.1K
7.5K
53.5K
2.4M
अजिंक्यतारा
कुणीतरी भक्तांना इंग्लिश-मराठी भाषांतर करून द्या रे लवकर, ट्विटं खोळंबल्यात त्यांची🤣😂🤣🤣
MR
11
7
143
2.2K
मंगेश
मंगेश@mangeshjax·
@abpmajhatv त्यांनी संपावर जाण्यापेक्षा आपल्या आपल्या राज्यात वापस जावे.
MR
1
0
6
81
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
मराठी सक्तीच्या विरोधात 15 लाख रिक्षाचालक 4 मेपासून संपावर जाणार! यावर तुमचं मत काय? कमेंटमध्ये सांगा... #Marathi #Maharashtra #LatestNews #MarathiNews (Marathi, Maharashtra, Latest News, Marathi News)
ABP माझा tweet media
MR
308
12
176
25.3K