Akshay Patil

49.7K posts

Akshay Patil

Akshay Patil

@patil4369

अक्षय पाटील ॥ ॐ नमः शिवाय ॥🙏🏻🙏🏻 राम कृष्ण हरी

Uran, India Katılım Kasım 2014
482 Takip Edilen421 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Akshay Patil
Akshay Patil@patil4369·
हल्ली या गोष्टी नाहिश्याच झाल्याचे दिसते -> विचारांसाठी लढणे. तत्वांशी एकनिष्ठ राहणे, तडजोड नाही. दिलेल्या शब्दाला जगणे. उपकारांची जाण असणे. विनम्रतेने वागणे. आजकाल हे घडताना दिसते -> पैशाने इमान विकत घेतला जातोय. पैशासाठी माणूस विकला जातो. पैशासाठी एक दिवसात विचार बदलतात.
MR
0
0
4
230
Akshay Patil retweetledi
Shivsena UBT Communication
Shivsena UBT Communication@ShivsenaUBTComm·
महापालिकेकडून निधीवाटपात केलेल्या चालबाजी विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगरसेवक आक्रमक!
MR
0
33
123
1.2K
Akshay Patil retweetledi
Sanjay Raut
Sanjay Raut@rautsanjay61·
राहुल गांधींनी लोकसभेत १६ आकड्याचे कोडे घातले, व ते निघून गेले! संपूर्ण भाजपा कोडे सोडवीत बसली असेल! या कोड्याचा थोडा भाग सांगतो: १६ Epstein फाइल्स US DOJ वेबसाइटवरून (डिसेंबर २०२५ च्या बॅचमध्ये) गायब झाल्या. त्या फाईल्स मध्ये काय आहे? Adani SEC US फ्रॉड केसची तक्रार: पेज १६ ऑफ ३९ मध्ये Sagar Adani चे नाव स्पष्टपणे घेतले आहे आणि सोलर ब्रायबरी स्कीम चा तपशील दिला आहे (नोव्हेंबर २०२४ मध्ये दाखल). Adani इंडिक्टमेंट टाइमलाइन: मुख्य भ्रष्टाचाराची घटना १६ डिसेंबर २०२१ रोजीची (Gautam Adani आणि Sagar Adani विरुद्ध US चार्जेस). १६ मार्च २०१७ Epstein मेसेजेस (Ambani-Epstein फाइल्स): Anil Ambani ने Epstein ला Trump टीम (Kushner/Bannon) सोबत संपर्क साधण्यासाठी मदत मागितली होती, मोदींच्या US भेटीसाठी. Trump कथितरित्या Epstein फाइल्स + Adani US केसचा वापर Modi वर ट्रेड डील साठी दबाव म्हणून करत आहे; आता “१६” हे या लपवलेल्या फाइल्स/केसेसचे कोड असल्याची चर्चा आहे. (या शिवाय या १६ फाईल्स मध्ये बरीच रहस्य आहेत)
MR
154
1.5K
7.2K
223K
Akshay Patil retweetledi
Saamana Online
Saamana Online@SaamanaOnline·
लोकशाहीची विटंबना; निवडणूक आयोग भाजपमध्ये विलीन, कार्यालयावर भाजपचा झेंडा फडकवा, संजय राऊत यांचा घणाघात वाचा सविस्तर - shorter.me/7devd
Saamana Online tweet media
MR
5
37
121
670
Akshay Patil retweetledi
Sanjay Raut
Sanjay Raut@rautsanjay61·
देश के गद्दारोंको जुते मारो सालोंको (चुनाव आयोग को श्रद्धांजली)
हिन्दी
566
3.2K
13.7K
165K
Akshay Patil
Akshay Patil@patil4369·
विधानसभा पोटनिवडणूक काँग्रेसने उमेदवार दिला व बिनविरोध सिट सोडू पण अजित पवार विमान अपघाताचा योग्य तपास+FIR नोंद करा. @INCMaharashtra या अटीमुळे राज्यातील लोकांचे मन जिंकत आहे. आता चेंडू राज्य सरकार देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवारांच्या टप्प्यात. #बारामती #पोटनिवडणूक #Baramati
Lokmat@lokmat

राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत आता नाट्यमय वळण आले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार दिलेल्या काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली असून, उमेदवारी मागे घेण्यासाठी महायुती सरकारसमोर एक अट ठेवली आहे. राज्य सरकारने जर दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी रीतसर गुन्हा दाखल केला, तरच मी माझी उमेदवारी मागे घेण्याचा पुनर्विचार करेन, अशी घोषणा काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड. आकाश मोरे यांनी केली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सुनेत्रा पवार यांनी मोठे प्रयत्न केले होते. मात्र, काँग्रेसने शेवटच्या क्षणी माजी खासदार विजय मोरे यांचे पुत्र आणि अनुभवी कार्यकर्ते आकाश मोरे यांना मैदानात उतरवले. माध्यमांशी बोलताना आकाश मोरे यांनी महायुतीवर जोरदार हल्ला चढवला. सविस्तर बातमी lokmat.com/pune/baramati-… Congress candidate in Baramati seeks FIR in Ajit Pawar's accident case before considering withdrawing from the by-election against Sunetra Pawar. The party alleges foul play, demanding a thorough investigation into the incident before reconsidering their candidacy. #LokmatNews #MarathiNews #Congress #FIR #AjitPawar

MR
0
5
34
409
Akshay Patil retweetledi
Ambadas Danve
Ambadas Danve@iambadasdanve·
नांदेडमध्ये ३ दिवसांत ५ खून! राज्याच्या गृहमंत्र्यांना निवडणुकीच्या राजकारणातून वेळ मिळत असेल तर त्यांनी नांदेडच्या रस्त्यांवर पडणारे रक्ताचे सडे एकदा पहावेत. रस्त्यांवर असे लोक मारले जात असतील तर नांदेडमध्ये पोलीस दल अस्तित्वात आहे का, हा सवाल उभा राहतो. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरलेला नाही उलट गुंडांना सत्तेचा वरदहस्त लाभलाय का, असा सवाल उभा राहिला आहे. @Dev_Fadnavis @AmitShah #LawAndOrder #NandedCrime #MaharashtraGovernment
MR
11
33
176
4.1K
Akshay Patil retweetledi
Bolta Hindustan
Bolta Hindustan@BoltaHindustan·
कुछ लोग 'झुकते' नहीं, 'ED' से डरते नहीं ! : कपिल सिब्बल, सांसद
Bolta Hindustan tweet media
हिन्दी
53
728
3.5K
24.8K
Akshay Patil retweetledi
Lokmat
Lokmat@lokmat·
राज्याचे लक्ष लागलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत आता नाट्यमय वळण आले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार दिलेल्या काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली असून, उमेदवारी मागे घेण्यासाठी महायुती सरकारसमोर एक अट ठेवली आहे. राज्य सरकारने जर दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी रीतसर गुन्हा दाखल केला, तरच मी माझी उमेदवारी मागे घेण्याचा पुनर्विचार करेन, अशी घोषणा काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड. आकाश मोरे यांनी केली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सुनेत्रा पवार यांनी मोठे प्रयत्न केले होते. मात्र, काँग्रेसने शेवटच्या क्षणी माजी खासदार विजय मोरे यांचे पुत्र आणि अनुभवी कार्यकर्ते आकाश मोरे यांना मैदानात उतरवले. माध्यमांशी बोलताना आकाश मोरे यांनी महायुतीवर जोरदार हल्ला चढवला. सविस्तर बातमी lokmat.com/pune/baramati-… Congress candidate in Baramati seeks FIR in Ajit Pawar's accident case before considering withdrawing from the by-election against Sunetra Pawar. The party alleges foul play, demanding a thorough investigation into the incident before reconsidering their candidacy. #LokmatNews #MarathiNews #Congress #FIR #AjitPawar
Lokmat tweet media
MR
10
99
825
18.7K
Akshay Patil retweetledi
Ambadas Danve
Ambadas Danve@iambadasdanve·
१९८० चा भाजप: मूल्यांची जपणूक, कार्यकर्ता केंद्रबिंदू आणि स्वदेशीचा आग्रह. २०२६ चा भाजप: मित्रपक्षांची मोडतोड, भांडवलदारांचे हित आणि केवळ इव्हेंटबाजी. स्थापनेची मूळ तत्वे विसरलेला हा 'नवा भाजप' मूळ कार्यकर्त्यालाच आता पारखा झाला आहे. खरं तर भारतीय जनता पक्षाचे नाव आता बाहेरचा भरणा पक्ष करायला काही हरकत नाही. #भाजप_वर्धापनदिन #BJPRaisingDay #ChangedIdentity #BJP
Ambadas Danve tweet media
MR
2
25
116
2.4K
Akshay Patil retweetledi
indrajit Patil
indrajit Patil@Indrajitpatil0·
Hi, I’m Indrajit Patil, a 2023 BE Civil Engineering Graduate Actively looking for job opportunities in site work / construction. If any vacancy available, please DM or email me. ✅ Skills: Auto CAD, MS Office 📧 Email: indrajitpatil981@gmail.com @gajabhauX #Hiring #CivilJobs
English
4
28
41
9.4K
Akshay Patil
Akshay Patil@patil4369·
जय श्री राम 🙏🚩 ॐ श्री हनुमंते नमः 🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏 बोला पवनपुत्र हनुमान की जय #Hanuman #HanumanJayanti #हनुमान #हनुमानजयंती #हनुमानजन्मोत्सव #ShriRam #श्रीराम
Saamana Online@SaamanaOnline

हाती टाळ आणि मुखी रामनाम... हनुमान जन्मोत्सवानिमित्त भजनात आदित्य ठाकरेंनी धरला ठेका @AUThackeray

हिन्दी
0
0
0
12
Akshay Patil retweetledi
Saamana Online
Saamana Online@SaamanaOnline·
हाती टाळ आणि मुखी रामनाम... हनुमान जन्मोत्सवानिमित्त भजनात आदित्य ठाकरेंनी धरला ठेका @AUThackeray
MR
7
8
142
3.1K