उद्धवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना गेल्या तीन-चार दिवसांपासून सातत्याने अनोळखी क्रमांकावरून शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रविवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा फोन करून "कापून टाकू, ठोकून टाकू" अशी धमकी दिल्यानंतर, दानवे यांनी आज सोमवारी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार दाखल केली आहे.
या घटनेबाबत बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, "मी वैयक्तिक रित्या अशा धमक्यांना घाबरत नाही. मात्र, मी दौऱ्यावर असताना घरी माझे कुटुंब असते. त्यांना कोणतीही इजा पोहोचू नये, ही माझी प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे मी पोलिसांकडे संशयित क्रमांक सोपवले असून कडक कारवाईची मागणी केली आहे."
सविस्तर बातमी lokmat.com/chhatrapati-sa…
Ambadas Danve, a senior leader, received death threats from unknown numbers. Following threats to kill him, Danve filed a police complaint, citing concerns for his family's safety after his security detail was recently removed, raising questions.
#LokmatNews#MarathiNews#AmbadasDanve#MaharashtraNews
पत्रकार - हम आपके भाई है
नेपाली लोग - हमको पता है तुम गोदी मीडिया को सरकार के दलाल हो
पत्रकार - हम आपके साथ है
नेपाली लोग - तुम अपने देश वालो के तो हो जाओ पहले फिर हमारे होना
कुटाई होते होते रह गई 😂✊
@ssrajputINC पप्पू अब सिर्फ़ नासमझ नहीं रहे, अब वो देशविरोधी शक्तियों के पोस्टर बॉय बन गए हैं।
कांग्रेस का ‘युवराज’, भारत के खिलाफ़ एजेंडा फैलाने में बिज़ी है…!