Amar Ingle

1.7K posts

Amar Ingle banner
Amar Ingle

Amar Ingle

@AmarIngle077

Maharashtra, India Katılım Eylül 2020
23 Takip Edilen64 Takipçiler
Amar Ingle retweetledi
Baliram Doley - बळीराम डोळे
शिक्षणसेवक प्रतिनिधींनी नांदेड येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा.नाना पटोले यांची भेट घेतली आणि शिक्षणसेवक पद रद्द करण्याची मागणी केली. त्यांनी शिक्षणसेवकांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी नियुक्त करण्याबाबत चर्चा केली. शिक्षणसेवकांच्या प्रश्नांवर सरकारकडून सकारात्मक निर्णय घेतला जावा, अशी त्यांची मागणी होती. मा. नाना पटोले यांनी देखील या मागणीचे समर्थन केले असून, शक्य ते प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार येणार असा विश्वास आहे, या सर्व शिक्षणसेवकांच्या मागण्यांचा योग्य विचार करून, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. या शिष्टमंडळात सतीश गोपतवाड, गणेश तुमवाड, संतोष लष्करे, बालय्या मारेपल्ले, तृप्ती राऊत, मिरा आठवले, पुजा कोटलवार, गायत्री पवार, माजीद पठाण, विष्णू मोरे, बालाजी देहाने होते. तसेच श्री.संतोष मगर , श्री.हनुमंत रणदिवे, प्रियांका पाटील, पूनम बारवकर, श्री. संदीप कांबळे, श्री. तुषार देशमुख,श्री.सागर चव्हाण, बालुशा माने,हे या मागणीसाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत....! @mieknathshinde @NANA_PATOLE @maha_governor @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @dvkesarkar @AjitPawarSpeaks @kharge @RahulGandhi @chennithala @TV9Marathi @abpmajhatv @zee24taasnews @saamTVnews @News18lokmat @SakalMediaNews @LoksattaLive @lokmat @mataonline @ashish_jadhao @waglenikhil @_prashantkadam @aajtak @mumbaitak @pudharionline @LokshahiMarathi @AdvYashomatiINC @VijayWadettiwar @INCMaharashtra @atullondhe @ravishndtv @priyankagandhi #शिक्षणसेवक #महाविकासआघाडी
Baliram Doley - बळीराम डोळे tweet media
MR
65
322
295
13.3K
Amar Ingle
Amar Ingle@AmarIngle077·
@dvkesarkar तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिक्षण मंत्री की राज्याचे बाकी जिल्ह्यातील ded bed बेरोजगार तरुणांनी कुठलं पाप केले राज्याचे शिक्षण मंत्री म्हणून असा तुघलकी निर्णय घेणे तुमच्या पदाला अशोभनीय आहे तुमच्या या निर्णयाचा जाहीर निषेध @mieknathshinde @RRPSpeaks @RealBacchuKadu
Deepak Kesarkar@dvkesarkar

सिंधुदूर्ग जिल्हा परिषद शिक्षक भरतीत स्थानिक डी.एड पदविका धारक बेरोजगार उमेदवारांना शिक्षणसेवक म्हणुन सामावून घेण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली. . . . #DeepakKesarkar #EducationMinister #Maharashtra #Mumbai #Sindhudurg #Konkan #DEd #BEd #Teachers #शिक्षक #भरती

MR
0
1
2
40
Amar Ingle
Amar Ingle@AmarIngle077·
@dvkesarkar साहेब तुम्ही एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिक्षण मंत्री आहे की पूर्ण राज्याचे बाकी जिल्ह्यातील ded bed बेरोजगार तरुणांनी कुठलं पाप केले ? राज्याचे शिक्षण मंत्री म्हणून असा तुघलकी निर्णय घेणे तुमच्या पदाला अशोभनीय आहे तुमच्या या निर्णयाचा जाहीर निषेध 🏴🏴 करतो आम्ही..
MR
0
1
0
31
Deepak Kesarkar
Deepak Kesarkar@dvkesarkar·
सिंधुदूर्ग जिल्हा परिषद शिक्षक भरतीत स्थानिक डी.एड पदविका धारक बेरोजगार उमेदवारांना शिक्षणसेवक म्हणुन सामावून घेण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली. . . . #DeepakKesarkar #EducationMinister #Maharashtra #Mumbai #Sindhudurg #Konkan #DEd #BEd #Teachers #शिक्षक #भरती
Deepak Kesarkar tweet mediaDeepak Kesarkar tweet mediaDeepak Kesarkar tweet mediaDeepak Kesarkar tweet media
MR
214
42
64
16.4K
Amar Ingle retweetledi
फणसे पाटील
फणसे पाटील@Phanase_Patil·
@kamblesandeep12 @dvkesarkar @mieknathshinde शिक्षक सेवकांचे मानधन ६,०००/- आहे कि वाढवले आहे. एकत्र आवाज का उठवत नाही या विषयावर, सगळ्यांना एकत्र करा आम्ही आहोत बरोबर. तावडे साहेबांच्या वेळी जी मुलं भरती झाली त्यांना तरी मिळाला का शिक्षक म्हणून दर्जा..??
MR
5
23
15
237
Amar Ingle retweetledi
Neha Kurude
Neha Kurude@neha_kurude·
बिहारमध्ये २ लाख शिक्षकांची भरती सुरु आहे. ना कुठे कॉपी ना पेपरफुटी ना जागा विकल्यात.लाखभर लोकांना एकाच दिवशी नियुक्ती पत्रही दिलीत.आपल्याकडे जर एवढ्या जागा एकाच वेळी भरल्या असत्या तर किती गोंधळ झाला असता देवच जाणो? सर्व भरती #MPSC कडे देऊन आयोगाचे सक्षमीकरण एकमेव पर्याय!
MR
0
12
17
271
Amar Ingle retweetledi
N.D.M
N.D.M@Nathnd12345·
#फसवाशिक्षणमंत्री_फसवीशिक्षकभरती #मराठीइंग्रजीमेरिट_गुणवतेनुसारलावा #शिक्षणआयुक्तहटवा_मराठीवाचवा #इंग्रजी_माध्यम_पत्रक_रद्द_करा #शिक्षकभरती_55000 @CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @dvkesarkar @surmayu @RRPSpeaks @AjitPawarSpeaks @abpmajhatv @LoksattaLive
QME
1
159
121
1.4K
Amar Ingle retweetledi
sandeepkambleofficial
sandeepkambleofficial@kamblesandeep12·
मराठी माध्यमाच्या अभियोग्यताधारकांची इंग्रजी संवाद @dvkesarkar @supriya_sule @RRPSpeaks #फसवाशिक्षणमंत्री_फसवीशिक्षकभरती #मराठीइंग्रजीमेरिट_गुणवतेनुसारलावा #शिक्षणआयुक्तहटवा_मराठीवाचवा
MR
17
178
149
2K
Amar Ingle retweetledi
Tr. Akshay Lokhande
Tr. Akshay Lokhande@AkshayLokh87784·
नाही विरोध आमचा zp इंग्रजी शाळा कराया आहे विरोध आमचा गुणवत्ता डावलून शिक्षक भरती कराया #फसवाशिक्षणमंत्री_फसवीशिक्षकभरती #मराठीइंग्रजीमेरिट_गुणवतेनुसारलावा #शिक्षणआयुक्तहटवा_मराठीवाचवा
Tr. Akshay Lokhande tweet media
MR
2
70
49
412
Amar Ingle retweetledi
Madhav Wadikar
Madhav Wadikar@MadhavWadi89461·
मा. शिक्षण आयुक्त साहेब आणि मा.शिक्षणमंत्री साहेब कोणाचेही ऐकायला तयार नाहीत, मराठी माध्यमाच्या मुलांना ते तुच्छ समजत आहेत,अभियोग्यता परीक्षेत मराठी माध्यमाच्या मुलांना चांगले गुण असून सुद्धा त्यांच्यावर अन्याय करत आहेत. आम्ही मातृभाषेतून शिक्षण घेतले हाच आमचा गुन्हा आहे का?
Madhav Wadikar tweet media
MR
3
89
66
610
Amar Ingle retweetledi
Meera Athawale
Meera Athawale@MEERABHAGAT2233·
जिवंतपणीच आम्हाला मरणयातना क देताय.आम्ही फक्त गुणवततेनुसार भरती करा ही मागणी आमची चुकीची वाटतेय का? कमी मार्क्स घेणाऱ्यांना शाळेवर शिक्षक म्हणून नेमल्यावर कुठली quality मिळणार आहे तुम्हांला..बाहेरच्या राज्याचे अनुकरण करण्याची खूप गरज आहे.@abpmajhatv @dvkesarkar
MR
6
195
173
2.2K
Amar Ingle retweetledi
Sandip Wadgaonkar
Sandip Wadgaonkar@wadgaonkarsb·
मराठी शाळेत शिकलो म्हणून आम्हाला डावलल जातय @RajThackeray साहेब .. शिक्षकभरती टेट 2022 च्या मेरिटवर गुणवत्तेनुसार झाली पाहिजे . अचानक इंग्रजी माध्यमाला प्राधान्य देऊन मराठी शाळेत शिकलेल्या Ded Bed BA MA BSC MsC Tet Tait पात्र उमेदवारांवर अन्याय केला जातोय. न्याय करा साहेब ..
Sandip Wadgaonkar tweet media
MR
1
82
65
586
Amar Ingle retweetledi
Tr. Akshay Lokhande
Tr. Akshay Lokhande@AkshayLokh87784·
विकासाचे प्रगतीचे महाद्वार मराठी अभियोग्यातधारकांचा झेंडा अटकेपार #फसवाशिक्षणमंत्री_फसवीशिक्षकभरती #मराठीइंग्रजीमेरिट_गुणवतेनुसारलावा #शिक्षणआयुक्तहटवा_मराठीवाचवा
Tr. Akshay Lokhande tweet mediaTr. Akshay Lokhande tweet mediaTr. Akshay Lokhande tweet mediaTr. Akshay Lokhande tweet media
MR
0
21
18
101