Narayan Patil

26 posts

Narayan Patil banner
Narayan Patil

Narayan Patil

@narayan0309

@civilengineer

Katılım Ocak 2019
5 Takip Edilen2 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Narayan Patil
Narayan Patil@narayan0309·
मा.मुख्यमंत्री महोदय @CMOMaharashtra @ChDadaPatil अमित च्या लग्नात जेवण झालं असेल तर पदवीधारकच चहा पण घ्याला या....अरे कूट फेडसाल रे घे पाप #सहावा दिवस @supriya_sule @AjitPawarSpeaks @dhananjay_munde #अभियंते_उपोषणावर
Narayan Patil tweet media
MR
2
36
22
0
Narayan Patil
Narayan Patil@narayan0309·
@narendramodi जी नहीं चाहिए15 लाख, रखो उसे भी अपने पास सिर्फ एक वादा निभा दो बाकी चाहे सारे तोड़ दो बस 1 के बदले 10 सर ले आओ., या फिर 56 इंच का घमंड छोड़ दो.. #Pulwama
हिन्दी
0
0
0
0
Narayan Patil
Narayan Patil@narayan0309·
@supriya_sule ताई... हे लाटेवरचे लोक का रोजगार निर्माण करणार यांना पदविका आणि पदवी यातील फरक कळत नाही यांना ही रोजगार फेटणार नाही ताई आता 2019 ला।। #अभियंत्यांना_न्याय_द्या
MR
0
2
1
0
Supriya Sule
Supriya Sule@supriya_sule·
जे आजवर घडलं नाही ते या सरकारनं करुन दाखवलं... बेरोजगारीचा दर गगनाला भिडलाय. खेड्यातले रोजगार संपलेच पण आता शहरांतले देखील रोजगार घटले. खेदाची बाब अशी की सरकार हे लपविण्याचा प्रयत्न करतंय...! #HowsTheJobs
MR
54
182
810
0
Narayan Patil
Narayan Patil@narayan0309·
न्याय द्या साहेब #अभियंत्यांना_न्याय_द्या
AAP महाराष्ट्र@AAPMaharashtra

२२ जानेवारी पासून पुण्यात अभियांत्रिकी पदवीधर आपल्याला नोकरीसाठी "समान संधी" मिळावी म्हणून उपोषण करत आहेत. आज दहा दिवस लोटले तरी राज्य सरकार संवेदनशीलता दाखवत नाहीये. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेबांनी या विषयाची तातडीने दाखल घ्यावी अशी आप ची मागणी आहे. #अभियंत्यांना_न्याय_द्या

हिन्दी
0
0
0
0
Narayan Patil
Narayan Patil@narayan0309·
@Dev_Fadnavis @supriya_sule @RajatSharmaLive @RajThackeray साहेब मेल्यावर तेराव्याच कार्यक्रम ला आम्ही पण जेवू घालतो हो.जिवंत आहे तेव्हा पाणी देण्याचं शिका. आमच्या कडे खूप कमी दिवस राहिले ,आणि तुमचे दिवस भरले आता... #अभियंत्यांना_न्याय_द्या
Narayan Patil tweet mediaNarayan Patil tweet mediaNarayan Patil tweet media
MR
0
39
24
0
Ashvini sharad patil
Ashvini sharad patil@ashvini_sharad·
@Dev_Fadnavis .#अभियंत्यांचे_उपोषण सर आज आपलंसरकार मेघा भरती मध्ये मृदा न जलसंधारणची परीक्षा घेताय यामध्ये फक्त सिव्हिल डिप्लोमा ना परीक्षादेऊ देताय हा कुठला न्याय?मग सिव्हिल इंजि डिग्रीच करायचं काय?असच असेल तर डिग्री घ्या न डिप्लोमा द्या .@CMOMaharashtra @PMOIndia @RajThackeray @supriya_sule
MR
1
17
11
0
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
Importance of urban planning, town planners, DP (development plan), urbanisation, changing times and technologies, citizen friendly approach... Sharing link of my interaction at 105th Foundation Day of Town Planning and Valuation Department, earlier today youtu.be/vmFEujkn0jI
YouTube video
YouTube
English
46
96
400
0
Narayan Patil
Narayan Patil@narayan0309·
आज आपल्या हक्कासाठी अजून दोन "सूर्य"उपोषणाला बसले आहेत..!!!जब जब इतिहास लिखा जाएगा तो ये भि लिखणा होगा....."अजय आणि सागर" #salute भावांनो तुम्ह्णाला🙏🙏🙏 @AjaySantoshAhi1 @BarboleMahesh @Akash51101635 #अभियंत्ये_उपोषणावर
Narayan Patil tweet media
MR
0
3
2
0
Narayan Patil
Narayan Patil@narayan0309·
@Leena85857682 @GovindSirsath @Dev_Fadnavis भक्त वाटता तुम्ही ...मग तुमची भक्ती ,लीला घरी करा लीना ताई देवाने जीभ दिले म्हणजे अस होत नाही आपली लीला सर्वांनी सांगावी #विषय समजून घ्या मॅडम #अभियंत्यांचे_उपोषण
MR
0
11
9
0
Leena
Leena@Leena85857682·
@GovindSirsath @Dev_Fadnavis Uth suth konihi uthatay ani uposhan karat ahe . Vinakaran . Tumhala shantpanane ghetach yet nahi ka ?
हिन्दी
21
3
2
0
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis@Dev_Fadnavis·
लाज वाटेल, तर त्याला काँग्रेस कसे म्हणता येईल?
MR
29
136
526
0
Narayan Patil
Narayan Patil@narayan0309·
If I have the belief that I can do it, I shall surely acquire the capacity to do it even if I may not have it at the beginning. We want justice...!!! #अभियंत्ये_उपोषणावर
Narayan Patil tweet media
English
0
3
1
0
Narayan Patil
Narayan Patil@narayan0309·
आमच्या लोकशाहीत आम्ही फक्त मतदानाचा दिवशी राजे असतो,बाकी दिवस राजसत्तेचे लाचार गुलाम का??.@Dev_Fadnavis पण लक्ष्यात ठेवा सत्तेचा माज जास्त दिवस टिकणार नाही. @दहावा दिवस @supriya_sule @RajThackeray @AUThackeray @dhananjay_munde #अभियंते_उपोषणावर
Narayan Patil tweet media
MR
0
2
2
0
Narayan Patil
Narayan Patil@narayan0309·
@narendramodi @ArvindKejriwal @_YogendraYadav गुणवत्ता असूनही रिक्त जागांवर उचित उमेदवारांची भरती करणार नसाल तर फक्त #परीक्षा_पे_चर्चा करून युवकांचा विकास साधला जाणार आहे का..?? #अभियंते_उपोषणावर #अभियंत्यांचे_उपोषण @CMOMaharashtra
MR
2
16
5
0
Narayan Patil
Narayan Patil@narayan0309·
@Dev_Fadnavis @supriya_sule @raosahebdanve समानतेच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांना एवढा मोठा लढा द्यावा लागतो मग कसली ही लोकशाही. नेते,आमदार,खासदार यांना निवडून देऊन काय उपयोग??विद्यार्थ्यांच्या मागण्या समानतेसाठी आहेत स्वार्थासाठी नाही... #अभियंते_उपोषणावर
Narayan Patil tweet media
MR
1
11
2
0
Narayan Patil
Narayan Patil@narayan0309·
@RahulGandhi @AshokChavanINC सिव्हील इंजिनिअरींग स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या पदवीधारक विद्यार्थ्यांना जलसंधारण, सार्वजनिक बांधकाम सारख्या विभागांतील परिक्षांपासून का रोखले जातेय ? कालानुरुप निर्णय घेऊन १९९८ ची अधिसूचना या सरकारने रद्द करणे आवश्यक आहे. #अभियंते_उपोषणावर
MR
0
7
4
0
Narayan Patil
Narayan Patil@narayan0309·
@RahulGandhi श्री राहुलजी हम महाराष्ट्र से है पिछले सात दिन से हम अनशन पर बैठे हमारे पास नाही सरकार से कॊही आया और नाही महाराष्ट्र काँग्रेस से सर मै आपको बिनती करता हू कृपया इस विषय मै ध्यान दै. @AshokChavanINC @INCIndia #justiceforBEcivil #अभियंते_उपोषणावर
Narayan Patil tweet mediaNarayan Patil tweet mediaNarayan Patil tweet media
हिन्दी
1
7
3
0
Narayan Patil retweetledi
Dhananjay Munde
Dhananjay Munde@dhananjay_munde·
सरकारला मंत्रालयातील कॅन्टीनमध्ये वेटर पदासाठी चौथी पास पात्रता असताना पदवीधारक चालतात, तर कनिष्ठ अभियंता पदासाठी स्थापत्य पदवीधारक का चालत नाहीत? #अभियंत्यांचे_उपोषण #अभियंत्ये_उपोषणावर
MR
128
395
1K
0
Narayan Patil
Narayan Patil@narayan0309·
नाम बदनाम होने की चिंता छोड़ दी हमने… अब जब जब गुनाह होंगे चारो तरफ अपने ही नाम के चर्चे होंगे…. #अभियंत्यांचे_उपोषण @AjaySantoshAhi1 @BarboleMahesh @Akash51101635 @Prash63051711
Narayan Patil tweet media
हिन्दी
0
5
2
0
Narayan Patil
Narayan Patil@narayan0309·
महाराष्ट्रात जेव्हा एखाद्या निष्पाप जीवाचा बळी जातो तेव्हा सरकारला जाग येते.. आज स्थापत्य पदवीधर उपाशीपोटी तडफडत आहे आणि सरकार मात्र नेहमीप्रमाणे बळीजाण्याची वाट पाहत आहे. अच्छे दिन आयएंगे....??? #अभियंते_उपोषणावर @CMOMaharashtra @RajThackeray @supriya_sule @AjitPawarSpeaks
Narayan Patil tweet mediaNarayan Patil tweet media
MR
0
8
12
0