Trushna Vishwasrao

3.4K posts

Trushna Vishwasrao banner
Trushna Vishwasrao

Trushna Vishwasrao

@officeoftrushna

॥ सेवा हेची माझे तप ॥ पहिली महिला सभागृह नेत्या, बी.एम.सी. शिवसेना उपनेत्या | मा. नगरसेविका वॉर्ड क्रमांक १८० (२०२५-२६)

Mumbai, India Katılım Temmuz 2021
1.2K Takip Edilen2.1K Takipçiler
Trushna Vishwasrao
Trushna Vishwasrao@officeoftrushna·
आज गुढी पाडवा निमित्ताने गिरगांव येथे दरवर्षी प्रमाणे साजरा होणाऱ्या शोभायात्रे मध्ये सहभागी होण्याचा योग आला. शिवसेना कुलाबा विधानसभा तसेच शिवसेना नेत्या मीनाताई कांबळे यांच्या सहकार्याने शोभायात्रा स्वागत सोहळ्यास मंचावर उपस्थित होते.सदर शोभा यात्रेस मराठमोळी संस्कृतीचे दर्शन घडवणारे विविध चित्र रथ सहभागी होते. @mieknathshinde @DrSEShinde @Shivsenaofc
Trushna Vishwasrao tweet mediaTrushna Vishwasrao tweet mediaTrushna Vishwasrao tweet mediaTrushna Vishwasrao tweet media
MR
1
0
1
22
Trushna Vishwasrao
Trushna Vishwasrao@officeoftrushna·
अष्टविनायक महिला मंडळ,गणेश नगर आयोजित महिलांच्या हळदी कुंकू समारंभास उपस्थित राहून महिलांशी सवांद साधला.
Trushna Vishwasrao tweet mediaTrushna Vishwasrao tweet mediaTrushna Vishwasrao tweet mediaTrushna Vishwasrao tweet media
MR
0
0
3
17
Trushna Vishwasrao
Trushna Vishwasrao@officeoftrushna·
जल्लोष नववर्षाचा, आपल्या संस्कृतीचा, नवसंकल्पाचा, मराठी मनाचा! गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! #गुढीपाडवा #गुढीपाडवा२०२६ @mieknathshinde @DrSEShinde @Shivsenaofc
Trushna Vishwasrao tweet media
MR
0
0
3
87
Trushna Vishwasrao
Trushna Vishwasrao@officeoftrushna·
तसेच वॉर्ड क्र.१७९ येथील चर्च जवळ असणारी जुनी डीपी बदलून नवीन सुरक्षित ठीकाणी लावण्या संधर्भात अधिकाऱ्यां समवेत जागेची पाहणी केली. @mieknathshinde @DrSEShinde @Shivsenaofc
Trushna Vishwasrao tweet mediaTrushna Vishwasrao tweet mediaTrushna Vishwasrao tweet mediaTrushna Vishwasrao tweet media
MR
0
0
2
8
Trushna Vishwasrao
Trushna Vishwasrao@officeoftrushna·
शिव शंकर नगर,दीनबंधू नगर,गणेश नगर येथील विविध ठिकाणी विजेच्या अनियमतात तसेच जास्तीचा लोड यामुळे स्पार्क होणे या संधर्भात स्थानिक रहिवाशी यांच्या तक्रारी वरून आज सदर ठिकाणी विद्युत पुरवठा अधिकारी यांच्या समवेत भेट दिली त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना अधिकारी यांना दिल्या. @mieknathshinde @DrSEShinde @Shivsenaofc
Trushna Vishwasrao tweet mediaTrushna Vishwasrao tweet mediaTrushna Vishwasrao tweet mediaTrushna Vishwasrao tweet media
MR
1
0
3
23
Trushna Vishwasrao
Trushna Vishwasrao@officeoftrushna·
रक्तदान हे सर्वात मोठे मानवसेवेचे कार्य असून अशा सामाजिक उपक्रमांमुळे समाजात संवेदनशीलता आणि एकात्मतेची भावना अधिक बळकट होते. या उपक्रमासाठी अष्टविनायक क्रीडा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व रक्तदात्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. @mieknathshinde @DrSEShinde @Shivsenaofc
Trushna Vishwasrao tweet mediaTrushna Vishwasrao tweet mediaTrushna Vishwasrao tweet mediaTrushna Vishwasrao tweet media
MR
0
0
2
13
Trushna Vishwasrao
Trushna Vishwasrao@officeoftrushna·
अष्टविनायक क्रीडा मंडळाच्या वतीने श्री. साई महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला आज उपस्थित राहण्याची संधी मिळाली. अष्टविनायक क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित या उपक्रमात अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. “रुग्णांचे वाचवी प्राण, म्हणजेच रक्तदान” या भावनेतून समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे कार्य येथे होताना पाहून आनंद वाटला. @mieknathshinde @DrSEShinde @Shivsenaofc
Trushna Vishwasrao tweet mediaTrushna Vishwasrao tweet mediaTrushna Vishwasrao tweet mediaTrushna Vishwasrao tweet media
MR
1
0
2
31
Trushna Vishwasrao
Trushna Vishwasrao@officeoftrushna·
मा. खासदार श्री. रविंद्र वायकर साहेब यांच्या वतीने आयोजित “शाबास बहिनी २०२६” या कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरण समारंभाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. महिलांच्या कला, कौशल्य आणि कर्तृत्वाला प्रोत्साहन देत त्यांना स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आणि स्तुत्य आहे. समाजातील महिलांना पुढे येण्यासाठी आणि त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देण्यासाठी अशा उपक्रमांची आज मोठी गरज आहे.सदर कार्यक्रमास शिवसेना नेत्या मीनाताई कांबळे,उपमहापौर संजय घाडी तसेच सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. @mieknathshinde @DrSEShinde @RavindraWaikar @Shivsenaofc
Trushna Vishwasrao tweet mediaTrushna Vishwasrao tweet mediaTrushna Vishwasrao tweet media
MR
1
0
3
33
Trushna Vishwasrao
Trushna Vishwasrao@officeoftrushna·
या कार्यक्रमाला आगारातील अनेक कर्मचारी मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. अशा उपक्रमांमुळे आपल्या इतिहासाची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होते. @mieknathshinde @DrSEShinde @Shivsenaofc
Trushna Vishwasrao tweet mediaTrushna Vishwasrao tweet mediaTrushna Vishwasrao tweet media
MR
0
0
1
11
Trushna Vishwasrao
Trushna Vishwasrao@officeoftrushna·
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बेस्ट भवन, कुलाबा आगार येथे उत्सव समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला भेट दिली. या ठिकाणी दरवर्षी साजरा होणाऱ्या शिवजयंती निमित्त यंदा शिवजन्मापासून ते त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्वपूर्ण ऐतिहासिक क्षणांचे सुंदर चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. हे प्रदर्शन पाहताना छत्रपतींच्या पराक्रमाची, दूरदृष्टीची आणि स्वराज्य स्थापनेच्या महान कार्याची पुन्हा एकदा जाणीव झाली. @mieknathshinde @DrSEShinde @Shivsenaofc @mybmc
Trushna Vishwasrao tweet mediaTrushna Vishwasrao tweet mediaTrushna Vishwasrao tweet media
MR
1
0
2
29
Trushna Vishwasrao
Trushna Vishwasrao@officeoftrushna·
BEST उपक्रमाच्या आर्थिक स्थैर्यासाठी आज Bhushan Gagrani यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. सन २०२६–२७ या आर्थिक वर्षासाठी BEST उपक्रमाने सुमारे ₹३,९४१.०७कोटींच्या अनुदानाची मागणी केली आहे. मात्र बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात BEST साठी ₹१००० कोटींचीच तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. यानुसार दरमहा BEST उपक्रमाला सुमारे ₹८३.३३ कोटी इतके अनुदान मिळण्याची अपेक्षा आहे. परंतु बस गाड्यांच्या परिवर्तनासाठी येणारा मासिक तुटवडा, सेवामुक्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित देयके तसेच BEST उपक्रमाचा दैनंदिन आर्थिक कारभार सुरळीत चालवण्यासाठी ही रक्कम अपुरी असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या BEST उपक्रमाला सक्षम करण्यासाठी आणि प्रवाशांना अधिक चांगली सेवा देण्यासाठी किमान ₹३००० कोटींच्या अनुदानाची तरतूद करण्यात यावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. @mieknathshinde @DrSEShinde @Shivsenaofc @mybmc
Trushna Vishwasrao tweet mediaTrushna Vishwasrao tweet mediaTrushna Vishwasrao tweet mediaTrushna Vishwasrao tweet media
MR
2
1
5
160
Trushna Vishwasrao
Trushna Vishwasrao@officeoftrushna·
शिवसेनेच्या नवनिर्वाचित खासदार डॅा. ज्योती ताई वाघमारे यांनी हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले . याप्रसंगी शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी, उपनेत्या शीतल म्हात्रे, उपनेत्या कला शिंदे, शिवसेना महिला सेना उपस्थित होती. @mieknathshinde @DrSEShinde @Shivsenaofc
Trushna Vishwasrao tweet mediaTrushna Vishwasrao tweet mediaTrushna Vishwasrao tweet mediaTrushna Vishwasrao tweet media
MR
0
0
4
149
Trushna Vishwasrao
Trushna Vishwasrao@officeoftrushna·
बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम (BEST) अंतर्गत सुरक्षा व दक्षता विभाग आणि नागरी संरक्षण दल यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी प्रथमच नागरी संरक्षण व प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. BEST समितीच्या अध्यक्षा म्हणून या उपक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली. महिलांच्या सुरक्षेसोबतच आपत्कालीन परिस्थितीत तत्परतेने प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक कौशल्ये व प्रशिक्षण देणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि महत्त्वपूर्ण आहे. महिलांना सक्षम, सजग आणि आत्मविश्वासपूर्ण बनविण्यासाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण उपक्रम भविष्यातही मोठ्या प्रमाणात राबविणे गरजेचे आहे. या उपक्रमासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. सशक्त महिला, सुरक्षित समाज हीच आपली दिशा. @mieknathshinde @DrSEShinde @Shivsenaofc
Trushna Vishwasrao tweet mediaTrushna Vishwasrao tweet mediaTrushna Vishwasrao tweet mediaTrushna Vishwasrao tweet media
MR
0
0
3
93
Trushna Vishwasrao
Trushna Vishwasrao@officeoftrushna·
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ह्यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन! @Shivsenaofc
Trushna Vishwasrao tweet media
MR
0
0
4
46
Trushna Vishwasrao
Trushna Vishwasrao@officeoftrushna·
यावेळी महिला सेनेच्या वतीने शिवसेनेच्या राज्यसभेच्या उमेदवार डॉ. ज्योती ताई वाघमारे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रातील १० कतृत्ववान महिलांचा मान्यवरांच्या हस्ते शिवदुर्गा पुरस्काराने गौरव करण्यात आला. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी उद्योग विभागाकडून मुंबईत ५० फुड ट्रकस् देण्यात येणार आहेत त्यापैकी शिवसेनेतर्फे यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात ५ फूड ट्रक्सचे खासदार डॅा. श्रीकांत शिंदे जी आणि उद्योगमंत्री उदय सामंत जी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले. @mieknathshinde @DrSEShinde @neelamgorhe @sheetalmhatre1 @Shivsenaofc
Trushna Vishwasrao tweet mediaTrushna Vishwasrao tweet mediaTrushna Vishwasrao tweet mediaTrushna Vishwasrao tweet media
MR
0
0
2
21
Trushna Vishwasrao
Trushna Vishwasrao@officeoftrushna·
जागतिक महिला दिनानिमित्त शिवसेनेच्या महिला सेनेकडून सायन येथील षण्मुखानंद सभागृहात ‘शिवदुर्गा सन्मान’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे जी, खासदार मिलिंद देवरा जी, विधान परिषद उपसभापती डॉ. निलम ताई गोऱ्हे, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत जी, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर जी. ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर जी, उपमहापौर संजय घाडी जी, आमदार डॉ. मनीषा ताई कायंदे, तसेच कार्यक्रमाच्या संयोजिका शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी, उपनेते, नगरसेवक, विभागप्रमुख आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या . @mieknathshinde @DrSEShinde @samant_uday @Shivsenaofc @KayandeDr
Trushna Vishwasrao tweet mediaTrushna Vishwasrao tweet mediaTrushna Vishwasrao tweet media
MR
1
0
3
43
Trushna Vishwasrao
Trushna Vishwasrao@officeoftrushna·
शिवसेना मा.नगरसेवक व बेस्ट समिती सदस्य श्री.उपेंद्र सावंत यांनी जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या खेळ पैठणीचा या स्पर्धेला उपस्थित राहून विजेत्या महिलांना पारितोषिक वितरीत केली. महिलांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच उर्जा आणि आनंद मिळाला.खूप सुंदर व नियोजन पूर्ण अश्या कार्यक्रमाचे आयोजन उपेंद्र सावंत यांनी केले होते. @mieknathshinde @DrSEShinde @Shivsenaofc
Trushna Vishwasrao tweet mediaTrushna Vishwasrao tweet media
MR
2
0
4
32