Amale Pradip

1.3K posts

Amale Pradip banner
Amale Pradip

Amale Pradip

@pradip_amale

Project Managements and History

Katılım Ağustos 2021
52 Takip Edilen11 Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Amale Pradip
Amale Pradip@pradip_amale·
Today accidents
Amale Pradip tweet mediaAmale Pradip tweet mediaAmale Pradip tweet media
English
7
0
0
0
Amale Pradip retweetledi
Deepak Kedar
Deepak Kedar@deepakkedardk·
नाशिकला कुंभमेळ्यात करोडो नागा साधू येणार आहेत, ते या व्यवस्थेला कितीही आले तरी चालतील. पण आंदोलक चालणार नाहीत? मागण्या करणारे चालणार नाहीत? धार्मिक विषय म्हणून कुंभमेळा संबंधात शिस्त अमुक तमुक म्हणतं कुणी कोर्टात याचिका टाकणार नाही, ही नैतिकता वकील नागरिक सगळे बाळगतील. दुसरीकडे येते व्यवस्थेने आंदोलकांच्या गरिबांच्या भावना न समजून घेता केवळ त्यांना हाकलून लावायचे ही निर्दयी मानसिकता बाळगली. आज राज्याचे मुखीया म्हणतात आम्ही सहकार्य करायला तयार आहोत पण कोर्टाचा आदेश आहे. म्हणजे ते सर्व कोर्ट आणि याचिकाकर्त्या वकीलच्या अंगावर ढकलून देत आहेत. संपूर्ण राज्याला माहिती आहे याचिकाकर्ता कुणाचा माणूस आहे. आणि कोर्ट कुणाचं ऐकत आहे! असो एवढं होऊनही ज्या समाजाला तुम्ही आज हाकलून लावताय ना तोच समाज कुंभमेळ्यात तुम्हाला सहकार्य करताना दिसणार आहे!
MR
22
60
256
6K
Amit Mohite 🇮🇳
Amit Mohite 🇮🇳@Amitmohite018·
या आंदोलनामुळे मराठा समाजाला या जीआर सोबत, हिंदूंमधले “आस्तीन के साप” पण समजले असावेत. #मराठा_आरक्षण
MR
7
49
391
8K
KISHOR S
KISHOR S@Being_Puneri·
‘देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे यांची मिलीभगत होती, आंदोलन हा त्यांचा डाव होता ' 🔥 🔥 🔥 😂😂😂
MR
16
32
357
8.8K
Comrade...
Comrade...@Ni3kale·
गळ्यात भगवा गमछा घालुन इम्तियाज जलील आलेत आझाद मैदानावर... अजुन किती हिंदुराष्ट्र हवय???
Comrade... tweet media
MR
31
86
854
23.1K
Rohit Pawar
Rohit Pawar@RRPSpeaks·
मराठा आंदोलनाचा आज पाचवा दिवस असूनही आंदोलकांशी संवाद साधण्यास चर्चा करण्यास सरकारकडून एकही प्रतिनिधी येत नसेल किंवा तोडगा काढण्याचा प्रयत्न होत नसेल तर सरकारची ही भूमिका योग्य आहे का? गेल्या वेळेस निवडणुका होत्या तर १०-१० मंत्री यायचे आणि आता मात्र आंदोलकांना वाऱ्यावर सोडताय? एकीकडे आंदोलकांशी चर्चा करायची नाही आणि दुसरीकडे मात्र जाणूनबुजून आंदोलन बदनाम करून आंदोलनाची सहानुभूती कमी करण्यासाठी कटकारस्थाने रचायची, नेरेटिव्ह सेट करायचा हे सरकारमधील काही नेत्यांना शोभतं का? आंदोलक युवांना विनंती आहे ‘चुकुनही चूक करू नका’ कारण हे गेंड्याच्या कातडीचं सरकार केवळ संधी शोधत आहे. सर्वांनी शांतता ठेवत नियम पाळायलाच हवेत. सरकारनेही केवळ बघ्याची भूमिका न घेता चर्चा करत तत्काळ तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. मुख्यमंत्री गणपती दर्शनात व्यस्त आहेत, एक उपमुख्यमंत्री गावाला जाऊन बसलेत तर दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांचा पत्ताच नाही. एवढा संवेदनशील प्रश्न असताना हे सरकार अजूनही झोपेचं सोंग का घेत आहे? @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde
MR
97
137
903
54.5K
Ganesha | गणेशा
Ganesha | गणेशा@GaneshaSpeaks_·
ह्या आंदोलनात जरांगेने चोख काम केले, समाजाचे केले की अजून कुणाचे केले ते सर्व पक्षीय नेते मंडळींना माहीतच आहे, फक्त बोलत कोण नाहीये. राज ठाकरेंना विनंती आहे की, उगाच खरं बोलायला पुढे येऊ नये, उलट भोळा भाबडा मराठा समाज तुम्हालाच चुकीचा ठरवेल. तूर्तास इतकेच !!
Ganesha | गणेशा tweet media
MR
6
27
192
5.3K
KhadakSingh🚩
KhadakSingh🚩@khadaksingh_·
शेवटी "विघ्नहर्त्याने" सर्वांचे विघ्न हरले ! 🔥🔥 समाजाचे पण सरकारचे पण ! 💕
KhadakSingh🚩 tweet media
MR
64
95
342
4.7K
SHIVANI GOKHALE 🚩
SHIVANI GOKHALE 🚩@shivanigokhale·
केवळ खुर्ची नाही तर अभ्यासू डोकंही लागतं. मराठा समाजाला आजवर केवळ देवेंद्र फडणवीस यांनीच न्याय दिला आहे. मुख्यमंत्री देवाभाऊ आपले धन्यवाद. मराठा तरुणांच्या हातात शिक्षणाचं शस्त्र देणारे, आणि त्यांच्या स्वप्नांना आकार देणारे देवाभाऊ 🚩 🙏🚩 #thankyoudevabhau
SHIVANI GOKHALE 🚩 tweet media
MR
24
27
215
6K
Amruta 🇮🇳
Amruta 🇮🇳@SjAmruta·
ब्राम्हणांना शिव्या घालून पोट भरण्याचा धंदा फक्तं भारतात राहिला नाही तर आता तो अमेरिकेपर्यंत पोचला आहे 😂 अभिनंदन भटांनो, we're going global 🥳
MR
103
212
1.6K
32.2K
SushmaTai Andhare
SushmaTai Andhare@andharesushama·
भाजपाचे सगळे नेते ट्विट करत आहेत की जे मातब्बर मराठा नेत्यांना जमलं नाही ते फडणवीस यांनी करून दाखवलं. भाजपा नेत्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे ? वाशीमध्ये आंदोलकांच्या समोर छत्रपती शिवरायांच्या पायाची शपथ घेऊन शब्द न पाळणाऱ्या एकनाथ शिंदेंकडे की सत्तेत असणारे दुसरे उपमुख्यमंत्री अजित दादांकडे...? भाजपा शिंदे आणि पवार दोघांनाही चक्क मोडीत काढून देवेंद्र फडणवीस यांना heroic quality चे दाखवत आहेत.
MR
85
115
778
32.1K
Girish Mahajan
Girish Mahajan@girishdmahajan·
माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी मराठा समाजासाठी दिलेले योगदान सर्वश्रुत आहे. आज हैद्राबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतल्याने श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाणार आहे. पुन्हा एकदा सिद्ध झाले... जिथे जिथे मराठा संकटात सापडेल, तिथे तिथे देवाभाऊ मदतीला धावेल !! #MarathaReservation #मराठा_आरक्षण #DevendraFadnavis #Maharashtra #Mumbai @Dev_Fadnavis
Girish Mahajan tweet media
MR
29
65
479
6.9K
Prakash Gade
Prakash Gade@PrakashGade13·
" मला दोष दिले शिव्या दिल्या तरी मी समाजासाठी कालही काम करत होतो उद्याही करत राहील. मराठा समाज असो ओबीसी असो की कुठलाही समाज असो. कर्तव्यात कधी शिव्या तर कधी फुलांचे हार मिळतात." - मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी. कर्मयोगी मराठा ❣️
MR
12
110
438
4.8K
शुभम कराड
शुभम कराड@shubham_9909·
ज्या देवेंद्र फडणवीस ला शिव्या दिल्या ना त्यानेच मराठ्यांना आरक्षण दिले बघा. मराठा समाजाच्या आरक्षणाचे‌ जनक #ब्राम्हण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस .. मराठ्यांसाठी फक्त एकच नाव देवेंद्र फडणवीस ❤️🥹🙏..
शुभम कराड tweet mediaशुभम कराड tweet mediaशुभम कराड tweet media
MR
10
39
175
5.5K
🚩 सोनाली 🚩🇮🇳
आले किती आणि गेले किती...!! महाराष्ट्राच्या इतिहासात एका ब्राह्मण मुख्यमंत्र्याने मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा केला...!! कर्मयोगी मराठा @Dev_Fadnavis जी
🚩 सोनाली 🚩🇮🇳 tweet media
MR
39
40
234
4.6K
शुभम कराड
शुभम कराड@shubham_9909·
सुप्रिया ताई यांनी मागे एक प्रश्न विचारला होता अकेला देवेंद्र क्या करेगा. मराठा आरक्षण देणारा देवेंद्र फडणवीस,अण्णासाहेब पाटील महामंडळ जिवंत करणारा देवाभाऊ ,सारथी चालू करणारा कर्मयोगी मराठा ,कुणबी नोंदी शोधायला देवेंद्र फडणवीस ❤️ पण ताईंच्या वडिलांच्या हातात असून सुद्धा आरक्षण नाकारणारे ताईंचे वडील शरद पवार साहेब .
MR
12
26
106
1.9K
Devashish Kulkarni
Devashish Kulkarni@AjaatShatrruu·
आजपर्यंत जे कोणीच करायची हिम्मत दाखवली नाही, ते करुन दाखवलय या ‘बामनाने’! किती पण शिव्या घाला, मराठ्यांना त्यांच्या हक्काचं आरक्षण देवेंद्र गंगाधरराव फडणवीसच मिळवून देणार! हैदराबाद गॅझेट चा GR काढण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सन्माननीय @Dev_Fadnavis जी यांचे मनस्वी आभार!
Devashish Kulkarni tweet media
MR
45
83
512
12.1K
SHIVANI GOKHALE 🚩
SHIVANI GOKHALE 🚩@shivanigokhale·
कामाचा माणूस एकच.📢📢 देवेंद्र सरीता गंगाधरराव फडणवीस काय बोलता ⁉️
SHIVANI GOKHALE 🚩 tweet media
MR
43
39
337
5.4K