Sabitlenmiş Tweet

कुडाळ बस स्थानकावरील घड्याळ चुकीची वेळ दर्शवत आहे, ज्यामुळे प्रवाशांची दिशाभूल होत आहे. कृपया याची दखल घेऊन घड्याळ दुरुस्त करावे ही विनंती.
@msrtccit @MSRTC_State @RatnagiriMsrtc @CollectorSindhu #MSRTC #Kudal #Sindhudurg #STBus


MR




























