Adv Rohan B Jamadar(Malvadkar)

331 posts

Adv Rohan B Jamadar(Malvadkar) banner
Adv Rohan B Jamadar(Malvadkar)

Adv Rohan B Jamadar(Malvadkar)

@rohan_jamadar

🙏7th Descendent of Late Khandojibin Gajoji Jamadar(Malvadkar) who fought bravely in the Defence War of Koregaon Bhima(1818). 👉INCHARGE OF JAYSTAMBH👈 🇮🇳🚩

Perne, Maharashtra, India Katılım Aralık 2015
259 Takip Edilen1.4K Takipçiler
Adv Rohan B Jamadar(Malvadkar) retweetledi
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातामुळे मी अत्यंत दुःखी आहे. या अपघातात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या सर्वांच्या दुःखात मी सहभागी आहे. या दुःखाच्या क्षणी शोकाकुल कुटुंबांना शक्ती आणि धैर्य मिळो, ही प्रार्थना करतो.
MR
817
2.7K
24.6K
15.2M
Adv Rohan B Jamadar(Malvadkar)
Adv Rohan B Jamadar(Malvadkar)@rohan_jamadar·
जम्मू-काश्मीर येथे झालेल्या भीषण वाहन अपघातात भारतीय सैन्याचे जवान शहीद झाल्याची बातमी अत्यंत हृदयद्रावक आहे. देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या या वीर सुपुत्रांना कोटी कोटी प्रणाम🙏. 💐🙏​भावपूर्ण श्रद्धांजली🙏🇮🇳
MR
0
0
0
46
Adv Rohan B Jamadar(Malvadkar) retweetledi
Dr. Neha Das
Dr. Neha Das@neha_laldas·
#गद्दार_दिवस जानिये भीमा-कोरेगांव की असल सच्चाई जो आपको बताई नहीं गई👇 1. यह लड़ाई मराठा साम्राज्य के पेशवा गुट और ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी के बीच हुई थी 2. इस लड़ाई में ब्रिटिश सेना जीती नहीं थी. सच्चाई ये है कि किसी भी पक्ष को कोई निर्णायक जीत हासिल नहीं हुई. ब्रिटिश सेना वापस सेरूर लौट गयी (वहीं से जहाँ से उन्होंने शुरुआत की थी) 3. दोनों पक्षों की सैन्य संरचना: -ब्रिटिश पक्ष: 834+ तोप/बंदूकें/अन्य आधुनिक हथियार -मराठा पक्ष: 1800 सैनिक 4. ब्रिटिश सेना में सिर्फ महार ही शामिल नहीं थे। अन्य जाति/धर्म के सैनिक भी थे 5. पेशवा पक्ष में भी दलित/गैरदलित/मुस्लिम सैनिक शामिल थे 6. महारों ने ब्रिटिश सेना में सिर्फ पैदल सैनिकों के रूप में कार्य किया था। किसी भी महार को ब्रिटिश सेना में कोई प्रमुख पद नहीं दिया गया था 7. 1892 में, अंग्रेजों ने महारों को अपनी सेना में भर्ती करना बंद कर दिया, यह कहते हुए कि "महार एक मार्शल जाति नहीं हैं, बल्कि निचली जाति के untouchables (अस्पर्श्य) हैं"
Dr. Neha Das tweet media
हिन्दी
106
755
1.9K
93.8K
Adv Rohan B Jamadar(Malvadkar)
Adv Rohan B Jamadar(Malvadkar)@rohan_jamadar·
या परिस्थिती मध्ये जर कोणत्या नपुंसकाने आपल्या देशाविरोधात चुकीचं विधान केलं तर त्याला सुट्टी देऊ नका. फैसला ऑन द स्पॉट #Police
MR
1
1
7
321
Adv Rohan B Jamadar(Malvadkar)
Adv Rohan B Jamadar(Malvadkar)@rohan_jamadar·
Illegal religious & private structures are built on PCMC lands & footpaths. Complaint was filed on 16th March 2024 but no action yet! Public land is being misused in the name of Mahapurush & politicians. Strict action expected from PCMC. @pcmcindiagovin @PCMCSarathi @pcmccomm
English
0
1
2
149
Adv Rohan B Jamadar(Malvadkar) retweetledi
Dr. Guru Prakash Paswan
Dr. Guru Prakash Paswan@IGuruPrakash·
कोरेगांव भीमा के विषय पर योजनाबद्ध तरीके से समाज में नफ़रत पैदा करने का प्रयास किया गया। युवा लेखक श्री रोहन जमादार मालवादकर ने कोरेगांव भीमा की लड़ाई की सच्चाई पर आधारित पुस्तक प्रकाशन कर इस भ्रम को दूर करने का उत्तम प्रयास किया है। ऐसे अकादमिक प्रयास के लिए बहुत साधुवाद।
Dr. Guru Prakash Paswan tweet mediaDr. Guru Prakash Paswan tweet mediaDr. Guru Prakash Paswan tweet mediaDr. Guru Prakash Paswan tweet media
हिन्दी
5
39
114
5.4K
Adv Rohan B Jamadar(Malvadkar)
Adv Rohan B Jamadar(Malvadkar)@rohan_jamadar·
🙏🏻सादर निमंत्रण🗒️ 📖पुस्तक विमोचन समारोह "१ जनवरी, १८१८ कोरेगांव भीमा लड़ाई की वास्तविकता" निमंत्रक : भुमिका प्रकाशन, पुणे संपर्क : +91879637388 @IGuruPrakash @umeshkadam280
Adv Rohan B Jamadar(Malvadkar) tweet media
हिन्दी
0
3
8
358
Adv Rohan B Jamadar(Malvadkar) retweetledi
Dr. Neha Das
Dr. Neha Das@neha_laldas·
Debunking the following fake historical oppression stories: A master 🧵 -Breast Tax -Jhadu Matki -Bhima Koregaon -No Education to Shudra/Dalit -No Shudra/Dalit Pujari Big Thanks to all who contributed to debunking all these claims🙏 Save this 🧵 for future references.
English
441
2.4K
5.1K
823.1K
Adv Rohan B Jamadar(Malvadkar)
Adv Rohan B Jamadar(Malvadkar)@rohan_jamadar·
कोरेगाव भीमा लढाईचा सत्य इतिहास पुढे आणणारे ॲड.रोहन माळवदकर यांच्यावर महिला हल्ला करून Mob Lynching करणार...! youtu.be/WQkkRCrQbIU?si…
YouTube video
YouTube
MR
0
4
16
692
Adv Rohan B Jamadar(Malvadkar)
Adv Rohan B Jamadar(Malvadkar)@rohan_jamadar·
महिला पुढे करून माझ्यावर हल्ला करून माझं Mob Lynching करणार आहेत. काही महिला शांती भंगाचा आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत,तरी प्रशासनाने लक्ष द्यावे. @CMOMaharashtra @Devednader80411 @mieknathshinde @AjitPawarSpeaks @DGPMaharashtra @PuneCityPolice @PCcityPolice
MR
0
11
23
1.2K
Adv Rohan B Jamadar(Malvadkar)
Adv Rohan B Jamadar(Malvadkar)@rohan_jamadar·
🎉🙏आपणा सर्वांना दिपावलीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा🎊💐
MR
2
0
30
747
Adv Rohan B Jamadar(Malvadkar) retweetledi
Eknath Shinde - एकनाथ शिंदे
काही नेते हताश आणि हरलेल्या मानसिकतेने संघटना चालवत आहेत हे पुन्हा एकदा सिध्द झालं. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करा या मागणीसाठी हातात कटोरा घेऊन दिल्लीचे उंबरे झिजवणे, ही भीक असते. वसुली प्रकरणात तुरुंगात जाऊन आलेल्या आणि शेतकऱ्यांची बँक गिळली म्हणून न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या लोकांच्या बाजूला बसून भ्रष्टाचाराबद्दल बाता करण्यासारखा कोडगेपणा नाही. लोकांना काहीच देऊ शकणार नाहीत, असे त्यांनी कबूल करून टाकले ते बरे केले. कुणालाच काही देण्याचे यांना माहीतच नाही. यांना फक्त घेणे माहीत आहे. यांच्याकडे दानत नाहीच. आमच्या लाडक्या बहिणींना दिलेले पंधराशे रुपयेही तुमच्या डोळ्याला टोचतात. बहिणीला ओवाळणी देण्याची संस्कृतीही यांना मान्य नाही? त्यामुळेच आता मिळतात अगदी तेवढे पैसेही बहिणींना देणार नाही, असे हे सांगतात. त्यांची महिला वर्गाबद्दलची आस्थाही यांच्या हिंदुत्वासारखीच बेगडी आहे. कोविड रुग्णांच्या तोंडची खिचडी खाणाऱ्या, बॉडी बॅगमधूनही कमिशन ओरपणाऱ्या लोकांनी भ्रष्टाचार हा शब्द बोलण्याची हिंमत करावी? राज्यातील पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून मिळणारा पाठिंबा आणि सढळ हस्ताने होणाऱ्या मदतीला भीक म्हणून संबोधत हेटाळणी करणारे, विरोध करणारेच खरे महाराष्ट्रद्वेष्टे आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा तुम्ही केली, पण पैसे आमच्या सरकारने दिले, हे ध्यानात ठेवा. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्यावर बोलण्याची आपली पात्रता आहे का हे जरा काही जणांनी आरशात बघावे. बाळासाहेबांनी राजकारण व हिंदुत्वाची गल्लत केली, असे बोलणाऱ्यांना त्यांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार तरी उरला आहे का? हिंदुत्व हा शब्द आता त्यांच्या तोंडात शोभतच नाही. निवडणुकीला घाबरणाऱ्यांनी डिपॉझिट जप्त करण्याची भाषा तर करूच नये. अन्यथा निवडणुकीच्या रिंगणात उतरावे. महाराष्ट्र हा कणखर, रांगड्या, राकट लोकांचा देश आहे. इथे असे “माझी बाहुली हरवली, माझी सावली हरवली” म्हणून भोकाड पसरणारे नेते लोकांना आवडत नाहीत. या घरबशांना लोक पुन्हा कायमचे घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीत. भाजपचे हिंदुत्व मान्य आहे का, असा प्रश्न नागपूरमध्ये सरसंघचालकांना विचारला गेला. तुम्ही तुमच्या शिवसेनेचेच हिंदुत्व बासनात बांधले... ते आधी लोकांसमोर कबूल करा. #महाराष्ट्र #Maharashtra
MR
264
466
2K
263.6K
Adv Rohan B Jamadar(Malvadkar)
Adv Rohan B Jamadar(Malvadkar)@rohan_jamadar·
ठाकरे-राणे या दोघांनी आपापले कार्यकर्ते घेऊन ज्या गडकिल्ल्यांवर अतिक्रमणे झाली आहेत तिथे जावून ते अतिक्रमण मुक्त करावीत.. स्मारकावरून राजकारण नको #जाहीरनिषेध
MR
0
2
13
532
Supriya Sule
Supriya Sule@supriya_sule·
Urgent: My phone and WhatsApp have been hacked. Please do not call or text me. I have reached out to the police for help.
English
42
31
188
16.1K
Supriya Sule
Supriya Sule@supriya_sule·
*** अत्यंत महत्वाचे *** माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक झाले आहे. कोणीही मला मेसेज किंवा फोन करून नये. याबाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी. - सुप्रिया सुळे
MR
143
211
1.6K
73.8K
Adv Rohan B Jamadar(Malvadkar)
Adv Rohan B Jamadar(Malvadkar)@rohan_jamadar·
All eyes on rafa वाली #Bollywood ची पाळीव कुठ गेली? त्यांना बांगलादेश मधील हिंदू दिसत नाहीत का?? क्यों की जब मरणेवाला हिंदू होता है तब इनकी आखे बंद हो जाती है ! #All_Eyes_On_Bangladesh_Hindu
Adv Rohan B Jamadar(Malvadkar) tweet media
MR
3
2
12
528
Adv Rohan B Jamadar(Malvadkar) retweetledi
Narendra Modi
Narendra Modi@narendramodi·
मोदी अपने तीसरे कार्यकाल में आतंक और नक्सलवाद पर बहुत बड़ा प्रहार करने का संकल्प ले चुका है।
हिन्दी
510
3K
11.7K
675.4K