Mahesh - महेश 🖊️

1.5K posts

Mahesh - महेश 🖊️ banner
Mahesh - महेश 🖊️

Mahesh - महेश 🖊️

@me_marathi1

शिवरायांच्या विचारांचा मावळा 🚩

Pune, India Katılım Haziran 2012
625 Takip Edilen110 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Mahesh - महेश 🖊️
Mahesh - महेश 🖊️@me_marathi1·
#मराठाआरक्षण EWS आरक्षण 10% SEBC आरक्षण 10% OBC आरक्षण 18% कोणत्या आरक्षणा मध्ये किती % लोकसंख्या येते याची माहिती आवश्यक आहे नाहीतर आंदोलन करून सुद्धा लाभ मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते
MR
1
0
1
327
Rajdeep Sardesai
Rajdeep Sardesai@sardesairajdeep·
BIG: another twist in Tamil Nadu potboiler. IUML now says it is not giving letter of support to TVK Vijay. And VCK wants deputy chief minister post. So TVK stuck at 116. Buzz there is big money stakes involved behind the ‘game of thrones ’ being played out to try and stop Vijay even now (a top politician and big industrialist reportedly also involved). Picture abhi baaki hai. 🙏
English
369
568
4.9K
553.8K
Mahesh - महेश 🖊️ retweetledi
Iran in Mumbai
Iran in Mumbai@IRANinMumbai·
Maybe someone should book a one-way cultural detox for Mr. #Trump, it might just reduce the random bakwaas 😏 Kabhi #India aa ke dekho, phir bolna.
English
1.3K
6.9K
36.2K
2.4M
Mahesh - महेश 🖊️ retweetledi
Raghav Chadha
Raghav Chadha@raghav_chadha·
₹19,000 crore. That is what Banks collected in last 3 years just for not maintaining ‘Minimum Account Balance.’ Not from the rich. Not from big borrowers. From the poorest accounts in the system. Their crime? They didn’t have enough money. A farmer misses the minimum balance - Penalty. A pensioner withdraws money for medicine - Penalty. A daily wage worker falls short by a few hundred rupees - Penalty. The poor keep money in banks for safety. Not to be quietly fined for being poor. Financial inclusion should protect small savings, not punish small balances. In Parliament today I proposed ending minimum balance penalties so the banking system stops charging people for their poverty.
English
2K
13.1K
47.4K
1.1M
Mahesh - महेश 🖊️ retweetledi
आजम शेख
आजम शेख@AJAM_18·
मा.@mpsc_office जे news letter आज अपलोड केलं आहे त्याची तारीख 4 डिसेंबर 2025 का दाखवत आहात उशिरा केलेलं काम लवकर दाखवण्यापेक्षा काम लवकर करायची सवय ठेवा की का शिळ्या बातम्या देऊन स्वतःची अभ्रू काढून घेता. @CMOMaharashtra @MahaDGIPR #कामचुकार #निर्लज्ज
आजम शेख tweet media
MR
1
41
82
2.1K
Mahesh - महेश 🖊️
@KALYANIPATIL2 नोटा ला एक नंबरची मत मिळाली तरी दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला विजयी घोषित केले जाते..
MR
1
0
0
104
KALYANI P
KALYANI P@KALYANIPATIL2·
जिथेबिनविरोध उमेदवार निवडून येतात तिथे मतदार म्हणून माझा हक्क डावलला जातो असं नाही का वाटतं?🤔मला मतदार म्हणून ती व्यक्ती नको असेल तर मी नोटाला मतदान करेल,पण तो हक्कच राहत नाही बिनविरोध प्रक्रियेत. नोटा introduce झाले तेव्हा याचा विचार केला नसेल का? जाणकारांनी जरा प्रकाश टाकावा.
MR
6
5
59
2.7K
Mahesh - महेश 🖊️
#MPSC @mpsc_office पहिल्या उत्तरतालिका नुसार तुम्ही पहिला पर्याय हे बरोबर उत्तर दिलेलं आणि ते बरोबरच आहे पण दुसऱ्या उत्तरतालिका मधे आपण दुसरा पर्याय बरोबर दिला आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा प्रश्न असतो ह्याचा विचार करत जावा. तुम्हाला विनंती 🙏 @jagograhakjago @foodsuppliesmp
Mahesh - महेश 🖊️ tweet media
MR
0
0
0
27
Mahesh - महेश 🖊️ retweetledi
जय शिवराय🚩❤🙏
जे म्हटले 4 थी नापास ला कशाला बोलावतील MPSC चे विधार्थी, बघा फक्त आणी फक्त हेच ते नेतृत्व पोहचले मदतीला,फक्त मराठा समाजाचा प्रश्न नाही हा तर MPSC करणाऱ्या सर्वांचा आहे..💯 मी #MPSC च्या विध्यार्थ्यात जात बघणार नाही - #मनोज_जरांगे_पाटील याला म्हणतात गोरगरिबांचा नेता..!!🙏
MR
1
52
260
4.3K
Mahesh - महेश 🖊️
@revati_shinde21 @ashish_jadhao सरकारला जाब विचारण्याऐवजी ताई पोरांची age कमी करत आहे ताई एक पूर्व परीक्षा पास होऊन तिची मुख्य मुलाखत आणि joining यात 2 वर्ष जातात आता ते मुलगा मुलाखती मधून बाहेर पडला तर त्याने परत प्रयत्न करायला नकोत का
MR
0
0
0
47
रेवती
रेवती@Shinde_Revati21·
@ashish_jadhao बिल्कुल नाही...! उलट 25 वर्षे करायला हवे. जेणेकरून या मोहजालातुन विद्यार्थी लवकर बाहेर पडतील आणि प्रवाहाबरोबर येतील.
MR
9
2
39
889
ashish jadhao
ashish jadhao@ashish_jadhao·
MPSC स्पर्धात्मक परीक्षेची वयोमर्यादा वाढवून देण्याची मागणी रास्त आहे का?
MR
6
4
16
3K
Mahesh - महेश 🖊️
सरकारने विद्यार्थ्यांवर आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नये.विद्यार्थ्यांचा विषय हा नेहमी प्रायोरिटी वरती ठेवावा. सरकारने दरवर्षी कमीत कमी जागांची संख्या ही ठरवली पाहिजे ...विद्यार्थी हिताचे निर्णय घेतले पाहिजे #PSIवयवाढ_1वर्ष_GR #MPSCStudents #MPSCआंदोलन #मनोजदादा_जरांगे_पाटील
MR
0
7
10
295
Mahesh - महेश 🖊️
#मनोजदादा_जरांगेपाटील येत आहेत... Fakt #PSI_वयवाढ_1वर्ष_GR यावरच थांबू नका तर #combine_जागावाढ हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. #SR 0 जागा #STI OPEN 0 जागा #ASO 3 JAGA शिवाय प्रत्येक वर्षी जाहिरातीत वय गणण्याचा दिनांक हा 1 जानेवारी हाच असावा..
Mahesh - महेश 🖊️ tweet media
MR
1
45
78
1.1K
Mahesh - महेश 🖊️
मनोजदादा जरांगे पाटील पुण्यात येत आहेत. #मनोजदादा_जरांगेपाटील
Mahesh - महेश 🖊️@me_marathi1

न्यायासाठी उभे राहणं हेच खऱ्या ताकदीच लक्षण आहे #MPSCStudents #MPSCआंदोलन #MPSC #PSI_वयवाढ_1वर्ष_GR #तुफानातील_दिवे

MR
1
6
6
74
Mahesh - महेश 🖊️ retweetledi
Satej (Bunty) D. Patil
संयुक्त पूर्व परीक्षा 2025 संदर्भातील संपूर्ण गोंधळ सरकारने जाहिरात वेळेत न काढल्यामुळे निर्माण झाला आहे. आयोगाच्या नियोजनाअभावी आणि विलंबामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वयाचे गणित बिघडले असून, याची संपूर्ण जबाबदारी शासनावरच येते. शांततेत आंदोलन करणाऱ्या परिक्षार्थिंची मागणी न्याय्य असून त्यावर दडपशाहीचा वापर करून नये तसेच होऊ घातलेली 4 तारखेची पुर्व परिक्षा सरकारने पुढे ढकलावी. @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mpsc_office
MR
57
808
1K
11.4K
Mahesh - महेश 🖊️
जवळपास 100 आमदार खासदार मंत्री यांनी निवेदन देऊन सरकार हा विषय गांभीर्याने घेत नसेल तर #MPSC च्या विद्यार्थ्यांकडे अनुच्छेद 19 नुसार गांधीवादी पद्धतीने आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही
Mahesh - महेश 🖊️ tweet media
MR
0
3
2
312
Mahesh - महेश 🖊️ retweetledi
Mahesh - महेश 🖊️
न्यायासाठी उभे राहणं हेच खऱ्या ताकदीच लक्षण आहे #MPSCStudents #MPSCआंदोलन #MPSC #PSI_वयवाढ_1वर्ष_GR #तुफानातील_दिवे
MR
3
135
226
2.5K
Mahesh - महेश 🖊️ retweetledi
BACCHU KADU
BACCHU KADU@RealBacchuKadu·
MPSC PSI वयवाढ बाबत गेल्या 6 महिन्यांपासून विद्यार्थी प्रयत्न करून, 80+ लोकप्रतिनिधीमार्फत सरकार दरबारी पाठपुरावा विनंती करून सुद्धा न्याय न मिळाल्यामुळे शांतता मार्गाने /गांधीमार्गाने विद्ध्यार्थी न्यायासाठी पुण्यात रस्त्यावर उतरले आहेत, सरकारने तात्काळ विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अन्यथा मी विद्यार्थ्यांसमवेत आंदोनात सामील होऊन न्याय मिळेपर्यंत आंदोलन करेल DCP रावळे सोबत माझी चर्चा झाली असून, पोलीस विद्यार्थ्यांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे त्यांनी आश्वासित केले असून विद्यार्थ्यांनी कायदा हाती नं घेता शांतता मार्गाने आंदोलन करावे #PSI_वयवाढ_1वर्ष_GR
BACCHU KADU tweet mediaBACCHU KADU tweet mediaBACCHU KADU tweet mediaBACCHU KADU tweet media
MR
119
1.2K
1.5K
31.6K