
स्वप्न विकसित महाराष्ट्राचे…
विश्वास सक्षम नेतृत्वाचा!
प्रगतीला गती, विकासाला दिशा आणि जनतेला विश्वास देणारे मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनवीन यशशिखरे सर करो, हीच सदिच्छा
@Dev_Fadnavis

MR
















