Neel
1.3K posts


@devXritesh @CodeWithAmann I tried many ways to select OS but its always gets starts with windows until pressing the Boot key to select OS. is there any ways that show the options to select OS like Ubuntu or Windows when start the system?
English

@neelhexo 😅 खरंय, लहानपणीपासून पुण्यातच पण मूळ गाव सातारा जिल्ह्यात
MR

@devops_nk I cleared 5 rounds of 2 companies but still not received any feedback. in these days interviews are not easy they playing with us. and at end they hires referral, the person already worked in MNC. Please don't switch company without any offer. beacuse i did and now regretting.
English

@Tushar_speaks म्हणजे 1 खराब तर सगळे खराब का,तुझी बहीण मैत्रीण रिलेटिव किंवा कोणी चांगली मुलगी पण तशीच का, बोलताना विचार करा जरा ईथे एकदाची बहीण बायको आई कोणीना कोणी IT मध्ये आहेत सगळे चांगले असतात आणि आपण पुरुष लोक काय लय धन लावल आहे का. सगळीच पुरूष लोक काय धुतल्या तांदळातली आहेत का.
MR

@k_shree96 @MSEDCL ला ग्रामीण भागाची काहीच पडली नाही शहरात 24 तास लाइट असते पण ग्रामीण भागात दिवसभर लाइट घालवतात. शहरातील लाइट घालावा की एकदा मग कळल शेतकरी पिकवतो मग हे खातात शेतकऱ्यांसाठी दिवसभर लाइट का ठेवत नाही. उत्पन्न फक्त शहरातून येत का गावाकडून येत नाही का
MR

@wahab_twts ohh really if client is not satisfied with quality then who will pay. QA is important for client satisfaction.
English

@Saanvi_dhillon i agree LinkedIn is useless, it becomes alternative of Instagram
English

@Shekharcoool5 या दीड शहाण्या त्याच्या घरातला कोण emergency मध्ये अडकला असता तर कळल असत आम्ही काय असल्या आंदोलनासाठी त्रास सहन करू का आणि याला आंदोलन म्हणजे महिती का महात्मा गांधी किंवा अण्णा हजारे हे उपोषण करून आंदोलन करायचे जनतेला त्रास न देता. आणि हा शिकवायला लागला.
MR

@thisisksa jo aap explain kar rahe the mere toh sab uparse gaya kabhi trading ka knowledge hi nahi hai but ek hi samaj aya jo invest kiya use jyada mila 😂
हिन्दी

"Freedom at Midnight" is one of the best historical series available on SonyLiv. must watch. #sonyliv #webseries
English






















