MegaMarathi

2.8K posts

MegaMarathi banner
MegaMarathi

MegaMarathi

@megamarathi

Katılım Haziran 2015
207 Takip Edilen959 Takipçiler
MegaMarathi
MegaMarathi@megamarathi·
गोट्या गँगस्टर (Gotya Gangster) (🍿 फॅमिली पॅक एंटरटेनमेंट 🎉) हा चित्रपट केवळ मुलांसाठीच नाही 👦👧 तर आई-बाबा 👨‍👩‍👧‍👦, आजी-आजोबा 👵👴 आणि संपूर्ण कुटुंब एकत्र बसून हसून लोटपोट होण्यासाठी आहे 😂😂 कॉमेडी 🤣, मजा 🎭 आणि हटके गँगस्टरी 🔫 यांचा भन्नाट संगम लवकरच मोठ्या पडद्यावर! 🎥✨
MegaMarathi tweet media
MR
0
0
0
15
MegaMarathi
MegaMarathi@megamarathi·
नवा युवक, नवे विचार, भ्रष्टाचाराला नाही आधार! निर्धार ... युवकांच्या संघर्षाचा ! तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात २८ नोव्हेंबर पासून. #Nirdhar28Nov निर्माती पद्मजा वालावलकर लेखक/पटकथा/संवाद/गीत दिनानाथ वालावलकर दिग्दर्शक दिलीप भोपळे
MegaMarathi tweet media
MR
0
0
0
25
MegaMarathi
MegaMarathi@megamarathi·
🎬✨ 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗜𝗔𝗟 𝗔𝗡𝗡𝗢𝗨𝗡𝗖𝗘𝗠𝗘𝗡𝗧 ✨🎬 गोट्या गँगस्टर (Gotya Gangster) (🍿 फॅमिली पॅक एंटरटेनमेंट 🎉) 🎬 Film Title – “Gotya Gangster” (गोट्या गँगस्टर)
0
0
0
5
MegaMarathi
MegaMarathi@megamarathi·
स्वातंत्र्यदिनाआधी आपल्या मनातला कचरा साफ करू... विचारांची जळमटं अवकारीकेमध्ये टाकू.... अवकारीका १ ऑगस्ट पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात! #Avkarika #अवकारीका #1August Banner: Redbud Motion Picture Director: CA Arvind Bhosale Producer: Bharat Tilekar | Arun Jadhav
0
1
1
26
MegaMarathi
MegaMarathi@megamarathi·
व्हा सगळे वर्‍हाडी गोळा, मिळणार सगळयांना 'मानपान'... आला आहे “घटस्फोट सोहळ्याचा” टीझर सावधान... ‘मंगलाष्टक रिटर्न्स’ — २३ मेपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात! TEASER OUT NOW #उलटप्रेमाचीसुलटगोष्ट #मंगलाष्टकारिटर्न्स #MangalashtakaReturns #TeaserOutNow
MR
1
0
0
16
MegaMarathi
MegaMarathi@megamarathi·
पोलिस अधिकाऱ्यांनी नेहमीच सतर्क आणि कर्तव्यदक्ष असले पाहिजे Teaser पहा इथे youtu.be/ZTYoGSFvRqU #Shatir_The_beginning #23May #TeaserOutNow Director - Sunil Vaykar Cast- Yogesh Soman | Reshma Vaykar | Mir Sarwar | Ramesh Pardeshi | Anil Nagarkar | Abhimanyu Vaykar
YouTube video
YouTube
MegaMarathi tweet media
0
0
0
44
MegaMarathi
MegaMarathi@megamarathi·
विश्व पट ब्रह्म दोरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।। . #TrailerOutNow . ट्रेलर पहा इथे :- youtu.be/wiIhkmHJk2g?si… . आदिमाया आदिशक्ती संत मुक्ताईला भेटूया १८ एप्रिल २०२५ पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.. @AAFilmsIndia Presents #ReshmaKundanThadani #DitheeProduction
YouTube video
YouTube
MR
0
0
0
9
MegaMarathi
MegaMarathi@megamarathi·
भौतिक सुखाच्या मागे धावू नका, तुम्हाला खरं सुख हवं असेल तर हरिचं दर्शन घ्या कारण... सर्व सुखाचे आगर, बापरखुमादेवीवर ।। संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई चित्रपटातील सर्वांगसुंदर अभंग रूप पाहता लोचनी आता ऐका फक्त @zeemusicmarathi वर गाणं ऐका इथे - youtu.be/y7nYvrpSGqs
YouTube video
YouTube
MR
0
0
0
9
MegaMarathi
MegaMarathi@megamarathi·
मुक्ताई मुक्तरूप मुक्तीची चित्कला | नित्य मुक्तलीला दावी अंगी || असे चांगदेवांनी जिचे वर्णन केले आहे… त्या मुक्ताईचे आणि संत प्रभावळीचे दर्शन घेऊया आज… “संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई” चित्रपटाच्या लघुदर्शन अर्थात ट्रेलर मध्ये…
MegaMarathi tweet media
MR
0
0
0
25
MegaMarathi
MegaMarathi@megamarathi·
ज्ञान सोपान निवृत्ती। मुक्ताई प्रत्यक्ष ज्योती।। असं संतश्रेष्ठ नामदेवराय जिच्या बद्दल म्हणतात त्या संत ज्ञानेश्वरांची मुक्ताईचे दर्शन घेऊया चित्रपटाच्या लघुदर्शनात अर्थात ट्रेलरमध्ये आज संध्याकाळी ७:३० वाजता....
MR
0
0
0
8
MegaMarathi
MegaMarathi@megamarathi·
श्री संत निवृत्तीनाथांची, ज्ञानेश्वर माऊलींची, सोपानकाकांची आणि आदिशक्ती मुक्ताई ची जननी... चैतन्य स्वरूपिणी माता रुक्मिणी 🙏🏻 संत मुक्ताईला भेटूया १८ एप्रिल पासून @AAFilmsIndia #ReshmaKundanThadani #DitheeProduction #SantDnyaneshwaranchiMuktaai #18April2025 @DigpalOfficial
MR
0
0
0
11
MegaMarathi
MegaMarathi@megamarathi·
श्री संत निवृत्तीनाथांची, ज्ञानेश्वर माऊलींची, सोपानकाकांची आणि आदिशक्ती मुक्ताई ची जननी... चैतन्य स्वरूपिणी माता रुक्मिणी 🙏🏻 संत मुक्ताईला भेटूया १८ एप्रिल पासून @AAFilmsIndia #ReshmaKundanThadani #DitheeProduction #SantDnyaneshwaranchiMuktaai #18April2025 @DigpalOfficial
MR
0
0
0
13
MegaMarathi
MegaMarathi@megamarathi·
मुक्ताई मुक्तरूप मुक्तीची चित्कला । नित्य मुक्तलीला दावी अंगी ।। आदिमाया आदिशक्ती संत मुक्ताईला भेटूया १८ एप्रिल २०२५ पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.. @AAFilmsIndia Presents #ReshmaKundanThadani #DitheeProduction #SantDnyaneshwaranchiMuktaai #18April2025 @DigpalOfficial
MR
0
0
0
12
MegaMarathi
MegaMarathi@megamarathi·
ती सामर्थ्य, ती कर्तव्य, ती एक मर्यादा मात्र वेळ आली तर ती सावित्री, ती झांशीची राणी, नाहीतर जिजाऊ माँसाहेबासारखी जगदंबेची तलवार ...... #Shatir_The_beginning # 9May Banner - Shriyanss Aartsz And Motion Pictures Director - Sunil Sushila Dasharath Vaykar Producer - Reshma Vaykar
MegaMarathi tweet media
0
0
0
45
MegaMarathi
MegaMarathi@megamarathi·
सर्व माता भगिनींच्या ठायी प्रकाशमान असलेल्या चिरंतन शक्तीला महिला दिनानिमित्ताने सादर अभिवादन. आदिमाया मुक्ताईच्या सगुण रूपाचे दर्शन थेट आळंदी ग्रामातून १० मार्च रोजी दुपारी १ वाजता. @AAFilmsIndia #ReshmaKundanThadani #DitheeProduction #SantDnyaneshwaranchiMuktaai @DigpalOfficial
MegaMarathi tweet media
MR
0
0
0
11