विश्रांत कासार
12.5K posts



पब्लीसिटी स्टंटच्या नादात मुख्यमंत्री महोदयांनी बुलेट सफर केली खरी, पण या बुलेटचे PUC एक्सपायर झालेले आहे. आता सामान्य माणसांना रस्त्यावर पकडून पकडून दंड ठोकणारे पोलीस मुख्यमंत्र्यांची पावती फाडणार का ? @CMOMaharashtra #PUC #expire



Abdul got triggered 🔥😀


महाराष्ट्रातील सर्व मंत्र्यांनी आपापल्या ताफ्यांचा त्याग करून मिनी बस घेऊन प्रवास केला पाहिजे. सुरक्षा कर्मचारी आणि मंत्री यांनी एकाच वाहनांत प्रवास केल्यास खूप इंधन वाचेल. त्याचप्रमाणे महामार्गावर VVIP ताफा ११० पेक्षा जास्त वेगाने चालवला जातो, ही मर्यादा ८०-१०० वर आणावी. यानेही इंधनाची बचत होईल. वाचाळवीर मंत्र्यांची सुरक्षा काढून घ्यावी याने राज्यात शांतता आणि इंधन बचत असे दुहेरी लक्ष्य साध्य होईल. आजपासून जनतेनेही मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या मोजून समाज माध्यमांवर पोस्ट कराव्यात. VVIP काही वेगळे नाहीत, सामान्य जनताच आहे ती पण. #DeshKeLiye #देशासाठी_सर्वकाही



आज आपल्या पंतप्रधानांच्या घोषणांनी खरोखरच आश्चर्य वाटले. स्वतः एका दिवसात चार्टर विमानाने हैदराबाद, बेंगळुरू आणि गुजरात दौरे. ४० ते ५० गाड्यांचा ताफा. SPG सुरक्षा. कोट्यवधी रुपयांचा खर्च. आणि सामान्य जनतेला उपदेश • मेट्रोने प्रवास करा. • कारपूल करा. • घरून काम करा. • सोनं खरेदी करू नका. • परदेश प्रवास टाळा. • इंधन वाचवा. साहेब, Zoom app अजूनही चालू आहे. रॅली, सभा आणि भाषणांसाठीही वापरता येतो. जनतेसाठी काटकसर… आणि स्वतःसाठी आणि स्वतःच्या पक्षासाठी?? हा दुटप्पीपणा नाही का ? #GharBaithoIndia #AusterityForPeopleLuxuryForVIPs


Going swing with just small sl 🌸✨











