प्रशांत लक्ष्मण पिंगळे

466 posts

प्रशांत लक्ष्मण पिंगळे

प्रशांत लक्ष्मण पिंगळे

@pingalep2977

मी महाराष्ट्राचा ,महाराष्ट्र माझा.

Katılım Nisan 2022
137 Takip Edilen44 Takipçiler
प्रशांत लक्ष्मण पिंगळे retweetledi
राज | Raj
राज | Raj@MarathiPremi·
तामिळनाडूत झालेल्या निवडणुका, तिथला प्रचार, सिनेसृष्टीतील विजयने २ वर्षांपूर्वी राजकारणात पदार्पण करून १०८ आमदार पहिल्याच निवडणुकीत निवडून आणणं, स्टॅलिनचं सरकार पडणं, तिथल्या राज्यपालांनी ठरल्याप्रमाणे राज्यघटनेच्या नावाखाली दिल्लीश्वरांच्या इशाऱ्यावर नाचणं आणि आज विजयने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणं. हे सगळं तामिळ भाषेत घडलं तरी नोएडा केंद्रित उत्तर भारतीय हित सांभाळणाऱ्या हिंदी-इंग्रजी मीडियाने त्याची पूर्ण दखल घेतली. तमिळ भाषेत असणारा सगळा कंटेंट इंग्रजी-हिंदीत अनुवाद करून घेतला आणि मसाल्याची फोडणी देऊन प्रेक्षकांना २४ तास दाखवला. या दरम्यान तामिळ भाषेतील नेत्यांची भाषणं, राजकीय फटकेबाजी, कागदपत्र वगैरे या सगळ्याचा अनुवाद करून घेण्यासाठी मिडियावाल्यांची धावपळ सुरू होती. अशा परिस्थितीत तमिळ भाषेचं चांगलं ज्ञान असणाऱ्यांची (स्वाभाविकपणे तामिळ लोकांची) गरज निर्माण झाली. मातृभाषेचा नुसता आग्रह धरला तरी मोठ्या प्रमाणावर त्यातून रोजगाराची निर्मिती होते, हे यावरून तरी आपल्या लक्षात येईल का ? आपल्याकडे मराठीचा आग्रह धरला की आपल्यातलेच लोक "नुसतं मराठी मराठी करून काय होणार", असा बिनडोक प्रतिवाद करत बसतात. भाषा दिनाच्या दिवशी घरात बसून मराठी अभिमानाचे भंपक व्हॉट्सअँप स्टेटस ठेवतील, पण घराबाहेर पडल्यावर प्रत्यक्षात मराठीचाच आग्रह धरणं, मराठीतूनच बोलणं हे करायला मात्र त्यांना जड जाईल. सर्वपक्षीय मराठी राजकीय नेते तर फालतू कारणं देत मराठीचा वापर टाळतात. दिल्लीतील लोकांना कळावं, महाराष्ट्राबाहेरच्या लोकांसाठी, राष्ट्रीय (?) मिडियाला कळावं वगैरे असली भिकार कारणं देत मराठीचा वापर टाळतात आणि सर्रास हिंदीत बोलत सुटतात. #मराठी #हिंदी #Marathi #Hindi
राज | Raj tweet media
MR
6
71
277
3.3K
प्रशांत लक्ष्मण पिंगळे
@aapalacolumbus चित्रपट खूप सुंदर झाला आहे. आणि खूप चालणार आहे.मराठी चित्रपटांचा सर्व रेकॉर्ड मोडणार हे नक्की. बाकी तुमचा विरोध हा समजू शकतो....
MR
0
0
0
1.5K
खडकवासल्याचा कोलंबस 🇮🇳
रितेश देशमुख यांचा राजा शिवाजी चित्रपट साधारण ७५ ते ८० करोड मध्ये बनला असावा आज पाच दिवस झाले चित्रपटाने साधारण ४८ करोड कमावले आहेत. या ट्रेंड नुसार चित्रपट जेमतेम गुंतवलेले पैसे रिकव्हर करेल. प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवण्याचे काय कारण असेल?
MR
137
23
376
68K
प्रशांत लक्ष्मण पिंगळे retweetledi
Shalini Thackeray
Shalini Thackeray@ThakareShalini·
एका चिमुकलीच्या मृत्यूनं महाराष्ट्र हळहळला आहे, आणि ह्या राज्याचे मुख्यमंत्री दुसऱ्याराज्यात विजय मिळाला म्हणून झालमुरीचा खातायत...ह्यांना लाज कशी वाटत नाही? ह्यांच्या संवेदना मेल्या आहेत का? देवाभाऊ किती निर्लज्जपणाचं प्रदर्शन ह्या महाराष्ट्राला घडवणार आहात? #ShameOnDevendraFadnavis #Nasrapur #bengalelection2026
Shalini Thackeray tweet media
MR
64
238
1.1K
23.1K
प्रशांत लक्ष्मण पिंगळे retweetledi
Hemant Dhome । हेमंत ढोमे
मराठी चित्रपट सृष्टीतला आजवरचा सगळ्यात मोठा चित्रपट प्रदर्शित होतोय… तिकीटबारीवर घवघवीत यश मिळवून उद्यापासून सर्व विक्रम मोडीत काढत ‘राजा शिवाजी’ हा ऐतिहासिक कामगिरी करणारा मराठी चित्रपट ठरो हिच छत्रपती शिवरायांचरणी प्रार्थना! संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीला मोठी स्वप्नं बघायला शिकवणारा हा चित्रपट नव्या पंखांना बळ देणार यात शंकाच नाही… रितेशजी आपले खूप खूप अभिनंदन आणि प्रचंड अभिनंदन, कौतुक सर्वकाही! 👏🏻👏🏻👏🏻👏🏻
Hemant Dhome । हेमंत ढोमे tweet media
MR
11
233
2.2K
24.6K
Shashank Raut
Shashank Raut@shashankraut005·
फडणवीस म्हणतात मराठीसाठी हिंसा मान्य नाही पण जमिनीवर काय चाललंय याची त्यांना कल्पनाच नाही. महाराष्ट्रात मराठी माणसाला घर नाकारलं जातं, धंदा करू दिला जात नाही, फुटपाथवरसुद्धा मराठी माणसाला जागा मिळत नाही. नोकऱ्यांमध्ये ठरवून हिंदीभाषिकांची भरती होते. वरून सरकार त्यांच्या अतिक्रमणांना कायदेशीर करतं, घरं देतं, त्यांच्या भाषेचा प्रसार करतं. आणि शेवटी हेच परप्रांतीय म्हणतात 'मराठी नाही बोलेंगे, जो उखाड़ना है उखाड़ लो.' तुम्ही परप्रांतीय मतांसाठी लाचार आणि हतबल असाल मराठी जनता नाही. हे सरकारी भाषण तुमच्या चेले चापट्यांना सांगा मराठी माणूस वास्तविक्ते कडे पाहत आहे.
MR
7
21
87
2.2K
प्रशांत लक्ष्मण पिंगळे retweetledi
मी_मराठी/𑘦𑘲_𑘦𑘨𑘰𑘙𑘲
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहेस की बिहारचा? @Dev_Fadnavis संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०७ हुतात्म्यांनी बलिदान दिले होते हे सुद्धा माहिती नाही तुला? जर महाराष्ट्राची माहिती नसेल आणि महाराष्ट्राची भाषा महाराष्ट्र दिनी सुद्धा बोलावी वाटत नसेल तर राजीनामा देऊन बिहार मध्ये जाऊन मुख्यमंत्री बन.. असेही स्वयंघोषित Inframan ची गरज तिथं जास्त आहे..
ANI@ANI

#WATCH | Mumbai, Maharashtra | Chief Minister Devendra Fadnavis says, "I am very happy that on the occasion of Maharashtra Day, we are all present at the Martyrs' Memorial to pay tribute... Today, Maharashtra is the power engine, the growth engine of the country. I wish everyone a Happy Maharashtra Day. Today is also Labour Day, so I wish all the workers the very best. Whatever prosperity we see today is because of them. Therefore, I salute them..."

MR
9
47
124
2.7K
प्रशांत लक्ष्मण पिंगळे retweetledi
Sachin Tendulkar
Sachin Tendulkar@sachin_rt·
अभिमान आहे मराठी असल्याचा, माझ्या मातीचा, माझ्या महाराष्ट्राचा, महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
MR
233
1.7K
17.8K
259.5K
प्रशांत लक्ष्मण पिंगळे retweetledi
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
पुण्यातील वसंत व्याख्यानमालेच्या १५१ व्या ज्ञानसत्रात, 'माझ्या मनातील महाराष्ट्र, मराठी अस्मिता' या विषयावर माझं व्याख्यान झालं. महाराष्ट्र हा असा प्रांत आहे की तुम्ही कुठलंही क्षेत्र घ्या, त्या क्षेत्रातली उत्तुंग व्यक्तिमत्व या भूमीत जन्माला आलेले आहेत. या सगळ्यांनी फक्त महाराष्ट्राला आकार दिला असं नाही तर त्यांनी देशाच्या भावविश्वाला आणि विचारविश्वाला आकार दिला. अशा महान व्यक्तींचा महाराष्ट्राला काहीसा विसर पडला आहे असं हल्ली जाणवतं. आपण कोण आहोत, कोणाचे पूर्वज आहोत याचं अचूक भान आपल्याला आलं तर आपलं वर्तमान आणि भविष्य उज्वल असेल. त्यासाठी महाराष्ट्राच्या उज्वल परंपरेचा एक पट मी पुन्हा एकदा वसंत व्याख्यानमालेच्या निमित्ताने मांडायचा प्रयत्न केला. आज १५० हुन अधिक उत्तुंग माणसांविषयी अगदी थोडक्यात व्यक्त झालो. अर्थात ज्यांच्याबद्दल बोलता आलं त्याच्या इतकीच किंवा त्याहून मोठी यादी ज्यांची नावं घेता आली नाहीत त्यांची आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला हा योग जुळून आला हा विशेष आनंद आहे. राजकीय नेत्यांचं काम हे फक्त राजकारण करणं इतकं नाही तर जमेल तेंव्हा प्रबोधन करणं हे पण आहे हे मानणाऱ्यातला मी आहे. त्यामुळे हे व्याख्यान तुमच्यासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या मराठी भाषेसाठी आणि आपल्याकडे जी रत्न जन्माला आली त्यांच स्मरण करून त्यातून बोध घेण्यासाठी जरूर ऐका. youtube.com/live/iKNghdVzL…
YouTube video
YouTube
MR
19
120
541
17.4K
प्रशांत लक्ष्मण पिंगळे retweetledi
Riteish Deshmukh
Riteish Deshmukh@Riteishd·
कोणीतरी येतो आणि आपल्या आराध्य दैवताबद्दल काहीतरी विकृत बरळतो, एक शिवप्रेमी-शिवभक्त म्हणून हे अमान्य आणि संतापजनक आहे. असले चौकटीत अडकवण्याचे फोल प्रयत्न काळाच्या उदरात गडप होतील. पण सह्याद्रीच्या पर्वतरांगा जशा लाखो वर्ष आधी होत्या तसंच ‘ते’ एकच नाव करोडो वर्ष भविष्यातही राहील. आणि ते नाव म्हणजे.. प्रौढप्रतापपुरंदर...क्षत्रियकुलावतंस... सिंहासनाधिश्वर... महाराजाधिराज... श्रीमंत राजाशिवछत्रपती महाराज.
MR
370
796
4.9K
213.5K
प्रशांत लक्ष्मण पिंगळे retweetledi
प्रशांत लक्ष्मण पिंगळे retweetledi
Genelia Deshmukh
Genelia Deshmukh@geneliad·
युक्ती, शक्ती आणि भक्तीच्या अजरामर शौर्यगाथेचे साक्षीदार व्हा! 🙏🏻 अभिमानाने सादर करीत आहोत, 'राजा शिवाजी' सिनेमाचा ट्रेलर 🔗- bit.ly/RajaShivajiOff… ‘हिंदवी स्वराज्याचे संस्थापक‘ 🚩 छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘राजा शिवाजी’ १ मे २०२६ पासून चित्रपटगृहात प्रदर्शित! मराठी, हिंदी आणि तेलुगू @duttsanjay @juniorbachchan @vidya_balan @manjrekarmahesh @SachinSKhedekar @bomanirani @bhagyashree123 @FardeenFKhan #JitendraJoshi #AmoleGupte @Riteishd #JyotiDeshpande @geneliad @santoshsivan @AjayAtulOnline @remodsouza @jiostudios #JioStudiosMarathi @mfc @DeshMusicLabel @WarnerMusicIn
MR
22
137
881
22.6K
Chandrakant Ghatge
Chandrakant Ghatge@crg212606·
Sensex 71800 call from 180 to 1300. Per lot 22000 profit Sensex 72000 call from 200 to 1150. Almost 19000 profit. Telegram followers if u like RT @Hawda_bridge
Chandrakant Ghatge tweet mediaChandrakant Ghatge tweet media
English
3
3
9
1.3K
Shivaji Vitthalrao🇮🇳
Shivaji Vitthalrao🇮🇳@shivaji_1983·
Blessed with Baby Boy. I would be away from social media for few months due to child care and other family responsibilities 🙏
English
312
19
1.9K
80.4K
प्रशांत लक्ष्मण पिंगळे retweetledi
Abhishek Somwanshi
Abhishek Somwanshi@abhisanket·
Raj Thackeray had proposed a beautiful RFD in Pune to the then BJP Mayor in 2017. See the aesthetics in that and compare it with what BJP have built! Also, he planned to do this using CSR funds leaving no room for corruption. BJP is doing it from PMC money which helped only contractors. They haven’t cleaned the river, they have replaced trees with concrete, so much so that it is going to be useless due to heat during day time in summer and because of water levels in rainy season.
English
6
70
305
11.6K
Stock Master CG
Stock Master CG@Hawda_bridge·
tomorrow is big bull day in world and indian stock market
English
5
0
11
860
Vedant
Vedant@TheVedant108·
आज जन्मदिन पर आप सभी के प्रेम एवं शुभकामनाओं का अभिलाषी एवं सभी बड़ो के आशीर्वाद का आकांक्षी... जय केदार..कृपा अपार 🖤🔱
हिन्दी
131
6
214
8.6K
Shivaji Vitthalrao🇮🇳
Shivaji Vitthalrao🇮🇳@shivaji_1983·
As a fund manager I would like to have following criteria while investing/trading. Let me know what are your key points. 1. Invest in stocks which are Highly liquid ,widely held and good spread for trades with easy exit/entry during panic/opportunity. Hence I avoid 90% of Small/Midcaps due to liquidity issues. 2. Pick 4-6 sectors atleast with good relative strength to outperform on either side. (Concentrated than extremely diversified) 3. Maximum allocation to top 4 sectors (Sector Rotation) 4. Pick the best setup from each sector considering individual stock weightage 5. Rotate/switch sectors when the rally gets matured, thereby maximizing outcome. 6. Technical turn around as 1st priority which reflects flow of smart money then back it up with fundamentals (Reverse order). At times fundamentals can lag and stock rallies before fundamentals picks up. 7. Look for liquid options in the same stocks to hedge for any event or when leveraged 8. Quick turn around Time (3-4months) when stocks underperform or market falls. Get back to previous NAV high in quick time, hence strong stock/sector picking is key 9. Use leverage when market offers opportunity with strong patterns keeping risk under control. This maximizes gains in good period (Leverage can be 4-6 months a year depending on the duration of trend) 10. Hedge with Index/stock shorts when there is clear directional move. #SamarthwealthManagement
English
19
46
385
32.7K