NITIN UBALE

9 posts

NITIN UBALE

NITIN UBALE

@nitinubale1000

Katılım Mart 2022
2 Takip Edilen1 Takipçiler
NITIN UBALE
NITIN UBALE@nitinubale1000·
आदरणीय @mieknathshinde साहेब, #शिक्षणसेवक_मानधनवाढ चा निर्णय 22डिसेंबरच्या राज्यमंत्रीमंडळात झाला. आज दीड महिना लोटूनही #शासननिर्णय आला नाही. 8000रुपयांत जीवन जगणे अवघड होत आहे. आज शासननिर्णय येईल अशी आशा बाळगतो. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @dvkesarkar
MR
1
2
2
46
NITIN UBALE
NITIN UBALE@nitinubale1000·
#शिक्षणसेवक_मानधनवाढ शिक्षकांची ही पिळवणूकच. ना मान,ना धन. आम्ही अजूनही रोजंदारी कामगारांपेक्षा कमी रकमेवर काम करत आहोत. शिक्षणसेवक यांच्यावरच 6000 रुपये देऊन अन्याय का?? @Dev_Fadnavis @mieknathshinde @abpmajhatv @LoksattaLive @MarathiDivya @TV9Marathi @LokshahiMarathi
NITIN UBALE tweet media
MR
0
44
41
506
NITIN UBALE
NITIN UBALE@nitinubale1000·
@Dev_Fadnavis शिक्षण सेवक मानधन वाढ करा साहेब म्हणजे 2024 ला आम्हाला विचार करावा लागणार नाही... आम्हा शिक्षण सेवकांच्या खूप अपेक्षा आहेत आपल्या नवीन सरकार वर...🙏🙏🙏
MR
0
0
0
0
NITIN UBALE
NITIN UBALE@nitinubale1000·
#शिक्षणसेवक_मानधनवाढ #शिक्षणसेवक_पूर्वलक्षी_प्रभावाने_मानधनवाढ प्रगतशील महाराष्ट्रात पवित्र ज्ञान दानाचे कार्य करणाऱ्या शिक्षकाला ह्या महागाईच्या काळात फक्त ६०००/-ह्या तुटपुंज्या पगारावर काम करावे लागत आहे हे कोणाचे अपयश म्हणावे ? @mieknathshinde @Dev_Fadnavis @RealBacchuKadu
MR
0
2
1
0
NITIN UBALE
NITIN UBALE@nitinubale1000·
@mieknathshinde #शिक्षण_सेवक_मानधन_वाढ_गुरुपौर्णिमा_सफल
QME
0
0
0
0
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही.... गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन... #गुरुपौर्णिमा
Eknath Shinde - एकनाथ शिंदे tweet media
MR
803
1.2K
20.7K
0
NITIN UBALE
NITIN UBALE@nitinubale1000·
@VarshaEGaikwad आदरणीय मॅडम जाता जाता शिक्षण सेवक मानधन वाढ करून जावा पुण्य लागेल... पुढच्या निवडणुकीला नक्कीच आमचा सहकुटुंब सहपरिवार पाठिंबा असेल
MR
0
1
0
0
Prof. Varsha Eknath Gaikwad
Prof. Varsha Eknath Gaikwad@VarshaEGaikwad·
दिनांक २० जून ते २६ जून या कालावधीत शालेय शिक्षणाशी निगडित विविध निर्णय, घडामोडी यांचा संक्षिप्त आढावा... #शिक्षण_वृत्त #EducationNews #school #EducationForAll #WeeklyRoundUp
Prof. Varsha Eknath Gaikwad tweet mediaProf. Varsha Eknath Gaikwad tweet media
MR
17
19
94
0
NITIN UBALE
NITIN UBALE@nitinubale1000·
@abpmajhatv @RealBacchuKadu शिक्षणसेवक मानधन कधी वाढवणार? आमच्या अडचणींवर तुमचा प्रहार होऊ द्या...🙏
MR
0
11
16
0
ABP माझा
ABP माझा@abpmajhatv·
'प्रश्न महाराष्ट्राचे' बच्चू कडू - शालेय शिक्षण राज्यमंत्री पाहा आज सकाळी 11 वाजता फक्त एबीपी माझावर.. #महाराष्ट्र #ABPMajha #PrashnaMaharashtrache #प्रश्नमहाराष्ट्राचे @RealBacchuKadu
ABP माझा tweet media
MR
29
4
17
0