Madhavi Narsalay retweetledi

Dear @RailMinIndia why not Marathi music, Marathi albums in the Vande Bharat Express train wifi services app? महाराष्ट्रात धावणाऱ्या ट्रेनमध्ये मराठी गाणी ऐकायला का नाही देणार?


Madhavi Narsalay
13 posts





आज ज्येष्ठ कृष्ण प्रतिपदा, देवर्षि नारद, खऱ्या अर्थाने सृष्टीतील प्रथम संदेश वाहक, यांची जयंती. भगवान श्रीविष्णुचे परम भक्त, ध्रुव व प्रह्लाद यांना भक्तिमार्गाची प्रेरणास्थान, लोककल्याणाच्या उद्देशाने तीनही लोकांत भ्रमंती करणाऱ्या महर्षि नारद यांना विनम्र अभिवादन.




@rameshmashelkar #TeachersDay2019 Sir, thank you so much for helping me along the journey of understanding what innovation means to business and society at large. Seeking your blessings on this auspicious occasion.




