Sabitlenmiş Tweet
ज्ञानेश्वर - Dnyaneshwar
20K posts

ज्ञानेश्वर - Dnyaneshwar
@mauliwrites
सत्य असत्याशी मन केले ग्वाही। मानियेले नाही बहुमता।। RT's and Likes ≠ Endorsement.
Katılım Ocak 2020
269 Takip Edilen4.7K Takipçiler
ज्ञानेश्वर - Dnyaneshwar retweetledi

SIR भटक्या विमुक्त व आदीवासी कुटूंबासाठी खुप त्रासदायक आहे. माझ्या माहितीत अनेक कुटूंब अशी आहेतं जे कित्येक वर्षापासून रोजगारासाठी भटकत होती. त्यामुळे आधी या लोकांचे मतदान यादीत नावचं नव्हते. त्या लोकांना खुप त्रास होणार आहे. प्रशासन या लोकांना सहकार्य करेन ? हा मुख्य प्रश्न आहे.
ज्ञानेश्वर - Dnyaneshwar@mauliwrites
भाजप सोडून ज्या देखील राजकीय पक्षांचे नेते पुढच्या निवडणुकीच्या बाबतीत गंभीर आहेत, त्यांनी राज्यात जिल्हा पातळीवर सुरू असलेल्या SIR च्या प्रक्रियेत आपापल्या मतदारांची मॅपिग आणि नोंदणी झाली की नाही, यावर काम करायला पाहिजे. अन्यथा तुमच्यावर देखील बॅनर्जी-स्टॅलिन सारखी वेळ येईल...
MR

@WriterDeepak काही गोष्टी तुम्ही किती लवकर स्विकारता त्यावर तुम्ही त्या किती लवकर मागे टाकू शकता, हे ठरते. राजकीय पक्षांना आजारी पडल्यावर औषध शोधणे सोडले पाहिजे, तरच या स्पर्धेत ते पुढे जाऊ शकतात...
MR
ज्ञानेश्वर - Dnyaneshwar retweetledi

@WriterDeepak सरळ सोपे आहे सर, प्रक्रिया सुरू असतांना झोपून परिणाम आल्यावर आगपाखड करण्यापेक्षा अगोदर शहाणे व्हा, असा सल्ला आहे मूळ Tweet मध्ये, बाकी मुद्देसूद चर्चा करण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल हे सांगायची गरज नाहीये 🙃
MR

@mauliwrites तुम्ही स्वतःची पोस्ट वाचा. मग त्यावर माझं उत्तर वाचा. तासभर विचार करा. नाही लक्षात आलं तर बसू आणि मुद्देसूद चर्चा करू.
MR

@WriterDeepak सर आमच्या जिल्ह्यात SIR mapping झाली मागच्या महिन्यात, मी घरी नसल्याने माझी mapping राहिलेली. मला आमच्या BLO कडून कॉल आला आणि त्यांनी फोन वरच पूर्ण प्रक्रिया पूर्ण करून घेतली. त्याच सोबत इतर कोणी असेल तर त्यांची माहिती पाठवा असे देखील सांगितले. आता सांगा काय बोलले पाहिजे?
MR

@mauliwrites सर कधी तरी व्यवस्थेवर बोला. तृणमूलने पूर्ण प्रयत्न केला. पण निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय कुणीच ऐकायचं नाही ठरवल्यावर तुम्ही काय काम करा म्हणून सांगताय?
MR
ज्ञानेश्वर - Dnyaneshwar retweetledi
ज्ञानेश्वर - Dnyaneshwar retweetledi
ज्ञानेश्वर - Dnyaneshwar retweetledi
ज्ञानेश्वर - Dnyaneshwar retweetledi

महाराष्ट्र दिनानिमिता हुतमता चौकात सुशोभीकरण करावं असं महापालिकेला वाटलं नाही.
कदाचित अदानी-अंबानी-लोढा यांनी महापालिकेला / राज्य सरकारला त्यासाठी परवानगी दिली नसेल.
१०७ मराठी प्रेमींनी, मराठी मुलुख एकत्र यावा यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. त्यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या स्मारकाला राज्य स्थापनेच्या दिनी तिथे कसलंही सुशोभीकरण न करणं, हा ठरवून केलेला निचपणा आहे. महाराष्ट्राचं महत्त्व कमी करणं, मराठी जणांच्या मनात मराठी भाषेविषयी, या राज्याविषयी असलेली आत्मियता नष्ट करणं, एकूण आपली भाषिक ओळख पुसून टाकणं हा संघ भाजपच्या हिंदुत्वाचा भाग आहे.
दिलीश्वरांना खुश करण्यासाठी प्रचंड भिकारडेपणा सुरू आहे.
मराठी लोकहो जागे व्हा... आधीच फार उशीर झालाय...
#महाराष्ट्रदिन #MaharashtraDay #Marathi #Maharashtra
MR

@mauliwrites @solpurya123 हां ते चुकलं. पण मी खरंच मनापासून निषेध नोंदवला होता. त्यात पण एक शहर होतं पण…चंद्र सूर्य असेतोवर बोलता येणार नाही त्या शहरावर
MR

कादंबरी साठी गाण्याचा अभिनव प्रयोग!
कादंबरीसाठी असला भन्नाट आणि पाहिलाच प्रयोग करण्यासाठी @aviuv भाऊ खूप अभिनंदन आणि 'ठसन' साठी खूप सदिच्छा...❤️
'पटेली' पेक्षाही जास्त यश या 'ठसन'ला मिळो आणि आम्हाला लवकरच पटेलीचा पुढचा भाग वाचायला मिळो याच माफक अपेक्षा 🙌🏽✨
𑘀𑘪𑘲𑘡𑘰𑘫 𑘄𑘬𑘰 𑘪𑘭𑘡𑘿𑘝 (अविनाश उषा वसंत)@aviuv
‘ठसन’ गीत - दुर्गेश काळे/अविनाश उषा वसंत संगीत - अगस्ती परब आणि देसी रिफ आवाज - अगस्ती परब संकल्पना आणि क्युरेटेड - विनायक कोळवणकर आभार - अमेय मोंडकर आणि फिक्शन फॅाक्स सत्यजित चव्हाण लवकरच पुर्ण गाण तुम्हाला स्पॅाटिफायवर आणि ठसनच्या प्रकाशन सोहळ्यात ऐकायला मिळेल
MR

@WriterDeepak @solpurya123 सर पूर्वी इकडे उपरोधिक निषेध नोंदवण्यासाठी तुम्ही लिहलेला निषेध शब्द वापरायचे 🤷
MR

@mauliwrites @solpurya123 काय राव, मनापासून निषेध केला तरी हाये का तुमचं?
MR

@WriterDeepak @solpurya123 किमान मनातून निषेध करा सर्रर्र🫠
MR

@solpurya123 पुणे-मुंबई-कोकण? हा कुठला पट्टा? आणि खानदेश, मराठवाडा कुठे गेले? णिशेद
MR








