Ramesh Khokrale

19.4K posts

Ramesh Khokrale banner
Ramesh Khokrale

Ramesh Khokrale

@rameshkMT

Assistant Editor with Dainik Maharashtra Times, Mumbai(TOI Group). Reporting Legal Stories. RTs not endorsements, Views Personal. Egalitarian, Pro Justice.

Mumbai Born on 23rd Jan Katılım Mayıs 2010
3K Takip Edilen3.4K Takipçiler
Sabitlenmiş Tweet
Ramesh Khokrale
Ramesh Khokrale@rameshkMT·
#MataMahaGeet करोनाचा मुकाबला करणाऱ्या महाराष्ट्राला नवी उभारी देण्यासाठी, करोना योद्धांना सलाम करण्यासाठी मटा महागीत! नक्की पहा या लिंकवर rb.gy/10rrqw @OfficeofUT @AjitPawarSpeaks @rajeshtope11 @ShivSena @NCPspeaks @PawarSpeaks @BJP4Maharashtra @ParagKMT @mataonline
Mumbai, India 🇮🇳 MR
0
3
8
0
Ramesh Khokrale retweetledi
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
काल १९ मार्च २०२६ ला शिवतीर्थावरच्या गुढी पाडव्याच्या मेळाव्याच्या भाषणांत मराठी माणसांचं या राज्याच्या, देशाच्या जडणघडणीत काय जबरदस्त योगदान आहे यावर जरा विस्ताराने बोललो. मला गेली काही वर्ष प्रकर्षाने असं जाणवतंय की मराठी माणसाला, आपण कोण आहोत, आपल्याला किती उज्वल परंपरा आहे याचा विसर पडायला लागला आहे. महाराष्ट्राला जितकी प्रखर बुद्धिमत्तेची, मनगटात अमर्याद शौर्य असणारी, संपूर्ण समाज ढवळून निघेल असा विचार देणारी आणि कृती करणारी माणसं लाभली, तितकी खचितच एखाद्या प्रांताला लाभली असतील. पण महाराष्ट्र गेली काही दशकं हा प्रतिकांच्या प्रेमात जास्त पडला आहे, आणि त्यामुळेच या प्रांताची प्रतिभा किती अद्वितीय होती हे विसरला आहे.  आपल्याला भाग्य आहे की मागे वळून बघायचं म्हणलं तर इतक्या अफाट माणसांची मांदियाळी तरी सापडते, पण अर्थात त्यासाठी भूतकाळात डोकवावं लागेल, त्या माणसांना जातींच्या चौकटीत न अडकवता बघावं लागेल. आणि हे एकदा का साध्य केलं तर सह्याद्रीचा कणखरपणा ज्या मराठी माणसाकडे पिढ्यानपिढ्या आला आहे त्याला जगाला गवसणी घालणं का कठीण असेल ? म्हणून माझ्या कालच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्याच्या भाषणात मी संत ज्ञानेश्वरांपासून ते अगदी अलीकडच्या काळातील प्रतिभावंतांपर्यंत, आपल्या कडे कोण कोण होऊन गेलं याचा थोडक्यात आढावा घेतला. यावर आम्ही अनेक दिवस काम करत होतो. मनापासून सांगतो माणसांची यादी इतकी विस्तीर्ण होत गेली की अनेक नावं वगळताना त्रास होत होता. त्यामुळे काही नावं राहून गेली असतील, किंवा गेली आहेत त्याबद्दल मनापासून खेद व्यक्त करतो. पण मनापासून सांगतो की ही नावं शिवतीर्थावर फक्त घेताना सुद्धा जे रोमांच माझ्या अंगावर उमटत होते तसा अनुभव खचितच या आधी कधी आला असेल. माझ्या भाषणातल्या त्या भागाची ही चित्रफीत. ही चित्रफीत जरा मोठी आहे, पण शेवटी ही, 'महा' राष्ट्रातील प्रतिभावंताची यादी आहे, त्यामुळे वेळ काढा, शांतपणे ही चित्रफीत बघा. आपल्या मुलांना दाखवा, जमलं तर तुमच्या अमराठी मित्र-मैत्रिणींना दाखवा, त्यांना पण कळू दे की, हे 'महा' राष्ट्र आहे , आणि ते का आहे ते !
MR
44
254
1.3K
37.5K
Ramesh Khokrale retweetledi
Tansu Yegen
Tansu Yegen@TansuYegen·
Electric lifts that climb stairs on their own just came out in China, carrying up to 180 kg for 60 to 80 floors, totally changing the game for delivery people...
English
404
3K
15.5K
1.2M
Ramesh Khokrale retweetledi
Rahul Gandhi
Rahul Gandhi@RahulGandhi·
Shri Rohit Pawar met me today and submitted a letter raising serious concerns about the investigation into the Baramati aircraft crash that claimed the life of Shri Ajit Pawar ji and others. Basic principles of law appear not to have been followed, and no FIR has been registered despite the seriousness of the matter. This incident warrants a fair, transparent, and impartial investigation.
Rahul Gandhi tweet media
English
636
5.6K
23.1K
422.2K
Ramesh Khokrale
Ramesh Khokrale@rameshkMT·
#ICCMensT20WorldCup Fantastic play by men in Blue!!! Yeh world cup hamara hee hai... Jitenge shaan se Vande Mataram... Bharat Mata ki Jay!
हिन्दी
0
0
0
39
Ramesh Khokrale retweetledi
Jitesh
Jitesh@Chaotic_mind99·
Situation so bad even Arnab Goswami who is on the payroll of BJP is condemning US attack on IRIS Dena but Vishwaguru couldn’t gather the courage to criticise Trump for this heinous act. What did we do to deserve him as the PM ?
English
64
650
2.6K
49.9K
Ramesh Khokrale retweetledi
Furkan Gözükara
Furkan Gözükara@FurkanGozukara·
This is such a such an important video that the mainstream media CNN FOX News etc can never ever stream it I truly wish all the Americans had watched this video See how these sold out traitors shows 0 respect and gives 0 value to Marine Sgt. Brian McGuinness for sake of Israel
English
1.2K
15.3K
33.9K
846.7K
Ramesh Khokrale retweetledi
Dr. Clown, PhD
Dr. Clown, PhD@DrClownPhD·
I'm not crying. You're crying! 🥹
English
926
6.9K
58.2K
665.5K
Ramesh Khokrale retweetledi
Charles Tushar Ekka
Charles Tushar Ekka@tusharr19·
Cases will come and go. Governments will change. Political fortunes will rise and fall. What must not weaken is the credibility of institutions. When agencies act, they carry the weight of the State. If prosecutions fail in court, the question is not who won or lost politically. The question is what it does to public trust. Democracies are sustained less by dramatic action and more by quiet institutional strength.
English
0
1
3
813
Ramesh Khokrale retweetledi
मुंबई पोलीस Mumbai Police
सर्व मुंबईकरांना मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #मराठी_भाषा_गौरव_दिन
मुंबई पोलीस Mumbai Police tweet media
MR
32
184
1.9K
71.1K
Ramesh Khokrale retweetledi
Live Law
Live Law@LiveLawIndia·
#BREAKING Delhi Court discharges Arvind Kejriwal and Manish Sisodia in the corruption case related to alleged liquor policy scam. Court raps CBI for implicating them without any material, says voluminous chargesheet has many lacunae not supported by any witness or statement. @ArvindKejriwal @AamAadmiParty @msisodia
Live Law tweet media
English
631
2.7K
8.1K
2M
Ramesh Khokrale retweetledi
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
आज मराठी भाषा गौरव दिवस. सर्वप्रथम सर्व मराठी भाषिकांना आणि जे मराठी भाषिक नाहीत पण जे मराठी भाषेचा इथे राहून आदर करतात आणि बोलतात किंवा बोलायचा प्रयत्न करतात त्यांना देखील मनःपूर्वक शुभेच्छा. आजच्या दिवसाची ही पोस्ट लिहिताना गेले काही दिवस सर्वत्र कृत्रिम बुद्धिमत्ता याबद्दल जी चर्चा सुरु आहे, त्याचे संदर्भ आहेत. त्यात दिल्लीत एआय परिषद झाली त्या सगळ्याचे संदर्भ पण डोक्यात घोळत होते. त्यातच अँथ्रोपिकच्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीने जगभरात जी घुसळण सुरु केली आहे. त्या अँथ्रोपिकचा मुख्य तंत्रज्ञान अधिकारी श्री. राहुल पाटील ही मराठी व्यक्ती आहे ही पण बाब महत्वाची होतीच . या निमित्ताने कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रातील लोकांशी चर्चा केली, त्यांचं म्हणणं समजवून घेतलं आणि त्यातून जे जाणवलं ते आज मराठी भाषा गौरव दिवसाच्या निमित्ताने मांडत आहे. आज फक्त मराठीच नाही तर जगातील सगळ्याच स्थानिक भाषा ज्यांना स्वतःची लिपी आहे अशा सगळ्यांसाठी एक खूप मोठी संधी आहे. मध्यंतरी मला काही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रणाली दाखवल्या. त्या बघितल्यावर एक लक्षात आलं ते म्हणजे आता ज्ञान मिळवायला किंवा व्यक्त व्हायला किंवा अर्थार्जन करायला या प्रणालींचा हवा तसा वापर करणं शक्य आहे. आणि त्यासाठी तुम्हाला तुमची मातृभाषा उत्तम येत असेल तरी तुम्ही मागे पडू शकत नाही. दहा हजार वर्षांपूर्वी शेतीचा शोध लागला आणि त्यानंतर जमीन ही मोठी शक्ती ठरली. औद्योगिक क्रांतीनंतर मशिन्स ही मोठी शक्ती वाटायला लागली. जसं डिजिटल युग सुरु झालं तसा डेटा शक्तिवान ठरला आणि आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात हा डेटा ज्या भाषांमधून तयार होईल त्या भाषा शक्तिशाली ठरतील. आणि म्हणूनच माझे महाराष्ट्र सैनिक असोत की इतर मराठी जनांनी, मराठी भाषेतून अतिप्रचंड पण उत्तम दर्जाचा डेटा तयार होईल हे बघितलं पाहिजे. यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात समाज माध्यमांवर मराठीमध्ये व्यक्त व्हा. तुम्ही ज्या क्षेत्रांत तज्ज्ञ असाल त्याचे मराठीत ब्लॉग्स सुरु करा, मराठी पॉडकास्टस सुरु करा. कम्प्युटरवर कोडिंग करण्यापासून ते मराठी भाषिकांनी सुरु केलेले डिजिटल विश्वकोश तयार होऊ देत. शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता विषय, ती प्रणाली कशी हाताळायची हे सगळं मराठीत मुलांना शिकवलं जावं. या सगळ्यातून मराठी भाषा ही डिजिटल जगातील ज्ञानाची वाहक बनेल आणि जितका मोठा डेटा (विदा ) या सगळ्या कृत्रिम बुद्धी प्रणालींना मिळेल तितकी ही सर्व सॉफ्टवेअर्स उत्कृष्ट संधी मराठीत उपलब्ध करून देतील. आपण मराठी भाषा आणि मराठी प्रांत याच्या सार्वभौमत्वासाठी आवाज उठवत आलो आहोत, आता या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मराठी भाषेतून ज्ञान मिळ्वण्याबाबतचं सार्वभौमत्व मिळवणं शक्य आहे. ही संधी सोडू नका. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनेक नोकऱ्या कमी होतील अशी भीती सर्वत्र बोलली जात आहे. ती सार्थ असेल देखील. पण नक्की काय घडेल याचा अचूक अंदाज कोणीच व्यक्त करू शकत नाही. पण एक असं तंत्रज्ञान तुमच्या हातात आलं आहे जे आत्मसात केलं तर पारंपरिक उधोगधंद्यात काहीसा मागे पडलेला मराठी माणूस स्वतःच खूप मोठं साम्राज्य उभं करू शकेल. आज जगातील अनेक बलाढ्य कंपन्या या गेल्या २० /३० वर्षांत उभ्या राहिल्या आहेत आणि ते जी संपत्ती निर्माण करत आहेत ते १०० वर्ष जुन्या उद्योगसमूहांना पण शक्य होत नाही. त्यासाठी डिजिटल जगात मराठी मोठ्या प्रमाणावर उमटेल हे पहा. समाज माध्यमांवर मराठीत टीका, द्वेष पसरवण्यापेक्षा नवीन सकारात्मक माहिती टाका. तुम्हा सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा. राज ठाकरे ।
Raj Thackeray tweet media
MR
76
707
4K
48K
Ramesh Khokrale retweetledi
Enezator
Enezator@Enezator·
Yesssss 💘
9
20
191
14.4K
Ramesh Khokrale retweetledi
Raj Thackeray
Raj Thackeray@RajThackeray·
एका जपानी तरुणीचा एक व्हिडीओ समोर आला. ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्याला आहे आणि ती तिच्या परीने मराठी भाषा शिकायचा प्रयत्न करत आहे. ती एक नवीन मराठी शब्द रोज शिकते आणि त्याची एक चित्रफीत तिने टाकली. ती चित्रफीत पाहिल्यावर एक विचार डोक्यात आला की हे सगळे काही हजार किलोमीटरवरून येणारे परदेशी पाहुणे, पण इथे आल्यावर या प्रांताची भाषा 'मराठी' आहे हे सहज मान्य करतात. ते जर इथे खूप काळ राहणार असतील तर ती भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात,नाहीतर किमान भाषेचा अनादर कधीच करत नाहीत. उलट आपण त्यांच्यासमोर आपल्या भाषेत बोललो तर त्यांना आनंद होतो. त्यांना जमलं तर आपल्या भाषेतील नाटकं बघायची असतात, इथली खाद्यसंस्कृती समजून घ्यायची असते, इथला इतिहास समजून घ्यायचा असतो. आणि हे सगळं करताना त्यांना मराठीबद्दल जितकं अपार कुतूहल असतं तितका अपार आदर पण असतो. ते इथून इतर राज्यात गेले तर तिकडे जाऊन पण त्याच उत्सुक्याने सगळं बघत असतात, शिकत असतात. मध्यंतरी नवी मुंबईत कोल्डप्लेचा कार्यक्रम झाला तेंव्हा या शहराची, राज्याची भाषा मराठी आहे हे कळल्यावर, ख्रिस मार्टिनने अगदी सहज मराठीत एक दोन वाक्य बोलत प्रेक्षकांना अभिवादन केलं. या शहरांत जेंव्हा जेंव्हा इतर देशांचे राष्ट्राध्यक्ष आलेत तेंव्हा त्यांच्यातील बहुसंख्य राष्ट्राध्यक्षांनी मराठीत अभिवादन केलं आहे. मुंबईत असलेली दूतावासांची कार्यालयं मराठी ही या राज्याची भाषा आहे त्यामुळे महत्वाच्या सणांना मराठीत शुभेच्छा देतात. तिथे मराठी बोलणारा कर्मचारी वर्ग राहील हे बघतात. हे परक्यांना कळतं पण काही स्वकीयांना कळत नाही. त्यांना मुंबईची भाषा मराठी नाही तर इथे अनेक भाषा आहेत हे म्हणावंसं वाटतं. मध्यंतरी सरसंघचालक मुंबईत एका कार्यक्रमाला येऊन गेले. त्यावेळी आपण मुंबईत आहोत, आपण मराठी पण आहोत त्यामुळे थोडाफार संवाद मराठीत पण साधावा असं त्यांना का वाटलं नाही ? माहित नाही. मला संघाच्याच काही लोकांनी सांगितलं की या आधीचे सरसंघचालक सुदर्शनजी यांचा जन्म आणि बालपण रायपूरमध्ये झालं होतं, त्यांना हिंदी यायचं पण ते जे कर्नाटकातून आले होते त्या राज्याच्या कन्नड भाषेचा त्यांना कधी विसर पडला नाही. उलट कर्नाटकात गेले तर आवर्जून कन्नडमध्ये संवाद साधायचे. असो.. माझं मराठी भाषिकांना आवाहन आहे की परदेशी व्यक्ती तुमच्या भाषेचा सन्मान करतील आणि करतात. पण इथल्या मूठभर स्वकीयांना या भाषेत बोलतं करण्यासाठी आपली भाषा ज्ञानाची आणि अर्थार्जनाची बनवूया. जेणेकरून ती शिकल्या शिवाय पर्यायच उरणार नाही. त्या जपानी मुलीला मनःपूर्वक धन्यवाद 🙏 राज ठाकरे ।
MR
109
783
4.5K
96.9K
Ramesh Khokrale retweetledi
Rahul Gandhi
Rahul Gandhi@RahulGandhi·
आज भारत में Compromised PM के राज में शांतिपूर्ण विरोध करना ही सबसे बड़ा “अपराध” बना दिया गया है। दुनिया के सबसे बड़े लोकतंत्र को धीरे-धीरे ऐसी दिशा में धकेला जा रहा है, जहां असहमति को देशद्रोह और सवाल पूछने को साज़िश बताया जाता है। सोचिए - मुद्दा कोई भी हो, अगर आप सत्ता के खिलाफ संवैधानिक तरीके से आवाज़ उठाते हैं, तो लाठी, मुकदमा और जेल - यह लगभग तय है। पेपर लीक से त्रस्त युवाओं ने अपने भविष्य के लिए आवाज़ उठाई - जवाब मिला लाठियों से। देश की गौरवशाली महिला पहलवानों ने BJP के प्रभावशाली नेता पर लगे गंभीर आरोपों की निष्पक्ष जाँच की मांग की। उनकी पुकार को बदनाम किया गया, आंदोलन को कुचला गया, और उन्हें सड़कों से जबरन हटाया गया। एक बलात्कार पीड़िता के समर्थन में इंडिया गेट पर शांतिपूर्ण प्रदर्शन हुआ। न्याय की माँग को व्यवस्था के लिए “असुविधा” मानकर हटा दिया गया। युवा कांग्रेस ने देश का अहित करने वाले US Trade deal का शांतिपूर्ण विरोध किया तो उन्हें "देशविरोधी" बताकर गिरफ्तार कर लिया। जब आम लोग जहरीली हवा के खिलाफ खड़े हुए, तो पर्यावरण की चिंता को भी “राजनीति” कहकर दबा दिया गया। जब किसानों ने अपने अधिकारों के लिए आंदोलन किया, तो उन्हें देशविरोधी करार दिया गया। आँसू गैस, रबर की गोलियाँ, पानी की बौछारें और लाठियाँ - यही संवाद का माध्यम बना। जब आदिवासी अपने जल, जंगल, जमीन के हक के लिए खड़े हुए, तो उन पर भी शक की नज़र डाली गई - मानो अपने अधिकार माँगना अपराध हो। यह कैसा लोकतंत्र है, जहां Compromised PM सवालों से डरते है? जहां असहमति को कुचलना शासन का स्वभाव बनता जा रहा है? शांतिपूर्ण विरोध अपराध नहीं - लोकतंत्र की आत्मा है। सवाल पूछना लोकतंत्र की कमजोरी नहीं - उसकी ताकत है। लोकतंत्र तब मजबूत होता है जब सरकार आलोचना सुनती है, जवाब देती है और जवाबदेह रहती है। मोदी जी, ये North Korea नहीं, भारत है। जब सत्ता खुद को राष्ट्र समझने लगे और असहमति को दुश्मन - तब लोकतंत्र मर जाता है।
हिन्दी
1.9K
7.8K
22.2K
1.6M
Ramesh Khokrale
Ramesh Khokrale@rameshkMT·
रस्ते रुंद झाले पण प्रदूषण कमी झाले? सार्वजनिक जागा सुशोभित झाल्या, पण परवडणाऱ्या घरांची समस्या सुटली? असे अनेक प्रश्न आहेत... शहरे केवळ तांत्रिकदृष्ट्या 'स्मार्ट' की मानवीदृष्ट्या अधिक संवेदनशील, अशा मुद्द्यांवरच 'स्मार्ट सिटीज'चे खरे मूल्यमापन ठरेल... @Dev_Fadnavis @ParagKMT
Ramesh Khokrale tweet media
MR
0
1
1
19
Ramesh Khokrale retweetledi
Priyanka Gandhi Vadra
Priyanka Gandhi Vadra@priyankagandhi·
"ये पूर्व सेनाध्यक्ष नरवणे जी की किताब है। सरकार कह रही है कि ये किताब है ही नहीं और आप इसे कोट नहीं कर सकते। इसमें नरवणे जी ने लिखा है कि लद्दाख में चीन की सेना हमारे क्षेत्र में घुस रही थी। सेनाध्यक्ष ने राजनाथ जी से पूछा कि क्या करना है। पहले कोई जवाब नहीं दिया। बार-बार फोन करने पर नरेंद्र मोदी जी ने मैसेज दिया कि "जो उचित समझो वो करो"। मतलब है कि मोदी जी ने अपनी जिम्मेदारी पूरी नहीं की। नरवणे जी ने लिखा, 'मुझे सच में बहुत अकेला महसूस हुआ, पूरे सिस्टम ने मुझे छोड़ दिया था।' मोदी जी को ये सच्चाई देश को पता चलनी चाहिए।" ~ राहुल गांधी जी, नेता प्रतिपक्ष
हिन्दी
386
3K
8.7K
74.5K