अक्षय पाटील🇮🇳

2.3K posts

अक्षय पाटील🇮🇳 banner
अक्षय पाटील🇮🇳

अक्षय पाटील🇮🇳

@me_Alok7

संघर्ष कोणाला चुकलाय....? #📖 इज 💞

#मराठवाडा❤️ Katılım Aralık 2021
546 Takip Edilen250 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
अक्षय पाटील🇮🇳
महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले | मराठ्यांविना राष्ट्रगाडा न चाले | खरा वीर वैरी पराधिनतेचा | महाराष्ट्र आधार भारताचा || #मराठा #महाराष्ट्र ❤️
MR
0
0
4
408
अक्षय पाटील🇮🇳 retweetledi
Hemant Dhome । हेमंत ढोमे
भीमानं लावलाय दिवा! 🪔 महामानवाला विनम्र अभिवादन आणि सर्वांना मानाचा जयभीम 🙏🏽 चित्रफीत - साभार, विजयराज उमप!
MR
10
140
1K
11.8K
अक्षय पाटील🇮🇳 retweetledi
Subhash Shelke - सुभाष शेळके
तलाठ्यांना आठवड्यातील चार दिवस कार्यालयात आणि एक दिवस मंडळ अधिकारी यांच्या कार्यालयात उपस्थित राहून काम करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
MR
23
65
481
13.9K
अक्षय पाटील🇮🇳 retweetledi
Subhash Shelke - सुभाष शेळके
#MPSC करणाऱ्या मित्रांनी सुरुवातीची दोन वर्षे पूर्ण वेळ अभ्यास करावा. त्यात निवड झाली तर ठीक नाहीतर एखादी पार्ट-टाइम नोकरी किंवा दोन पैसे मिळतील असे कोणतेतरी काम करून अभ्यास करावा. वर्षानुवर्षे फक्त अभ्यास करून पोस्टविना राहणे हे किती वेदनादायी असते याची लाखो उदाहरणे आहेत. दोन पैसे कमावून अभ्यास करण्यातला आत्मविश्वास काय असतो त्याचा अनुभव एकदा घेऊन बघाच.
MR
16
37
512
21.1K
अक्षय पाटील🇮🇳 retweetledi
Prafulla Wankhede 🇮🇳
Prafulla Wankhede 🇮🇳@wankhedeprafull·
साधी पायवाट ते रस्ता, महामार्ग अन पुढे सगळं आभाळ मोकळं होतं ते शिक्षण आणि वाचनामुळे….. अमुलाग्र बदल घडतो, आपण नक्की काय वाचतोय यावर आपली दिवसभराची कृती ठरते. योग्य पुस्तकं व मार्गदर्शकांची निवड यात फार महत्वाची ठरते. टिप - आपल्याला ज्यात करियर करायचेय त्या वाचनाला प्राधान्य हवे.
MR
4
52
390
9.3K
अक्षय पाटील🇮🇳 retweetledi
डेडपूल...
डेडपूल...@MarathiDeadpool·
खानदानी संपत्ती शालीन असते.. कारण ती उभी करण्यासाठी कैक पिढ्या खपलेल्या असतात.. त्या खपलेल्या पिढ्यांच्या अनुभवावर आणि संस्कारावरच लक्ष्मी प्रसन्न असते.. म्हणून अनुभव आणि संस्कार यांच्याकडेच लक्ष्मी पाणी भरते..❤️ #लक्ष्मीपूजन
MR
3
72
480
8K
अक्षय पाटील🇮🇳 retweetledi
Prafulla Wankhede 🇮🇳
Prafulla Wankhede 🇮🇳@wankhedeprafull·
सतत मनोरंजन, आराम आणि डोक्याला फारसा ताणतणाव नसावा असं वाटणं ही दरिद्र्याकडे जाणारी वाट आहे. त्याऐवजी सतत नवं काहीतरी वाचतं, शिकत राहणं आणि सर्वात महत्वाचं कामात व्यग्र असणं हे शाश्वत श्रीमंतीकडे घेऊन जाते. इंटरनेटचा फक्त तासाभराचा योग्य वापरही आपल्याला प्रगतीची नवी दिशा दाखवतो
MR
6
108
669
11.3K
अक्षय पाटील🇮🇳 retweetledi
Sultan shaikh
Sultan shaikh@shekhsultan2013·
‘वीस रुपये वाचावे' म्हणून' पायी चालणारी आई. अन 'वीस मिनिट वाचावे' म्हणून गाडीवरून फिरणारी पोरं, कदाचित हाच आजच्या जगण्याचा जनरेशन गॅप म्हणावा.. 🙏🏻आधुनिकपणा 🙌 #माझा_क्लिक
Sultan shaikh tweet mediaSultan shaikh tweet mediaSultan shaikh tweet media
MR
11
132
1.5K
25.8K
अक्षय पाटील🇮🇳 retweetledi
Akash Dahe | आकाश दहे
It’s difficult to say who exactly Jarange Patil belongs to, but one thing is certain — winning and retaining the trust of such a massive crowd is no ordinary feat. Even I, like many others, doubted whether such a huge gathering would ever happen, but we were proven wrong.
Akash Dahe | आकाश दहे tweet media
English
7
7
52
9.7K
अक्षय पाटील🇮🇳 retweetledi
Prafulla Wankhede 🇮🇳
Prafulla Wankhede 🇮🇳@wankhedeprafull·
गरिबी, बेरोजगारी, मागासलेपणा, धार्मिक-जातीय अस्थैर्य आणि गुलामी मानसिकतेच्या हतबलतेचा फायदा उठवून “स्थानिक संसाधनांवर ताबा” हा फार जुना डाव आहे. “आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा…..” असं कोणीही, कितीही ठरवलं, अगदी जबरदस्ती केली तरी का सुर्यास्त अन सुर्योदय कंट्रोल करणारंय का कोणी?
MR
2
27
202
4.3K
अक्षय पाटील🇮🇳 retweetledi
Prafulla Wankhede 🇮🇳
Prafulla Wankhede 🇮🇳@wankhedeprafull·
दरवेळी कोणतरी नवा “आयटम” येतो. आपल्या भाषेला तुच्छ लेखतो, मराठी माणसांची इज्जत काढतो. त्याला “वाह्ह वाह” मिळते. टाळ्या पडतात. हशा पिकतो. मग तेवढ्यापुरतं चर्चा, महाचर्चा, आरोळ्या, आपण पेटून उठतो. हे वर्षानुवर्षे चाललंय. त्यात नवलं काय? नवं काय? मराठी माणूस आर्थिक दृष्ट्या मजबूत बनणं हेच याला उत्तर आहे, पण ते परवडणार आहे का आपल्याला?
Prafulla Wankhede 🇮🇳@wankhedeprafull

मराठी माणसाला घर नाकारलं जातयं यात नवं ते काय? हे डायरेक्टली-इंडीयक्टली चालत आलेलं वर्षानुवर्षाचं कटूसत्य आहे. भावनिक पोष्टी करून काही होणार नाही, कृती महत्वाची….. बुद्धीवंत, हुशार तरूण मराठी युवक मुंबईत यावा, तो इथे टिकावा म्हणून आहेत का काही योजना? करणार का त्यांच्या चांगल्या शिक्षणाची, जागतिक दर्जाच्या ऊच्च शिक्षणाची व्यवस्था कमीत कमी खर्चात? देणार काय मराठी उद्योजकांना थेट प्रोत्साहन, कर सवलती, सुरूवातीला कमी खर्चात इथे जागा? देणार काय मराठी माणसाला मोक्याच्या ठिकाणी मुंबईत सवलतीत घरं? देणार का प्राधान्य विविध कौशल्य डेव्हलप करायला? देणार का त्यांना चांगला रोजगार, नोकऱ्या? गेल्या चार-पाच वर्षात किती आंतरराष्ट्रीय नव्या कंपन्या आपल्याकडे आल्या? जगातल्या कोणत्या नव्या तंत्रज्ञानाबद्दल काही मोठे कार्यक्रम, जनजागृती इथे झाली? मुंबई आर्थिक राजधानी आहे ना देशाची? मग किती मराठी उद्योजक इथे सर्वात श्रीमंताच्या पहिल्या १०० च्या यादीत आहेत? बनवणार का त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम? मराठी माणूस आर्थिक दृष्ट्या मजबूत बनणं हेच याला उत्तर आहे, पण ते परवडणार आहे का आपल्याला?

MR
14
128
637
19K
अक्षय पाटील🇮🇳 retweetledi
गजाभाऊ
गजाभाऊ@gajabhauX·
मी पहिल्यांदा सांगितलं होतं की हे संतोषच्या तोंडावर मुतले ज्यावेळेला तो पाणी मागत होता त्याचा हा व्हिडिओ Chragesheet मध्ये लावलेला आहे
गजाभाऊ tweet mediaगजाभाऊ tweet media
MR
201
572
2.5K
193K
अक्षय पाटील🇮🇳 retweetledi
परमार्थ
परमार्थ@paramsaugat_09·
देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात एकापाठोपाठ एक निर्घृणपणे केल्या जाणाऱ्या हत्येचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याआधीही खैरलांजी, तसेच बौद्ध समाजाच्या स्त्रियांची नग्न धिंड काढणे यांसारखे प्रकार महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी पाहिले आहेत. त्याचवेळी+ #justiceforsantoshdeshmukh
परमार्थ tweet media
MR
1
13
52
1.4K
अक्षय पाटील🇮🇳 retweetledi
yogesh sawant
yogesh sawant@yogi_9696·
संभाजी ब्रिगेडकडून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये अनोख आंदोलन धनंजय मुंडे,वाल्मिक कराडचे फोटो सार्वजनिक मुताऱ्यांमध्ये लावून फोटोना मूत्र स्नान!
yogesh sawant tweet mediayogesh sawant tweet mediayogesh sawant tweet mediayogesh sawant tweet media
MR
36
375
2.3K
45.9K
अक्षय पाटील🇮🇳 retweetledi
गजाभाऊ
गजाभाऊ@gajabhauX·
जीव सोडण्याच्या काही क्षण अगोदर इतका छळ औरंगजेबाने पण संभाजी महाराजांचा केला नव्हता
गजाभाऊ tweet mediaगजाभाऊ tweet media
MR
93
427
2.1K
102.9K
अक्षय पाटील🇮🇳 retweetledi
डेडपूल...
डेडपूल...@MarathiDeadpool·
लहानसहान सोडा..मोठ्या उद्योगांनाही सुरवातीला मज्जा वाटत होती.. पण तत्कालीन मजेच्या भरात दूरगामी परिणाम लक्षात येण्याची शक्यता न्हवती.. ते आत्ता त्यांना लक्षात येत आहेत.. मग ते आर्थिकदृष्ट्या असो की वाढीसाठीची इकोसिस्टिम.. हा मांडलेला खेळ एकतर त्यांचा जीव घेईल किंवा जीवच घेईल..❤️
MR
2
9
103
2.4K
अक्षय पाटील🇮🇳 retweetledi
Prafulla Wankhede 🇮🇳
Prafulla Wankhede 🇮🇳@wankhedeprafull·
महाराष्ट्रात फळं व अन्नप्रक्रिया उद्योग खूप वाढायला हवेत. ▪️आपल्याकडे नैसर्गिक साधनसंपत्ती प्रचंड आहे. ▪️परफेक्ट लोकेशन्स आहेत. ▪️बाजारात मागणीही आहे. ▪️बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर व इकोसिस्टमही आहे. गरज आहे ती जास्तीत जास्त मराठी तरुणांनी यात उतरण्याची. शिकण्याची. तग धरून राहण्याची.
MR
21
80
566
15K
अक्षय पाटील🇮🇳
ज्यादिवशी आईने पहिली ओवी आपल्या बाळाला म्हटली असेल त्यादिवशी मराठी भाषा जन्माला आली - तारा भवाळकर(98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षा) 🧡🧡🚩🚩🚩
MR
0
0
0
35
अक्षय पाटील🇮🇳 retweetledi
@Pratibha09Official
@Pratibha09Official@Pari99026198·
खेडेगाव हे खरंतर विद्यापीठासारखं असतं औपचारिक पदव्या न घेतलेले पण जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणारे अनेक मास्तर इथे भेटतात #वेदनांचेरान
MR
3
4
79
1.7K
अक्षय पाटील🇮🇳 retweetledi
डेडपूल...
डेडपूल...@MarathiDeadpool·
डॉ. तारा भवाळकर यांनी कसलं जबरदस्त भाषण केलंय.. कितीपण वेळा ऐका.. एखादा विषय आग्रही पण संयमाने मांडणं ही एक साधना आहे.. विषयात एवढं पांडित्य असूनही ग ची बाधा नाही.. सगळीकडे अनागोंदी असताना योग्य तो संदेश देण्याची वेळ साधणं.. निव्वळ उर्जादायी आणि आनंदी आहे..❤️ लिंक खाली आहे. #आदर
MR
16
89
898
19.6K