

विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेला पेन.📍
परमार्थ
12.1K posts

@paramsaugat_09
अत्ता हि अत्तनो नाथो l कोही नाथो परोसिया ll


विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेला पेन.📍


@UrbanChe @kirti_sd We are not looking for a leader, we have @Prksh_Ambedkar We are asking for their position on different issues.


सिस्टम बदलू , राजकारण स्वच्छ करू, जनतेचा आवाज बनू अशाच भावनिक घोषणा देत एकेकाळी आण्णा आंदोलन उभं राहिलं होतं. लोकांनी विश्वास ठेवला. तरुण रस्त्यावर उतरले. पण शेवटी त्या आंदोलनातूनच आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांचं राजकारण उभं राहिलं. आज कॉकरोच जनता पार्टीच्या नावाखाली पुन्हा त्याच प्रकारचं डिजिटल भावनिक वातावरण तयार केलं जात असल्याचं दिसत आहे. मीम्स, रील्स आणि खोट्या व्यवस्था-विरोधी प्रतिमेच्या माध्यमातून तरुणांच्या असंतोषाला राजकीय दिशा देण्याचा हा जुना फॉर्म्युला आहे. देशाने हा प्रयोग एकदा पाहिलेला आहे. दुसऱ्यांदा भावनेच्या नावाखाली फसवणूक होऊ देऊ नका.







