Sabitlenmiş Tweet
राजस जोशी
4.2K posts

राजस जोशी
@rajas_
गरीब बिचारा सहनशील सनातनी हिंदू.
Pune, India Katılım Kasım 2008
984 Takip Edilen620 Takipçiler

@Liberal_India1 टॅक्स भरताना पण हेच लॉजिक लावलं आणि अंधाभक्ताना टॅक्स शून्य करून बाकीच्यांना ४० टक्के लावला तर चालेल ना ?
MR

गायीचे रक्षण केलियाचे पुण्य बहुत !
- आद्य गोरक्षक
छत्रपती श्री शिवाजी महाराज
#goseva #shivajimaharaj
🌷🚩🚩🚩🌷
|| जय श्रीराम ||
आपले रामदूत
सौ. मंजुषा दीपक नागपुरे
महापौर, पुणे
#ManjushaNagpure #Mayorofpune
MR

पुणे शहरात चौदा दिवसांची जमावबंदी /प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत रात्री दहा नंतर फेरीवाले, छोटे व्यापारी, खाऊ गल्ली येथे व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना रात्री १० वाजता दुकाने बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पुणे हे सध्या २४ तास काम करणारे शहर झाले आहे. या शहरात हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या पोटावर पाय देऊन पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहतंय ?
एकतर पुण्यातली वाढती गुन्हेगारी थांबविण्यात पोलीसांना अद्याप किंचितही यश आलेले नाही. शहरात गुन्हेगारी सतत वाढत असून महिलांना, बालकांना सुरक्षित वातावरण पोलीस देऊ शकत नाहीत. कोयता गँग रोज नव्या ठिकाणी धुमाकूळ घालत आहे.गोळीबाराच्या, लूटमारीच्या, दहशत माजविल्याच्या घटना सर्रास घडत आहेत. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या अशा परिस्थितीत छोट्या व्यावसायिकांची दुकाने बंद करुन पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहत आहेत ?
पोलीस आयुक्त, जमाबंदी नाही प्रतिबंधात्मक आदेश असं म्हणत आहेत. जर हे असं असेल तर नेमका प्रतिबंध कशाला आहे? महत्वाचे म्हणजे फक्त सणांच्या काळातच पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेला नेमका कसा धक्का लागणार आहे ? हा तर आजारापेक्षा उपचार भयंकर असा प्रकार आहे.
@Dev_Fadnavis @PuneCityPolice
MR

@RichaChadha Stop eating non veg and tell your husband too. The hens and goats you eat have the same life form.
English

@RRPSpeaks तू एक तर तरुण नाहीस आणि नाही तरुणाई तुझ्या विचारांची आहे. ह्या असल्या गोष्टींमुळेच मागे राहिलात आणि मग रडता की ईव्हीएम हॅक झाले
MR

ही आहे देशभरातील आमच्यासारख्या असंख्य ‘झुरळांची’ ताकद आणि तरुणाईच्या मनातील असंतोष..!💪🏻
#cockrochjantaparty #cjp #youth


MR

@girishkuber काँग्रेसच्या राजवटीत शेपूट घालून बसलेल्यांना आणि गांधी पवारांचे गोडवे गाण्यात धन्यता मानणाऱ्यांना अशी भाषा शोभत नाही बरे
MR

Deepest sympathy for #Indian Diplomat Sibi George for what happened in #norwayhetalia. Poor guy had to face ‘real media’ because someone threw him in front of the running bus.
English

@khanumarfa जिनकें धर्मकी शुरुवात ही ऐसी हुई हो वो ये सब बोला नहीं करते..
हिन्दी

5000 साल पुरानी सभ्यता! बलात्कारियों का सम्मान।
Sachin Gupta@Sachingupta
यूपी : गाजियाबाद में LLB छात्रा से रेप के आरोपी हिंदू युवा वाहिनी नेता सुशील प्रजापति की जेल से रिहाई, समर्थकों ने कंधे पर बैठाया, जुलूस निकाला !!
हिन्दी

@Medha_kulkarni पुण्यातील आणि इतर शहारातील वाढत्या काँक्रीटकरणाने अनेक मोठ्या झाडांच्या मुळाशी जमिनीलगत सिमेंट टाकून ठेवले आहे . थोडीशीच जागा मोकळी ठेवली आहे पाणी मुरायला. या मुळे झाडे मरळगळतात आणि उन्हाळ्यात फांद्या वाढून पावसाळ्यात त्या पडतात. आपण याच्या कडे लक्ष द्या. जागा वाढवली पाहिजे
MR

संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती
विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, वने व हवामान बदल विषयक विभाग-संबंधित संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी माझी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यसभा सचिवालयाने जारी केलेल्या अधिकृत पत्रानुसार, कार्यसंचालन नियम २६९ अंतर्गत या समितीच्या सदस्यपदीही नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यसभेचे सभापती यांनी या नियुक्तीस मान्यता दिली आहे.
ही संधी दिल्याबद्दल व माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल माननीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी, राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री @NitinNabin , माननीय केंद्रीय गृहमंत्री @AmitShah जी, माननीय @KirenRijiju , @blsanthosh जी, @DevendraFadnavis जी यांचे मनापासून आभार व्यक्त करते.
विज्ञान व तंत्रज्ञान, पर्यावरण संरक्षण, वनसंवर्धन आणि हवामान बदलाशी संबंधित धोरणे, विधेयके व विविध विषयांचा अभ्यास करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी या समितीकडे असते.
संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे देशातील वैज्ञानिक प्रगती, पर्यावरण संरक्षण आणि हवामान बदलासंदर्भातील धोरणात्मक चर्चेत योगदान देण्याची संधी मिळणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानात झपाट्याने होणारी प्रगती, पर्यावरण संवर्धन यावर काम करण्याचा माझा प्रयत्न असेल.

MR

@vineet_mausam I was wondering when are they going to start tracking . On the portal they are still showing the 2025 data .
English

@kolhe_amol गळ्यात फुलांच्या माळा , डोक्याला मुंडावळ्या वैगेरे सनातनी पद्धत आहे. तुम्ही दुसर काहीतरी शोधा
MR

पत्रकार छाया काविरे आणि प्रा. प्रतिक बर्गे यांनी सत्यशोधक पद्धतीने विवाह करुन नवीन आयुष्याची सुरुवात केली. महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी दाखविलेल्या समतेच्या मार्गावर आयुष्यभर चालण्याचा निर्धार या उभयतांनी केला आहे. छाया आणि प्रतिक या दोघांचेही याबद्दल हार्दिक अभिनंदन तसेच सुखी, समृद्ध वैवाहिक जीवनासाठी खुप खुप शुभेच्छा.


MR

Arrest the arrogant nephew and his Pishi!
A well coordinated political assassination of a former Air Force Veteran and @SuvenduWB’s trusted lieutenant Chandranath Rath cannot go unanswered.
3 BJP Karyakartas have been killed since the results. If this is the atmosphere after BJP’s emphatic win, one can only imagine the chaos that could’ve unfolded had the BJP lost.
The situation demands the activation of the 2002 wrath mode!

English

@rautsanjay61 आमच्या मनात अजून उद्धवजीच मुख्यमंत्री आहेत. तुम्ही रोज सकाळी त्यांची मुलाखत घेऊन महाराष्ट्राला आदेश देत जा. आम्ही पालन करू.
MR

@rajas_ @AbhijitKaran25 हे जागे झाले तरी यांचे नेते जागे होणार नाहीत 😂
MR

मुंबई तकवर बंगाल आसामचे विश्लेषण ऐकत होते..
@AbhijitKaran25 म्हणतो भाजप हिंदू धर्माचा प्रचार करून निवडणूक जिंकते.. हे MCC मधे allowed आहे का माहिती नाही.
अरे बाबा, विरोधक मुस्लिम अपीजमेंट करतात ते तुला दिसत नाही का? ते किती हिंदुत्वाला शिव्या घालतात.. वोट जिहादच्या घोषणा आणि आदेश देतात..
आणि हिंदू धर्माचा अभिमान असणं काय गुन्हा आहे का या देशात? तुम्ही असाल डावे आम्ही नाही ना..
@OfficeofUT नी हिंदुत्वाला लाथ मारली हिरवा, लाल झेंडा हाती घेतला ..गोमूत्र शेंडी जानव म्हणून ब्राह्मणांना डीवचलं मग दिली ना उलटी लाथ हिंदूंनी त्यांना..
आणि कुठला पक्ष जमिनीवर ३६५ दिवस २४ तास काम करतो जरा सांग मला.. निवडणूक जिंकल्याच्या दुसऱ्या दिवशीच पुढल्या ५ वर्षात येणाऱ्या निवडणुकीची तयारी सुरू होते. झोपा काढत बसत नाही कुणीच. प्रत्येक निवडणुकीच्या यशामागे नेते आणि कार्यकर्त्यांची मेहनत असते. असंच जिंकत नाही..
प्रत्येक राज्याचे मुद्दे वेगळे असतात त्याप्रमाणे स्ट्रेटेजी ठरते @AnujaDhakras21. ४ मुद्द्यांवर निवडणूक जिंकली जात नाही. तुम्हाला भाजप समजायला आयुष्य लागेल तरी समजणार नाही. प्रचंड कष्ट, क्षेत्राचा अभ्यास, सामान्य जनतेच्या जीवनात बदल घडवण्याच्या अनुषंगाने घराघरात पोहोचणं, सरकारच्या योजना समजावणं, विकास काय केला ते सांगणं, त्यांचे प्रश्न समजणं त्यांचं समाधान करणं आणि बरंच काही.. We reach out to people at a personal level.
आणि हे कष्ट करायची तयारी भारतात एकही पक्षाची नाही. Dynasty has no place in India anymore. Just because someone is Gandhi, Pawar, Thackeray, Stalin people will vote for them.. Gone are those days. And you all should wake up too. No matter how much you guys lick their boots, run fake narratives, set agendas, they will not get votes.
@sahiljoshii ला विचारा कशे राबतात नेते आणि कार्यकर्ते जमिनीवर… घरात राहून झोपा काढत नाही, holidays नावाची गोष्ट नसते.. उठ सूठ यूरोप, थायलंड, अमेरिका इकडे तिकडे फिरत नाही..
मोदीजींना अमित शहाजींना कधी सुट्टी घेताना बघितलंय का कुणी? फडणवीसांना तरी बघितलंय का सुट्टी घेऊन फिरायला जाताना? कुठलेच जवाबदारी असलेले नेते भटकायला जात नाहीत. ३६५ दिवस २४ तास काम करतात.
Next time keep the discussion a bit logical and matured.
MR

आता मुंबईचा कौतुक सोहळा संपला असेल तर सरकार थोड लक्ष पुण्याकडे देईल हिचं आशा
टीप - पुण्यात आता पिंपरी चिंचवड , चाकण, लोणीकंद, शिवापूर, पिरंगुट, शिक्रापूर अशी सगळी छोटी शहरे येतात. हीच पुण्याची नवी हद्द झाली आहेत. @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar
MR







