Supriyak

1.1K posts

Supriyak

Supriyak

@priyaKod3009

Katılım Nisan 2023
25 Takip Edilen15 Takipçiler
Supriyak retweetledi
sudhir Rathod
sudhir Rathod@sudhirR04749414·
#अन्यायकारक_शिक्षणसेवक_कालावधी_कमी_करून_दिलासा_द्यावा🙏🙏 मायबाप सरकारांनी शिक्षण सेवकांना न्याय द्या🙏🙏
sudhir Rathod tweet media
MR
0
21
11
64
Supriyak retweetledi
sudhir Rathod
sudhir Rathod@sudhirR04749414·
sudhir Rathod tweet media
ZXX
0
18
9
86
Supriyak retweetledi
sudhir Rathod
sudhir Rathod@sudhirR04749414·
#अन्यायकारक_शिक्षणसेवक_कालावधी_कमी_करून_दिलासा_द्यावा🙏🙏 मायबाप सरकारांनी शिक्षण सेवकांना न्याय द्या🙏🙏 @mieknathshinde @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @DrSEShinde @girishdmahajan @iAditiTatkare @AbhiPawarBJP @MahaDGIPR @mahancpspeaks
sudhir Rathod tweet media
MR
4
37
21
134
Supriyak retweetledi
sudhir Rathod
sudhir Rathod@sudhirR04749414·
@CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @girishdmahajan #अन्यायकारक_शिक्षण_सेवक_पद_रद्द करून नवनियुक्त शिक्षकांना न्याय द्या आणि शिक्षण क्षेत्राला लागलेला कलंक दूर करा, पुरोगामी महाराष्ट्राला हे शोभणीय नाही
MR
0
20
12
104
Supriyak retweetledi
sudhir Rathod
sudhir Rathod@sudhirR04749414·
#शिक्षणसेवक_कालावधी_रद्द_करा राष्ट्रनिर्माता शिक्षणसेवकांचा वनवास सपंवा. मायबाप सरकारने प्रगत महाराष्ट्रात शिक्षणसेवकांची होणारी पिळवणूक थांबवावी हि राज्यातील हजारो सेवकांच्या कुटुंबाकडून विनंती. @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @girishdmahajan
sudhir Rathod tweet media
MR
7
68
34
204
Supriyak
Supriyak@priyaKod3009·
#शिक्षणसेवक_कालावधी_रद्द_करा राष्ट्रनिर्माता शिक्षणसेवकांचा वनवास सपंवा. मायबाप सरकारने प्रगत महाराष्ट्रात शिक्षणसेवकांची होणारी पिळवणूक थांबवावी हि राज्यातील हजारो सेवकांच्या कुटुंबाकडून विनंती. @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @girishdmahajan
MR
0
7
5
27
Supriyak retweetledi
GANESH MAKHAR
GANESH MAKHAR@MakharGanesh·
@sudhirR04749414 @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @dvkesarkar @AbhiPawarBJP #शिक्षण सेवक रद्द होणे खूप गरजेचे आहे...शिक्षण सेवकांचे मानधनात भागत नसेल तर त्यांचे शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्यापेक्षा इतर मार्गांनी उत्पन्न मिळते का हेच पाहतील...यामध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान होवू शकते...
MR
0
20
13
70
Supriyak
Supriyak@priyaKod3009·
@RealBacchuKadu शिक्षण सेवक - रद्द करा _ रद्द करा* *शिक्षण सेवक - रद्द करा _ रद्द करा*
हिन्दी
0
0
0
1
BACCHU KADU
BACCHU KADU@RealBacchuKadu·
दरवर्षी ग्रामीण भागातील 4-5 लाख मुलं आवडीने PSI पदाची तयारी करत असतात. 2024 साठीची PSI पदाची जाहिरात येण्यास 8 महिने उशीर झाला आहे आणि त्यात PSI पदाच्या मागणीपत्रात कपात करून ग्रामीण भागातील मुलांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार होत होत आहे. राज्यात 2500 PSI पदांच्या जागा रिक्त असतानाही केवळ 251 जागांची जाहिरात देणे, हे उचित नाही. लवकरच यावर मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना PSI पदांच्या 1000+ जागाच्या जाहिरातीसाठी मागणी करणार आहे. @CMOMaharashtra @mpsc_office
MR
64
719
628
12.5K
Supriyak retweetledi
Tushar Deshmukh
Tushar Deshmukh@Tushard40764432·
#शिक्षकभरती #twittar_trend जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा व्यक्त व्हा आज११ते१या वेळेत #second_phase आचारसंहितेपुर्वी टॅब उपलब्ध करून जाहिरात प्रकाशित करा @dvkesarkar अन्यथा बेरोजगारासहित,राज्यातील विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागणार्यानों येत्या निवडणुकीत खुर्च्या खाली
Tushar Deshmukh tweet mediaTushar Deshmukh tweet media
MR
11
124
103
905
Supriyak retweetledi
Baliram Doley - बळीराम डोळे
"शिक्षक हा भविष्य घडवणारा घटक असून त्यांना योग्य सन्मान मिळायला हवा. शिक्षणसेवक पद्धत हा शिक्षकांवर अन्याय आहे. सरकारने तातडीने ही पद्धत रद्द करून शिक्षकांना पूर्ण हक्क द्यावेत. #शिक्षणसेवकांना_न्याय_द्या" @mieknathshinde @NANA_PATOLE @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @dvkesarkar
MR
171
774
580
12.3K
Supriyak retweetledi
sudhir Rathod
sudhir Rathod@sudhirR04749414·
#अन्यायकारक_शिक्षणसेवकपद_रद्द_करा तमाम महाराष्ट्रातील शिक्षणसेवक तुटपुंज्या पगारावर हालाखीचे जीवन जगतो आहे सर्वांना न्याय देणाऱ्या शिंदे सरकारांनी आम्हाला पण न्याय द्यावा 🙏🙏 @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @dvkesarkar @AbhiPawarBJP
sudhir Rathod tweet media
MR
13
81
50
322
Supriyak retweetledi
Salman Khan
Salman Khan@smkhan15_5·
#अन्यायकारक_शिक्षणसेवकपद_रद्द_करा @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @AbhiPawarBJP @dvkesarkar साहेब शिक्षणसेवक आज तुटपुंज्या पगारावर हालाखीचे आयुष्य जगतो आहे 21000 शिक्षण सेवकांचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा शिक्षणसेवक तुमच्या सोबतआयुष्यभर राहील
Salman Khan tweet mediaSalman Khan tweet media
MR
0
21
15
77
Supriyak retweetledi
Balusha Mane
Balusha Mane@balushamane1·
शिक्षणसेवकांनी काय गुन्हा केलाय साहेब🤔 इतकं शिकूनही तीन वर्ष कंत्राटवर काढायचे आणि फक्त गुजरात आणि महाराष्ट्रमध्येच का❓त्यांचा कालावधी कमी करा आम्ही तुमचा जाहिर सत्कार करू आणि पुढच्या वेळी तुम्हालाच शिक्षणमंत्री बनवू💯 @dvkesarkar @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @FinMinIndia
Balusha Mane tweet media
MR
13
217
158
3.1K
Supriyak retweetledi
Supriyak
Supriyak@priyaKod3009·
@dvkesarkar शिक्षण सेवक रद्द करण्यात यावा कृपया
MR
0
0
0
0
Deepak Kesarkar
Deepak Kesarkar@dvkesarkar·
आज (२ ऑक्टोबर) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती शुध्द नैतिक चारित्र्य, जनकल्याणाचा हेतू, प्रत्येकाप्रति मनात प्रेम, सत्य आणि अहिंसेच्या सहाय्याने आपण ब्रिटिशांसारख्या बलाढ्य सत्तेलाही नमवू शकतो हे म. गांधीजींनी सिद्ध करून दाखवले. जगाला सत्य, अहिंसा, बंधुता या मूल्यांची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांची जयंती आज जगभरात साजरी होत आहे. स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करताना राष्ट्रातील विविध लोकसंख्येला एकत्र आणण्याचे सर्व श्रेय गांधीजींना जाते. त्यांनी आयुष्यभर अहिंसक मार्गावर चालत राहून आपली जबाबदारी पार पाडली. राष्ट्राला गुलामगिरीच्या बंधनातून मुक्त केले. या थोर राष्ट्रपित्याला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन... . . . #DeepakKesarkar #EducationMinister #Mohandas_Karamchand_Gandhi #MahatmaGandhi #Bapu #Gandhiji #Father_of_the_nation #NonViolence #Love #Truth #brotherhood #GreatLeader #BirthAnniversary #Tribute #महात्मागांधी #राष्ट्रपिता #गांधीजी #जयंती #अभिवादन #महात्मा
Deepak Kesarkar tweet media
MR
51
11
19
1.3K
Supriyak retweetledi
Amar Ingle
Amar Ingle@AmarIngle077·
@dvkesarkar साहेब महाराष्ट्र मघ्ये मराठी माध्यमात शिक्षण घेणे हा आता गुन्हा झाला का? @CMOMaharashtr @RajThackeray @abpmajhatv @RRPSpeaks @zee24taasnews #फसवाशिक्षणमंत्री_फसवीशिक्षकभरती #मराठीइंग्रजीमेरिट_गुणवतेनुसारलावा #शिक्षणआयुक्तहटवा_मराठीवाचवा #इंग्रजी_माध्यम_पत्रक_रद्द_करा
MR
2
79
61
355