Pooja Dheringe

258 posts

Pooja Dheringe banner
Pooja Dheringe

Pooja Dheringe

@poojadheringe

Completed degree in Media field. but life has interconnected plan that's writting. So it's been 4 years I'm in writing domain.

Pune, India Katılım Haziran 2014
433 Takip Edilen165 Takipçiler
Pooja Dheringe
Pooja Dheringe@poojadheringe·
न बनणे आणि एकनाथ शिंदेची जलद निर्णयक्षमता हे काही कारणं मविआच्या पराभवाची कारणं वाटतात. तुम्हाला काय वाटते? आणि हो एक प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतो, सरसकट सगळेच एक्झिट पोल कसे चुकू शकता हाही विचार करण्यासारखा विषय आहे. #MaharashtraElection2024 #ElectionResults
MR
0
0
0
148
Pooja Dheringe
Pooja Dheringe@poojadheringe·
तरी आम्हाला काय फायदा?” याच मुद्द्याला हात घालून लाडकी बहीण योजना पावली. पण हा महाराष्ट्र आहे, इथे प्रत्येकवेळी मतदार नव्या संधी देत आला आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीने प्रचारात ताकद न दाखवणे, मेहनत न घेणं, मतदारांना गृहीत धरणं, बळकट विरोधी पक्ष
MR
1
0
0
14
Pooja Dheringe
Pooja Dheringe@poojadheringe·
महिलांनी ठरवलं तर काहीही होऊ शकतं म्हणे! #लाडकी_बहीण_ठरली_गेम_चेंजर माझा या योजनेला पाठिंबा नाही. पण ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा स्ट्रोक टाकणे फायद्याचे ठरले. त्यात एक बाजू ही सुद्धा आहे की “यापूर्वी महिला म्हणायच्या आम्ही का मतदान करू, कोणीही सत्तेत आले
MR
1
0
1
30
Pooja Dheringe
Pooja Dheringe@poojadheringe·
पण त्यांचे विचार, आयुष्याची फिलॉसॉफी कायम रहावी, अजरामर व्हावी ही मनःपूर्वक इच्छा! अजूनही विश्वास बसत नाही… #RIP #RatanTata
MR
0
0
1
179
Pooja Dheringe
Pooja Dheringe@poojadheringe·
#ratantatarip 🌸 रतन टाटासारखी काही माणसं जगायला हवी, अमर असायला हवी! त्याशिवाय माणुसकीवरचा विश्वास कायम होत नाही. चांगली माणसही यशस्वी होतात याचे मूर्तिमंत उदाहरण आणि अनेकांना श्रीमंत झाल्यानंतरही कसं असायला हवे हे सांगणारे रतन टाटा आज या जगातून गेले.
MR
1
0
1
34
Pooja Dheringe
Pooja Dheringe@poojadheringe·
केंद्र सरकारने आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. हा निर्णय पूर्णपणे कौतुकास्पद आणि प्रत्येक मराठी भाषिकाच्या चेहऱ्यावर हसू आणणारा आहे. नोकरीच्या विश्वास इंग्रजी सी हिंदीच्या नळकांड्या उडत असताना आपली कम्फर्टेबल मराठी खुपच हक्काची वाटू लागते. #MarathiClassicalLanguage
MR
1
0
5
181
Pooja Dheringe retweetledi
स्पिकअप Speakup - 📢
पुण्यातील सर्वात घाणेरडा जो रस्ता असेल तो #पुणे_विद्यापीठ रोड.सकाळी ८ ते रात्री १० वाजे पर्यंत सतत ट्रॅफिक व लांबच्या लांब रांगा. औंध,बाणेर,पाषाण, शिवाजीनगर रहिवाशांच्या नशिबी कायम मनस्ताप.नागरिकांनी सतत तक्रारी करूनही आमदार-पोलिस -मनपा-मेट्रो प्रशासन कायम गाफील @SidShirole #Pune
Pooja Dheringe@poojadheringe

अशा ट्रॅफिक मध्ये राजकारणी लोक का अडकत नाही? उलट त्यांच्यामुळे सर्वसामान्य लोकांना मनस्ताप सहन करावा लागतो. आज दीड तास यूनिवर्सिटी रोड ते शिवाजी नगर रस्त्यावर या वाहतूक कोंडीत अडकून पडले. यामागचे कारण म्हणजे उद्या

MR
1
7
23
1.6K
Pooja Dheringe
Pooja Dheringe@poojadheringe·
अशा ट्रॅफिक मध्ये राजकारणी लोक का अडकत नाही? उलट त्यांच्यामुळे सर्वसामान्य लोकांना मनस्ताप सहन करावा लागतो. आज दीड तास यूनिवर्सिटी रोड ते शिवाजी नगर रस्त्यावर या वाहतूक कोंडीत अडकून पडले. यामागचे कारण म्हणजे उद्या
MR
1
2
8
1.9K
Pooja Dheringe
Pooja Dheringe@poojadheringe·
Does anyone have solution for Iphone’s this issue? Is it Iphone issue or My operating network issue? #iphone @Apple Your respond will be highly appreciated! (I’ve 2 sims one is E-sim & another is mini sim)
Pooja Dheringe tweet media
English
0
0
2
79
Pooja Dheringe retweetledi
The DeshBhakt 🇮🇳
The DeshBhakt 🇮🇳@TheDeshBhakt·
Chhatrapati Shivaji Maharaj is a name that commands respect like no one else in Maharashtra & beyond…. Yet absolute silence after the shocking collapse of Shivaji Maharaj’s statue (that was inaugurated by Modi just last year) Like promises of #AccheDin … the statue was hollow and supported by rusting iron beams. But Marathi Asmita does not get disrespected after this open insult to one of India’s tallest leaders? Will the Marathi Manoos not speak up because it’s not politically ‘convenient’ to do so? Social Media warriors also have gone underground.
The DeshBhakt 🇮🇳 tweet mediaThe DeshBhakt 🇮🇳 tweet mediaThe DeshBhakt 🇮🇳 tweet media
English
157
1.1K
4K
143K
Pooja Dheringe
Pooja Dheringe@poojadheringe·
वाढ झाली आणि त्यावर कुठलेच सरकार काहीच करत नाही. लोकांनी अडून राहिलेच पाहिजे. त्याला जेल नाही फाशीच झाली पाहिजे. कारण Justice delayed is justice denied… #BadlapurCrime #BadlapurProtest #BadlapurSchool #sexualassault #Maharashtra
Pooja Dheringe tweet media
MR
0
1
1
147
Pooja Dheringe
Pooja Dheringe@poojadheringe·
तर ? कित्ती नराधमांच्या या लालसेला या लिंगभद्रीपणाला आळा बसेल. अशांचे लिंग कापून त्यांना फाशी द्यावी. जोपर्यंत कठोर न्याय होणार नाही तोपर्यंत फक्त मेणबत्त्या जळणार, लोक रस्त्यावर येणार, प्रशासन लाठीचार्ज करणार आणि केसा फास्ट्रॅकला जाणार… गेल्या ६ वर्षांत पोक्सो गुन्ह्यात ९५%
MR
1
0
1
20
Pooja Dheringe
Pooja Dheringe@poojadheringe·
घटना १२-१३ ऑगस्टची… साडेतीन वर्षांच्या कळीसारख्या २ चिमुरड्यांना घरच्यांनी शाळेत पाठवलं. शाळेत या दोघी बाथरूमला गेल्या असताना नराधम भिकारचोट “अक्षय शिंदे” नावाच्या जनावराने त्या दोघींवर लैंगिक अत्याचार केला. त्या ज्या शाळेत आहे त्याचं नाव आदर्श विद्यालय आणि याचे संस्थाचालक
MR
1
0
3
58