स्पर्धा परीक्षा शिक्षक संघटना, पुणे

9 posts

स्पर्धा परीक्षा शिक्षक संघटना, पुणे banner
स्पर्धा परीक्षा शिक्षक संघटना, पुणे

स्पर्धा परीक्षा शिक्षक संघटना, पुणे

@mpsc_teachers

working for welfare of students and teachers of competitive exams

Pune, India Katılım Mart 2021
11 Takip Edilen148 Takipçiler
स्पर्धा परीक्षा शिक्षक संघटना, पुणे retweetledi
Dayanand Meshram
Dayanand Meshram@MeshramDayanand·
On CSAT qualifying refer #MPSC minutes of meeting no152,158. In July meeting no 168 it is decided to constitute expert group to study pre,main & interview pattern wholestically & recommend.Wait till this happens.Opinion on one optional paper writing in main #MPSC as that of UPSC?
Mumbai, India 🇮🇳 English
291
65
237
0
स्पर्धा परीक्षा शिक्षक संघटना, पुणे retweetledi
Maharashtra Public Service Commission
नमस्कार!! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हॅण्डल सुरू करण्यात आले आहे. सदर ट्विटर हॅण्डलवरून महत्त्वाची प्रसिद्धीपत्रके, महत्त्वाच्या अपडेट्स प्रसिद्ध करण्यात येतील.
MR
0
429
3.4K
0
स्पर्धा परीक्षा शिक्षक संघटना, पुणे retweetledi
Murlidhar Mohol
Murlidhar Mohol@mohol_murlidhar·
अभ्यासिकांना अटींसह सोमवारपासून परवानगी ! पुणे मनपा हद्दीत सोमवारपासून अभ्यासिका आणि वाचनालयांना परवानगी देण्यात आली असून उपस्थितीची मर्यादा क्षमतेच्या ५० टक्के असेल. यासंदर्भात आपल्याकडे विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणीनुसार आपण राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता.
MR
11
38
576
0
स्पर्धा परीक्षा शिक्षक संघटना, पुणे retweetledi
Murlidhar Mohol
Murlidhar Mohol@mohol_murlidhar·
■ कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण संस्था हॉलच्या आसन क्षमतेच्या ५०% क्षमतेने सुरु राहतील. ■ मॉल ५०% क्षमतेनुसार सुरु राहतील. मात्र सिनेमागृह, नाट्यगृह संपूर्णतः बंद राहतील.
MR
1
15
142
0
स्पर्धा परीक्षा शिक्षक संघटना, पुणे
PSI पदासाठी शारीरिक चाचणीचे गुण अर्हताकारी करण्यात आले असून शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणांपैकी 60/100 गुण मुलाखतीस पात्र होण्यासाठी आवश्यक राहतील. तसेच या गुणांचा अंतिम गुणवत्ते करिता विचार होणार नाही. #mpsc
स्पर्धा परीक्षा शिक्षक संघटना, पुणे tweet media
MR
0
0
4
0
स्पर्धा परीक्षा शिक्षक संघटना, पुणे
@mohol_murlidhar राज्य सरकारने रात्री आठ नंतर लागू केलेल्या संचार बंदीतून 11 एप्रिल रोजी होणाऱ्या mpsc परीक्षेच्या पार्श्वभूमीवर अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना सुट देण्यात यावी ही विनंती. @AjitPawarSpeaks @OfficeofUT @CMOMaharashtra
MR
0
0
2
0
स्पर्धा परीक्षा शिक्षक संघटना, पुणे
राज्यसेवा पुर्व परीक्षेसाठी सर्व परीक्षार्थींना हार्दिक शुभेच्छा💐💐💐 स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासाने परीक्षा द्या!👍 #mpscexam #mpscराज्यसेवा
MR
0
0
7
0