
Prachi Chavan
61 posts




महावितरणमधील #विद्युत_सहाय्यक भरती पुर्ण होत नसल्यामुळे माझ्यावर देखील #आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. मी खूप नैराश्यात गेलो आहे. जर तसे काही झाले तर त्यास फक्त @CMOMaharashtra @prajaktdada @NitinRaut_INC @MSEDCL जबाबदार राहतील. @supriya_sule @AjitPawarSpeaks @vinayakmete







मुंबई महानगर परिसर, नागपूर, पुणे, औरंगाबाद या महानगरात स्मार्ट मीटर बसविण्याचे निर्देश आज या विषयावर झालेल्या आढावा बैठकीत मी दिले. यासाठी काढण्यात आलेल्या निविदेत केंद्र सरकारने अलीकडेच जारी केलेल्या निर्देशानुसार दुरुस्ती करण्याच्या सूचनाही दिल्या.@MSEDCL @INCMaharashtra

@NitinRaut_INC मागील ४ वर्षा पासुन MSEB मध्ये विद्युत सहायक अभियंता या पदाची भरती झालेली नसल्याने मुलं प्रचंड संभ्रमात आहेत. बेरोजगारीमुळे मुलांचे भविष्य आता धोक्यात आलेले आहे. कृपया हा विषय आता नेटाने धरून लावावा. ही भरती तातडीने व्हायला हवी. @prajaktdada @NitinRaut_INC

रिक्षाचालक महिलेला मारहाण; वेदनादायक घटना : चित्रा वाघ l Thefocus india youtu.be/lUNzbuhB8hs मुंबई : मीटरप्रमाणे पैसे आकारल्याने रिक्षाचालक महिलेला प्रवाशांनी मारहाण केल्याची घटना नेरूळ नवी मुंबईत घडली आहे. त्याबद्दल भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.




